देव देव्हाऱ्यात नाही | Dev Devharyat Nahi | SE01 EP07 | Namaste Sada | SudhirPhadke

  Рет қаралды 1,594,390

ZEBRAINIA

ZEBRAINIA

Күн бұрын

भूप सर्वार्थानं जागं करतो हे काही खोटं नाही. देव देव्हाऱ्यात नाही ... या शब्दात सामावलेला अर्थ अतिशय परिणामकारकरित्या स्वरात बांधून माणसातलं 'देवपण ' जागं करणारा हा भूप ... बाबूजींची ही अप्रतिम रचना ऐका अर्चिताजींच्या अनोख्या सादरीकरणासह ...
Lyricist: Ga. Di. Madgulkar (song - Dev Devharyat Nahi)
Creative Director : Vinay Sardesai
Concept and Direction: Devendra Bhome
Subscribe to our channel and stay tuned:
/ @zebrainia
Zebrainia
Join Zebrainia On Facebook:
/ zebrainia
Join Zebrainia On Twitter:
/ zebrainia
Join Zebrainia On Instagram:
/ zebrainia
Shatajanma
Join Shatajanma On Facebook:
/ shatajanma
Join Shatajanma On Twitter:
/ shatajanma
Join Shatajanma On Instagram:
/ shatajanma

Пікірлер: 860
@Yogeshbelkar
@Yogeshbelkar 4 жыл бұрын
महाराष्ट्र ची सस्कृंती आणि महाराष्ट्राला लाभलेली साधू संताची शिकवण ही अक्क्या जगात अनमोल आहे! बाहेरचे लोक आपली संस्कृती अात्मसात करतायेत आणि आपल्या लोकांना त्याचा विसर पडत चाललाय सगळे वेस्टन संस्कृतीत घुसले हे महाराष्ट्राचे दुद्रैव 😔😔😔
@subhashmahale1642
@subhashmahale1642 3 жыл бұрын
Waaaw very very smooth to hear this voice..
@subhashparolkar994
@subhashparolkar994 3 жыл бұрын
हया लोंकाचयां बुध्दि आणि डोळयांनां ब्लेक फंगस होऊंन गेला आहे, विदेशी नक्कलकरता करता हया लोकांची बुध्दि कुजून गेली आहे।
@prasadghadi03
@prasadghadi03 5 жыл бұрын
तुझ्या आवाजातही मला देव दिसला, नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा.
@reshmamhatre6850
@reshmamhatre6850 3 жыл бұрын
माझा देवाच्या खरचं स्मरण झाले मला🙏🌺💮🥀 हे भजन ऐकून
@sanjaychavan9114
@sanjaychavan9114 11 ай бұрын
देव कोठे आहे मानवा आता तरी समजून घे अप्रतिम आवाज मन भरून आलं प्रसन्न झालं ताई पांडुरंग आपणास दीर्घआयुशी टेवो हिच प्रार्थना 🙏👌🙏
@krishnakadam4225
@krishnakadam4225 2 жыл бұрын
ताई तुमचं गाणं ऐकलं की प्रत्येक्ष देव समोर उभा आहे असे वाटते ताई तुमच्या आवाजाला मना पासून दंडवत असेस गात राहा आणि तुमच्या कडून ज्यांनी हे गाणं म्हणून घेतले त्यांना माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@sadashivraoghatge2625
@sadashivraoghatge2625 3 жыл бұрын
ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे अशेच अभंग गात रहा देव आपले कल्याण करो
@pmadanreddy9672
@pmadanreddy9672 2 жыл бұрын
Very Excellent, Though this , feeling very very very Devotional to my Shri Hari
@user-ug7zv7tr8u
@user-ug7zv7tr8u 3 ай бұрын
ताई... तुम्ही भारतीय संस्कृती सा-या जगात पोहचवून खूप मोठे पुण्याचे कार्य करित आहात... याबद्दल श्रध्दावान लोक तुमचे कायम तुमचे ऋणी राहतील...ही गायन सेवा तुम्हाला अधिक सुख , समाधान आणि शांती देईल,अशीच आमची मनोभावे श्रध्दा आहे...
