Пікірлер
@MangeshSangle-i1h
@MangeshSangle-i1h 2 күн бұрын
😂
@umeshbhuruk37
@umeshbhuruk37 2 күн бұрын
😂😂
@mahavirgandhi1883
@mahavirgandhi1883 3 күн бұрын
🙏
@dipakbhujbal1935
@dipakbhujbal1935 13 күн бұрын
जय हो
@pushpalatanaik9167
@pushpalatanaik9167 13 күн бұрын
Apala bhag paryatna sathi thevayacha ani dusrya bhag par prantiy lok bharnyasathi nav navin shahare ubharayachi
@kiranpatil430
@kiranpatil430 14 күн бұрын
कशाला केले आशेल मंत्री याला काय म्हणायचे काय म्हणावे
@ranjeetghatage2790
@ranjeetghatage2790 16 күн бұрын
😂😂😂
@रामदास-श8स
@रामदास-श8स 16 күн бұрын
गोरे तिथं मुजरा करावा लागतो महाराजांपाशी
@chavandakeumaji6128
@chavandakeumaji6128 20 күн бұрын
सातारा शहराचे महानगरपालिके मध्ये रुपांतर करू नये कारण लातूर आणि परभणी महानगर पालिका केल्या नागरिकांना काही मिळाले नाही महागाई वाढली जिथे 8अ काढण्यासाठी 100 रूपये खर्च यायचा तिथे 500रूपये खर्च येतो आणि नवीन घर बांधकाम करण्यासाठी नगर पालिके ची परवानगी लागते पूर्वी लातूर शहरांमध्ये बांधकाम परवान्यासाठी जिथे 4000/रूपये लागत होते तेवढ्याच बांधकाम परवान्यासाठी आता 40,000/ रूपये लागतात आणि घरपट्टी जिथे 400/रूपये येत होती ती आता वर्षा ला 5000/रूपये येती महानगर पालिके मुळे फक्त महागाई वाढली गरीब नागरिकांना हे परवडणारे नाही तरी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा शहराचे महानगरपालिके मध्ये रुपांतर करू नये हि विनंती असे माझे मत आहे
@tusharrshhinde
@tusharrshhinde Ай бұрын
Shivendr tase samjutddar ❤
@rahulshinde3547
@rahulshinde3547 2 ай бұрын
अजित दादा फक्त कामापुरता मामा बनवतात
@rohinikamble8820
@rohinikamble8820 2 ай бұрын
लक्ष द्या सगळ्यांकडे दादा. इग्नोर कुणाला असं करू नका 🙏🙏
@SatarchaBandya
@SatarchaBandya 2 ай бұрын
बिनमिशी वाल्याने जे पराक्रम केलेले आहेत त्याला जनता कंटाळलेली आहे त्याला खरे तर तडीपार करण्याची गरज आहे जनता येत्या २३ तारखेला त्याचा कार्यक्रम लावेल त्याची गुंडगिरी तालुका कधीही खपवून घेणार नाही
@om007news
@om007news 2 ай бұрын
श्रीक्षेत्र यवतेश्वरला यात्रेनिमित्त शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते आरती दिवाळीत मोहोर येणाऱ्या आम्रवृक्षाचे पूजन उत्साहात सातारा (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र यवतेश्वर दिवाळीनिमित्त आयोजित वार्षिक यात्रेत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. याशिवाय ऐन दिवाळीत मोहोर येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आम्रवृक्षाचे पूजनही करण्यात येऊन आ. भोसले यांनी ग्रामस्थ व उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. सातारा तालुक्यातील यवतेश्वर हे पुराण प्रसिद्ध शिवमंदिर आहे. श्रावण महिन्यासह महाशिवरात्री स भाविक मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने दर्शनासाठी गर्दी करत असतात. यवतेश्वर देव नवसाला पावत असल्याची श्रद्धा असल्याने सातत्याने भावीक येथे दर्शनासाठी येत असतात. दिवाळीमध्ये येथील वार्षिक यात्रा असते. यात्रेचे औचित्य साधून पालखीबरोबरच येथील वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ अशा आम्रवृक्षास येणाऱ्या मोहोराची मिरवणूक मानकऱ्यांच्या सहभागातून काढली जाते. सर्वसाधारणपणे वसंत ऋतू किंवा उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम असतो. त्यापूर्वी काही दिवस अगोदर आंब्याच्या झाडास मोहोर येतो. मात्र श्रीक्षेत्र यवतेश्वर येथील एका आंब्याच्या झाडास दिवाळी मध्ये मोहोर येतो. 'देवाची करणी आणि नारळात पाणी' या म्हणीप्रमाणे हा निसर्गाचा चमत्कार येथे बघावयास मिळतो. हा मोहोर मिरवणूक काढून देवास अर्पण केला जातो. यंदा यात्रेनिमित्त यवतेश्वराचे दर्शन घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ आम्रवृक्षाची पूजा केली. यावेळी या तीर्थक्षेत्राचे महत्त्व सांगून आमदार भोसले यांनी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@madhurichavan7737
@madhurichavan7737 2 ай бұрын
एकच नंबर
@anantshinde598
@anantshinde598 2 ай бұрын
हि घोरपड नाही, कोमोडो डृॅगन आहे.
