आज चांदणे ऊन्हात हसले तुझ्या मुळे स्वप्नाहुनी जग सुंदर दिसले तुझ्या मुळे मयुरी अत्रेंचा आवाज फारच सुंदर आहे. त्यांना दैवयोगाने गाण्याची सुंदर दृष्टी लाभली आहे . बाकी सगळ्यांचेही गायन मस्तच! असेच आपली इतरही गाणे ऐकायला आवडतील
@vijayshinde73155 жыл бұрын
अस कोणाला अतृप्त ठेवू नका, मयूरी तुमच्या आवजात 'आज चांदणे उन्हात हसले' हे पूर्ण ऐकायचे 🙏
@ramd.ajegaonkar4528 Жыл бұрын
मयुरी आज गान एकावसे वाटले - तुझ्यामुळे पुर्ण गान तुमच्या आवाजत एकायच आहे
@pravingodbole409 Жыл бұрын
खरं आहे... बऱ्यापैकी सगळीच गाणी पूर्ण ऐकवा
@jkmurhekar Жыл бұрын
मित्रांनो...... हृदय भरून आले.आनंदाश्रू जमा झाले. तुम्ही सर्वच गायक, वादक कलाकार तुम्हां सर्वांचे किती कसे आभार मानू ? गाण्यांची निवड तरी किती सुंदर. मी अनेक वर्षापासून हिंदी चित्रपट संगीतातच गुरफटून गेलो होतो. आणि मायमराठीतल्या या सुवर्णाकडे लक्षच गेले नव्हते. अपराधीपणाची जाणीव तीव्र आहे. आजची मराठी तरुणाई मराठी संगीताची एवढी आराधना करीत असेल... कधी वाटलेच नाही. हा उपक्रम कृपया असाच चालू ठेवा. मला, वय ७६, आज तुम्हा सर्वांना कडकडून आलिंगन द्यावेसे वाटते. तूर्तास मनःपूर्वक आभार.
@vivekkul0075 жыл бұрын
खूप छान ... . सगळे गाणे खूप गोड आहेत परंतु " तुझा शब्द की " मनात घर करून बसलंय अप्रतिम ... नवीन गाण्यांची खूप आतुरता राहील ..
@SuperMRUNMAY5 жыл бұрын
Zebrainia please upload full versions of these songs. You have literally made these songs more appealing to the newer generation without affecting the original essence.
@narendraoltikar70622 жыл бұрын
मयुरी अत्रे तिचा आवाज खूप सुंदर आहे
@rachanabhoir50492 жыл бұрын
I really wish that they upload full version soon..can not get over each and every song they have sung ❤️
@gumaste16 жыл бұрын
तुम्हा सर्वांचे शतश: आभार. मराठी संगीताचा खजिना लुप्त होतोय का,असे वाटत असतानाच असा सुखावह आश्चर्याचा धक्का बसल्यावर काय बोलू समजत नाही. शब्दातीत आनंद. अप्रतिम आणि पुनश्च धन्यवाद. 🙏😊😍
@nikhilkulkarni38584 жыл бұрын
Rahul deshpande, Mahesh kale khup mothi list ahe, kas Kay lupt hoil
@narayandharashivkar30894 жыл бұрын
अतिशय सुंदर !! सर्वच कलाकारांनी सुंदर गायलय !! आशुतोष मुंगळे अप्रतिम !!
@sarojrajhansa11753 жыл бұрын
ैऐ
@harishlondhe22 жыл бұрын
खरय
@anantkhajindar3 ай бұрын
जुनी गाणी मात्र नवीन आवजा मध्ये गोड पण मधुर गायली आहेत. मनाला मोहित करतात हे नक्की.
