Рет қаралды 66
किल्ले प्रतापगड संवर्धन कामाचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी
संवर्धनाची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करा
सातारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाची संवर्धन कामे गुणवत्ता व दर्जेदार करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. #devabhau #news #satara #breakingnews #bjp #dcm