unesco world heritage site , western ghats sahydri mountain range
@Shivajinale-zc5rf25 күн бұрын
रांगणा ट्रेक ची खुपच सुंदर माहिती दिली तुम्ही ताई. *जय जिजाऊ जय शिवराय *
@rajeshmengle714328 күн бұрын
Amazing video 👏
@hssp1534Ай бұрын
Hello. I had commented on this footage few years ago. I wanted to know if you have an idea if this place is still this beautiful because I was planning to visit Tarkarli with family in Dec 24
@prathameshshirtode7358Ай бұрын
जगात 🌏भारी आम्हि कोल्हापुरी😈
@rajendraadmuthe2919Ай бұрын
फार छान धन्यवाद
@shamlimbore9406Ай бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💓
@rashisharma4327Ай бұрын
which place in kokan
@VishalShinde-r5lАй бұрын
Hith tiger ahe ka
@VishalShinde-r5lАй бұрын
Hith tiger ahe ka
@VishalShinde-r5lАй бұрын
Vh
@himanshuvaish3185Ай бұрын
I’m visiting this place in next month, I’ve high hopes from this place 🥹
@RamchandraDeshmukh-o4n2 ай бұрын
❤❤❤❤❤
@amitombase6802 ай бұрын
फार फार सुंदर.. respect ❤
@vivekanand6932 ай бұрын
इथे वसलेल्या गावातील गावकऱ्यांना माझी एक कळकळीची नम्र विनंती... आपण इतक्या संवेदनशील नैसर्गिक अधिवासात राहत आहात. इथली सुंदरता, इथल्या शुद्धतेला, आणि इथे असणाऱ्या परिसंस्थांना (Eco-system) कोणतीही इजा पोहणार नाही याची सर्वात जास्त जबाबदारी अपल्यावरती आहे. आपला इथे असणारा अधिवास इथल्या वैभवाला धक्का पोहचवणार नाही, इथल्या वैभवात आपला हस्तक्षेप उमटणार नाही, जलाशयात कचरा पोचणार नाही याची खबरदारी आपण घ्यावी. आपण अति संवेदनशील क्षेत्रात राहत आहोत याची जाणीव आपल्याला इथे एक एक श्वास घेताना राहावी ही नम्र विनंती... 🙏🏻🙏🏻
@AnitaWagh-f4p2 ай бұрын
❤
@designwithmandar2 ай бұрын
सुंदर. सुंदर.. सुंदर...
@thecollegeofra3 ай бұрын
If I was to be born a monkey 🙈, please 🙏🏾, let me be an AMBOLI monkey 🐒
@DevanandHasbe-bd6tu4 ай бұрын
Djyi
@vaijanathgavade1434 ай бұрын
हा किल्ला म्हणजे प्रेमीसाठी हनिमून पॅकेज 🙏
@manuzore4 ай бұрын
Wow so beautybhul
@krishnatnikam28814 ай бұрын
Nice presentation
@kalpanabhise57604 ай бұрын
अतिशय सुरेख चित्रण, आवाज सुद्धा... निसर्गाचे देणे.. 👌🏻
@Makarand__174 ай бұрын
❤❤❤
@shamlimbore94064 ай бұрын
Apratim. Nisarg. Soundarya.
@GauravKumar-p5w3v4 ай бұрын
How beautiful our beloved country is ❤
@yashesvi-raina4 ай бұрын
My Marathi is little weak but I still understood most part, the narration was just amazing!
@yashodippatil5 ай бұрын
Amazing, Location @2:53 ?
@ShrikantGangavane-lb9ch5 ай бұрын
अप्रतिम सुभाष दादा
@BluePaneTechnologies-nu4hh5 ай бұрын
Awesome ❤
@rx_gaming60965 ай бұрын
Bhava drone konta ahwy tuzykde naav sng na ❤
@Askmeanythingman5 ай бұрын
Western ghats is my love Haryana
@VishalJadhav-ih7mw5 ай бұрын
Nice
@rationalsurya775 ай бұрын
नैसर्गिक सौंदर्याचे अप्रतिम शब्दांकन...
@suhaslatkar90076 ай бұрын
Great.आम्ही ईथे जाणार आहोत! डॉ.लाटकर
@suhaslatkar90076 ай бұрын
छान फोटोग्राफी आणि लिहीता व सांगताही छान,आणखी अशीच प्रवास चित्रणे असतील तर कळवा व पुढेही आणखी करत जा. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा! डॉ.लाटकर वय ७८ वर्ष. नोहें.२४ मधे स्वत: कार चालवत फोंडा घाटात जाणार आहे.तुमच्या vlog,ने उत्साह आणखी वाढला!🙏😊
@sandeshkadam4496 ай бұрын
पितृपक्ष 1998 मधील आठवणी जाग्या झाल्या जेव्हा आम्ही भर पावसात भैरवगड किल्ला (नरडवे) बघून घोडगे, तांबेवाडी, चिकुवाडीमार्गे रांगणा किल्ला गाठला होता. ते घनदाट जंगल अनुभवलय. किल्ला पाहून नारूर गावात उतरून मनोहर =मनसंतोषगडमार्गे नारायणगड करून आंबोलीत गेलो होतो. त्याकाळात आतासारखी कॅमेरा technology नव्हती. दुर्दैवाने आमच्या साध्या कॅमेर्यानेही दगा दिला होता. एकही फोटो आला नाही. त्यामुळे तुमचा हा अप्रतीम चित्रण , संपूर्ण माहितीपूर्ण उत्कृष्ट निवेदन असलेला व्हिडिओ खूपच आवडला. संग्रहित करण्यासारखा आहे. आपले मनापासून आभार. 🙏 . कृपया किल्ल्याजवळ नेणाऱ्या वाहनांबद्दल माहिती द्यावी.
@naikar99996 ай бұрын
Excellent Shot 👍
@pranavsankpal49476 ай бұрын
Top
@dhanajijadhav63226 ай бұрын
निसर्गरम्य फोंडाघाट या विहंगम घाटरस्त्या इतकेच अप्रतिम शब्दांकन आणि निवेदनही. अशा घाटातील आधुनिक दळणवळणाच्या साधना (रस्त्या) च्या निर्मितीपूर्वी प्रत्येक घाटात अशा बांधीव पायवाटा आहेत. पण रहदारीसाठी आता त्या कालबाह्य झाल्याचे दिसते.
@superantique76 ай бұрын
Amboli yeh exact kidhar hai
@anugnad6 ай бұрын
Kolhapur
@akashkamble15166 ай бұрын
हा अनुस्कूरा घाट नाही
@sarikachepe22736 ай бұрын
❤ अहाहा काय ते निसर्ग सौंदर्य 👌अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं.नक्कीच एकदा जाणार मी.आणि आवाज अतिशय गोड आहे तुमचा स्पश्ट शब्दोच्चार 👌
@prasadbarve59016 ай бұрын
न आणि ण यातील फरक लक्षात घ्या .. .मग उच्चार करा.
@motherhoodkit6 ай бұрын
Voice over खूपच छान आहे ❤❤❤
@Gouri_sunil_khochare6 ай бұрын
Sundar❤
@rohinishelar.82076 ай бұрын
बाळाराम महादेव शेलार यांचे भाऊबंद आहे आम्ही दिनेश लक्ष्मण शेलार महादेव शेलार हे लक्ष्मण शेलार यांचे भाऊ 😎😎😎😎😎😎😎💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🤳🏻🤳🏻🤳🏻🤳🏻🤳🏻🤳🏻 जय भवानी जय शिवाजी