Рет қаралды 82,137
कोकण पर्यटनात वाढ व्हावी आणि कोकणात रोजगार निर्मीती व्हावी येथील रुढी,रीती,परंपरा लोकांपर्यंत पोहचाव्यात आपली मालवणी खाद्य संस्कृती, भाषा जगात सगळीकडे पोहचावी यासाठी अनेक व्हीडीओ आपण बनवत असतो.
पर्यटन व्यवसायाला वाव देण्यासाठी आणि नव्याने चालु झालेल्या झीपलाईन या साहासी क्रीडा पर्यटनाला जगासमोर आणण्यासाठी आज आपण भेट देणार आहोत ते देवगड शहरातील फ्लाईंगकोकण व त्यांच्या टिमला आणि जाणुन घेणार आहोत या क्रीडा प्रकाराची माहिती.
नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हीडीओ द्वारे मिळेल. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कोकणातला हा साहसी क्रीडाप्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.
#malvanilife #zipline #adventure #adventuresports #devgad #kokan #sindhudurg #konkan
For zipride and more details
9405566622
Flyingkokan
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Music credit
Ud Gaye by Ritviz