2-3 diwasapurvi Hi Sharad Pawarachi Tarif Keli hoti,Aaj Palati marli
@ParagKulkarni-v7t12 күн бұрын
@@maheshrawool1774 Sharad pawar is one man army and nobody can finish him.....Manmohan came and went....nobody talking about him....but Sharad pawar is always in news .....
@nivruttijadhav355715 күн бұрын
अमोल कोल्हा उध्दव साहेब ठाकरे यांच्या सिवासेने बद्दल बोळण्याईतका फार मोठा, निश्चितच नाही. हे कोल्ह्याने ध्यानात ठेवावे.
@kishorshilkar455515 күн бұрын
एक नंबर विश्लेषण
@anilkorgaonkar416415 күн бұрын
शरद पवारांना धारावीसाठी अडाणींना मदत करायची आहे.
@अनुraj_पर्वे00114 күн бұрын
ha muddach nhi ye UBT la vasuli karayachi ahe baki khi nhi
@shreepadkadam92214 күн бұрын
@@anilkorgaonkar4164 अदानी सर्वात आधी शरद पवारांचा माणूस आहे...म्हणून तर त्याच्या विरोधात jpc लावू दिली नाही..असे आहेत मान्यवर शिव ,शाहू , फुले , आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणारे महान नेता 😜
@KaushikDhamnaskar14 күн бұрын
Vasuli pahije he tu sangala visrla tu 😂
@ParagKulkarni-v7t14 күн бұрын
All are same and corrupt and money hungry 😂🎉😅
@ParagKulkarni-v7t14 күн бұрын
UT is useless 🎉 DF wants to be nexus pm 😂his main enemy is amit shah😂
@vanmalimayekar358615 күн бұрын
बाळा साहेब पवारांना तेल लावलेला पळपुटा पहिलवान असे म्हणत असत ते आता खर होतंय
@vikrammore93314 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@tarachandmeshram230014 күн бұрын
BMC निवडणुकीत टोमणे सम्राट कायमचा घर कोंबडा होईल
@dattatrayawalvekar166010 күн бұрын
अप्रतिम विवेचन
@RamchandraGore-o1d14 күн бұрын
पवार आणि कंपनी विश्वास ठेऊ नका
@pradipchogale876814 күн бұрын
ताई तू खूप छान माहिती देतेस खूप खूप शुभेच्छा
@dnyaneshwarghode800314 күн бұрын
योग्य बोलता सर्व संशय उद्धव ठाकरे सावधान झाले आहे
@sdpatil133015 күн бұрын
शरद पवारांचा रंग बदलला आहे आता
@saniyamagdum783614 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेबांनी शरद पवारावर विश्वास ठेवू नये
@Funnyvideos-js4gs15 күн бұрын
बरोबर
@sdpatil133015 күн бұрын
नाना पाटोळे यांनी वाटोळे केले होते हा मुद्दामच विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता
@shreepadkadam92215 күн бұрын
नाना पाटोळे हे आरएसएस चे हस्तक आहेत...है सगळे राजकीय नेते मिळून देशाचं वाटोळं करतील तेव्हा यांचा आत्मा शांत होईल...
@babanjadhav415714 күн бұрын
अगदी बरोबर आहे. हे सर्वजण मिळून देशाचं वाटोळे करूनच थांबणार आहेत.
@ddjadhav929514 күн бұрын
ठाकरे साहेब यांना जे गद्दारी करत आहे त्यांच राजकरण संपत आहे
उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र स्वबळावर लढावे.. आमचा पाठिंबा आसेल. बाकी कोणतेही अडाणी, बंबानी सेवक नकोत.
@deepakkhamgaonkar543515 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@mandarbagul799115 күн бұрын
😂😂
@Finalcutshorts07814 күн бұрын
Joke haaaaaa😂😂😂😂😂
@अनुraj_पर्वे00114 күн бұрын
miya udhav
@shyamgalagali516214 күн бұрын
हिरवगार votes
@subhashdesai543514 күн бұрын
जो पवारांवर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला हे ठाकरेंच्या लक्षात आल्याने एक पाऊल मागे जाणेच ऊत्तम.