@rajeshgaikwad3954
@rajeshgaikwad3954 5 жыл бұрын
मी संपूर्ण भक्तिमय झालोय अभंग ऐकून The great song is sing
@meaani1423
@meaani1423 2 жыл бұрын
जबरदस्त..शब्दच नाहीत.. हृदयात स्थिरावला आहे हा आवाज..गाण्याची निवड तर अप्रतिम..🙏
@ramraopowar9959
@ramraopowar9959 Жыл бұрын
ताई फारच छान भजन
@ashwinithite5222
@ashwinithite5222 3 жыл бұрын
भारतीय संगीताची किती सुंदर जाण आहे.आपली संस्कृती साता समुद्राच्या पलीकडचे जपतात
@rameshsawant3008
@rameshsawant3008 3 жыл бұрын
Only fantastic
@harishchandradesai1029
@harishchandradesai1029 3 жыл бұрын
@rohanchore8450
@rohanchore8450 2 жыл бұрын
What a voice.....amazing
@subaraopatil7289
@subaraopatil7289 Жыл бұрын
नुसत ऐकून काय उपयोग! आचरण महत्वाचे. देव देव्हाऱ्यात नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे. सुंदर, अप्रतिम. असेच गाणे "अनंता तुला कोण पाहू शके रे" जरूर ऐकावे
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Жыл бұрын
आपले जे श्रेष्ठ आहे ते आपल्याला दुसऱ्या कडून कळते हे दूरदैव जसे गीतेचे महत्व आपणास हरे कृष्ण वाल्या कडून कळते🙏🙏
@r-ishant_26
@r-ishant_26 2 жыл бұрын
Our Indian Classical music is like a medicine,So peaceful 😌
@Dvij_Vispute
@Dvij_Vispute 21 күн бұрын
True
@meenaakolkar8790
@meenaakolkar8790 Жыл бұрын
किती मधुर आवाज आहे.महाराष्ट्राची संतांनी किती गोडवा निर्माण केला आहे.आपण खुप भाग्यवान आहोत.
@prabhakarkharmale5440
@prabhakarkharmale5440 3 жыл бұрын
अप्रतिम आवाज, उच्चार आणि माधुर्य. वाहुन घेतले आहे स्वतःला. निश्चितच परमेश्वर सुद्धा खुश असेल. Indian classical singing is not possible for foreigners; but you perform like an indian.
@pmpofali
@pmpofali 3 жыл бұрын
गायिका - अर्चिता भट्टाचार्य
@savitatongaonkar6216
@savitatongaonkar6216 3 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@arundabholkar4922
@arundabholkar4922 2 жыл бұрын
देव कसा खुश असणार. ती काय गाते ते ऐकायला तो देवारयात आहे कुठे?
@sandipkawsankar295
@sandipkawsankar295 2 жыл бұрын
@@arundabholkar4922तो तुमच्यासाठी नसेल.आमच्यासाठी देव चराचरात आहे
@divineangel6165
@divineangel6165 2 жыл бұрын
@@sandipkawsankar295 👍👍देव सर्वांसाठी सर्वत्र (अंतरबाह्य) आहे. फक्त हृदयांतरी "भाव" हवा कारण ते परब्रम्ह फक्त भक्तिभावाचं भुकेलं आहे. भक्तिला आणि सदभावाला देशकाळजातीधर्मभाषा कधीच असत नाहीत. 🙏🏻😌🙏🏻😌🌹
@gramgeetatv5273
@gramgeetatv5273 2 жыл бұрын
वा वा अप्रतिम खुपच सुंदर असे कधीच आईकले नाही असे वाटत आहे की प्रत्यक्ष देवच गातो आहे। कौतुकाच्या पलीकडचे शब्द च नाही त बापा। खुपच सुंदर।
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 2 жыл бұрын
अतिशय मधुर,परमेश्वराला भावेल असा God bless you
@pradeepjadhav2310
@pradeepjadhav2310 3 жыл бұрын
अभंगाला आलाप पण सुंदर घेतला आहे.लाजबाब,अगदी तल्लीन झालोय..