@snehakadam3856 жыл бұрын
मयुरी अत्रेचा आवाज आणि जयदीप वैद्यच्या गाण्यातला ठेहराव...👌👌 जबरदस्त
@anaghadighe94532 ай бұрын
Totally agree
@aashutoshpathak47536 жыл бұрын
लहानपणी रेडिओवर हि गाणी लागायची तेव्हा या गाण्यांना किती नावं ठेवायचो मी, आज हे गाणे परत ऐकताना ते दिवस आठवले आणि डोळ्यात अश्रू आले.. खरंच खूप सुंदर, भावगीतांबरोबर शास्त्रीय संगीतावर पण विडिओ बनवा , खूप शुभेच्छा🙏🙏
@prabhakolte8283 жыл бұрын
फारच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@supriyashinde38093 жыл бұрын
अगदी खरं, हृदयी प्रीत जगते ... खूप खूप सुंदर
@aniruddhapathak96286 жыл бұрын
मयुरीजी खूप छान आवाज आहे तुमचा, तुम्ही म्हंटलेल्या 'आज चांदणे उन्हात हसले...' ह्या गाण्याचे सर्व कडवे तुमच्या आवाजात ऐकायला मिळावे ही नम्र विनंती, अर्ध्यावर येऊन काहीतरी अपूर्ण राहून गेल्या सारखे वाटले.
@vijayshinde73155 жыл бұрын
अगदी बरो्बर...पूर्ण गाणं ऐकायला खूप आवडेल
@kumarassumption Жыл бұрын
हो खरंच
@vsatheful6 жыл бұрын
" स्वर्ग स्पर्श येथे जाहला जिथे प्रत्येक स्वर आशीर्वादात न्हाला ........ ! "
@ketanmandavkar43605 жыл бұрын
अक्षरशः प्रेमात पडलोय मी ह्या गाणांच्या.. मनःपूर्वक आभार आपल्या संपूर्ण टीम चे आणि शुभेच्छा..
@nehamestry50732 жыл бұрын
same here
@mukunddravid.2 жыл бұрын
Exelant song nice singing.Abhinandan.MDravid.
@akshaybhagwat866 жыл бұрын
गाणी सगळीच छान आहेत पण "आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे"... खूपच छान 👌👌👌👌👌👌 कितीही वेळ ऐकावयास आवडेल...
@pranitaparab64093 жыл бұрын
Khup chhan
@harishlondhe22 жыл бұрын
खरय सर
@ParulMadhavpurkarbpt Жыл бұрын
This is amazing🤍 किती वेळा ऐकुन झाल तरी परत इच्छा होते ऐकायची ✨✨
@hiteshpargaonkar12556 жыл бұрын
व्वा....!!!मराठीमध्ये ही अस काहीतरी होतय् आणि तेही तरुण पिढीकढुन खुप शुभेच्छा मित्रांनो...👍❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌
@amrutaphadke8516 жыл бұрын
खूपच सुंदर👌👌 आजच्या नवीन पिढीला इतकी सुंदर गाणी ऐकायला मिळतात आहे .💐👌👌
@sarikadeshpanderisbud40565 жыл бұрын
Perfect Hitesh !!!!👍👍
@avimango465 жыл бұрын
Amruta Phadke i
@madhavrajhans77632 жыл бұрын
आमच्या या तरुण मुलांनी हा जुन्या जमान्यातील संगीताचा खजिना चांगला जपला आहे आणि हे ठेवा पुढील पिढीला हस्तांतरित करतील हा विश्वास वाटतो.या तरुण गायकांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
@01kunalnaik105 жыл бұрын
खूप छान प्रयन्त आहे, अत्यंत उत्कृष्ठ आणि अप्रतिम सादरीकरण आहे. संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक !! जमल्यास "धुंदी कळ्यांना" गाणे पूर्ण रेकॉर्ड करावे.
@SP36915 Жыл бұрын
Mayuri, Mukta, Aashutosh, Jaydeep and all team members all of you are fabulous
@dr.rajanphutane8219 Жыл бұрын
मराठी गाण्याची मेजवानी अप्रतिम.. पुर्ण गाणं ऐकण्यास मजा येईलच .. पण एकच ताटात सर्व पक्वान्ने मिळाली.. तरूण पिढीकडून तसाच तोडीचे सादरीकरण.. चित्रीकरण मस्त..रिकॅर्डीग फार आवडले
@mandarw1007866 жыл бұрын
मयुरी चा आवाजात आणखी गाणी ऐकायला आवडतील। फार गोड आवाज आहे
@anushkamatondkar50966 жыл бұрын
mandarw100786 aa
@SuperMRUNMAY5 жыл бұрын
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी❤️
@amolaranke40626 жыл бұрын
‘तुझा शब्द की...’ अप्रतिम 👍🏻👍🏻 पुर्ण गाणं असल्यास अपलोड करा 🙏🏻
@nivruttimali69745 жыл бұрын
the best.
