Our nation....Our लहेजा
1:03
Notes of Nature.
2:01
6 жыл бұрын
Пікірлер
@shivanjalinimbalkar9999
@shivanjalinimbalkar9999 9 сағат бұрын
Khup chan.
@anaghajoshi504
@anaghajoshi504 22 сағат бұрын
माझी नात 3 महिन्यापासून हे एकच गीत ऐकते आता ती 10 महिन्याची आहे खूप सुंदर
@shilpakedare1876
@shilpakedare1876 Күн бұрын
सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या....शतशः आभार तुम्हा सर्वांचे.....awesome ahet सगळे
@GaneshNikrad
@GaneshNikrad Күн бұрын
गायले छान पण गाण्याची चाल थोडी वेगळी हवी होती किंवा राग वेगळा हवा होता
@mugdhachandakkar5107
@mugdhachandakkar5107 4 күн бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मनापासून धन्यवाद 🙏👍
@laxmanchobe8322
@laxmanchobe8322 4 күн бұрын
फार। ,सुंदर
@mugdhachandakkar5107
@mugdhachandakkar5107 4 күн бұрын
अप्रतिम कल्पना आणि सादरीकरण. 👍🙏👌
@mugdhachandakkar5107
@mugdhachandakkar5107 4 күн бұрын
तरूणाईने नि:शब्द करून टाकलं 🫡🫡🫡🫡 पु.ल कालातीत आहेत हे परत सिद्ध झाले 🙏🙏
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 4 күн бұрын
सुंदर गायली, अभिनंदन.
@Harry-be4ij
@Harry-be4ij 5 күн бұрын
Tai khup chan gaana gayla. man bharun aala. ❤
@Seekerofknowledge009
@Seekerofknowledge009 5 күн бұрын
Koti Koti Naman Tumhala❤
@udaydesai9634
@udaydesai9634 8 күн бұрын
Whaa Taj...❤
@mangeshdaki1093
@mangeshdaki1093 12 күн бұрын
अप्रतिम, भाव धारा
@hemantraut5502
@hemantraut5502 14 күн бұрын
👌👌👌🌹🌹🌹❤❤❤
@sachinpunde2440
@sachinpunde2440 15 күн бұрын
हे नुसते गीत नसून आयुष्यातील जगण्याचं सार आहे ❤
@vijayvichare6687
@vijayvichare6687 15 күн бұрын
कुलवधू कधी दाखवणार युट्युबवर
@narayandharashivkar3089
@narayandharashivkar3089 16 күн бұрын
फार सुंदर कार्यक्रम !! आशुतोष मुंगळेंचा फोन नंबर मिळेल का ?
@samidhakhakare3920
@samidhakhakare3920 18 күн бұрын
Very very nice Rasika👌👌
@shamalasnehi7612
@shamalasnehi7612 19 күн бұрын
फार सुंदर झाले आहे गाणे. आवाज एकदम गोड.
@rutikagaikwad9249
@rutikagaikwad9249 22 күн бұрын
Atishay sundar aawaj aahe.. Satat aikat rahava vatat❤❤
@smitapande2776
@smitapande2776 25 күн бұрын
मयुरी मस्त गते
@prakashkadu4886
@prakashkadu4886 25 күн бұрын
Khup chan ! खरोखर मन आज भारावून गेले... खुप सुंदर मधुर आवाज...
@AshokDewarkar
@AshokDewarkar 26 күн бұрын
खूप खूप छान मराठी भाषेतून गाई ल्या बददल उच्चारण आति उत्तम मराठी संस्कृती प्रमाणे गाने गायीचे छान
@shweteshsukale
@shweteshsukale 27 күн бұрын
खूप loud केलाय एवढा चांगल गाणं
@nageshtendolkar4588
@nageshtendolkar4588 27 күн бұрын
P l and marathi music is one
@adityabayaskar904
@adityabayaskar904 27 күн бұрын
Kon ahe hi singner☺️☺️khup chan
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 27 күн бұрын
🚩🙏
@Prasad_Ratnaparkhi
@Prasad_Ratnaparkhi 27 күн бұрын