@DuniyaAasPass
@DuniyaAasPass 5 жыл бұрын
मधूर आवाज... फारच मधूरss अर्चिता भट्टाचार्य💐🌷🌸🏵️ Loved your voice
@VijayThange-lg7ho
@VijayThange-lg7ho 9 ай бұрын
बेटा असेच गात रहा 👌💐🙏खूप छान सुंदर ❤💐🙏
@nitincharekar9631
@nitincharekar9631 3 жыл бұрын
Touches my heart everytime I listen to this...
@guru6593
@guru6593 3 жыл бұрын
I'm listening your voice again and again very honey voice... Nice kirtan.. Vithal vithal... Hare Krishna
@amalkantdattatrayagadkari9839
@amalkantdattatrayagadkari9839 9 ай бұрын
समाधीस्थ करणारा मधुर आवाज गाते रहो बेटा --अमल गडकरी 🎉🎉🎉
@swatichawan6906
@swatichawan6906 5 жыл бұрын
माझा १ दिवस पण जात नाही हे गाणं ऐकल्या शिवाय...तुम्ही खूप छान काम करताय...अजून जास्त गाणी ऐकायला आवडतील..
@sachinshinde7604
@sachinshinde7604 4 жыл бұрын
खूप छान
@leeladesaidesai8645
@leeladesaidesai8645 Жыл бұрын
अतिशय सुंदर....मन कसं शांत होऊन जातं ऐकताना...एक दैवी शांती मिळते...
@hatekarvijay
@hatekarvijay Жыл бұрын
प00प्क्क्म्म्0प्प्0900प्0प्क्9प्0प्0प्00प्प्00प्0प्ल्प्😊ल्00पो0प्लो0ओ😊प्ल्ल्प😊9क्पोक्म्ल्प्ल्ल्00ओओक्प्लो9
@goodearth5584
@goodearth5584 2 жыл бұрын
She is extraordinary, has a golden voice and sings with such devotion, it is mind blogging ; she is the proud daughter of the world ; salutations to her !
@mukundbabre4641
@mukundbabre4641 3 жыл бұрын
व्वा ,काय शानदार। भोगा कडुन योगा कडे , सारे विश्व समजुन चुकले, भारतीय संस्कृति वरिष्ठ आहे।
@niknik8914
@niknik8914 3 жыл бұрын
Bogya tu ahe.....shant aik na .......lagech chutyagiri chalu.
@vasantmulik303
@vasantmulik303 3 жыл бұрын
@@niknik8914 वा गुरु एकदम कडक समज दिली - 👌
@shitalmotivation
@shitalmotivation 3 жыл бұрын
सवाशे करोड़ पैदा केले तुम्ही लगेच दुसऱ्या ला भोगी म्हण
@shaileshdeorukhkar4849
@shaileshdeorukhkar4849 3 жыл бұрын
@@shitalmotivation À
@sachintigde2135
@sachintigde2135 2 жыл бұрын
Divine feel. Voice is feel closer to god
@vishshikari5229
@vishshikari5229 Жыл бұрын
ll रामकृष्ण हरी ll . ❤तुम्हीसंत मायबाप माऊली❤
@politicalinsight4961
@politicalinsight4961 2 жыл бұрын
अप्रतिम आवाज 👌👌ईश्वर तुम्हाला आशीर्वादित करो 🙏😊
@ramchandragodbole9257
@ramchandragodbole9257 3 жыл бұрын
अरे वा! क्या आवाज है आपकी! हदयको छू गयी. कभी नही भूलेंगे ये मिठास!!
