RANGANA FORT - दुर्गम, थरारक, रांगडा असा सह्याद्रीच्या कोंदणात कोरलेला रांगणा । FULL DOCUMENTARY

  Рет қаралды 80,478

D SUBHASH PRODUCTION

D SUBHASH PRODUCTION

3 жыл бұрын

Cinematic Documentary Film of Rangana Fort
रांगणा म्हणजे गडप्रेमी साठी पर्वणीच. दुर्गम जंगलांच्या पोटात असणारा आणि छत्रपती शिवरायांच्या आवडत्या गडांमधे स्थान मिळवणारा हा कोल्हापूरातला रांगडा गड म्हणजे प्रसिध्दगड उर्फ रांगणा.
घनदाट जंगले, पठार, उंच, सखल जंगलातून येणाऱ्या खडतर पायवाटा, दमायला लावणारा गडाचा आवाका, गडावरची मंदिरे, तलाव अगदी पाहावी अशी आणि त्यावेळेची युद्ध नीतीचा अभ्यास करून बनवलेली बुरुज द्वारांची रचना अभ्यासनासारखी. कितीही खडतर असला तरी त्याच्याकडून मिळणारा अनुभव साहस, जिद्द, ऊर्जा आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन देऊन जातो. रांगण्याचा हा रांगडा अनुभव घ्या दुर्गवारी सोबत..
Have you ever experienced such thrills, 10 kilometers of rugged jungle trek, fear of wild animals so the number of visitors is low. Rangana is a Treat for Fort & Trek lovers. Located in the heart of a remote forest and one of the favorite forts of Chhatrapati Shivaji Maharaj. Experience this Wild Fort on D SUBHASH PRODUCTION Channel with Durgwari
गडकिल्ले हा आपला फक्त स्वाभिमान नाही तर वारसा ही आहेत. त्याचं जतन करणं, त्यांची स्वच्छता राखणं, पावित्र्य जपणं ही माझी,आपली आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे.
दुर्गवारी.....
LIKE | SHARE | SUBSCRIBE
Host, Dialogue Writing :
Geeta Krushna Khule
/ durg_kanya
Camera & Drone Assistant :
Padmakar Lohar
Pravin Patil
Drone Shot, Cinematography, Editing & Direction
Sudessh Savagaonkar
/ sudessh__savagaonkar
/ sudessh.savagaonkar
/ dsubhashproduction
/ dsubhashstudios
Durgwari episodes :
Bhudargad : • BHUDARGAD FORT : गुहा ...
Gagangad : • GAGANGAD : गगनाला भिडण...
Kalanidhigad : • KALANIDHIGAD - कलानिधी...
Sindhudurg : • SINDHUDURG FORT - सिंध...
Pargad : • PARGAD FORT - पारगड कि...
Samangad : • TILARI - One of the un...
संदर्भ :
दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे, भगवान चिले
विकिपीडिया
Music:
KZbin Music Library
#rangana #रांगणा #durgwari

Пікірлер: 379
@VishalYadav-fm9ft
@VishalYadav-fm9ft 3 жыл бұрын
आज ख-या अर्थाने आमचा रांगणा किल्ला अवघा महाराष्ट्र अनुभवणार....आम्ही जे जमिनीवरुन पाहिल नाही....ते ड्रोनच्या नजरेतून...आम्हाला पाहता आले....धन्यवाद डी.सुभाष
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल 🙏🙏
@prathameshlot
@prathameshlot 2 жыл бұрын
@@DSUBHASHPRODUCTION Cheery on top 😘 voice over😍😍😍🥰🥰
@satishkolvankar6623
@satishkolvankar6623 2 жыл бұрын
मनाला भावणारी सुमधुर मराठी भाषा आणि मानसिक तृप्ती देणारी दृश्य...अतिशय सुंदर मांडणी...
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@akashtejam5357
@akashtejam5357 2 жыл бұрын
ज्यांना रांगणा बघायचा, अनुभवायचा आहे त्यांनी नक्की या गडावर आम्ही जाण्यासाठी आम्ही मदत करू.माझ्या गावाच्या थोड्या अंतरावर आहे हा रांगणा किल्ला.
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
धन्यवाद..
@chaitanyaiitian
@chaitanyaiitian 2 жыл бұрын
कोल्हापूरहून कसे जावे??
@akashtejam5357
@akashtejam5357 2 жыл бұрын
@@chaitanyaiitian कोल्हापूरातून- गारगोटी- कडगाव तांबाळे- पाटगाव मार्गे रांगणा किल्ला .. कोणालाही विचारलं तिथे तरी सांगतील
@kunalshinde2983
@kunalshinde2983 4 ай бұрын
Hi Akash आम्हला या किल्ल्यावर जायचं आहे कोणी गाईड भेटेल का?