@karunaganvir753414 күн бұрын
सही बात हैऐ
@D_J4014 күн бұрын
उद्धव ठाकरे बेस्ट.. पवार तर्बुज्या स्वार्थी
@mandarbagul799114 күн бұрын
@@D_J40 YZ Aahe
@tarachandmeshram230014 күн бұрын
BMC निवडणूक येवू दया टोमणे सम्राट कायमचा घर कोंबडा होईल
@KB-ny7yt14 күн бұрын
एवढ्या दिवस तर पवार ला बाप समजायचे तुम्ही yz 😂😂
@chandrashekharchougule173414 күн бұрын
ठाकरे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील
@chandrashekharchougule173414 күн бұрын
@@tarachandmeshram2300 ठाकरे पुन्हा उभारी घेतील
@dattakangule362414 күн бұрын
उद्धव साहेब देव माणूस आहेत
@anantparanjpe25014 күн бұрын
😂😂😂
@nileshaparajit646014 күн бұрын
Joke of the century
@ShekharKorgaonkar-r7j14 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@rajpatil633613 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@aadesh-e3c13 күн бұрын
😂😂😂
@laxmanjagtap383314 күн бұрын
जय श्रीराम जी
@prabhakarshevate852312 күн бұрын
अगदीं बरोबर आहे
@ParagKulkarni-v7t14 күн бұрын
Perfect analysis 👌 in the end,both will finish 🎉😂
@purushottamrede737814 күн бұрын
अडाणीला ठाकरेंचा विरोध असल्याने पवार आणि ठाकरे यांच्यात बिनसलं आहे. अदाणी हा शरद पवारांचा माणूस आहे मुळात...
@rajpatil633613 күн бұрын
😂😂😂😂
@prashantdawari571014 күн бұрын
मुंबईत शिवसेना आणि आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उध्दव ठाकरे साहेब यांच्या विचारांची जबाबदारी आहे... मुंबईत मराठी माणूस कधीही शिवसेनेला कधीच विसरणार नाहीत....! ... आज मुंबईत मराठी माणूस फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांच्यावर अवलंबून आहे... मुंबई महापालिका निवडणुकीत उभयतांनी एकमेकांना मदत केली तर निश्चितच परिस्थितीत बदल होईल आणि मुंबई मराठी माणूस सुखाने जगू शकेल ❤
@rajpatil633613 күн бұрын
😂😂
@deepakpanchal223813 күн бұрын
मराठी माणसाला आधाराचा टेकू लागतोच. भैय्ये मात्र स्वताच्या जीवावर बस्तान बसवतात.
@vijaynarute455614 күн бұрын
खर आहे तुम्ही बोलला अपन . अमोल कल्हे यांना उधवजी यांनी अमदार खासदार केल हे लक्षात ठेवाव मग बेलाव . कोल्हे . आता राष्ट्रवादी . पक्ष जॉईड केल । . हे पन खर आहे शरद पवार हे भाजपकडे आतून झुकले आहेत त₹ तिसर नाना पटोले यांना शिव सेनेने संपवल म्हणता येईन😮 हे खर आहे😊
@kedargund640814 күн бұрын
जय महाराष्ट्र 🙏 खूप छान विश्लेषण केले ताई
@sanjaydigraskar851114 күн бұрын
होय.
@rajpatil633613 күн бұрын
कळलं ना फडणवीस क्या क्या करेगा रे 😂😂😂
@ishwarthorat-w9i14 күн бұрын
शरद पवार भाकरी फिरवणार आणि उद्धव ठाकरे तवाच घेऊन पळणार 😂🤣😂
@pushprajsinghrajput916814 күн бұрын
😂😂😂😂
@rajpatil633613 күн бұрын
40 आमदार निघून गेले 😂😂😂
@vishnupundle932112 күн бұрын
Encouraging for uddhav sena.
@D_J4014 күн бұрын
पवार स्वार्थी आहे. आडाणी साठी काहीही करेल.
