सर इथे असलेल्या कॉमेंटला उत्तर द्यायचे नसेल तर कॉमेंट झोन डिसेबल करून टाका...
@DipakKamble-g3yКүн бұрын
न्यायालयात जाणे म्हणजे जन्मभर अडकून पड़ने, व वकीलाची आयुष्यभराची सोय लावणे
@prashantgalande-patil7112Күн бұрын
काय वेळ आली वकिलावर फक्त ₹500...... आज रोजी आमच्या शेतावर काम करणाऱ्या गड्याला दिवसाला फक्त पाच तासाचे 600 रुपये द्यावे लागतात.
@vasantsapkal-z5gКүн бұрын
देवस्थांच्या जमिनेचे कसे करायचे
@JyotiSonawala2 күн бұрын
Maharast madhe khub ashe kes ahe ki nay milata nahi chiting Loko rahata
@JyotiSonawala2 күн бұрын
Maharast madhe khub ashe kes ahe ki nay milata nahi chiting Loko rahata
@JyotiSonawala2 күн бұрын
Sar tumi mantat vakil nay deu shakt nahi te jaj cha kam ahe pan sar tumche kam kay tar maze baba chi kes 25 varsh zali samor chi parti apil kart rahte aai baba varle tari sudha nay milat nahi khub paisa mi vaprla Ani vakil che Ghar bharle ata kay karaycha tumi mafat sala khub ghetale pan kahihi upyog nahi
@shantaramgaikwad7365 күн бұрын
Online वकिली सुरू केली आहे.😊
@babajichaudhari76027 күн бұрын
छान मार्ग आहे धन्यवाद
@pundalikpol73238 күн бұрын
How can one sale undivided property ? Who will decide which portion belongs to him at the time of sale Tranjection ?
@AnkitaShirtode-l8g9 күн бұрын
👌👌👌
@AshishMalthane10 күн бұрын
आमची मंदीराची ट्रस्ट मनमानी कारभार करते ट्रस्ट बर्खास्त कशी करायची सर प्लीज यावर ऐक व्हिडिओ बनवा
@kirtikulkarni706712 күн бұрын
मला एक प्रश्न विचारायचा आहे
@kirtikulkarni706712 күн бұрын
तुमचा number milel ka
@seemaawasekar358414 күн бұрын
जिना,
@seemaawasekar358414 күн бұрын
घराची वाटणी झाली, फक्त, सामायिक वहिवाट,, मेन दरवाजा, प्रवेश द्वार, जिणं अंगण सामायिक, उतारे स्वतंत्र सामायिक एक उतारा, विक्री कशी करायची,
@kumarmandale288214 күн бұрын
वाटणी जालि नसेल तर हिस्सा विकता येतो का
@kumarmandale288214 күн бұрын
वाटणी जली नसेल तर हिस्सा विकता येतो का
15 күн бұрын
चांगला धंदा चालविला आहे.
@K.D.-p3h5 сағат бұрын
साइड बिझनेस 😂😂😂😂😂
@ombhalerao690516 күн бұрын
सर माझे शेत एका प्रकल्पामध्ये गेलेले आहे त्याचा मोबदला मिळण्याकरिता माझ्या वडिलांनी 5वारसान कडून कुल मुखत्यार पत्र घेतले होते त्यातील एकाची मृत्यू झालेली आहे मग ते वैध का अवैध
@KNMali-b3b16 күн бұрын
सर जमिनीची केस दिवाणी न्यायालयात आहे.पण भांडण तंटा होत आहेत.तर जमिन न. पिकविणेस स्टे देता येतोका.ते अवश्य सांगा.सर्वाना फारच गरज आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@AdvSharangPande16 күн бұрын
होय स्टे घेता येतो
@devbajgude16 күн бұрын
Sir maza bhawala mpid lagli ahe mi latur cha ahe
@AdvSharangPande16 күн бұрын
Call me and meet me at Aurangabad
@devbajgude16 күн бұрын
@@AdvSharangPande sir number send me
@tejasbagade200718 күн бұрын
Mulinna aai bapachi jababdari nako asate aai bapachya sampatti var hakka matra hava asato
@AdvSharangPande16 күн бұрын
कायदा तसाच आहे
@devbajgude18 күн бұрын
Sir jail badli hote ka mpid vrti
@MachhindraMadake-w7v19 күн бұрын
Mpid pahili fir zhali asel tr seam fir bante ka
@rupalijadhav260019 күн бұрын
👌👌👌
@ganeshkhamankar404021 күн бұрын
Sir me vavar gaytl 7/12 malki hak hay pan gat no aalg hay gat no change zala hay tar mala ka karav lagal
@KamalGodbole21 күн бұрын
Sar mi latur Kamal Tukaram Godbole ahe Mazi Gaming joet made ahe mala vikta yate.ka
@rgpatil598622 күн бұрын
उपयुक्त माहिती सोप्या भाषेत दिली आहे आम्ही आपले आभारी आहे
@dnyanadevphad287422 күн бұрын
साहेब प्लॉट ची कधी हि रद्द न होणारी पॉवर ऑफ आटर्नी करायची काय फीस आहें तुमची तुमचं ऑफिस कुठे आहें पुण्यात
@AdvSharangPande16 күн бұрын
फोन करा आधी
@Chandrakantkekane23 күн бұрын
पाच लोकाची जमिन वाटप नाही दिशा नाही पण चार लोकांनी विकली आहे राहिलेल्या एकाने कोर्टात दावा दाखल केला आहे काय होईल
@AdvSharangPande16 күн бұрын
कागदपत्रे घेऊन या आणि भेटा
@gautammanwar806623 күн бұрын
आजच्या आधुनिक काळातील व्यक्तीची नियत लालची झाली आह🎉.