@satishjamdade5669
@satishjamdade5669 3 ай бұрын
दोन बेवडे एक चोवीस तास आणि दुसरा पार्ट टाईम बेवडा बाकी मराठा गेला उडत! यांना त्याच्याशी काही देन घेण नाय ?
@Punisher_DON
@Punisher_DON 3 ай бұрын
दोघांना साध्या गाडीतून उतरता येत नाही...!! असले खाऊन जाड जुड झालेत हे 😂
@deepaksubandh7992
@deepaksubandh7992 3 ай бұрын
Jai shree Ram ❤❤❤
@om007news
@om007news 3 ай бұрын
x.com/BJP4Maharashtra/status/1849129406654206029?t=avU69S1rMmfrgwXJk9hciQ&s=19
@om007news
@om007news 3 ай бұрын
दीक्षा भूमि
@shenkuraiker5234
@shenkuraiker5234 3 ай бұрын
Jai shree Ram ❤❤❤❤❤
@shaikhamir9054
@shaikhamir9054 3 ай бұрын
😂😂😂😂
@shaikhamir9054
@shaikhamir9054 3 ай бұрын
Inko Indian ke border pe bhejna chahiye China se jung ke liye 😂😂😂😂
@shaikhamir9054
@shaikhamir9054 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@ShrikantJadhav-zg4hv
@ShrikantJadhav-zg4hv 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤ छत्रपती उदयनराजे भोसले ❤007.
@ShrikantJadhav-zg4hv
@ShrikantJadhav-zg4hv 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती उदयनराजे भोसले 007❤
@vijaykumarshelar9124
@vijaykumarshelar9124 3 ай бұрын
❤navratra shubhecha to all❤
@rutujaaaa_07
@rutujaaaa_07 3 ай бұрын
Binakamacha mantri bjp cha joker
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 3 ай бұрын
रामदास आठवलेंसाहेब आपण विधानसभेच्या किती जागा लढवणार आहेत. किती निवडुन येतील. जरा अंदाज सांगा. धन्यवाद.
@rutujaaaa_07
@rutujaaaa_07 3 ай бұрын
2 ladvanar aani 2 ni dopojit japt
@kundalikjarkad6486
@kundalikjarkad6486 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@samajhitachi_chalwal
@samajhitachi_chalwal 3 ай бұрын
प्रमोदजी मनपूर्वक आभार.
@AmolPatil-qq7ct
@AmolPatil-qq7ct 3 ай бұрын
निर्णय मराठे सर्वत्र 10%आरक्षण लाभ किंवा OBC, नातेवाईक लाभ मध्ये एक लाभ नोकरी अट टाकून सरसकट आरक्षण कुठलं ही देणे पर व्यक्ती एक लाभ.....🤝🙏 ..
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 3 ай бұрын
tu tuza saang anaji pant
@prafullapawar8864
@prafullapawar8864 3 ай бұрын
King of maharashtra💯❤🇮🇳💫💫💫👌👌👌👌🙏💪👏🏻👏🏻👏🏻
@NavnathJagtap-fr2ff
@NavnathJagtap-fr2ff 3 ай бұрын
लय गुर्मी आहे उतरलं
@MotiramChavan-wg4ly
@MotiramChavan-wg4ly 3 ай бұрын
❤❤❤ मान खटाव चा ढाण्या वाघ. दमदार आमदार. फिर एक बार जयकुमार. जय हो❤❤❤
@sujitkulthe9591
@sujitkulthe9591 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@om007news
@om007news 4 ай бұрын
हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी ७१ कोटी महायुतीचा वेगवान निर्णय पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवा भाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय. त्यानुसार राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एमएसआरडीसी ने ७१ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत. या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एमएसआरडिसी कडे सोपविली आहे. म्हणजेच देवा भाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पून्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्व मिळू लागले आहे.
@om007news
@om007news 4 ай бұрын
हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी ७१ कोटी महायुतीचा वेगवान निर्णय पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवा भाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय. त्यानुसार राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एमएसआरडीसी ने ७१ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत. या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एमएसआरडिसी कडे सोपविली आहे. म्हणजेच देवा भाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पून्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्व मिळू लागले आहे.
@vijaymane8020
@vijaymane8020 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@Vil_1210
@Vil_1210 4 ай бұрын
किमान शब्द रचना तर बरोबर लिहा.
@om007news
@om007news 4 ай бұрын
Ok
@abhijeetpatil9820
@abhijeetpatil9820 4 ай бұрын
काय बोलायचा जाऊद्या
@santoshkadam3508
@santoshkadam3508 4 ай бұрын
श्री उदयनराजे यांना शोभेल अशीच गाडी आहे... 🙏🏻🙏🏻
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 4 ай бұрын
ईतके दिवस झोपला होता काय
@ajinkyamane1194
@ajinkyamane1194 4 ай бұрын
Waah raje😂😂😂😂
@nikhilthawkar6979
@nikhilthawkar6979 4 ай бұрын
छान माहिती
@ravindrakumbhar7513
@ravindrakumbhar7513 4 ай бұрын
हुबलाक आहेत
@vikasgosavi8811
@vikasgosavi8811 4 ай бұрын
बोरोबर आहे 🚩
@nitinpanaskar5144
@nitinpanaskar5144 4 ай бұрын
आसच हिदूंनो एकत्र या 👌👌👌👌👌
@vinodvedak2741
@vinodvedak2741 5 ай бұрын
Full