खरेच आहे.muli बदल्यात.त्यांचे pan लग्नापूर्वी 4 boyfriend झालेले असतात. असे पूर्वी नव्हते.सासरच्या माणसांना त्या काही kimat देत नाहीत. माझ्या ओळखीच्या अशा 3/4 मुली आहेत. पूजेसाठी तिला प्रसाद 1 वाटीचा करायला सांगितला.तर ती आई la फोन करते. पण घरातल्या सासूला or दुसर्या baina विचारात नाही.
@hongekarchaitali2 күн бұрын
सासरच्या माणसांना किंमत देत नाहीत. हल्ली छोटे छोटे शाब्दिक वाद सुद्धा सहन करत नाही. पूर्वीच्या काळी शारीरिक कष्टने केलेला छळ सहन करायच्या.
@KantiBhanushali-k7u4 күн бұрын
Ram Ram
@thechange584410 күн бұрын
आजकाल च्या मुली मुली राहिलेल्या नाहीत मुलां पेक्षा पण पुढे गेल्या आहेत विचारधारेत😅😅😅
@shashikantpachwadkar9413Күн бұрын
Vishwas asel tarch patria baghavi
@NirmlaGhate-wo8if6 күн бұрын
ताई माझी सूनाचे 11 गुण जुळतात लवमॅरेज झाले आहे हि सुण सतत सागत असते आईने मला खुफ लाडात वाढवले आजिबात काम करु दिले नाही माहेरच चागले विच्यार चागले माहेर बड्या या सासूचा फक्त अपमान करते दोन वर्षे झाले खुप प्रयत्न शांत राहण्यास ताई हे आयुष्यभर चालेल का मी खुफ करावी आहे
@sandhyaphalnikar314110 күн бұрын
mangal tya स्थानात नाही. पण लग्न मंगळाचे असेल तर.
@kavitavarade410911 күн бұрын
Mam mi agdi velever तुमचा vdo पहिला,मला मुलीची पत्रिका दाखवायची आहे,तुमच्याशी संपर्क कसा करू
@devwanijyotishalay11 күн бұрын
व्हिडिओत संपर्कासंदर्भात माहिती दिली आहे. ती कृपया पाहा
@sulbhatendolkar792713 күн бұрын
मला मुलाची पञिका आपणास दाखवून मार्गदर्शन घेऊ इच्छिते कृपया विनंती आहे.
@devwanijyotishalay11 күн бұрын
व्हिडिओत संपर्कासंदर्भात माहिती दिली आहे. ती कृपया पाहा
@vanitabendre239412 күн бұрын
आपल्याशी संपर्क कसा करावा ; संपर्क नंबर मिळेल काय?
@devwanijyotishalay11 күн бұрын
व्हीडिओ सुरू असताना एक ओळ येते त्यात फोन क्रमांक दिलेला आहे.
@geetaghaisas881811 күн бұрын
Mala mulachi patrika dakhvaychi aahe.1979cha janma aahe.ajun jamat nahi
@devwanijyotishalay11 күн бұрын
व्हिडिओत संपर्कासंदर्भात माहिती दिली आहे. ती कृपया पाहा