Bhoopali | Swami Swaroopananda | Devotional | Meditative Music | Shamika Bhide

  Рет қаралды 1,543,755

Shamika Bhide

Shamika Bhide

Күн бұрын

Presenting a beautiful 'Bhoopali'. I find it very calm & positive every time I sing this. My grandmother used to sing this everyday. listen to this Meditative track & make your day positive.
Credits :
Rachana - Shriram Balakrishna Athavle
Singer - Shamika Bhide
Music Track - Abhishek Kate
Recorded at - Audio Talkies, Pune.
Video shot & Edited by - Anup Bokil.
Disclaimer - Other versions of this composition are also available.
No copyright infringement intended. All rights reserved with original publishing company.

Пікірлер: 1 000
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 Жыл бұрын
सर्वांचे मनःपूर्वक आभार. ही भूपाळी घरा घरात आणि तुम्हा सर्वांच्या मनात पोहोचली हा सुद्धा स्वामींचा आशिर्वाद 🙏🏻 या जनमोत्सवाच्या निमित्ताने स्वामींच्या अभंगांचा संपूर्ण कार्यक्रम प्रसारित करणार आहोत व स्वामींची वर प्रार्थना सुद्धा माझ्या याच चॅनेल वरती रिलीज करणार आहे. त्यालाही तुमचा आशिर्वाद तुमचं प्रेम मिळेल अशी आशा… 🙏🏻🌸
@archanaprabhune120
@archanaprabhune120 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम apratim sushmita bihade aashirwad maharaj kalan Karo bay 88 j n
@surendrapatil949
@surendrapatil949 Жыл бұрын
, ,
@makarandphadke
@makarandphadke Жыл бұрын
उत्कृष्ट.
@swarupakulkarniofficial
@swarupakulkarniofficial Жыл бұрын
ओम राम कृष्ण हरी🙏...thank you so much for presenting this भूपाळी 👍... waiting for more such videos
@jaymalatupe9000
@jaymalatupe9000 Жыл бұрын
Kay sangu ..kiti kaurtuk karu , shabda nahit stutisathi sapdat itake sushravya, sumadhur avarnaniya git aikayla milale he aamche ahobagya .khup dhanyawad Shamika tai
@sandeshmuke3537
@sandeshmuke3537 2 жыл бұрын
काही संगीतांचं कौतुक " वाजवलेल्या टाळ्यांनी " नव्हे तर , " भरलेल्या डोळ्यांनी " होतं , त्यातलंच हे एकमेकाद्वितीय...!!!!👌❤👍 व्वा, अवघे ' स्वामीमय ' झालो आम्ही...!!! ❤❤❤
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🏻😇
@JAYASHREE-h9n
@JAYASHREE-h9n 2 жыл бұрын
Who is listning this for 10 th time?
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 6 ай бұрын
Daily ❤
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 5 ай бұрын
रोज
@rajjoshi927
@rajjoshi927 5 күн бұрын
रोजच
@shamikachitale5895
@shamikachitale5895 2 жыл бұрын
ऐकता स्वर भूपाळी भावपूर्ण आवाजात मन क्षणात गेले पावस येथील गाभाऱ्यात पुन्हा आठवण झाली मज आरतीची जी मी केली होती पावस क्षेत्री स्वरूपा नंद स्वामी समोर मज दिसले नेत्र आनंदने गहिवरले सौ. शमिका चितळे
@laxmikantdesai6847
@laxmikantdesai6847 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/laOtlXujp5V3mdU&si=EnSIkaIECMiOmarE Pawas
@swarupakulkarniofficial
@swarupakulkarniofficial Жыл бұрын
अगदी खरंय तुमचं 👍
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 8 ай бұрын
अनेक वेळा ऐकले तरी मन भरत नाही असे वाटते की आपण खरंच समोर बसून ऐकत आहोत.मन प्रसन्न होते
@SupremeLord-jh2wj
@SupremeLord-jh2wj 2 ай бұрын
तुम्ही पावस च्या आहात का?माझी आई पावसची आहे.