@shridasdahiwade8742
@shridasdahiwade8742 Жыл бұрын
माझ्या आवडत्या भक्ती गीता पैकी एक. फारच सुंदर आवाज. 👍👍👍
@vedikasakhale1166
@vedikasakhale1166 2 жыл бұрын
रहदय स्पर्शी सुमधुर मंत्र मूगध आवाज
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Жыл бұрын
Atishay sunder,Pashchimatya lok shashriya sangit shikun tyatil batakave katakshane atmasat karatat yacha amhala vilakshan Anand vatato.Hindusthani sangitachi rachanach muli kalprahar, bhav-bhavana ani vatavaran hya gostina adhik mahatva denari Ani tyaver adharaleli Ashi ahe.pretatahi Jan nirman karanyachi takad fakt hindustani sangita madhe ahe.
@geetanjalijoshi9215
@geetanjalijoshi9215 3 ай бұрын
श्रीराम नमः..ऐकतच रहावं अशी गाणी खूप छान गायली आहेत.सुंदर कार्यक्र धन्यवाद आणि शुभेच्छा सर्वांना श्रीराम..
@vasantiranagnathan6162
@vasantiranagnathan6162 3 ай бұрын
भूप रागातील सरगम एकदम बिनचूक....किती सखोल अभ्यास केला आहे...हिंदुस्तानी संगीत आणि भाषा सुध्धा....
@srnp0007
@srnp0007 4 жыл бұрын
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई? देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव स्वये…
@sushamakulkarni216
@sushamakulkarni216 5 жыл бұрын
So mesmerizing voice by Archita Bhattacharyaji!!Simply great.....
@user-ug7zv7tr8u
@user-ug7zv7tr8u 3 ай бұрын
खरंच ... अप्रतिम जसा भाव तसा देव ,याचं प्रत्यक्षात दर्शन घडवणारं आत्मसुखाचं आत्मसमर्पणाची भावना बहाल करायला लावणारं सुंदर सादरीकरण...ताई तुमच्यातल्या या भाव भक्तीला मनोभावे प्रणाम...
@user-pp8yo2ge1l
@user-pp8yo2ge1l 11 ай бұрын
Sunder marathi gani ani gayk Sarwana subhhchya. Best voice allof you. Babujina khupkhup danyewad. Ek Marathi Sangitkar Gayek Marathi mansachi man unch karun marathi gani ani basha jagurt krun mayboli jagavli. 👌👌👌👌☝☝☝💯💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@parmeshwarlatake6136
@parmeshwarlatake6136 2 жыл бұрын
मी दररोज अनेक वेळा ऐकतो👍 अप्रतिम आवाज 🌹
@shardaprabhakar9
@shardaprabhakar9 5 жыл бұрын
देव देवारात नाही असा उच्चार झाला आहे, देव देव्हाऱ्यात नाही असा उच्चार पाहिजे!
@vijayabharatkumarpatil1759
@vijayabharatkumarpatil1759 5 жыл бұрын
Devnahi
@py7316
@py7316 5 жыл бұрын
Sung very well in a well trained, practised and melodious voice. Pronunciation is flawless.
@ramakanthhegde2507
@ramakanthhegde2507 3 жыл бұрын
Unbelievable voice quality, transcending my soul & mind to another world. Thank you very much!👍👌
@babukadam7805
@babukadam7805 3 жыл бұрын
मी प्रथम हे भक्ति गीत २०१८ च्या मे महिन्यात ऐकले व त्या नंतर Zebrainia group च्या प्रेमातच पडलो,प्रत्येक गायक ईतक्या तंलिनतेने व ह्रदया पासुन गातो कि ते त्याच्या चेहर्‍या वरील भावाने कळुन येते.खरच सर्व गायक व त्यांचा पूर्ण ग्रुपला मनापासुन अनेक धन्यवाद कारण आजच्या या धकाधुकिच्या जीवनात मृगजळ का होईना पण मन शांती व रिल्याक्स करता आपण सर्व.अनेक शुभेच्छा व आशिर्वाद.
