एमआयडीसी प्लॉट वर अमी 30 वर्ष राहत आहे आणि एमआयडीसी ने पण अमला velo वेळी नोटीस सोडली आहे तर अमला सरकार घर देईल ka ani tyche भाडे ami ghar मालकाला देत आलो आहोत तर घर अमला मिळेल का साहेब
@prasadkhedkar19015 ай бұрын
Commercial la leave and license lagu nahi.
@KambleHK200002 ай бұрын
नमस्कार सर मी ग्रामपंचायत हद्दीतील संकुल इमारतीत भाडे कराराने राहत असून सदर रूम मालक कुठलीही पूर्व सूचना न देता किंवा नोटीस न देता 2 दिवसात रूम खाली करण्याचे तोंडी आदेश देऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@shrinivaskulkarni73915 ай бұрын
Nice
@kiransherkar37795 ай бұрын
7/12 प्रमाणे जमीन खरेदी केली व मुळ मालकाच्या ताब्यात कमी होती आता 7/12 प्रमाणे मिळेल का
@aishwaryajangam22984 ай бұрын
😂😂❤
@ganeshpadvale20284 ай бұрын
Land of detail मधे रमेश बाळू व २ सुरेश नाना व २ याचा अर्थ काय होतो सर
@ganeshpadvale20284 ай бұрын
कुळवाहिवाट मधे
@dikshitsutar29944 ай бұрын
सोलर ऊर्जा प्लांट साठी भाडे तत्त्वावर माझी जमीन मागत आहे .. भाडे वर जमीन देवा का नाही साहेब.. तीस वर्षा. करिता..
@AdvSharangPande3 ай бұрын
देऊ शकता, अटी शर्ती वाचून मग निर्णय घ्या. चांगल्या वकीला कडून सल्ला घ्या तुमच्या गावातल्या