@panjabraonaik4272
@panjabraonaik4272 Жыл бұрын
मी आधी पासूनच दररोज सकाळी उठी उठी गोपाळा , घन:शाम सुंदरा ऐकत असतो. आठदहा दिवसांपुर्वी माझे युट्यूब वर हि भुपाळी शेअर झाली. तेंव्हा पासून दररोज हि भुपाळी मी ऐकत आहे. श्रीराम आठवले यांची हृदयस्पर्शी रचना व शमिका भिडे यांचे सुरेल, लयबद्ध, कर्ण मधूर, गायन. तनमन पुलकित होऊन भारावून गेले. हि भुपाळी म्हणजे भक्तीचा ठेवा,आनंदाचा झरा, प्रसन्नतेची झुळूक आणि मन:शांतीचे स्वर्गीय सुख. कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏🙏
@shaileshdeshmukh5891
@shaileshdeshmukh5891 6 ай бұрын
अतिशय सुंदर भूपाळी आवाज पण खूप छान आहे 👌👍🙏
@deepakpadegaonkar
@deepakpadegaonkar 2 жыл бұрын
प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी ॥ सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥ माझे माझे लोप पावु दे, तुझे तुझे उगवु दे ॥ कोण असे मी, तो मी, तो मी, सहजपणे कळु दे ॥ प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी ॥ सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥ दृष्टी निवळु दे, तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा ॥ अभ्यासाचा, या वचनाचा, छंद जडु दे जिवा ॥ सुमने सुमने अर्पण व्हावी, कृपा करा सत्वरी ॥ सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥ रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव ॥ करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव । हरिमय होउन आम्हा जाणवो हरिमय नरनारी ॥ सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥ उद्दात उन्नत, पावन मंगल, जीवन हे व्हावे ॥ सोऽहम् सोऽहम् म्हणता म्हणता, ममत्व संपावे ॥ सोऽहम् फुंकर, भरा बनु द्या, या देहा बासरी ॥ सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ जवळ घेऊनि शिकवा गीता, ओढ अशी लागली ॥ घास सानुले करुनि भरवा, आम्हा गुरु माऊली । राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जपो सदा वैखरी ॥ सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु. ॥ द्वंद्व न उरले, दु:ख संपले, अनुभव हा यावा ॥ तिमिर मावळे, गगन उजळले, जाणवु दे गारवा ॥ चित्ति वचनी कृतित यावी, सहज सुधा माधुरी ॥ सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥ स्वागत करितो सद्गुरुराया, उमलो दे मनि उषा ॥ कृपाप्रसादे स्वामी आपुल्या शमुदे सगळी तृषा ॥ भक्तवृंद हा प्रसन्न वदने विनम्र वंदन करी, स्वामी विनम्र वंदन करी ॥ रहावा मानस गाभारी, रहावा मानस गाभारी, रहावा मानस गाभारी॥
@suyogathavale115
@suyogathavale115 2 жыл бұрын
अभ्यासाचा या वचनाचा ऐवजी अभ्यासाचा या भजनाचा उमलो दे मनी उषा ऐवजी उमलो जीवनी उषा असे शब्द पाहिजे.
@anuradhadesai4797
@anuradhadesai4797 10 ай бұрын
2:25
@ananthgopalan7590
@ananthgopalan7590 4 ай бұрын
🙏🙏
@manjushakhedkar2155
@manjushakhedkar2155 3 ай бұрын
रचनाकार नाव समजू शकेल का?
@mahesh.vengurlekar
@mahesh.vengurlekar 2 жыл бұрын
हे गाणे मी कितीही वेळा ऐकू शकतो. फार सुंदर गायन. या गाण्यावर मेडिटेशन पण करता येईल एवढे सुंदर.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻😇😇
@vinayakbapat9087
@vinayakbapat9087 Жыл бұрын
।।श्रीराम।। ऐकताना डोळे मिटतात व साक्षात सरस्वतीचेच दर्शन होते. स्वर आणि शब्द! माधुर्याची मधुरता! सात्विवतेची सुंदरता! वर्णनाला शब्द पुरत नाहीत. त्यात हे माझ्या शाळेतील शिक्षकांची शब्दरचना! 🙏 कितीतरी वर्षांनी या भूपाळीतून गदिमांच्या तोडीची शब्द-योजना ऐकायला मिळाली. या माझ्या लौकिक गुरुंना अत्यंत विनम्र वंदन!🙏🙏🙏🌸
@TheDHemant
@TheDHemant 3 ай бұрын
आणि दासगणू महाराज (ह भ प)
@suchetaphadnis9081
@suchetaphadnis9081 Жыл бұрын
हे भजन फारच गोड गायलय खुप भाव आहे माझे आजी आजोबांचे हे गुरू त्यांनीच त्यांना गुरूमःत्र दिला खुप भाग्यवान हरि ॐ तत्सत
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 20 сағат бұрын
हे भजन नसून ही भूपाळी आहे पहाटे देवाला प्रार्थना करतात त्याला भूपाळी असे म्हणतात
