खुपचं छान आदित्य......... तुझ्या सोबत मनाने रायरेश्वर पाहिला....... प्रत्यक्षात कधी जाऊ माहीत नाही......😂......... खुप छान वाटले......अशीच तुझी गड किल्ल्यांची सफर चालू राहुदेत......... छत्रपती शिवाजी महाराज की जय 😊🙏🙏🙏👍👍👍
@Aishwaryachinchkar Жыл бұрын
खुप सुंदर 👌👌 मंदिर बघून शिवाजी महाराजच दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. माहिती खुप छान सांगितली. नक्की भेट देऊ😊😊.
@pradippotdar7392 Жыл бұрын
मस्तच आदित्य! 👍 शिवरायांचा इतिहास आणि सध्याची वस्तूस्थिती माहिती घेणं आणि इतरांपर्यंत पोहचवणे. छान