।।ॐ॥ परमहंस स्वामी स्वरुपानंदाविषयीची प्रासादिक भूपाळी व शमिकाताईंचा भावमधुर सुरेल स्वर असा सुरेख संगम असल्याने ही भूपाळी मनाच्या गाभार्यात घुमत राहते..भूपाळी रचनाकार, शमिकाताई व संगीत नियोजकांना साधुवाद!😊
@vikasfatkare61334 күн бұрын
वा ss सुमधूर गोड आवाज . सर्वांना धन्यवाद
@RajPeshwe4 күн бұрын
Wah kiti chhan 👌👌ekch number
@sanjaybarve82785 күн бұрын
🎉🎉🎉
@arvindkulkarni71055 күн бұрын
सद्गुरू स्वामी स्वरूपानंद माऊलींची ही प्रासादिक भूपाळी ज्यांनी रचली त्या गुरुकृपांकित लेखणी चे धनी आठवले जीना आदरपूर्वक नमस्कार, शामिकाताई च्या ओजस्वी स्वरांनी ही भाव पूजा अधिकच श्रवणीय झाली आहे, संगीत अप्रतिम
@sitaramchilwant5255 күн бұрын
जय श्री शारदा तुझी कृपा आशीर्वाद लाभला आहे आपणांस अभिनंदन करतो रामकृष्ण हारी जय श्री कृष्ण हारी.
@GeetaKalmankar-l5f5 күн бұрын
शमिका तूझी स्वामींची सर्वच भजने मी ऐकते तुझा आवाज आणि त्यातील श्रद्धा भाव मनाला खूपच भावतो. खूप खूप धन्यवाद
@shamjoshi8806 күн бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम
@ketkimarathe43947 күн бұрын
Wa masta
@rajanigodbole97757 күн бұрын
अप्रतिम स्वर आणि भजन!
@dulatrivedi559711 күн бұрын
किती सुंदर आवाज आहे, स्वामीन ची कृपा आहे ❤
@ramdaskshirsagar63712 күн бұрын
खूप छान, गोड आवाज , मनाला शांत वाटते.🙏🙏🙏
@balkrishnasutar176213 күн бұрын
Very nice to listen
@vinayakteli314813 күн бұрын
साक्षात रामकृष्ण हरी गोविंदाची भेट झाली. शतशः आभारी ❤
@medhajoshi762313 күн бұрын
खूप गोड आवाज आर्तता छान च
@sukhadarisbud143913 күн бұрын
शमिका भूपाळी अप्रतिम गायली आहेस कौतुक करायला शब्द नाहीत
@sandhyasathe308114 күн бұрын
Apratimm shamika!!!
@user-hi8qp1gi1j14 күн бұрын
Swami samarth🙏🙏
@user-bv4ws9hq3n14 күн бұрын
खरच खूप सुंदर गायली आहे भूपाळी. अगदी दिवाळीला अभ्यंग स्नान झाले आहे आणि तुझी भूपाळी ऐकतोय अगदी असेच प्रसन्न वाटते. खूपच गोड आणि शांत आवाज.
@sitaramchilwant52515 күн бұрын
अवधुत चितण श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय जय कार हो.छान सुंदर .श्री गुरुदेव दत्त.
@user-hi8qp1gi1j15 күн бұрын
Swamich vishawas🙏🙏
@yashpatil991415 күн бұрын
ताई अभिनंदन गुरु देव दत
@varshakulkarni787415 күн бұрын
3:23 अतिशय सुरेल अभंग.ईश्वरी देणगी लाभली आहे.
@shirishsant773915 күн бұрын
अभंग ऐकुन मन प्रसन्न zale
@shirishsant773915 күн бұрын
वा खरोखर सुंदर प्रार्थना
@shirishsant773915 күн бұрын
अतिशय सुंदर आवाज आणि ऐकाविशी वाटनारी भुपाली
@user-hi8qp1gi1j17 күн бұрын
Swami samarth🙏🙏
@rekhagodambe130617 күн бұрын
शमिका तुझा आवाज खूप गोड आहे. पुन्हा पुहा ऐकत रहावस वाटते. धन्यवाद शमिका. 🙏💐
@ghanshyamsheth363917 күн бұрын
God bless you.
@meenapatil502717 күн бұрын
खूपच सुरेल,गोड आवाज!गळ्यातील फिरत तर अप्रतिम. खूप खूप शुभेच्छा बेटा.
@pratibhakulkarni515418 күн бұрын
शमिका, खूप सुंदर आवाजात भावपूर्ण ही प्रार्थना गायली.ऐकत राहावे से वाटते
@user-hi8qp1gi1j18 күн бұрын
Swami samarth🙏🙏
@ramkhodke236719 күн бұрын
व्वा ताई
@jayprakashlimaye19 күн бұрын
वाह क्या बात है ❤
@balasahebjoshi265319 күн бұрын
There are many who are listening this भूपाळी for more than ten times,as many are listening भूपाळी daily at list once as they are getting enjoy by that
@Devansh220Sathavara20 күн бұрын
Online one question ❓ you are vegetarian ya non-vegetarian plis ans me mem plis
@Devansh220Sathavara20 күн бұрын
Hindi me banai gi mem
@shreejasawant236020 күн бұрын
Shamika khup sunder bhupali. Khup god ahe awaj
@sandhyasathe308120 күн бұрын
Sahaj sundar sope shabda ani arthapurn. Shamima, very nice and pleasing
@user-hi8qp1gi1j21 күн бұрын
👌👌
@user-hi8qp1gi1j21 күн бұрын
Swami samartch maza vishawas🙏🙏
@nitinjoshirao603821 күн бұрын
बऱ्याच वर्षांपूर्वी मी पावसला गेलो होतो, आज पुन्हा स्वामींचे दर्शन घडले. रसाळ शब्द रचना, शुद्ध, स्पष्ट आणि सुरेल स्वर, भक्ती रस सगळे काही मंत्रमुग्ध करणारे होते. भर दुपारी ऊन्हातून चालत असतांना अचानक मार्गात एखाद्या विशाल वृक्षाच्या छायेत आपण जी शितलता अनुभवतो तसेच काहीसे अनुभवायला मिळाले. खूप धन्यवाद. 🙏🙏
@swatishankarjoshi583221 күн бұрын
शमिका काय खातेस गं काय म्युझिक हे माणूस वेडा होतो गं ऐकताना असं वाटतं संपू नये
@dhananjaywagholikar972121 күн бұрын
अर्थपूर्ण व मार्गदर्शी शब्द, नितळ व जीव ओतून सादर केलेले गायन, शांत लय ---- मनाची अस्वस्थता कमी करते. खुपच छान 💐🙏🙏
@shubhangikulkarni318721 күн бұрын
अप्रतिम परमानंद
@chetankulkarni838021 күн бұрын
छान सुंदर 🙏👌 शमिका स्वामी समर्थांच्या वर अभंग किंवा मंत्र ऐकण्याची इच्छा आहे.
@chetankulkarni838022 күн бұрын
सुंदर 🙏👌
@GeetaKalmankar-l5f22 күн бұрын
खूपच सुंदर आनंद वाटला. तुमची भजने ऐकवत रहावे वाटते