@dineshkaskar884
@dineshkaskar884 6 ай бұрын
मी सकाळी वाॕकला जाताना ही भूपाळी आणि शमिकाने गायिलेले स्वामींचे अभंग रोज न चुकता ऐकतो
@varundeo9907
@varundeo9907 2 жыл бұрын
शमिकाच्या गोड आवाजात ही भूपाली आणखीन गोड वाटली. स्वामींची ही वचने जगता यावी एवढीच प्रार्थना 🙏
@sulochanarao
@sulochanarao 2 жыл бұрын
खूपच सुंदर भूपाळी.मी मित्र मैत्रिणीन बरोबर शेअर केली. सर्वांना खूप आवडली. सुंदर गायन शमिका.सर्व म्हणले सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. खूप खूप सुंदर गायलीस.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Thank you so much 🙏🏻🙏🏻😇😇
@kulkarnibaba8683
@kulkarnibaba8683 2 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे, खप तन्मयतेने म्हणत आहेस,अशीच सद्गुरुची क्रुपा तुझ्या वर राहावी
@sharadchandrapatil4739
@sharadchandrapatil4739 10 күн бұрын
अत्यंत स्तुत्य आणि प्रशंसनीय गायन. स्तुती सुमने उधळायला मला शब्द अपूरे पडतात. अद्भुत अप्रतिम. संत तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे हेच अंतिम प्रमाणपत्र.🎉🎉🎉
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 2 жыл бұрын
बेटी, खूप छान रचना व गीत गायन सुद्धा 🌹🌹 गुरूंची सदैव कृपा आपणावर राहो ही सदिच्छा🌹🌹
@shuklakumarahale4877
@shuklakumarahale4877 10 ай бұрын
हे अजर अमर तु गावे you will become very famous
@PrabhakrPade
@PrabhakrPade 8 ай бұрын
Uttam. Abhang
@nrmorankar
@nrmorankar 2 жыл бұрын
शब्दातीत अनुभूती. ह्याच साठी केला होता अट्टहास. अशीच दैवी रचना, अशाच दैवी स्वरात ऐकता ऐकता मोक्ष प्राप्ती होवो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandeeptarade5388
@sandeeptarade5388 6 ай бұрын
अगदी बरोबर
@madhavitambat8540
@madhavitambat8540 8 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शमिका,अशीच छान गात रहा
@amitavaidya427
@amitavaidya427 2 жыл бұрын
अतिशय भावपूर्ण आणि मधुर स्वरात गायलेली ही स्वामींची भूपाळी ऐकून माझ्या मनाचा गाभारा नीरव शांततेने भरून गेला आणि नेत्र आनंदाश्रूंनी गहिवरले. धन्यवाद.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Khup khup Dhanyawad 😊🙏🏻
@carrycool
@carrycool 2 жыл бұрын
अतिशय भावपुर्ण.स्वामींच्या पवित्र शब्दांना लाभलेले सुरेल कोंदण
@anjanasardesai4444
@anjanasardesai4444 2 жыл бұрын
Khup Sundar sarva guni smpsnna
@BlessedchildofSriShiva
@BlessedchildofSriShiva 6 күн бұрын
My Aai played this early morning while i was still asleep and this sweet voice, made me open mu eyes and it felt surreal, the best moments of my life, the lyrics are heart touching and pure, namaskar to you and the composer! 🕉️
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
ऐकतच रहावे,अशी श्रवणीय व अर्थपुर्ण भूपाळी!शमिका, खूप प्रसन्नतेचा अनुभव आहे.👌💐👌
@laxmikantdesai6847
@laxmikantdesai6847 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/laOtlXujp5V3mdU&si=EnSIkaIECMiOmarE Pawas
@gajananpandhare8149
@gajananpandhare8149 2 жыл бұрын
आवाजाची गुणवत्ता अप्रतिम आहे ! स्वच्छ , स्पष्ट , शुद्ध शब्दोच्चार ! भूपाळी रचना सुरेख आहे , वातावरण प्रसन्न करणारे आहे !
@sanjaymundle8802
@sanjaymundle8802 2 жыл бұрын
शमिका, सुप्रभात...तू गायलेली भूपाळी ही कानात सतत घुमत रहाते...अत्यंत भावपूर्ण, भक्तीने ओतप्रोत व सर्वात महत्वाचे म्हणजे तुझा अत्यंत मधुर आवाज... कानांची तृप्ती न झाली तरच नवल .. अशीच छान गीते गत रहा...
@leenap7907
@leenap7907 2 жыл бұрын
Khupach sundar....jitkyanda aaika mann prasann ani shant hun jato. Sundar🙏😁
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
😇🙏🏻
@vijayagate765
@vijayagate765 2 жыл бұрын
शमिका तुझ्या गोड आवाजात भूपाळी ऐकताना पहाट झाल्याची प्रसन्नता जाणवते.