@shriranggore340914 күн бұрын
🎉🎉🎉 अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... विरोधी पक्षांतील अनाकलनीय राजकीय परिस्थिती चं ... दयां जीं * ... दाल में कुछ काला काला पन आं गयां हैं ... * ... गडबड तों बहुंत बहुंत कुछ हैं * विरोंधीं पक्ष राज्य नेताओंमें * सचमें दिखाईं दें रहीं हैं * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏
@milinddeshpande708414 күн бұрын
काहीही झाले तरी शिव सेना UBT संपणार नाही ती परत सतेत येणार.
ताई तुमचे अंदाज अगदी बरोबर आहेत. पवार आपली खेळी खेळतात तेव्हा ये अत्यंत हुशारीने बाजी हळूहळू पालटतात आणि ते कळायला वेळ लागतो. ते कोणाचेच नसतात.
@juniorbuffet360215 күн бұрын
Pawar pawar pawar bas kara tai
@sachinbhoir363915 күн бұрын
👌👌
@popatpawar239214 күн бұрын
पलटू रामला कधीही भाजपमध्ये घेऊ नये
@eknathsakore329714 күн бұрын
महाराष्ट्रात येणारे बंगलादेसी पुढे महाराष्ट्राचा बांगलादेश करतील फणवीसला झोप लागली आहे त्यांना कोणीतरी जागेकरा पुण्यामद्ये अतिशय जोरदार येत आहेत savdhan
@deepabhagat960611 күн бұрын
कात्रज कोंढवा परिसरात बांगलादेशी नागरिक राहत आहेत नागरिकांनी सतर्कता राहावे
@ParagKulkarni-v7t2 күн бұрын
Who cares? UT and SP both are finished politically forever and should enjoy retirement lift in Europe and London 😂😊😅
@mangeshgaurikar450014 күн бұрын
मुलिला कैबिनेट मिनिस्टर बनवायचे आहे
@shankarraoasane318515 күн бұрын
पवारांनी टप्प्याटप्प्याने ठाकरेंचा पक्ष व काँग्रेसचा कार्यक्रम करुन दोनही पक्ष संपवले आहे. व स्वतःही संपले आहे.
@nitinpatil585114 күн бұрын
भाजप ने संपवले अनियंत्रित सत्तेसाठी गद्दाराने भाजप च स्वप्न पुर्ण करायला घेतलय
@dnyaneshwargavali410814 күн бұрын
संपले नाहीत,त्यांचे नविन वाण (अजित)रुजले आणि फोफावत आहे....😂
@RamchandraGore-o1d14 күн бұрын
पवार ची आणि अदांनीची भागीदार आहे
@NavnathSarwade-x3s14 күн бұрын
तसे तर पवार महायुतीकडे ही आहेत आणि मविआकडे ही आहेत.
@ShreekantDeshpande-s3v13 күн бұрын
आपली भूमिका किती, उथळ फसवी व व्यासंग शून्य आहे, याची कठोर पडताळणी एकदा @भाऊ तोरसेकरांकडून करून घ्याल?. का श्रोत्यांचा वेळ घेता? फेसात पाणी अभावानेच असते.!!!
@chikumarathimulgi542813 күн бұрын
Thakre ❤
@yogeshpathare513314 күн бұрын
Right
@abhedanandnulkar185110 күн бұрын
ह्या दोघानाही कोणीच जवळ करू नये
@nandushejwal123613 күн бұрын
नाना पटोले राजकीय सुरुवात भाजप, नंतर काँग्रेस मध्ये प्रवेश खासदार, सभापती पद आणि मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे कार्यकाळात सभापती पदाचा राजीनामा संशयास्पद आहेच फार मोठे षडयंत्र कपटनिती, कुठनिती रात्रीस खेळ चाले भाजपला पोषक वातावरण शिवसेना संपवण्याची षंडयंत्र सुरू आहे.