@kedgeearthmovers
@kedgeearthmovers 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मन तृप्त झाले
@shardadhikle703
@shardadhikle703 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनापासून गात आहे. खूप छान वाटले. खरंच आपली संस्कृती आणि संगीत तोड नाही.
@user-st8vi3ke3s
@user-st8vi3ke3s 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 माऊली
@anjalichutke2503
@anjalichutke2503 5 жыл бұрын
Wow too good voice texture ... took me to trance different state of mind.....Lot more intensity in the voice I am sure god would surely respond to such melodious voice
@yogeshnakhate6545
@yogeshnakhate6545 5 жыл бұрын
देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देवालयी अप्रतिम शब्द, स्वर्गीय सूर. अर्चिताजी शब्दच नाहीत हो तुमच्या गाण्यासाठी! देव तुमच्या गळ्यात नक्कीच आहे. वाद्यवृंद अतिसुंदर! एक अप्रतिम अनुभव उभा केला आहे. भगवंत आपणा सर्वांना उदंड यश देवो. कृपया निंबोणी च्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई ह्या अंगाई गीताला तुमचा जादुई स्पर्श देऊन ते नव्या रुपात आणायचा विचार करावा ही नम्र विनंती. अनेक शुभेच्छा!
@shashikantkhandagale1344
@shashikantkhandagale1344 3 жыл бұрын
sister i proud of you 🌹God bless you
@RfromIBM
@RfromIBM 5 жыл бұрын
Amongst the very good but over emphasised name of Mr.Sudhir Phadke, Her name -Akshita Bhattacharya is difficult to locate in association with this supreme Devotional Praise. Her voice, and rendition is beyond words of praise, similar to the Maori Song “Pokarekare Ana” sung by Hayley Westerna and also similar to Freddie Fender’s Nashville Song -“Before The Next Teardrop Falls” sung by The Guinean Group “Makali”. NAMO.
@anushende4870
@anushende4870 Жыл бұрын
Sudhir Phadke lived at a different time .. not much help from advanced technology.. just his voice . You can’t compare the two singers .. each is wonderful in his/ her way.. please do not disrespect to Sudhir Phadke .. he is not “over emphasized” …
@jadhav3192
@jadhav3192 3 жыл бұрын
आमची भारतीय संस्कृती व हिन्दु संस्कृती श्रेष्ट आहे. व काही लोक आमचे संस्कृती ला नावे ठेवतात.
@prakashmalik397
@prakashmalik397 3 жыл бұрын
फार बरं वाटलं... शब्दापलीकडे नेण्याची क्षमता तुमच्या आवाजात आहे.🙏
@AnilKumar-zv4yy
@AnilKumar-zv4yy 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@suchitamanjrekar350
@suchitamanjrekar350 4 жыл бұрын
Khuuuuup khuuuuup sunder awaz beautifullly sung im feeeeling so divine after listening her voice
@shrikrishnapawle2770
@shrikrishnapawle2770 Жыл бұрын
आप का आवाज बहुत सुन्दर है आप की आवाज ऊँचे स्वर में जो कम्पन निर्माण करतील है वही ईश्वरी साक्षात्कार है
@sugandhamarathichavicha1517
@sugandhamarathichavicha1517 Жыл бұрын
आज सगळ्या जगाला क,ळले आहे भारतीय संस्कार हे सर्व श्रेष्ठ आहे हेआता सर्व ।नी मान्य केले आहे
@satishkamble3122
@satishkamble3122 5 жыл бұрын
सुंदर आवाज, अप्रतिम संगीत, वेगळेपण आहे. मस्त
@ushaphansikar9443
@ushaphansikar9443 4 жыл бұрын
...
