दादा, कालव्यातून 3 इंची पाइपलाइन (dongla) केलीय २km. (पालखेड डावा कालवा) पण पाणी कमी ओढते पाइपलाइन. दीड इंच पाणी चालतं, पाणी वाढिण्याकरिता काय उपाय करता येईल.
@siddharthkate30128 ай бұрын
कालव्या पुरती ४ इंच पाइप टाका.. ४.. ३ .. कनेक्ट करा निःशीत पाणी वाढेल