@Ks45-k8y11 күн бұрын
फक्त पैसा मिळो मग तो कोनत्याही मार्गाने का होईना
@shivajiachari765015 күн бұрын
व्वा व्वा तुमची जजमेंट बरोबर आहे
@Rahulshirsat196611 күн бұрын
म्हणजे जे दुसऱ्यांना भाजपा ची बी टीम म्हणून अपमानित करत होते तेच आता भाजपा खाली त्यांची ----😡
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
@dattadhage395813 күн бұрын
सगळ्यांना ठाकरेच नको आहे आस का
@MahipatraoJagdalePatil14 күн бұрын
मॅडम राजकारण कोणत्या थराला जाईल हे सांगणं अतिशय अवघड आहे आणी सामान्य जनतेला त्याचा फारच त्रास होत आहे
@rajeshpatil136814 күн бұрын
विजया वामन सुद्धा कुस बदलत आहेत आघाडी सोडुन युतीची बाजू घेत आहेत.
@madhukarwalunj86114 күн бұрын
पवारांच तेल गळून गेले.घाम पण सुकला.पैहिलवानकी बंद केली.😂😢😅
@dwarkadassolanke253415 күн бұрын
आपले विस्लेशन नेहमी भंपक, आणि नेहमी जर तर च्या आधारावर फालतू विस्लेशन असते आतापर्यंत दिसून आलेले आहे.
@BhinraoPawar14 күн бұрын
Yes tae
@rajendramane736312 күн бұрын
साहेबांचे उबाठा ला हतबल करण्याचे उद्दिष्ट सफल झालेय वाटते????
@3252-t8j15 күн бұрын
पवारसाहेबांचा करिष्मा असो अनुभव खेळ्या असो तो लोकसभेत चालतो..पण राज्य पातळीवर आजित पवारांचा कार्यकर्त्यांशी थेट संपर्क संवाद पकड ही शरद पवार पेक्षा खुप जास्त आहे म्हणूण राज्य पातळीवर आजित पवार शरद पवारांना भारी पडतात हे सत्य माणायला हवे
@namdevkale29814 күн бұрын
विधानसभेत ईव्हिएमचा खेळ झाला म्हणून. 😅😅😅
@sandipjadhav913115 күн бұрын
काय ते विश्लेषण... या बाईचे...😂😂
@preachthewordsharad155614 күн бұрын
नेमक घडलंय काय...😊
@prabhurajgadkar145314 күн бұрын
पवार निघाले.....ठाकरे ही निघाले...
@udaypatil590413 күн бұрын
udhhav thakre ani crahul gandhi chi rajkiya ghodchuk vidhansabha chya aadhich mahayuti todayla pahije hoti
@ankushrale90214 күн бұрын
पवार साहेब तुम्ही बाहेर पडा
@shivajiraoarjunikar945014 күн бұрын
विश्लेषण अगदी बरोबर रोख ठोक
@vheejaymalviyaa239314 күн бұрын
उध्दव आता बीन दाताचा झालाय,.
@markaddaji901614 күн бұрын
बारामतीकर खूप करामती आहे
@SatishOvhal-d4g14 күн бұрын
Whats about EVM now.
@mayurshitole26914 күн бұрын
Pawar sahebanni uddav Takare sena planning karun sampavli
@AdityaGaikwad4455Күн бұрын
Nemka ghadlay kay ❤
@rajeshavhad385814 күн бұрын
आता का उद्धव फडणवीस च्या मागे पुढे गोंडा घोळतोय लवकर जाग आली
@D_J4014 күн бұрын
कोल्हे वाघाचे कताडे लावून वाघ होता येतं नाय
@rajivdhuri781414 күн бұрын
पवारांना एव्हीएम व अदानी व अजित पवारांचे राजकारण यांच्यावरून महा विकास आघाडीच्या भविष्याबाबत साक्षात्कार झालेला असावा.स्वकियांकडूनही अजित पवार यांच्याशी सलगी वाढविल्याचे निदर्शनास आले असावे.
