Zero Hour | विधानसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा भाजपसाठी मोठी आव्हानं! भाजपला यश मिळेल का?

  Рет қаралды 57,566

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 177
@balajiambhore5811
@balajiambhore5811 Ай бұрын
छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरण शेठजी भटजी ला महागात पडणार शेतकरी वर्ग सरकार वर नाराज याचा फटका बसणार
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये BJP संपणार
@balajiambhore5811
@balajiambhore5811 Ай бұрын
शेठजी भटजी चा पक्ष 03 मराठवाडा विदर्भ 08 बाकी खानदेश प. महाराष्ट्र कोकण 09 महाराष्ट्र राज्यातुन हद्दपार 20 ते 25 आयात महाराष्ट्र राज्यातील नेते पराभूत
@ombhise1041
@ombhise1041 Ай бұрын
जारंगे पाटील दादा
@arunpisore8984
@arunpisore8984 Ай бұрын
फडणवीस मुळे आणि बिजेपी सुफडासाफ होणार
@Krushna_patilGhorpade
@Krushna_patilGhorpade Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा पाटील
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
भाजप कुठेही जिंकू शकत नाही एक मराठा लाख मराठा लाख मराठा
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc Ай бұрын
मराठ्यांनो महा विकास आघाडीला सुद्धा मतदान नका करू तिसरा पक्ष काढा त्याला मतदान करा आतापर्यंत एकही मराठी आमदार उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आला नाही आणि मतदाना पुरते लय गोड बोलतील🎉🎉
@RavindraKatware
@RavindraKatware Ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र च भाजप ला खूपच अवघड
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत 45 प्लसचे मिशन होते, राज्यातील सुज्ञ जनतेने ते गणित आपल्या पध्दतीने सोडविले, 4+5=9. त्याच प्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही शहाचे विदर्भाचे प्लस 45 आणि मराठवाड्यात प्लस 30 चे मिशन ठरविले असले तरी लोकसभे प्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही विदर्भातील बुध्दीमान जनता आपल्या पध्दतीने 4+5=9 असे गणित सोडविणार तर मराठवाड्यातील सुज्ञ जनता 3+0= 3 असेच गणित सोडविणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
@RanjeetGade-p9e
@RanjeetGade-p9e Ай бұрын
मराठावडा मध्ये 03 पण येणार नाही ओन्ली पाटील एक मराठा लाख मराठा
@arunpisore8984
@arunpisore8984 Ай бұрын
मालाला भाव नाही, शेतकरी हैराण झाले आणि हा बघा शाहा बोलतोय गणीमी कावा आता विसरा फडणवीस सुफडा साफ
@AshokGund-dp5ne
@AshokGund-dp5ne Ай бұрын
मनोज जरांगे पाटील
@bhagwansawant217
@bhagwansawant217 Ай бұрын
नाही BJP cha दोन्ही ठिकाणी पराभव नक्की होईल मराठा आरक्षण भोवणार आहे फक्त मनोज दादा जरांगे
@bhagwansawant217
@bhagwansawant217 Ай бұрын
Only Manoj dada
@GaneshKadge
@GaneshKadge Ай бұрын
पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ कायम पाटलासोबत
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
भाजप , एकनाथ,अजितला मराठवाठ्यात 0
@GokulMate
@GokulMate Ай бұрын
फक्त मनोजजरागे
@Krushna_patilGhorpade
@Krushna_patilGhorpade Ай бұрын
महाराष्ट्र जिंकला स्वप्न पाहता झिरो झिरो
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 Ай бұрын
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 Ай бұрын
शेतकर्‍याचे भाजपने नुकसान खूप केले आहे तेच लक्ष्य विचलीत करण्यासाठी obc मराठा भांडण लावले आहे
@ambadasfegadepatil9146
@ambadasfegadepatil9146 Ай бұрын
भाजप जिंकणार नाही
@annasahebwadekar3765
@annasahebwadekar3765 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस मुळे महाराष्ट्रात भाजपला 20-22 जागा मिळतील मराठवाडय़ात 0 जागा
@bhaskarshinde9460
@bhaskarshinde9460 Ай бұрын
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे आणि असे नाही झाले तर भाजप संपला
@ambadasfegadepatil9146
@ambadasfegadepatil9146 Ай бұрын
पाटील
@arunpisore8984
@arunpisore8984 Ай бұрын
शिंदे, अजित पवार हे गेले वाहात आता
@sanjaybhosle632
@sanjaybhosle632 Ай бұрын
BJP चे दिवस आता संपलेत घरी बसा
@RamrawPatil-ou4eu
@RamrawPatil-ou4eu Ай бұрын
सुफडा साफ होणार
@SujitBhandwale
@SujitBhandwale Ай бұрын
ओणली मनोज दादा काळिज ❤❤
@JalindarLungase-d8s
@JalindarLungase-d8s Ай бұрын
जरांगे पाटील म्हणते ल , तसच होणार
@sanjaybhosle632
@sanjaybhosle632 Ай бұрын
सुफडा साफ करनार जनता व मराठे bjp चां
@MahimaSonawane-z7y
@MahimaSonawane-z7y Ай бұрын
भाजपा राहतच नाही, पाचोल्यासारखे उडून जातील....
