Рет қаралды 1,051
राजधानी सातारा
छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून या चित्रपटा बाबतीत होणाऱ्या चर्चेबद्दल माहिती घेतली
व चित्रपटात काही अक्षपार्य घटना जर दाखवल्या गेल्या असतील तर त्या डिलीट करण्याचे आदेश
चित्रपट इतिहास तज्ञ व इतिहास अभ्यासक यांना हा चित्रपट दाखवून लोकांपर्यंत चांगला चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा
#news #satara #bjp #उदयनराजे #breakingnews #dcm #devabhau #marathinews