@sadashivshete403
@sadashivshete403 Ай бұрын
।।ॐ॥ परमहंस स्वामी स्वरुपानंदाविषयीची प्रासादिक भूपाळी व शमिकाताईंचा भावमधुर सुरेल स्वर असा सुरेख संगम असल्याने ही भूपाळी मनाच्या गाभार्‍यात घुमत राहते..भूपाळी रचनाकार, शमिकाताई व संगीत नियोजकांना साधुवाद!😊
@amrutakhatkhedkar7393
@amrutakhatkhedkar7393 5 ай бұрын
खूप च भावपूर्ण, खरंच भक्त तर काय स्वामी सुध्दा आतुर असतील अशी भूपाळी ऐकलयला आणि रोज शमिका तुझ्या भूपाळी ची वाट पाहत असतील,अगदी स्वर्गीक सुखा ची प्राप्ती होते ऐकताना,खूप खूप मन पासून धन्यवाद आणि आशीर्वाद, स्वामी कृपा सदैव अशीच असू दे।❤
@sharadchandrapatil4739
@sharadchandrapatil4739 8 ай бұрын
जय श्री राम जय श्री कृष्ण रामकृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 2 жыл бұрын
अप्रतीम. स्वामींच्या गोड शब्दांना शमिकाचा गोड आवाज मिळाला. मंगलमय अनुभूती. 💐👌
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Thank you 🙂🙏🏻
@lataballal9122
@lataballal9122 2 жыл бұрын
खूप भावपूर्ण रसाळ रचना !शमिका अगदी तन्मयतेने गायली !!ऐकून शांत वाटतं जीवाला !!!चित्तवृत्ती प्रसन्न होतात!!💖⚘🎶🙏
@jayantagate9938
@jayantagate9938 5 ай бұрын
माझी सकाळ या भूपाळी ऐकण्याने करायला मला आवडते. दिवसाची सुरुवात छान होते. 🙏 स्वामींचा वरदहस्त तुझ्या मागे सदैव असणाच.
@Prem-Srushti
@Prem-Srushti Жыл бұрын
आहाहा, किती आतंर ह्दयानी गायलेत, Enlighted voice.. enlighted lirics.. Daily... Lesaning this lovely voice and bhopali bhajan...
@kailasmahajan985
@kailasmahajan985 2 жыл бұрын
केवळ स्वामीकृपेने अशी भावस्पर्शी रचना व मधुर गायन शक्य आहे. पुन्हा पुन्हा ऐकावीशी दिव्य भूपाळी! सोहं सोहं!👍💐
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 2 ай бұрын
खूप छान गायन शब्द व गायन अतिशय मधुर सारखे ऐकावे वाटते मन तृप्त होतच नाही इतके सुमधुर
@PoonamPisat-p4s
@PoonamPisat-p4s Ай бұрын
खरच खूप सुंदर गायली आहे भूपाळी. अगदी दिवाळीला अभ्यंग स्नान झाले आहे आणि तुझी भूपाळी ऐकतोय अगदी असेच प्रसन्न वाटते. खूपच गोड आणि शांत आवाज.
@jayvantsamant8235
@jayvantsamant8235 2 жыл бұрын
शमिकाचा कर्णमधुर आवाज,स्पष्ट शब्दोच्चारण, यामुळे भूपाळीचे भाव ह्रदयापर्यंत पोचतात.सुंदर👌👌👌
@dattaramjoshi2506
@dattaramjoshi2506 Жыл бұрын
Very nice
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Жыл бұрын
Khup sudar and god aavaj 💯👌💐🌹🙏👌
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 11 күн бұрын
भूपाळी आलवताना खूप सहजता आहे आवाज अत्यंत मधुर त्यामुळे सुश्राव्य झाली मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@dilipghate1328
@dilipghate1328 2 жыл бұрын
अतिशय सुंदर! रोज़ आमची सुप्रभात हे सुमधुर गाणे ऐकूनच होते… सद्गुरूंची कृपा आहेच.. अशीच बरसत रहो! कल्याणमस्तु!