@subhashsheth6409
@subhashsheth6409 3 жыл бұрын
New style of songssoft and sweet. Subhash sheth panvel 9/ 9/2020
@vijayshinde7427
@vijayshinde7427 3 жыл бұрын
Ramkrishna harri
@yashkher5824
@yashkher5824 2 жыл бұрын
देव देव्हाऱ्यात नाही , देव नाही देवालयी देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे , देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी , देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही , देव सर्वाभूताठायी देव मूर्तीत ना मावे , तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे , शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही देव स्वये जगन्नाथ , देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण , देव विश्वाचे कारण काळ येई काळ जाई , देव आहे तैसा राही
@Teentaalstudio
@Teentaalstudio 3 жыл бұрын
Don't understand a word of language in which she sang but she sang it beautifully, this music is devotional and soulful. Everytime i listen to it, it doesn't let me go. Simply beyond words. Stay blessed and happy. Salam from Lahore
@Rj-zw6cg
@Rj-zw6cg 3 жыл бұрын
This is spiritual song. Sister .. Meaning is "God , allah is never at temple,Masjid,Church , God stay in our Heart . With me and all Human ." God is suprim power everyone is coming and Gone But God is always stay here "
@rohitdharde3513
@rohitdharde3513 2 жыл бұрын
The language is marathi
@shrikrishnapawle2770
@shrikrishnapawle2770 Жыл бұрын
फार सुंदर श्री सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अंभगात साक्षात्क तुमच्या स्वराने ईश्वरी साक्षात्काराची अनुभुती होते
@rahulpune76
@rahulpune76 2 жыл бұрын
सुंदर आवाज, छान साथ, गाण्यांची समज, थोडा भक्तीचा अभाव. अजून छान होईल.
@dhanshreedarekar1340
@dhanshreedarekar1340 3 жыл бұрын
खूप सुंदर ताई तुम्ही अजून अभंग गा देव तुमच कल्याण करेल
@vitthalsonawane5856
@vitthalsonawane5856 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज. आहे.ईश्वर आपल्याला उदंड आउष्य देवो.
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 8 ай бұрын
शास्त्रीय संगीत हे मनाला प्रसन्न करते आणि संगीत ज्याला साध्य करता आले त्याला सरस्वती ता चाच आशिर्वाद खरंच खुप आवडले गीत 🎉🎉
@madanwadhekar4658
@madanwadhekar4658 3 жыл бұрын
खरोखरच कसोटीचे क्षण असल्याचे स्पष्ट झाले अप्रतिम गायनाचा आनंद घेता आला अजून नवनवीन गायनाचा कार्यक्रम सादर करावा मदन पाटील वाढेकर
@achalaanilsahasrabudhe2426
@achalaanilsahasrabudhe2426 3 жыл бұрын
मराठी गाणं असुन सुद्धा खूप छान गायलं आहे आवाज ही खूप छान आहे असेच गात रहा
@ulhasraut4074
@ulhasraut4074 4 ай бұрын
Very Terrific.खुप सुंदर.
@subhashthakar5458
@subhashthakar5458 Жыл бұрын
खूप अप्रतीम गाणे गायले आहे त्याबद्दल अभिनंदन मन मोहक भजन आहे
@govindaher458
@govindaher458 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी! गायन ऐकोणी आनंद झाला
@sandipmuke76
@sandipmuke76 3 жыл бұрын
Bahothi tayyari ke sath gaya, Ishwar aapki raksha kare. Golden voice
@jagadishhegde3955
@jagadishhegde3955 3 жыл бұрын
Sung well with full of devotion greatesttt
@pralhadsidam4530
@pralhadsidam4530 2 жыл бұрын
सुमधुर संगीत आणि किती गोड आवाज आहे ताई तुझा तुला सुख समृद्धी व निरोगी आरोग्य लाभो हीच निसर्ग चरणी प्रार्थना
@aniketdeshmukh4911
@aniketdeshmukh4911 Жыл бұрын
Khupppp chhhan tai nirashyatun vairagyakde janyachya marg ❤️...I love your voice......