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 Ай бұрын
शिदें मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यासाठी फक्त योजनेचा घोषणा करतात1 वर्षापासून ठिंबक पिकलर सबसिडी नाही मागेल त्याला विहीर हि योजना नुसती नावाला ठेवली आहे विमा आनुदान किती मिळाला हे पण हिशोब करावा
@VitthalZinjurde-ii7hh
@VitthalZinjurde-ii7hh Ай бұрын
लाठीचार्ज आमच्या लक्षात असुदेत मराठ्यांनो
@ManikLangote-d5h
@ManikLangote-d5h Ай бұрын
मराठवाड्यात 0 जागा येनार
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
भाजपाने मराठवाड्यात फक्त 10 जागा जिंकून दाखवाव्यात ..😂😂😂😂
@DhansingJagtap-up8hb
@DhansingJagtap-up8hb Ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri Ай бұрын
अनिल जेल. मधून आलेला काय सांगणार आणि ते ओ बी सी त आहे
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 Ай бұрын
भाजप नकोच
@AmbadasDone-bc4ju
@AmbadasDone-bc4ju Ай бұрын
Sharad Pawar kadu n ghe arkhshn sagli pilawal shard Pawar ni palleli wakd
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 Ай бұрын
महाराष्ट्रात भाजपला 30 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
महाराष्र्टात भाजप 0 हे एखच मिशन !
@marutimote4333
@marutimote4333 Ай бұрын
संपणार संपणार बीजेपी महाराष्ट्रातून संपणार हॆ नक्की
@sampadaneel5599
@sampadaneel5599 Ай бұрын
मराठवाड्यात 30 काय पण तीन तर निवडून
@ShivajiDhage-jn5vz
@ShivajiDhage-jn5vz Ай бұрын
होय
@arunpisore8984
@arunpisore8984 Ай бұрын
देवेंद्र ने वाट लावली मराठयांची
@MaheshSurvase-s7y
@MaheshSurvase-s7y Ай бұрын
महाविकास आघाडी मजबूत आहे
@ShankarShinde-n7f
@ShankarShinde-n7f Ай бұрын
मराठा आहोत पाटील सागीतल तसं होणार
@dattabobde508
@dattabobde508 Ай бұрын
वादा झुटा, भाजप झुटा, जय विदर्भ
@AngadBhosale-w5e
@AngadBhosale-w5e Ай бұрын
Amitsha mission fail honar ahe
@pandurangwankhede-pt7rk
@pandurangwankhede-pt7rk Ай бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र मराठवाड्यात 0 एक मराठा लाख मराठा
@शालीकरामगावंडे-ह3च
@शालीकरामगावंडे-ह3च Ай бұрын
एक मराठा लाख मराठा फक्त धनंजय पाटील भाजप गायक
@MohanDashrathe
@MohanDashrathe Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
@shrihariambhore375
@shrihariambhore375 Ай бұрын
योग्य काम केलं आहे
@B.Anant.V29
@B.Anant.V29 Ай бұрын
येणाऱ्या विधानसभा मध्ये भाजपा काटकसरीने 25 ते 30 आमदार महाराष्ट्रात जिंकतील...गुजराती हुकूमशाही मुक्त महाराष्ट्र करणारच आम्ही...तडीपार च राजकीय एन्काऊंटर झाले पाहिजे..