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻😇
@PrabhakrPade
@PrabhakrPade 9 ай бұрын
Kan. Trupti. Jhale
@prajaktgandh7265
@prajaktgandh7265 2 жыл бұрын
खूप सुंदर ,जीवाला भिडणारी रचना आहे।एकदा ऐकली की ऐकतच रहावी वाटते.मनाचा ताण, थकवा नष्ट करणारी.आ.श्रीरामजीनी अप्रतिम रचना केली आहे.आणि शमीकाच्या स्वरांनी तिला अलंकारित केले आहे.शमिका,आम्ही तुला सा रे ग म प पासून पाहतोय.तुझं गायन अप्रतिम आहे.अशीच गात रहा.☺️☺️☺️🙏🙏🙏
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻😇😇
@ravindrawaradkar7610
@ravindrawaradkar7610 2 жыл бұрын
Shamikachi hee madhur aavajatil Soham -Bhupali mana prasanna karte. Shamikaa daivee swarsaundaryachi apoorva denagi labhleli aahe. Abhinandan Shamika!
@raginijoshi4017
@raginijoshi4017 3 ай бұрын
My grand daughter starts her day wt this bhupali
@surendradeshpande376
@surendradeshpande376 2 жыл бұрын
अत्यंत सुरेल सुमधुर सुश्राव्य , भावपूर्ण सुस्पष्ट आणि भक्तिपूर्ण गायन ज्यानं अंतः करणाचा ठाव निश्र्चितच घेतला. खूपच छान ! माझ्या सारख्या अनेकांना मी हे पाठवलं आहे ज्यांना खात्रीनं आवडेल...
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Khup khup Dhanyawad 😊🙏🏻
@SujataKanade-o1j
@SujataKanade-o1j 13 күн бұрын
शब्दांच्या पलीकडचा अनुभव देणारी रचना आणि आत्मानंद देणारा मधुर आवाज🙏
@suryakanttembkar3347
@suryakanttembkar3347 2 жыл бұрын
खुपच सुंदर भूपाळी ऐकून खूपच आनंदी मन झाले श्री स्वामींच्या मंदिरा बसल्याचे समाधान वाटले खुप खुप शुभेच्छा गात रहा अशी श्री वेतोबा माऊली चरणी प्रार्थना.जय सदगुरू.
@meghakulkarni5380
@meghakulkarni5380 2 жыл бұрын
खूपच छान भूपाळी मन प्रसन्न झाले आहे ऐकून
@shrikantinamdar9781
@shrikantinamdar9781 2 жыл бұрын
असल्या रचाना गायला सुद्धा कृपा प्रसाद असावा लागतो नाही तर अनेक गायक झिंगात किंवा कोंबडी पळाली सारखी धुडगूस घालत असतात ..
@dipashrikirpekar3987
@dipashrikirpekar3987 2 жыл бұрын
Atishay bhavpurn manala bhvnari v gurucharni man tallin karnari gayliy bhupali shabbs shamika
@shreeram1664
@shreeram1664 2 жыл бұрын
शमिका आपणांस संतांचा आशीर्वाद आहे भाग्यवान आहात तुम्ही !
@shamaldesai6466
@shamaldesai6466 3 күн бұрын
शमिका मला तुझ्या आवाजात नर्मदा अष्टक हवे आहे.
@Shivoham23
@Shivoham23 Жыл бұрын
आपल्या आवाजात अभंग ऐकताना आपल्या कंठी साक्षात श्री सरस्वती माता वास करते याची जाणीव होते. खूप छान गाता आपण. सद्गुरुंची कृपा आहे 🙏
@ravirajshashikantpatil8559
@ravirajshashikantpatil8559 2 ай бұрын
पुढील 1000 वर्षे ही भूपाळी ऐकली जाईल.❤
@dineshkadam6052
@dineshkadam6052 2 жыл бұрын
शमिका ताई, तुमची सर्व भजन व गाणी आम्ही नेहमीच ऐकतो, अलौकिक भाव व अप्रतिम आवाज, गुरूंची तुमच्यावर अशीच कृपा राहून आम्हा सर्वांना असाच अद्भुत आनंद प्रसाद मिळत राहो..🙏🙏🙏
@sunitadalal1356
@sunitadalal1356 2 жыл бұрын
शमीका तु्झ्या गोड आवाजातली भुपाळी ऐकत रहावी वाटते
@prabhasurti4986
@prabhasurti4986 2 жыл бұрын
Shamika,तुझी भूपाळी ऐकून मन तृप्त झाले, नकळत डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे कधी संपूच नये असे वाटत होते. कमाल तुझ्या गाण्याची आहे की ते एव्हढे भक्तिरसात ओथंबलेले होते की नुसते गाणे वाटलं नाही त्यात आर्जव होते.तुला तुझ्या पुढच्या प्रवासाला अनेक शुभेच्छा
@feelmusic567
@feelmusic567 2 ай бұрын
शमिका ताई तुझ्या आवाजाची ही भूपाळी ऐकल्याशिवाय माझे मनच भरत नाही 😊❤
@chandrikakatekar7209
@chandrikakatekar7209 2 жыл бұрын
सर्व प्रथम स्वामीजींच्या ह्या रचनेला हृदपूर्वक नमन,शमीकजींच्या गोड गळ्यातून ह्या रचनेला साजेसे स्वर,एकंदरीत सकाळी ही रचना ऐकल्यावर स्वर्ग सुख काय असते याची अनुभूती,शमीकाजींच्या पुढील भक्ती गीतांसाठी खूप खूप शुभेच्छा,अशीच सुमधुर भक्ती रसाने भरलेली गाणी गाऊन आमच्या पर्यंत पोचवावे
@GeetaKalmankar-l5f
@GeetaKalmankar-l5f Ай бұрын
शमिका तूझी स्वामींची सर्वच भजने मी ऐकते तुझा आवाज आणि त्यातील श्रद्धा भाव मनाला खूपच भावतो. खूप खूप धन्यवाद
@shailesh1410
@shailesh1410 2 жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण रचना व सुमधूर व भावपूर्ण आवाजात सादर केलेली भूपाळी. डोळे मिटून भक्तीमय अंत:करणाने ऐकून मन भरून गेले. धन्यवाद.