@anandkulkarni755 жыл бұрын
100% सहमत
@manjushamagadum60743 жыл бұрын
वा वा खूप सुंदर ,अप्रतिम ,जीव वेडावला ,अमृतकुंभ ठेवलात समोर ,शतशः आभार, मराठी तील एकापेक्षा एक अवीट गाणी कान तृप्त झाले ,सर्व जण छान गायला ,गात रहा
@sourabhnphadke6 жыл бұрын
☺️☺️फारच सुंदर .मुक्ता जोशी...वा मजा आ गया.. दाद द्यायला शब्द कमी पडत आहेत.
@vaishnavikadam22545 жыл бұрын
तुच चंद्रमा नभात......amazing.....
@kiranktekawade5 жыл бұрын
पहिल्याच बॉल ला सिक्सर, मयुरी अत्रे मानलं तुम्हाला। एका शब्दात "जबरदस्त"
@anandkulkarni755 жыл бұрын
१००% सहमत
@shrikantshringarputale51522 жыл бұрын
खूपच छान ! कर्णमधुर आणि श्रवणीय !! अर्थशास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यगीतें व भावगीतें हीच आपल्या महाराष्ट्राची परंपरा ! हिला असेच जपा आणि मराठी संगीताला खचितच परत एकदा बहार येईल !!
@user-tk3qp6cm8o Жыл бұрын
खरंच, सर्व गायकांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्हा सर्वांना खूप वाव मिळणे आवश्यक आहे.
@विज्ञानजगत Жыл бұрын
खूप सुरेल निवड. अगदी रमून जात मन. सुखावल. संपूर्ण टीम चे खूप आभार. सुंदर कलेक्शन
@sohamsane13465 жыл бұрын
अप्रतिम गाणी, प्रयेक गायक आणि गायिकांचा आवाज अप्रतिम आहे. सतत ऐकत राहावी अशी गाणी आणि आवाज👍👍👍👍 असेच सुंदर संगीत तुमच्या कडून सतत ऐकावयास मिळावे ही अपेक्षा👍👌👌
"उगा लाजण्याचा किती हा बहाणा" अप्रतिम 👌🏻👌🏻! धुंदी कळ्यांना पुर्ण अपलोड करा प्लिज 🙏🏻
@bhushankoli66475 жыл бұрын
या प्रत्येक कलाकारांचे खूप खूप धन्यवाद आज तुमच्या मुले जुन्या गान्याना नवीन सूर मिळाला अन आम्हा नवीन पीडिला नवीन स्वरात ही जुनी गाणी सादर केल्या बद्द्ल खुप खुप धन्यवाद
@vishalsevekar5 жыл бұрын
वाह खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं सगळ्यांचे आवाज अप्रतिम
@nakuljoshi14856 жыл бұрын
Kiti wela aikaw ani kiti wela awdaw .... Tumhi ya generation la khup kahi changla detay...Khup abhar.
@sanvishinde3179 Жыл бұрын
खूपच दिवसांची इच्छा होती हे मयूरिच गाण ऐकणयाची खूपच आनंद झाला सगऴयांची गाणी ऐकूण धन्यवाद
मयुरी मुक्ता सुन्दर स्वर..... आता कुठे आहात नेहमी नेहमी येत जा.... पुन्हा एकदा सुन्दर अती सुन्दर....
@SurajL-ig5pf Жыл бұрын
Superb voice clarity.... छान 👌 😍 😍 आवाज अणि गाणी
@harishkulkarni91076 жыл бұрын
Jaideep Vaidya😍😍😍😍😍😍 Khuuuuuupach chhan. Ani te ...Bahaaaanaa...sathi Shabd nait.
@sachinpatki1121 Жыл бұрын
सुंदर.... धुंदी कळ्यांना तर छान बसलय
@72088876575 жыл бұрын
मित्रांनो, खूपच सुंदर mashup....बरं झालय अस की १०० वेळा ऐकून झालंय त्यामुळे मी सोडून माझी आईच कंटाळली आहे तर कृपया पूर्ण गाणी upload करा त्यामुळे मला आईला सांगताही येईल की हे वेगळं आहे😜🙏
@saurabhgavankar88206 жыл бұрын
खुपच सुंदर मित्रांनो.. काय गातेस गं मयुरी. Keep it up friends...