प्रिय विनय, देवेंद्र आणि सर्व भुलोकीचे गंधर्व मंडळी बघता बघता ६ वर्षे निघून गेलीय. तुमचे सर्व रसिक चाहते डोळ्यात प्राण आणून तुमची वाट पाहतायत. तुमचे नक्की काय सुरू आहे, तिकडे नक्की काय घडतंय कोणालाच काही कल्पना नाही किंबहुना तेवढे आपल्या श्रोत्यांना कळवायची देखील तसदी आपण घेतली नाहीत. अरे एवढी दृष्ट लागावी अशी टीम, उत्तुंग प्रतिभाशक्ती आणि जाण असताना का थांबला आहात? नक्की अडचण तरी काय आहे? काही आर्थिक अडचण असल्यास मोकळेपणाने कळवा, एक सांस्कृतिक चळवळ पैशाअभावी बंद पडण्याइतका आपला महाराष्ट्र गरीब झालेला नाही. तुम्ही शब्दं टाका तुमचे रसिक श्रोते तुमच्या ओंजळी आभाळाने भरतील. तुम्ही सर्व कलाकार म्हणून खूप यशस्वी झाला असाल याबाबत खात्री आहे, तुमच्याकडे कामे देखील भरभरून असतील ,पण हा तुमचा उपक्रम खूप वेगळा होता माझ्या मित्रमैत्रिणींनो, अपरिहार्यता आणि गरज यासाठी कलाकाराला पोटाकडे पाहून बरेच काही करावे लागते पण जेंव्हा शक्य होते तेंव्हा तो फक्त आत्म्याची हाक ऐकतो, भले ते सादरीकरण स्वांतसुखाय असेल तरी साऱ्या रसिकविश्वाला गवसणी घालते! तुमचा हा उपक्रम असाच काहीसा होता! कामे खूप असतील आणि मिळत राहतील पण इथे जे नंदनवन आपण उभे केलेत आणि करू शकताय ते एकमेवाद्वितीय याची खात्री बाळगा. लवकरात लवकर परत या! वाट पाहतोय! 🙏🙏🙏 प्रसाद रत्नपारखी, नाशिक.
@ganeshpawtekar2464
@ganeshpawtekar2464 28 күн бұрын
स्वंर्गिय ग. दि .मा च व भाबुजी यांच हे गीत रामायनातील अजरामर गीताच कडव किती वेळा ऐकाव ते ऐकतच राहाव मन तृप्त होते ,अ प्रतीम ...जीवनाचे अंतीम सत्य
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 29 күн бұрын
तीन वर्षांपूर्वी ऐकलं होतं,आज भी अजून जाणकार झालो ,फॅन्टास्टिक ग्रेट, प्रोफेशनल गायिके सारखी गायलीस , अभिनंदन.
@PradnyaSutar-vj7yl
@PradnyaSutar-vj7yl Ай бұрын
🌷🌷🌷🩷🩷🩷
@nitinkurhade3409
@nitinkurhade3409 Ай бұрын
आवाज ॲक्टिंग देखणेपण सगळच आहे तुमच्याकडे God bless you
@DhanashreePawar-y1k
@DhanashreePawar-y1k Ай бұрын
@PradnyaSutar-vj7yl
@PradnyaSutar-vj7yl Ай бұрын
🌷🌷🌷
@PradnyaSutar-vj7yl
@PradnyaSutar-vj7yl Ай бұрын
👌👌👌🌷🌷🌷
@k.rkadam8419
@k.rkadam8419 Ай бұрын
Avaj Chan ahe tuja shruti ❤
@beinggorgeous
@beinggorgeous Ай бұрын
Song is very beautiful 😌 But one request is, if possible, please remove the outro (logo animation music at the end) from the video. It kills the feel of the song. 🙁
@VallariJoshi
@VallariJoshi Ай бұрын
अप्रतिम गायलात आपण .. ✨🥹
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Ай бұрын
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा... ❤️😍 काय शब्दरचना आहे.
@pravishnoo
@pravishnoo Ай бұрын
अप्रतिम ❤
@amolc8263
@amolc8263 Ай бұрын
tu gates hii❤❤
@anantkhajindar
@anantkhajindar Ай бұрын
जुनी गाणी मात्र नवीन आवजा मध्ये गोड पण मधुर गायली आहेत. मनाला मोहित करतात हे नक्की.
@ramchandragodbole9257
@ramchandragodbole9257 Ай бұрын
खूप सुंदर आवाज.!!
@vinayakghag5724
@vinayakghag5724 Ай бұрын
आवाज खूप छान आहे भविष्यात अशीच प्रगती होईल अशी गाणी गात राहावे.
@parul7872
@parul7872 Ай бұрын
Whenever I listened to this song....goosebumps created on the body...it feels like something devotional connection with Ur voice . 🙏
@ashutoshingale7298
@ashutoshingale7298 Ай бұрын
5 melodius gaani abhinandan aani swagat
@ashokohal5340
@ashokohal5340 Ай бұрын
Awaj clear nahi.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
Audio madhye sudhaarna havi.
@rutasadhu956
@rutasadhu956 Ай бұрын
Why these people stopped producing this? Such a soulful music and songs they are
@nitinkurhade3409
@nitinkurhade3409 Ай бұрын
सुसंस्कृत,सुशील आणि आदर्श आहे तुम्ही..तुमचा आवाज... परमेश्वराच्या जवळ गेल्यासारखं वाटलं