@akashtejam5357
@akashtejam5357 4 ай бұрын
तुम्ही कुठून आहे?
@rohitsutar5070
@rohitsutar5070 Жыл бұрын
हर हर महादेव अश्या आरोळ्यांनी आसमंत भरून टाकणाऱ्या मावळ्यांच्या चेहर्यावरचा स्वाभिमान दिसतो ! वाह ! काय लिहलय अप्रतीम येत्या रविवारी आम्ही हा रांगणा ट्रेक करत आहोत .. तुमच्या या वाक्यामुळे आणि विडिओ मुळे उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे धन्यवाद ! इतिहासत्मक आणि अत्यंत माहितीपूर्ण विडिओ बनवल्याबद्दल अप्रतिम चित्रीकरण आणि सादरीकरण ! येणाऱ्या पुढील ब्लॉग साठी खूप शुभेच्छा ! हर हर महादेव ! जय भवानी जय शिवराय !
@DeepakNageshPatil
@DeepakNageshPatil 7 ай бұрын
जय शिवराय ताई समस्त मराठी बांधवांच्याकडून तुमचे खूप खूप आभार कारण रांगणा किल्ला आम्ही पाहिला आहे पण तो तुमच्यामुळे अनुभवता आला। अंगावर शहारे येत होते आणि मनात दाटलेला हुंदका आवरत व्हिडीओ पाहत होतो पुन्हा एकदा आभार 🚩🚩🚩🙏🙏
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो... भन्नाट ड्रोन शॉट्स,सिनेमॅटिक शॉट्स,मांडणी,सादरीकरण ह्या सगळ्यात तुमचा कोणीही हात पकडू शकत नाही. गडहिंग्लज चा अभिमान आहात तुम्ही... 😊👍👍👍 खूप छान... असेच किल्ले आणि इतर भाग explore करत रहा.👍
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Жыл бұрын
अप्रतिम अद्भुत | तुच असशील त्या काळात या सुंदर अभेद्य गडाची महाराणी किंवा लाडकी लेक कारण पेहराव आणि वाट दाखवत पुढे पुढे चालत रहाणं 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩 आणि म्हणूनच या दुर्गम, भव्य अशा किल्ल्याची सर्वांना नव्याने ओळख झाली .
@vivekmali2349
@vivekmali2349 9 ай бұрын
तुमच्या एवढ्या उत्तम प्रकारे गड कोणच दाखवू शकतो नाही.! सलाम आपल्या प्रतिभेला.! ❤
@vivekmali2349
@vivekmali2349 3 жыл бұрын
पुन्हा एकदा अप्रतिम.! शब्द कमी पडत आहेत प्रशंसा करण्यासाठी. 🙏🙏❤️❤️ 🚩🚩🚩
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद...🙏🙏❤️
@mukundmorke1326
@mukundmorke1326 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान खुब मराठी भाषा ❤❤❤❤❤
@sanketdeepakmahadik1054
@sanketdeepakmahadik1054 Жыл бұрын
खरच खूप खूप धन्यवाद तुमच्या चॅनेल चे तुम्ही इतकी छान माहिती दिलीत.... जय जिजाऊ. जय शिवराय जय शंभूराजे 🚩 जय स्वराज.
@sangalikarrider
@sangalikarrider Жыл бұрын
हा किल्ला 7 ते 8 वेळा बघितला पण तुमचे द्रोण शॉट आणि ज्या पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली त्यामुळे आज परत या किल्ल्याची सफर केल्याचा फिल आला 🙏🙏🙏🙏🙏
@gamingdude0707
@gamingdude0707 7 ай бұрын
Tumhi chalat gelela ki kas, jeep hoti?
@mukeshshah7554
@mukeshshah7554 2 жыл бұрын
शब्द नाही.. अद्भुत 👍
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@nileshvaringe9748
@nileshvaringe9748 3 жыл бұрын
अप्रतिम, जेवढ कौतुक करावे तेवढे कमीच खरोखरच अप्रतिम मन प्रसन्न करणार निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाल
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@sunilshinde9487
@sunilshinde9487 2 жыл бұрын
अप्रतिम निवेदन ताई, गडाचे खूपच सुंदर चित्रीकरण केलेले आहे. डोळयाचे पारणे फिटले.पण जिथे आपल्या महाराजांनी पराक्रम गाजवले, वास्तव्य केले, जिथे आपल्या लाड्क्या राजांचे पवित्र चरण लागले ,काही लोक तिथे येउन दारूच्या नशेत धिंगाणा घालने ,कचरा करतात योग्य नाही. नका हो अस करु...🙏 आपल्या राजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलय याच जरा भान ठेवा.