@vinayakphadnis21314 жыл бұрын
अत्यंत सुरेल पुन्हा बाबूजींचे युग अवतरले जणू असे वाटले. नमस्ते तुम्हा सर्वांना असेच गात रहा. मला खूपच आवडलं. गात रहा आम्ही ऐकत राहतो. सदिच्छे सह
@prasaddaryapurkar83065 жыл бұрын
जयदीप वैद्य mitra ekach number..
@shrikantwani85 жыл бұрын
आज चांदणे ऊन्हात हसले तुझ्या मुळे स्वप्नाहुनी जग सुंदर दिसले तुझ्यामुळे.. वा.. वा.. गीताचे माधुर्य अफलातून, रसिकांसाठी संपुर्ण गीत ऐकवाना..धन्यवाद सर जबरदस्त प्रस्तुती साठी.
@सुदामाp6 жыл бұрын
फारच अप्रतिम गायलं सर्वांनी. विशेष म्हणजे मैफिलीची सुरुवात अप्रतिम झाली आणि तितकाच सुंदर या मैफिलीचा शेवट ही झाला. दुसरी गोष्ट अशी की या संपूर्ण mashup चे ध्वनि मुद्रण फारच सुंदर होते.
@chinmayshetye34 жыл бұрын
हा खूप छान भाग आहे. सर्व गायकांनी मनापासून गायले आहे आणि सुंदर वातावरण तयार केले आहे. बाबूजींना दिलेली खरी श्रद्धांजली
@chaitaligardi Жыл бұрын
खूप छान वाटतेय तुम्हा सर्वांना एकत्र गाताना पाहून. खूप मस्त music. पूर्ण team ला शुभेच्छा. असेच गात रहा... 👍👌🏻👌🏻🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@snehalamare20125 жыл бұрын
खूपचं श्रवणीय. सर्वांचे आवाज.. अगदी मधुरसाने स्पर्शित..💞 जयदीप वैद्य..💖..ur voice..🌹 अगदी भारीचं..तुझा आवाज आणि ते प्रचंड आवडीचं गाणं.. 🌹Keep it up..u all.. best luck 👍
@anantkhot60953 жыл бұрын
खूपच आल्हादायी गीतांचा कार्यक्रम सादर केलात.छान.सर्वाचे कौतुक आणी अभिनंदन.
@dshlok14 жыл бұрын
Sudhir ji is the real Magician of marathi industry 🙏🙏💐💐
@anantparanjpe2507 ай бұрын
मराठी भावगीते आणि चित्रपट गीते यांच्या सुवर्ण काळात घेऊन गेलात! सर्वच कलाकारांचे आवाज अप्रतिम. आणि गाण्यांची निवड सुद्धा एकदम उच्च दर्जाची आहे. त्या काळातल्या गाण्यांची शब्द योजना इतकी उच्च दर्जाची होती की त्यापुढे हल्लीची गाणी एकदम टाकाऊ वाटतात. तुमच्या सर्व टीमचे मन: पूर्वक कौतुक! आजच्या तरुण मुलांना त्या सुवर्ण युगाची ओळख पटते आहे, ही खूप सुखावणारी आणि आनंदाची गोष्ट आहे.
@swapneeldeshpande72235 жыл бұрын
Awesome मन प्रसन्न झाले जुन्या गाण्यांना नव्याने रुप दिले👌👌👌
@rajantembhekar49415 жыл бұрын
खुप छान...👌 रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध करणारा आवाज
@vijaysoman78776 жыл бұрын
Outstanding ! Nice to see the New Generation keep going this Old generation ' Warsa" Mukta lovely sweet voice !
@vgadekar55984 жыл бұрын
इतकी सुंदर गाणी आहेत की सगळे ताण विसरून ऐका वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखे वाटते जिथे कुठली स्पर्धा नाही , नाती नाही ,कुठले बंधन नाही फक्त आणि फक्त सुर सुर आणि सुरच हवेत तरंगत असल्या सारखे वाटते ही गाणी ऐकल्यावर अप्रतिम
@faiyazattar97886 жыл бұрын
Great Mayuri. I am not be able to express my emotions in the words. . I am speechless very well done. As I expected. Keep rocking. My best wishes are always with you.