@swatideshpande7132
@swatideshpande7132 2 жыл бұрын
कितीही ऐकले तरीही ऐकतच रहावेसे वाटते. खुप सुंदर गायीले आहे.हे गाणे खुप सुरेख
@harshacharya5952
@harshacharya5952 Жыл бұрын
Mind blowing 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌sunder..... apratim 👌👌👌
@dnyaneshwardesai1674
@dnyaneshwardesai1674 3 жыл бұрын
I will hear this sweet sound till alive, very very good sound really I think this is God Gift
@shailajasureshpadgaonkar7781
@shailajasureshpadgaonkar7781 2 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर आवाज.....नम्रता जाणवते गाण्यात आणि व्यक्तिमत्त्वामध्येही
@beautyofthenaturegardening7823
@beautyofthenaturegardening7823 Жыл бұрын
Pundlik varade har Vithal. Shree jnyanadev tukaaram. Jai Hari Vithal 🙏🙏🙏
@lalitanigade8876
@lalitanigade8876 3 жыл бұрын
खूप छान आवाज आहे ताई पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@gadatul
@gadatul 14 күн бұрын
सुंदर प्रस्तुती आणि आवाज ही सुमधुर. अप्रतिम
@uddhaodarade1588
@uddhaodarade1588 2 жыл бұрын
Outstanding performance 👌👌 I completely forgotten myself.... Gifted
@jaihind280
@jaihind280 2 жыл бұрын
Subhanallah ! What a heart touching voice & sweet peom. ,,👏👏👏👏
@pritamlanjekar2306
@pritamlanjekar2306 5 жыл бұрын
😢👌👌👌👌 Adbhut aavaj, angavar kata yava ashi madhur vani ahe. Janu prabhunni updesh karava ya vanitun, ya abhangatun, asa janavla. 🙏🙏🙏
@nivruttimali6974
@nivruttimali6974 5 жыл бұрын
Only the best.
@sudhakarpaygude7264
@sudhakarpaygude7264 3 жыл бұрын
🙏👌⛳Jay go.ra. ⛳⛳jay samarth ! ! !⛳⛳⛳
@dnyaneshwartalekar743
@dnyaneshwartalekar743 3 жыл бұрын
खूपच अप्रतिम वा लाजवाब
@subhashmahale8607
@subhashmahale8607 3 жыл бұрын
I am speechless.. God bless!
@chetanchopade5416
@chetanchopade5416 3 жыл бұрын
Singing from Heart...God is everywhere...
@govindraut1211
@govindraut1211 3 жыл бұрын
ऐकल्यावर वेगळया भाव विश्वात मन प्रसन्न करून जाते,
@ashoksabade4280
@ashoksabade4280 11 ай бұрын
i am listening daily. it is pure devine bhajan.
@Ramshinde2874
@Ramshinde2874 3 жыл бұрын
❤️ you all brother and sister friends. Hinduism love happyness peace knowledge scientific natural whole world is family members "vasudev kutubm" 🙏🚩🇮🇳 Bharat mata ki jai 🇮🇳🚩 vande Mataram 🚩🇮🇳 i am proud Maharashtrian 👍❤️ Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩
@Shivmydear
@Shivmydear 3 жыл бұрын
Beautifully sung... Congratulations....!! You have upgraded yourself.... You are fortunate.... Lucky.... 👌🌹
@teamnavy593
@teamnavy593 2 жыл бұрын
Waw beautiful song, sound perfect
@vasantpatil458
@vasantpatil458 4 жыл бұрын
अतिशय सुंदर देव देवघरात नाही
@subhashparolkar994
@subhashparolkar994 3 жыл бұрын
देव विदेशी देहात आहे,आणि हयांचया आत्मा में आहे, जर त्याला अंतःकरणा पासून हांक मालवी तरह तो तुमचा समोरयेऊन उमा राहत असतो। त्या तरुणी चा आवाज अलगद आणि मधुर आहे, आलाप पण व्यवस्थित होते, माझ्या साड़ी ही एक आश्चर्यजनक घटना होती, तिला माझ्या कडून शुभेच्छा चा एवरेस्ट पर्वत व उज्वल भविष्य चया कामना ।
@vandanajadhav3257
@vandanajadhav3257 Жыл бұрын
देव भक्तीत आहे ,खूप प्रसन्न वाटले
@aruntayade2981
@aruntayade2981 2 жыл бұрын
अप्रतिम. अर्चिताजी... jwab नहीं.