@namdevbavdane3491
@namdevbavdane3491 4 ай бұрын
खुपच सुंदर माहिती 👌👌🙏🏻🙏🏻
@nishantdesai609
@nishantdesai609 2 жыл бұрын
रांगण्याची सफर एकदा अनुभवली आहे. पण खरा रांगणा मात्र अलिप्तच राहिला. आता मात्र पुन्हा नवीन जोशात नवी भटकंती किल्ले रांगणा. 🚩
@gamingdude0707
@gamingdude0707 7 ай бұрын
Killyavar janyasathi jeep aste ka bhadyane?
@patilkiran6040
@patilkiran6040 2 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य 3 महिने झाले जाऊन, पण तरीही अजून रांगणा डोळ्यासमोर जशाच्या तसा आहे 🤗😊
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@deepaklakamble4831
@deepaklakamble4831 3 жыл бұрын
खूपच मस्त.. निवेदन अणि ड्रोन शूट.. अंगावर शहारे आले.. अस्सल रांगडा.. रांगणा..
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..🙏🙏😊
@sureshnaik1210
@sureshnaik1210 Жыл бұрын
गडाच्या पायत्याशी असेलल माझं हिर्लॉक-नारूर .. मी कित्तेक वेळा रांगणा गडावर जाऊन आलोय पण पहिल्यांदा मला रांगणा खरा समजला. हत्ती सोंड माची तर मला आत्ता माहिती पडली...पुढील वेळेस तिकडे नक्की जाईन... खूप खूप धन्यवाद एवढ्या सुंदर documentary साठी👍🏻🙏🏻
@pradeepherekar5423
@pradeepherekar5423 2 жыл бұрын
अत्यंत दुर्गम भागातील शिवकालीन किल्लाचे आपण केलेले अप्रतिम चित्रण. एक चांगल्या शिवकालीन गडाची माहिती मिळाली. 👌
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@tanvigawas8716
@tanvigawas8716 2 жыл бұрын
आज पुन्हा एकदा रांगणा अनुभवला..❤️❤️
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
धन्यवाद..
@shubhamdesai8622
@shubhamdesai8622 2 жыл бұрын
खूपच छान ...... आज खऱ्या अर्थाने रांगणा किल्ला संपूर्ण देशाला दिसला 🚩🚩🚩
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद...
@rohitshete629
@rohitshete629 2 жыл бұрын
Hats of to all team members खरा थरार.... तुम्ही दाखवला खूप अभिनंदन.... Unhidden Fort.... History.... Tnax once again Keep it up...
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
Thank you so much for appreciating our work..
@digambarbagadi1322
@digambarbagadi1322 2 жыл бұрын
🙏धन्यवाद D shubhash 🙏आज तुमचा मुळे आम्ही आमचा रांगणा अप्रत्यक्षरीत्या प्रत्यक्ष पाहू शकलो .तुम्ही ज्या प्रकारे जगासमोर इतिहास आणत आहात त्याचा आम्हा सर्व शिवप्रेमींना अभिमान आहे 🚩🙏आणि मी एक सांगेन की, इतिहास पुस्तकांमधून दाखवणारे पाहिले गुरू आणि video's मधून इतिहास दाखवणारे तुम्ही दुसरे गुरू असा तुम्हाला बोलणं काही व्यर्थ जाणार नाही.. 😊 तूम्ही आणि तुमच्या टीम ने दुर्गवारीसाठी जी मशाला हाती घेतली आहे जो पुढाकार आणि कष्ट घेतले आहेत त्याच्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार .🙏🙏आई अंबाबाई तुमचा सर्व प्रयत्नांना यश देवो 🙏🙏🚩 धन्यवाद !! जय शिवराय 🚩🚩
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. तुम्ही केलेल्या वर्णनातून आम्ही भारावून गेलो आहोत, तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडतायेत. आम्ही केलेल्या कामाची कार्याची कष्टाची हि खरी पावती आहे. आम्ही ज्यासाठी प्रयत्न करतो आहोत ते लोकांपर्यंत पोहोचते आहे. आणि हे कार्य असेच सुरु राहील आणि त्यासाठी तुम्हा लोकांची अशीच साथ पाठीशी राहू दे. धन्यवाद 🙏🚩
@pruthvirajdesai8470
@pruthvirajdesai8470 10 ай бұрын
अप्रतिम आष्या काळजात हात घालणाऱ्या शब्द फेकिने केलेले खुप छान सुंदर असे रांगण्याचे वर्णन ऐकताना काळजात धडकी भरते.तुमच्या या व्हिडिओ मधून अज्ञात आशी माहिती मिळते.ज्यांनी या गडाला कधी पहिलेच नाही आशा लोकांना या किल्ल्याकडे आकर्षित करण्याचे उत्तम काम करताय.खुप छान.आणि dron च्या साहाय्याने हे रांगणायचे रूद्र रूप पाहायला मिळाले.खुप छान वाटेल.