@sayalikadne9619
@sayalikadne9619 3 ай бұрын
खूप सुंदर. प्रसन्न वाटते ऐकताना. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 🙏🌹सुंदर रचना.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@patilsirstudycenter1748
@patilsirstudycenter1748 2 жыл бұрын
खूप सुंदर! ऐकता ऐकता मन गुरुचरणी कधी लीन होतं हे कळतच नाही.💐💐👌👌👍
@kalyanialshi748
@kalyanialshi748 23 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम राम कृष्ण हरी श्रीराम जयराम जय जय राम
@udaykulkarni3312
@udaykulkarni3312 2 жыл бұрын
वा!... अप्रतिम...भक्तिरचना आणि गायन...स्वामींची कृपा....🙏🙏
@mrudulakarandikar1046
@mrudulakarandikar1046 Жыл бұрын
शमिका, अतिशय गोड आवाज आहे तुझा! खरोखरच गुरूकृपाच आहे ही,तसेच रचना पण खुपच अर्थपूर्ण आहे.गोड आवाज असा की कानात घुमतच रहातो.गुरूतत्वाला साष्टांग प्रणिपात! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍
@vidyakulkarni2700
@vidyakulkarni2700 Жыл бұрын
खूपच गोड आवाजात भूपाळी गायली आहे.अशीच स्वामी कृपा अखंड तुझ्या वर राहो व तुला चांगली प्रसिद्धी मिळो हीच गुरुचरणी प्रार्थना.तुझ्या गोड आवाजाने ऐकतच राहावेसे वाटते.मन मुग्ध होते.
@sitaramchilwant525
@sitaramchilwant525 Ай бұрын
अवधुत चितण श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय जय कार हो.छान सुंदर .श्री गुरुदेव दत्त.
@arunnakhare
@arunnakhare Жыл бұрын
इतक्या गोड आवाजातील हौ भूपाळी संपूच नये व तू अशीच गात रहावी असे वाटते. महाराजांची तुझ्यावर सदैव कृपा आहेच.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 Жыл бұрын
🙏🏻😇
@shekharshejwalkar9160
@shekharshejwalkar9160 2 жыл бұрын
फारच छान.माझी 3 महिन्याची नात ही भूपाळी लावली की लगेचच शांत होऊन झोपते.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Khup chan vatla vaachun 🙏🏻❤️
@rajkumarshinde3229
@rajkumarshinde3229 2 жыл бұрын
One of the best bhoopali and sadguru stavan🙏🙏🙏
@-swarshankar8034
@-swarshankar8034 4 ай бұрын
अप्रतिम, ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ ॥स्वामी समर्थ महाराज की जय॥ ॥समर्थ सद्गुरु श्रीशंकर महाराज की जय॥ 🌹🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🌹
@shekharsd
@shekharsd 2 жыл бұрын
खूप दिवसांनी सुरेल भूपाळी ऐकायला मिळाली, सुंदर.
@mohiniupasani5691
@mohiniupasani5691 2 жыл бұрын
Swami Swarupanandachi bhupali Apratim gayli aahe. Shmika khoop khoop sundar bala.