@shrikantwalimbe37784 жыл бұрын
अप्रतिम, ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतात. प्रत्येकाने छान गायली आहेत.
@ajaytalgeri1334 жыл бұрын
God bless you all, always. Am so emotionally moved to hear this repertoire of all of you. Am sure, you are the torchbearer of the grand legacy left behind, by the Legends. Regards to all of you.
@kaustubhvadnere1876 жыл бұрын
संगीताची मधुर सफर...धुंदी कळ्यांना व्वा..मस्तच!
@nirmalagodse12972 жыл бұрын
संपूर्ण टीमचे, नवीन गायकांचे खूप खूप अभिनंदन! उपक्रमा बद्दल आभार.. छान वाटलं, बाबूजींच्या गीतांना pun: नव्याने न्याय मिळाला.... 🌹🙏
@nitinrane68098 ай бұрын
किती सुंदर खजिना आहे आपल्या मराठी संगीताचा...एक एक शब्द,एक एक सूर काळजाला भिडतो...सुंदर आणि धन्यवाद.
@manishabhatmule32603 жыл бұрын
सगळी च गाणी अप्रतिम असेच काही नवं नविन ऐकायला मस्त वाटेल जुनी गाणी 👌👌👌
@nitinmrao3 жыл бұрын
It's been 3 years till now when will the fab 5 come together again. And give a masterpiece like this one. Hope the wait is not a long one. ♥️♥️♥️♥️♥️♥️
@sanikaraul47576 жыл бұрын
कृपया ते धुंदी कळ्यांना आणि कधी रे येशील तू ही दोन गाणी पूर्ण record करून upload करा ...please ...
खरोखरच अप्रतिम टिम आहे..सर्वांनी उत्तम योगदान देवून सर्वच गाण्यांना परिपूर्ण न्याय दिला आहे, सर्वचजण प्रतिभाशाली आहेत...मी तर तृप्त झालो
@jayanttongale74185 жыл бұрын
ज्या घरात ही गाणी वाजतील त्या घरांचा वास्तुदोष निवारण्याची पवित्रता या या गितांमधे जपली आहे खुप खुप अप्रतिम ............अजुन नवीन गाने एकन्यास अधीर असलेला एक रसिक
@thecreativecorner12 Жыл бұрын
अप्रतिम.... तृप्ततेची अनुभूती.....
@ashakhade9489 Жыл бұрын
Khupch Sundar
@tejaldatar-kunchur70455 жыл бұрын
Its absolutely amazing....pure bliss..Thank you for revisiting these brilliant compositions..👌🙂
@sachinsangale77785 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे. मनाला स्पर्ष करून जाताे
@akshaynawathe1776 Жыл бұрын
तुमच्या या efforts साठी..🙌🙌🙏
@shrutideshpande39075 жыл бұрын
So beautiful tribute... Great work...Please keep doing!
@joshidp26 жыл бұрын
Your voice is a gift to Marathi speaking people.
@nck10105 жыл бұрын
रोज ऐकतो मी....तरी मन नाही भरत. खरच अप्रतिम. धुंदी कळ्यांना तर खूपच सुंदर.
@sayalikulkarni84226 ай бұрын
Zebrainia cha pratyek video itka sunder ahe. Pratyek geet itka sunder sajavuun sadar kelele ahe. Ekhada video ghyava ani parat parat kiti tari vela pahila java itka sunder jamlay. Khant vatate itkich ki sagle videos 5 yrs ago, 6 yrs ago upload kelele ahet. Navin gaani aikayla amhi sagle utsuuk ahot.. Please punha chalu kara. We are waiting.