@make_it_big_platform
@make_it_big_platform Ай бұрын
भाजप या वेळेस मरतवाडा व विदर्भात खूप मागे राहिल.
@shriramnarvade2266
@shriramnarvade2266 Ай бұрын
❤छत्रपती शिवाजी महाराजांचा पूतळा. मराठा आरक्षण, बेरोजगार तरूणाचा प्रश्न, शेतीमालाच्या भावात घट, महीला आत्याचार, हे प्रश्न यूतीला फटका
@BabasahebGaikwad-dt5lf
@BabasahebGaikwad-dt5lf Ай бұрын
अब की बार मराठवाड्यात b.j.p ०००००. सरकार
@ShivajiDodke
@ShivajiDodke Ай бұрын
मनोज जरागे पाटील मनतील तेच होणार
@bharatshinde3995
@bharatshinde3995 Ай бұрын
फक्त जरांगे पाटील
@balrajsarkale8133
@balrajsarkale8133 Ай бұрын
आम्ही चटणी भाकरी खातो डोंगरात दर्यात राहतो तुमच्या सारखे तूप खत नाही ये सी मध्ये राहत नाही
@GANESHGARAD-d2g
@GANESHGARAD-d2g Ай бұрын
भाजपने आम्ही येऊ म्हणून अशी सपना सुद्धा बघायचे नाहीत
@dilipjambhale40
@dilipjambhale40 Ай бұрын
फेसबुक, इन्सा्टग्राम वर कोणते लोक असतात, ह्याचा सर्वे करा जरा
@deepakjagdale3597
@deepakjagdale3597 Ай бұрын
जरांगे फॅक्टरमुळे मराठवाडा व विदर्भामधे भाजपाचा सुफडा साफ होणार!!
@dattabobde508
@dattabobde508 Ай бұрын
महाराष्टातुन पुन्हा काही नेण्यासाठी बाकी राहले आहे, ते म्हणजे शिवाजीनी निर्माण केलेले किल्ले होय, ते गुजरातला नेण्याची ताकत त्याची होतील काय?
@vitthalchavan9305
@vitthalchavan9305 Ай бұрын
जरांगे पाटील फक्त
@kishorshendge8960
@kishorshendge8960 Ай бұрын
ONLY JARANGE PATIL EK MARATHA KOTI MARATHA
@MadanambadadsShinde-hv6yu
@MadanambadadsShinde-hv6yu Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये एकही जागा
@deepakjagdale3597
@deepakjagdale3597 Ай бұрын
मराठाविरोधी भूमिका भाजपाची असल्यामुळे भाजपा महाराष्ट्रातून हद्यपार होणार!
@DhondibaMailapure-w4f
@DhondibaMailapure-w4f Ай бұрын
एकच वादा जरांगे दादा बाकी सर्व कचरा
@abhijitpatil1812
@abhijitpatil1812 Ай бұрын
तुमची बोलायची लायकीच नाहीये आधी स्वतः आपण जी व्यवस्थितमान राखून बोलायचं असतं त्यावेळेला समोरचा व्यवस्थित बोलतो राजकीय बोलून राजकीय टीका करतो
@जयश्रीराम-ख4र
@जयश्रीराम-ख4र Ай бұрын
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 Ай бұрын
70 हजार कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार अशोकराव चव्हाण प्रफुल पटेल छगन भुजबळ मुश्रीफ झिरो ऑर्स मधून कधीतरी त्यांना प्रश्न विचारा तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून ही तुमच्या पुढे व्यथा मांडतोय काय विचारणार का तुम्ही देशाच्या गृहमंत्र्याला हा प्रश्न
@AnandraoLondhe-zy6sv
@AnandraoLondhe-zy6sv Ай бұрын
बिजेपी चा सूपड़ा साफ़ होना रच जय जरागे पाटलानापाठीबा नांदेड़ लोढे सांगवी ता लोहा
@anirudhamore6674
@anirudhamore6674 Ай бұрын
भाजपा 25 ते30 मराठवाड्यात 0 .