@mandarrp
@mandarrp 2 жыл бұрын
शमिका भिडे - सारेगमप मध्ये ही बालगायिका भेटली होती. स्वच्छ, भावस्पर्शी स्वराची धनी अशी गुणी गायिका. स्वामी स्वरुपानंदांची ही भूपाळी किती गोड गायिली आहे हिने. भूपाळीचे शब्द आणि चाल दोन्ही अतिशय सात्विक, स्वामींचे स्वरूप उलगडून दाखविणाऱ्या आहेत! अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती देणाऱ्या या गीतासाठी गीतकार, संगीतकार आणि गायिका यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
खूप धन्यवाद ! तुमचे आशिर्वाद असेच माझ्या पाठीशी राहोत 🙏🏻😊
@sohamvaidya8198
@sohamvaidya8198 Жыл бұрын
अप्रतिम, खुप सुंदर , फारच छान आणि शांत वाटते ऐकून
@drjitendrajamdar2404
@drjitendrajamdar2404 6 ай бұрын
अप्रतिम भूपाळी सुंदर स्पष्ट उच्चारण गोड गायन भावपूर्ण प्रस्तुति
@sanjeevsaravate5075
@sanjeevsaravate5075 2 жыл бұрын
ही भूपाळी रोज सकाळी ऐकतो व माझ्या गुरूंच स्मरण करतो.
@shrikantghadge5452
@shrikantghadge5452 7 ай бұрын
Jai गुरूदेव हिराजी बाबाजी ❤
@shirishsant7739
@shirishsant7739 Ай бұрын
अतिशय सुंदर आवाज आणि ऐकाविशी वाटनारी भुपाली
@anuyakulkarni3479
@anuyakulkarni3479 4 ай бұрын
शमिका, खरच खुप गोड, सुंदर गातेस ! तुझ्या कडून सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांची पदे ही ऐकायला मिळावी असे खुप वाटते 🙏
@shripadnaik2970
@shripadnaik2970 2 жыл бұрын
😊🌹🙏 आपल्या वाणी मधून साक्षात सरस्वती मातेचा ओघवतां प्रवाह वाहत आहे....... अभिनंदन श्री चरणी शुभेच्छा 🙏🌺😊
@vijaykulkarni7879
@vijaykulkarni7879 Жыл бұрын
भिडे शिमिका ताई नमस्कार, सुंदर अतिशय मधुर आवाज, अतिशय बोधप्रद भूपाळी ,धन्यवाद
@dr.shantaramhegde48
@dr.shantaramhegde48 2 жыл бұрын
Shamika Ji, you have sung it so beautifully in your melodious and very clear voice, that I feel like listening to it again and again. Really calm, meditative and soothing. May God bless you 🙏
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Thank you so much! So glad to know that you all feel positive & calm listening to this. More such tracks coming soon. 🙏🏻😊
@neeshakiran
@neeshakiran 2 жыл бұрын
खुपच गोड गायलीस शमिका.अशीच गात रहा आणि सर्वांना आनंद देत रहा.
@dilipamraotkar9433
@dilipamraotkar9433 4 ай бұрын
सुंदर भूपाळी. संगीत आणि गायकी उत्तम. प्रसन्न वातावरण निर्मिती करणारे गायन 🙏🙏
@madhurisatavekar9402
@madhurisatavekar9402 2 жыл бұрын
अतिशय , सात्विक ,सुमधुर आणि भक्तिभावाने भारलेली अशी भूपाळी ऐकून मनाला खूप शांत आणि प्रसन्न वाटले.👌👌👍
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! 🙏🏻😊
@vrundagandhi5558
@vrundagandhi5558 6 ай бұрын
👌👌अप्रतीम शब्द आणि सुरावर स्वार होऊन हृदयाला स्पर्श करणारी आर्त साद!अलगद डोळे मिटून स्वामींच्या चरणाशी बसलोय असा अनुभव येतो.खूप छान,!🌹🌹
@vandanaranade4448
@vandanaranade4448 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर.ॐ राम कृष्ण हरी 🙏🙏
@dilippendharkar1738
@dilippendharkar1738 4 ай бұрын
शमिका ! संगीतामधील सर्व प्रकारांमधे आजवर ऐकलेल्या लाखो गाण्यात तुमची ' सोहम् घोष ' ही भूपाळी माझ्या साठी कायम अव्वल स्थानावर राहील ! लागोपाठ अनेक वेळा ऐकूनही कंटाळा येत नाही ; समाधान होत नाही ! स्वामींचा आणि सरस्वती मातेचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहेच ; तो तसाच सदैव राहो ।।
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 ай бұрын
@@dilippendharkar1738 मनःपूर्वक धन्यवाद
@artibhat8065
@artibhat8065 2 жыл бұрын
सकाळी अशा गोड आवाजात सुदगुरू भुपाळी ऐकून मन प्रसन्न होते. मनाला शांत, आनंद मिळतो. श्री गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न 🙏
@vinayakW-o4e
@vinayakW-o4e Ай бұрын
साक्षात रामकृष्ण हरी गोविंदाची भेट झाली. शतशः आभारी ❤
@vijaysinhvarade4364
@vijaysinhvarade4364 2 жыл бұрын
कालच्या 23/04/022 ला पावस ला स्वामींचे दर्शन घेतले आणि पहाटे काकड आरती चा लाभ घेतला त्याची आठवण झाली ,अतिशय अप्रतिम आवाज 🙏
@chandrakantwalekar4959
@chandrakantwalekar4959 4 ай бұрын
खूपच छान सुंदर भूपाळी,मी 2 3 ग्रुप वर पाठवली.अभिनंदन शमिका दिदी.शुभेच्छा.