@shivajibhosale116824 күн бұрын
छान माहिती दिली वकील साहेब... धन्यवाद
@prakashdhangar783624 күн бұрын
Sir me petrol pump sathi nottary karar kelay registere karayala pahije hota ka
@AdvSharangPande16 күн бұрын
हो नोंदणी गरजेची आहे
@prakashdhangar783624 күн бұрын
Sir
@RajendraKamble-s6y26 күн бұрын
वकील साहेब तुम्ही गोरगरीब जनतेसाठी वेळ काढून जमिनी बदल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@maheshmandala753726 күн бұрын
Thank you Sir,Mala changla wakil ya
@mukeshpatil494327 күн бұрын
माहिती साठी क कायद्याचा यू ट्यूब चॅनेल पाहा
@mukeshpatil494327 күн бұрын
Sir व्हिडीओ माहिती पर आहे, पण टायटल राहिले बाजूला आणि वेगळीच माहिती देता आपण ५००रू साठी
@ramdasingle818128 күн бұрын
सर मी कार लोन साठी गॅरंटर आहे फायनान्स कंपनीने कार विकलेली आहे उर्वरित रक्कमसाठी मला नोटीस आलेली आहे कर्जदार भेटत नाही काय करावे.
@nilkanthware251828 күн бұрын
सर आपण फक्त जमीनचे वाद आहे असा दावा चालवतात का? जेष्ठ नागरिक कायदा नुसार सल्ला/ केसेस चालवतात का? पुणे ऑफिस मध्ये भेटण्यासाठी केव्हा येणार आहे तारीख व पत्ता देणे
@eknathrahane56829 күн бұрын
आदरणीय सर, अतिशय गरीब माणसावर अन्याय झाला आहे. काही मदत केली तर खूप उपकार होतील. माझे दुरचे नातेवाईक आहेत ते.
@DnyaneshwarShedge-m3h29 күн бұрын
नंबर पाठवा ह्याच नंबर वर मला माझा हाच नंबर आहे तुमची फी अकांऊट नंबर वर पाठविल
@AdvSharangPande16 күн бұрын
9823054740
@ashokmaske606429 күн бұрын
❤
@smitapatil-xm6vzАй бұрын
Sir tumcha contact no milel ka
@AdvSharangPande16 күн бұрын
9823054740
@AnishDongare-s2qАй бұрын
Hi
@Pramod-r9jАй бұрын
Good job sir for making money there is no answer for poor peoples only VIP
@SurendraSawant-jx2wlАй бұрын
कोर्टात जाऊन हिस्सा ठरवून मिळेपर्यंत हिस्सा मागणारे ढगात गेले तरी निकाल लागणार नाही.
वकिली हा नुसता पोटभरू धंदा आहे. खटल्याचे निकलच लागू देत नाही.
@AdvSharangPande16 күн бұрын
खटले कुणाचे - तुमचे आपसात भांडते कोण - तुम्ही सहमती ने वाद कोण मिटवत नाही - तुम्ही कोर्टात कोण येते वाद घेऊन - तुम्ही वकीला कडे कोण जाता - तुम्ही मग वकीला वर टीका का बरं?