@haripriya__17286 жыл бұрын
Khupp ch goadey hii😍😍😍😍 Devendra Jiiiiiii😍😍😍😍😘😘😘
@tusharpatil46876 жыл бұрын
ती न आर्तता उरात... स्वप्न ते न लोचनी 😍
@mangeshdaki109310 ай бұрын
अप्रतिम, सुंदर
@ghe-su5 жыл бұрын
नवोदित गायक अणि त्यांचे आवाजातील गाणी ऐकून मन प्रसन्न झाले. जर पूर्ण गाणे ऐकवले तर अजुनी मनाला बर वाटेल. पण प्रयत्न अभिनंदनीय नाट्यगीते पण ऐकावयाला खूपच आवडेल
@PrakashNimbalkarstr6 жыл бұрын
Jaideep Vidya, can I make a request, will you sing a whole song.. I m heavily impressed by your voice- Dhundi Kalyana Dhundi Phulana
@ankitmate94034 жыл бұрын
Same here👍
@prassanakumar69713 жыл бұрын
Same request
@nilamghume88513 жыл бұрын
Same wish..
@pallavighadi70953 жыл бұрын
98 .99999 M Kkkkikkk8kk MAEER's MIT Vishwashanti Gurukul Scholes was
@aishwaryadeshpande85596 жыл бұрын
Dhundi kalyanna please complete upload kara
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
खूप सुंदर 👍👏
@dinanathkolamkar94644 жыл бұрын
अत्यंत भावपूर्ण गीते तितक्याच तन्मयतेने आणि मधूर आवाजात गायिली आहेत. आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष गायक आणि गायिका ही गीते गाताना पाहताना डोळे आणि कान तृप्त होतात; तरीही पुन्हा पुन्हा ही गीते ऐकाविशी वाटतात. गायक, गायिका आणि वाद्यवृंद यांचे खूप खूप कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा🌹
@Nidha_31886 жыл бұрын
संपूर्ण गाणी टाका राव का छळताय Plijj
@anandjoshi59886 жыл бұрын
Excellent...you guys are doing really exceptionally well...
@arvindmusale99144 жыл бұрын
सर्व गायकांचे सुरेख आवाज आणि सुंदर गायकी, गीतांची निवडही छानच.
खूपच गोड आवाज आहे अप्रतिम संगीत ताल आणि लय वाह क्या बात है 👍👍👍👍👍
@mukundkulkarni82835 жыл бұрын
वा! काय गाणी म्हटलित यार तुम्ही, सर्वांचेच आवाज(गळा)खूपच सुरेख आहे,आणि अगदी अवीट गोडिचे गाणी गायली आहेत,पण प्रत्येक गाणं पूर्ण गायलंअसतं तर जास्त आवडलं असतं,खूपच छान
@magdragogaming68946 жыл бұрын
Splendid!!! You all have got melodious voice, especially, Ashutosh... I have become your fan now... Keep it up. God bless you.
@jayaprasadnayar4382 Жыл бұрын
A room full of joy, talent & melody! So wonderful & soothing to the ear!❤
@sandeepprabhu55335 жыл бұрын
You guys make me nostalgic. It seems like a golden evening in month of Shravan.
@shridhardayalkar16693 жыл бұрын
खूप छान. समाधान वाटते. आणखी ऐकावेसे वाटते. गृप मध्ये सर्व खरंच खूप छान आहेत. परमेश्वराने आपणास असे अनेक प्रयोग करायची शक्ती द्यावी ही प्रार्थना.
@vrindashenolikar43046 жыл бұрын
Kiti god te. Khup khup Maja yete eiktana
@Nidha_31886 жыл бұрын
धुंदी कळ्यांना पूर्ण गाणे कुठे आहे ? कधी येणार आहे..?
@nakuljoshi14856 жыл бұрын
हा छंद जीवाला लावी पिसे 😙😙...मयुरी च्या आवाजात आणखी गाणी ऐकायला आवडेल....आणि सगळ्या गाण्यांचं अल्बम आणा pls 👌👌👌👌
@niveditaraut4961 Жыл бұрын
Awesome composition
@himalayb64833 жыл бұрын
Oh my God..! Kaay aahe he.. Mi lahanpana pasun vichar karat hoto ki marathi sangeet yevdhe Chaan astana ashya songs che mash-up ka nahi banu shakat.. but aaj to vichaar sampla.. u people are great to create these melody. Mi suddha gayak aahe aani lavkar ch ek marathi sereis kadhel mi.. i would love to hear and sing these golden marathi memories ..✨