Рет қаралды 51,955
Cinematic Drone Film & History of Gagangad fort | Durgawari Episode 05
गगनगड हा उंच घाटमाथ्यावरील किल्ला, सह्याद्रीच्या पसरलेल्या खोल दऱ्या आणि त्यांच्या उंचवट्यावर उभा राहिलेला गगनगड आजही आपला दरारा राखून आहे. समुद्रसपाटीपासून ६९१ मीटर उंचीवर असणाऱ्या या किल्ल्याची रचना घाटवाट्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी करण्यात आली. दक्षिण कोंकणात असणाऱ्या बंदरांमध्ये उतरवलेला माल कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाटामार्गे देशावर जात असे. त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी व गरजेच्यावेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी घाटमाथ्यावर किल्ले बांधले जात, गगनगड त्यापैकीच एक. ह्या किल्ल्याचा इतिहास आणि ड्रोनच्या माध्यमातून ह्याची भौगोलिक समृद्धी पहा दुर्गवारीच्या पाचव्या भागात.
महाराष्ट्राचं वैभव असणारे गड किल्ले, आणि या गड किल्ल्यांवर घडलेला शौर्य आणि बलिदानाचा इतिहास दुर्गवारीच्या माध्यमातून अनुभवा आणि इतर लोकांपर्यंत ही तो पोहोचवा...
Gagangad Fort situated on the high mountain-scapes. The deep valleys of the Sahyadri, and the Gagangad which stands
on their heights, still today retain its glory. At a height of 691 meters above sea level, the fort was built
to keep an eye on ghat roads. Goods shipped into the ports in South Konkan used to travel to the
country through Kudal, Kankavali, Gaganbawada ghat. Fortresses were built on the ghats to watch over and block this
route when needed. Gagangad is one of them
LIKE | SHARE | SUBSCRIBE
Host, Dialogue Writing :
Geeta Krushna Khule
Drone Shot, Cinematography, Editing & Direction
Sudessh Savagaonkar
/ sudessh.savagaonkar
/ dsubhashproduction
/ dsubhashstudios
Durgwari episodes :
Kalanidhigad : • KALANIDHIGAD - कलानिधी...
Sindhudurg : • SINDHUDURG FORT - सिंध...
Pargad : • PARGAD FORT - पारगड कि...
Samangad : • TILARI - One of the un...
Music:
KZbin Music Library
#gagangad #गगनगड #durgawari