साक्षात सरस्वती मातेची कृपा आहे तुझ्यावर म्हणूनच इतका गोड .. मन मोहून टाकणारा आवाज लाभला आहे तुला 😊
@rugvedjoshi534Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@pratibhajunjarkar438527 күн бұрын
👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 जय श्रीराम
@poojakullarni292510 ай бұрын
Tumavar Guru Krupa aahe. Tashich rahavi. Tumala Hardik subeha
@mukundmarathe1714 жыл бұрын
वाह। सुंदर झालंय अभंग खूप भावपूर्ण गायली आहेस शमिका। सुंदर संगीत चित्रण श्रुती भावे violin ही सुंदर। गौरव द्वारा mixing छान। एकूण सर्वच जमून आलाय अभंग।
शमिका भिडे , सस्नेह वंदन. तुमच्या आर्त भजनाद्वारे आत्मानुभुती लाभली. सुरेल स्वर आणि सुप्रेरणादायी सद्भावाने स्वांतर शुद्ध पवित्र झाले. अवर्णनीय आत्मानंद अम्रुतपान करविले श्री सद्गुरुं ने. श्रवणीय प्रार्थनीय वंदनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐
@ShamikaBhideofficial2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vidyakulkarni27002 жыл бұрын
खूपच गोड आवाज आहे.आवाजातील मधुरता अभंग गाताना मनाला मुग्ध करते.ऐकतच राहावेसे वाटते.अशीच स्वामी कृपा अखंड तुझ्या वर राहो व तुला चांगली प्रसिद्धी मिळो हीच गुरुचरणी प्रार्थना.
@pradeeppawar6062 Жыл бұрын
आपल्याला स्वामींचे आशिर्वाद आहेत. आपल्या आवाज गोडवा आहे.
@nehakulkarni7522Ай бұрын
फार सुंदर....कान तृप्त झाले
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌄🙏🌹ज्या ज्या वेळेस ऐकते त्या त्या वेळेस.... "राम रंगी मन " ....👌👏 खूपच छान शमिका भिडे आणि सगळ्या टीमचे मनापासून आभार,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद...💐💐
@suvarnajoshi79704 жыл бұрын
फारच सुंदर , मधुर, आर्त अभंग गायन ,संगीत अन् वादन !
@geetapatil13022 жыл бұрын
Khuuupch sunder
@hareshwalimbe49953 жыл бұрын
हा अभंग ऐकून रामारंगी मन रंगले
@vinayagokhale72482 жыл бұрын
खूप छान, गोड आवाज
@Vilas-h9k4 ай бұрын
again and again,forever hear your Bhagthi, sugam Sangeet,,abhang etc, yr winning our minds,god bless you.
@dr.anikakamble47524 жыл бұрын
स्वररचना ,संगीत आणि तुझा गाेड गळा सारंच सुंदर शमिका ,खूप खूप शुभेच्छा 🌷👍😘
@padmajaphadke81854 жыл бұрын
शमिका वा खूप छान
@medhapatwardhan4518 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे तुझा शमिका
@manjushriabbimane17298 ай бұрын
Khup sundar shamika ur voice is daivik❤❤God bless
@SwatiVedpathak-g9t9 ай бұрын
Jai shree ram🙏🌹🙏
@marutinaik30004 жыл бұрын
सुंदर रचना, वादन, गायन,अप्रतिम भान हरपले श्री गुरुदेव दत्त
@SwatiVedpathak-g9t11 ай бұрын
Mastch👌👌
@SwatiVedpathak-g9t Жыл бұрын
Sadhi manase👌👌👍👍
@GayatriJoshi-d6fАй бұрын
अतिशय सुंदर 👌👌
@sampadaghanekar-patankar3 ай бұрын
Apratim bhairavi👌🏻
@eknathgovekar91253 ай бұрын
अप्रतिम 👌👌🙏🙏🙏
@vaidehikotasthane53934 жыл бұрын
कोकणकन्या शमिका अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. गोड गळा ,साधी सोपी स्वररचना, श्रवणीय संगीत... सारंच सुंदर 👍🙏😘
@ShamikaBhideofficial3 жыл бұрын
Thank you 😊
@supriyapatankar9089 Жыл бұрын
मन शांत...शांत...
@chetankulkarni83805 ай бұрын
छान सुंदर 🙏👌 शमिका स्वामी समर्थांच्या वर अभंग किंवा मंत्र ऐकण्याची इच्छा आहे.
धन्यवाद सर्वांना 🙏🏻🙂 असंच प्रेम व आशिर्वाद मिळत राहो 🌸😇
@sudhirtelange65973 жыл бұрын
Khup chan shamika tai God bless you 🥰🥰🥰🥰
@JayaGokhle-bh3kd Жыл бұрын
खूप गोड आवाज आहे.
@MadhumalatiGurav6 ай бұрын
शमी का बाळ किती गोड आवाज आहे गुरुकृपा आहे सरस्वती मातेची कृपा आहे भावपूर्ण गातेस तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मनःपूर्वक धन्यवाद कान तृप्त झाले मन तृप्त झालं तुझा आवाज हृदयाला भिडला ग बाळ काय देणगी आहे ईश्वराची सुरेल सुरात भक्ती अखंड करीत रहा पुन्हा एकदा धन्यवाद शुभेच्छा 👌👍👍👍👌👌👌👌💐🩷♥️🤚💐💐💯🚩
@shailesh14102 жыл бұрын
स्वररचना ,संगीत आणि तुझा गाेड गळा सारंच सुंदर शमिका ,खूप खूप शुभेच्छा
@MrJayvijay3 жыл бұрын
स्वामींची रचना म्हणजे अमृतपान 👌
@ShamikaBhideofficial3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏻
@shashideshpande59203 жыл бұрын
सुंदर. आवडले.
@khandushirole62282 жыл бұрын
फारच गोड गळा, लयबद्ध स्वर, आवाजाने संगीत आपलसं करून घेतले. धन्यवाद, शमिका🙏🙏