@madhukarwalunj86114 күн бұрын
या मध्ये आताच्या घडीला मला अस दिसून येते की उध्दव ठाकरे हे भाजपा पक्ष पुन्हा सोबत महानगरपालिका पालिका निवडनूकी साठी हात मिळवण्यासाठी सज्ज झालेत. एकून हालचाली अशा दिसून येत आहे की शिंदे गट आहे ठाकरे एक होतील.आणी काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ होईल.
@jeevanjagdale459614 күн бұрын
शरद पवार बिनविश्वासू व्यक्तिमत्व अहे
@VivekKharsamble14 күн бұрын
कोल्हे तुला एक चांगला माणूस आहेस, चुकून पण कोल्हेगिरी करू नकोस!
@ajaypuraniksbi14 күн бұрын
खरं तर उद्धव ठाकरे accidental मुख्यमंत्री होते,त्यांचं ते पिंड नाही. राज ठाकरे बरोबर बोलले होते,उद्धव नशिबाने मुख्यमंत्री झाले कर्तृत्ववाने नाही,म्हणूनच सर्व गमावलं.
@mangeshgaurikar450014 күн бұрын
अजित पवारानी पार्टी फोड़ली तेंवा शरद पवार झोपले होते का 😂
@DattatreyGavali-g2r14 күн бұрын
शरद पवार बीजेपी मध्ये गेळे तर जनता कोंग्रेस जानार
@PurushottemPathrikar-bi2ig15 күн бұрын
अजूनही भाजपचे पवारा बध्दल जर डोळे उघडले नसतील तर लय दुर्दैवी गोष्ट आहे
@mohdmubinsayed565514 күн бұрын
Godi youTuber aaple swagat 🙏🙏🙏
@jadhavsj6414 күн бұрын
Thakre Aani Congress 1rahile tar fayda Aahe NCP kadhi pan daga deu shakte 😂
@jaiprakashghosalkar866614 күн бұрын
कोल्हा काय बोलतोय याच वाघाला फरक पडत नाही
@kashinathdeshinge686314 күн бұрын
Nice presentation but.....be look professional as like a DP👍
@sundarwarang183114 күн бұрын
काहीही! शरद पवार समजणे सोपे नाही बालिके!
@ramchandrachaudhari589814 күн бұрын
पवार चलाख आहे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी नवीन नाही
@sayyadmujaffar462414 күн бұрын
शरद पवार साहेब,,, फिरू शकत नाही
@KaushikDhamnaskar14 күн бұрын
Rajkaran aahe gharchi haldi nhi aahe 😂
@sayyadmujaffar462414 күн бұрын
@KaushikDhamnaskar नीतिमत्ता,,, विचारधारा,,,
@madhukarwalunj86114 күн бұрын
परत जैसे थे असेच होणार लोकसभेला महाविकास आघाडीला चांगली मत मिळाली पण evm नी घोटाळा केला. आता एकच उपाय तो म्हणजे प्रत्येकाने स्वबळावर लढावे.म्हणजे कळेल कोणाच चुकल विधान सभा निवडणूकीत महाविकास आघाडीला का पराभव पत्करावा लागला. जय महाराष्ट्र जय शिवराय
@hemantbendre731314 күн бұрын
Bhajap jar sampali tar parat Jivant honar nahi
@rajeshchanewar294815 күн бұрын
Dhara 498😮
@charudattasangare496414 күн бұрын
आपण जरा जास्तच लोड घेताना दिसत आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
@SatymevJayate-d7c12 күн бұрын
न्युज वाले तिखट मीठ लावून काहीच्या काही बातम्या बनवतात
@RizwanShekh-tj3st14 күн бұрын
Kon mante shivsena paksh futla....😅😅😅 Manun tar mantat , chatur lok rajkaran kheltat Ani bakiche bindok mahiti nasalela lok rajkaranavar charcha kartat....😅😅😅😅
@dhananjayatre863112 күн бұрын
Thakre ani pawar he doghehi atyant vishwasghatki aahet hyachi bip chya netruwane janiv thewawi hi namra vinanti hya doghana punnha jawal ghetlyas samanya jantecha bjp varil vishwas udun jail he hi bjp ni pakke lakshat thewawe jay shriram