@shripadnaik2970
@shripadnaik2970 2 жыл бұрын
🙏😊🌹सुंदर प्रसन्न सुमधुर शांत सुमंगल चैतन्य स्वरूप भूपाळी 🌺😊🙏
@manjiriwakankar4820
@manjiriwakankar4820 Жыл бұрын
🙏मनी मानसी भूपाळी घुमत रहाते. नादब्रम्ह. अवर्णनीय. सर्व जीवन सार यांत सामावले आहे. गायन व आवाज सुमधूर. 🙏
@smartmandar
@smartmandar 2 жыл бұрын
वाह क्या बात है, अतिशय सुंदर.
@sulbhatawde1112
@sulbhatawde1112 2 жыл бұрын
ऐकत रहाव असा वाटत
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
जय श्रीराम!अतिशय सुंदर,अर्थपुर्ण व श्रवणीय!खूप छान!👌💐👌
@sadashivshete403
@sadashivshete403 7 ай бұрын
।।ॐ॥ स्वामी स्वरुपानंदांची भूपाळी रचली आहे सुंदर शब्दांत आणि शमिकाताईॅंचे गायनी कळेने अतिशय सुश्राव्य झाली आहे.रोज ऐकावी अशी ही भूपाळी.शमिकाताई अभिनंदन व साधुवाददेखिल!
@vilaskhale7486
@vilaskhale7486 2 жыл бұрын
अप्रतिम गायन आहे हैं।किती सुंदर पवित्र शब्द, भाव,
@SwatiVedpathak-g9t
@SwatiVedpathak-g9t 17 күн бұрын
Suprabhat🙏🙏
@prabhakarparadhi9572
@prabhakarparadhi9572 2 жыл бұрын
*It's a Bhoopali of "Swami Swaroopnanda" making Pice full mind 'Shree Ram Krishna Hari, Shree Ram Krishna Hari!* ‼️‼️
@kalpanajoshi265
@kalpanajoshi265 2 жыл бұрын
Apritam.Shamika khupch god distes.aani gates pan god.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Thank you 😊
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 2 жыл бұрын
आठ दिवसापूर्वी आपल्या सुमधुर आवाजात ही सुंदर शब्द रचना ऐकण्याचा योग आला. आता रोज सकाळी उठल्यावर प्रथम स्वामींची ही प्रार्थना ऐकतो आणि प्रसन्न दिवस सुरू होतो. खूप खूप धन्यवाद शमिकाजी.
@ShamikaBhide15
@ShamikaBhide15 2 жыл бұрын
Thank you so much! Means a lot 🙏🏻🙂
@parshuramsagvekar9963
@parshuramsagvekar9963 2 жыл бұрын
@@ShamikaBhide15 खुपचं सुंदर नमस्कार
@sharadchandrapatil4739
@sharadchandrapatil4739 8 ай бұрын
शमिकाजी तुमच्या मुखातून निघालेले भूपळीचे मधूर स्वर आत्म्याला स्पर्श करतात व गोड स्वरांनी भूपाळीला अधिकच गोडी येथे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shriharikulkarni729
@shriharikulkarni729 2 жыл бұрын
अतिशय सुंदर
@rupathul9121
@rupathul9121 7 ай бұрын
खूपच छान भूपाळी गाईली आहे हृदयाला स्पर्श करते 🙏 सद्गुरूंना नमस्कार🙏
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 6 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 39 МЛН
Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar
8:07
Padmaja Joglekar
Рет қаралды 20 МЛН
Nadatuniya Naad Nirmito
7:07
Release - Topic
Рет қаралды 4,8 МЛН
Sawala Govinda |Ankita Joshi & Shamika Bhide|Tejas Palsuledesai| Amit Padhye
5:40