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 Ай бұрын
नाही.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 Ай бұрын
BJP. मुक्त भारत.हेच.मिशन.
@shayamlungare7285
@shayamlungare7285 Ай бұрын
Maharashtra 12 B J P
@vikramsathe2076
@vikramsathe2076 Ай бұрын
भाजप सुपडा साफ निश्चित
@MahavirLokhande-pc4ts
@MahavirLokhande-pc4ts Ай бұрын
भाजपला झिरो जागा मिळणार आहेत
@balajisolunke2543
@balajisolunke2543 Ай бұрын
आपकी बार बीजेपी😂😂😂
@shayamlungare7285
@shayamlungare7285 Ай бұрын
Loksabha 4+5=9 Vidhansabha 4+3=7😂😂😂😂😂
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 Ай бұрын
झिरो वरच्या पत्रकारांना हात जोडून विनंती करतो देशामध्ये काय चाललंय सगळे भ्रष्टाचारी भाजपामध्ये गेलेले आहेत त्यांच्याविषयी कधीतरी बोला तुम्ही का नुसतं झिरो झिरो झिरो झिरो का तुम्हालाही भारत देश झिरो झिरो वर ठेवायचा आहे
@RameshwarChormare-q9n
@RameshwarChormare-q9n Ай бұрын
आमीत शहा तु हा गुजरात मध्यो जा ईथ तुला काही काम नाही कशाला आला महाराष्ट्र त
@SajanRajput-wb6bc
@SajanRajput-wb6bc Ай бұрын
बिड सांगा ना
@RameshwarChormare-q9n
@RameshwarChormare-q9n Ай бұрын
कुठला रे हा अमीत शहा हाकला याला महाराष्ट्रा तुण
@BhimraoShinde-vt5fb
@BhimraoShinde-vt5fb Ай бұрын
NAHI
@vankateshchilpipare8077
@vankateshchilpipare8077 Ай бұрын
Bjp चा सुपडासाफ होणार
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 Ай бұрын
काही वाढवलेला नाही उगं भुताच्या मारू नका तुम्ही
@sachinpa7331
@sachinpa7331 Ай бұрын
Vidarbha 4 ani Maratha 3 amdar BJP chya astel yenarya nivadnukit😂😂😂
@ombhise1041
@ombhise1041 Ай бұрын
ओन्ली पाटील
@giridharyeole7185
@giridharyeole7185 Ай бұрын
हे खरच आहे भोपळा भाजप च्या हातात
@bappanaiknavare6991
@bappanaiknavare6991 Ай бұрын
😢😢😢😢😢
@nilkanthpatle2608
@nilkanthpatle2608 Ай бұрын
, 💐💐🙏👌
@DnyandevKeche
@DnyandevKeche Ай бұрын
महाराज पडणार
@जयश्रीराम-ख4र
@जयश्रीराम-ख4र Ай бұрын
फक्त भाजप
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
अठ्ठावीस जागा लढवून केवळ नऊ जागा जिंकणारी भाजपच का?
@sachinpa7331
@sachinpa7331 Ай бұрын
Jarange Factor ne BJP cha supada saf honar😂😂😂
@pandharinathdhakwal1346
@pandharinathdhakwal1346 Ай бұрын
Jarange dada je boltil tech honar
@shayamlungare7285
@shayamlungare7285 Ай бұрын
Maharatwada 0
Raj Thackeray Full Speech Bhandup Vidhansabha : ABP Majha
36:31
ABP MAJHA
Рет қаралды 1,5 М.
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 31 МЛН
Uddhav Thackeray Full Speech :
31:46
ABP MAJHA
Рет қаралды 258
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29