@nivruttigaikwad7053
@nivruttigaikwad7053 2 жыл бұрын
Most like
@Sasirammenon
@Sasirammenon 4 жыл бұрын
Addictive, to the song, can't wait
@advamollahane1900
@advamollahane1900 3 жыл бұрын
I listen this voice for 3times in a day,every day,I love very much this voice
@sumitabhattacharya7299
@sumitabhattacharya7299 5 жыл бұрын
Brilliant singing and beautiful pronunciation!!!😍😍😍
@rodneyclooney1
@rodneyclooney1 5 жыл бұрын
nope mam..she has messed the pronunciation..but rest all good
@isnaik
@isnaik 5 жыл бұрын
May be. But just beautiful voice
@arundabholkar4922
@arundabholkar4922 3 жыл бұрын
@@rodneyclooney1 Brilliant singing indeed! I am curious, which word bothered you, Sir? Pronunciation, to me, sounds correct rather than beautiful!
@Anjupriyamujumdar3458
@Anjupriyamujumdar3458 4 жыл бұрын
जयतु हिंदुराष्ट्रम् ! असेच सर्वजग भगव्या झेंड्याखाली एकत्र येईल !
@shashikantlad3079
@shashikantlad3079 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹 अप्रतिम पूर्ण टीमला 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhanamojwar516
@prabhanamojwar516 Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाही जेवढा सुंदर आवाज तेवढच सुंदर व्यक्तीमत्व अंतरातुन निघालेले शब्द कीती वेळा ऐकल तरी मन भरत नाही 🙏🙏
@anilpotdar2540
@anilpotdar2540 Жыл бұрын
Best marathi singing by foreign lady. Salute to your an affection for Marathi Bhajan. I it very good thought that Marathi language spread across the world. Thanks madam for amazing and reliable contribution. Thanks.
@dnyaneshwardesai1674
@dnyaneshwardesai1674 3 жыл бұрын
I heard this song more than 200 times - - really appreciate it
Unplugged Mashup 1 | SE01 EP07 | Namaste Sada | SudhirPhadke
7:53
ZEBRAINIA
Рет қаралды 1,1 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 15 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 724 М.
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
Mandirat Antarat Toch Nandat Aahe
6:11
R R
Рет қаралды 4,4 МЛН
Unplugged Mashup 2 | SE01 EP07 | Namaste Sada | SudhirPhadke
7:01
КАЧЕЛИ ИЗ АРБУЗА #юмор#cat  #топ
0:24
Лайки Like
Рет қаралды 1,6 МЛН
Собака не хотела чтобы так вышло...❤️
0:24
Mother Cat Drinks Lots of Coffee to Get By #funny #catlover #cuteanimals #cartoon
0:21
Super Emotional Stories
Рет қаралды 11 МЛН
Rang Pi Liya Mama 😂 #shorts #tiktokvideo #funnyshorts #comedy #ytshorts
0:46
Sukhasan Ka Rahman Bhai
Рет қаралды 17 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
0:11
Savage Vlogs
Рет қаралды 2,9 МЛН