@vickypatil3526
@vickypatil3526 2 жыл бұрын
खरच उत्कृष्ट माहिती आणि व्हिडीओ, आपले कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. आज एखाद्या किल्ल्यावर प्रत्यक्ष न जाता दुर्गदर्शन केल्याचा अनुभव घेतला.
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@chavan123bipin
@chavan123bipin 3 жыл бұрын
अप्रतिम!!! असं वाटत होतं की जणू काही किल्ल्याच आपल्याशी संवाद सादतोय. सगळंच उत्तम आणि इतिहास जागृत ठेवल्या बद्दल सलाम.
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल..
@ganeshgawade2420
@ganeshgawade2420 3 жыл бұрын
एवढी नाजुक माहिती ...शिवाय तिथे जाऊन जे डोळ्यांनी आम्ही पाहू शकलो नाही.. तो सर्व नजारा तुमच्या ड्रोन न दाखवला.. खरचं एवढी छान माहिती आजपर्यंत कुणी दिली नाही तेवढी तुम्ही दिलीत.. खुप खुप आभार..!!! आणि असे अनेक चित्त थरारक वीडियो तुम्ही बनवा याचं आपेक्षा आणि शुभेच्छा...!!!😍😍🙏🙏❤😍
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🙏 आपले असे अभिप्राय आणि पाठिंबा आमच्या सोबत असेच राहू दे. आम्ही असेच नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येऊ..
@kiranchavan8079
@kiranchavan8079 3 жыл бұрын
@@DSUBHASHPRODUCTION आपण इतिहास जिवंत ठेवण्याचे काम करत आहात अभिमानास्पद आहे
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
@@kiranchavan8079 खूप खूप धन्यवाद..
@shaileshkadam9814
@shaileshkadam9814 2 жыл бұрын
👑खरचं ऐतिहासिक रोमांचिक करणार हा प्रवास पाहून मन खूप तृप्त झाल.⚔️ कोल्हापूर- सिंधुदूर्ग स्थित असलेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला रांगणा किल्ला खूप आठवण देऊन जातो👑⚔️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 👑⚔️
@bharatshinde220
@bharatshinde220 Жыл бұрын
रांगणा एक अदभुत गड
@jeevankarbhal9698
@jeevankarbhal9698 2 жыл бұрын
खूपच छान वाटले पाहून अशब्द.....👌👌👌😍😍💐💐🚩🚩
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@sonuandnitintraveldiaries6816
@sonuandnitintraveldiaries6816 11 ай бұрын
खूप सुंदर
@pavanshelke6350
@pavanshelke6350 Жыл бұрын
खूप मस्त. मी शक्यतो खूप कमी असे ट्रेकिंग चे youtube channel subscribe करतो कारण एवढी मनात भरत नाही त्यांची vedio, पण ही रांगणा ची vedio पाहताना जरा सुद्धा नजर हटली नाही, खूप छान, पाहताच क्षणी आवडली मांडणी आणि subscribe करायचं ठरवलं. खूप शुभेछा.
@reshmabore4978
@reshmabore4978 Жыл бұрын
Khup Chan🙏🙏
@KajalGurav-jy8jb
@KajalGurav-jy8jb Жыл бұрын
Rangana ha bhalya bhalya lonkana rangaylach lavto.mhanun ha rangana ahe 🚩🥰👌🙏
@rajeshlad2010
@rajeshlad2010 Жыл бұрын
अप्रतिम👍👍
@narendrachavan9875
@narendrachavan9875 7 ай бұрын
खुप सुंदर छान माहिती दिली dhanyawad
@nitinpatil8008
@nitinpatil8008 2 жыл бұрын
खूप छान
@pratiksalunke8356
@pratiksalunke8356 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ आहे...तुमचा आवाज पण, खूप छान explain केली माहिती 😊😊
@krishnarathod3267
@krishnarathod3267 Жыл бұрын
अप्रतिम ❤
@sharmishtha123
@sharmishtha123 5 ай бұрын
खूप सुंदर विडीओ ❤
@devendrarajmane9266
@devendrarajmane9266 8 ай бұрын
खूप छान, अप्रतिम वर्णन🙏
@yashwantgawari6236
@yashwantgawari6236 Жыл бұрын
अप्रतिम उपक्रम !!!!!!
@vijayshinde2398
@vijayshinde2398 Жыл бұрын
खूप सुंदर.. अप्रतिम..सफर रांगना 🚩🚩👌
@popatkudnar7819
@popatkudnar7819 Жыл бұрын
उत्तम शब्दांकन
@maheshgondepatil3221
@maheshgondepatil3221 Жыл бұрын
फारच जबरदस्त👍👌 जय शिवराय🙏🚩
@Sumitdandekar123
@Sumitdandekar123 Жыл бұрын
Wow खूपच छान व्हिडिओ आहे हा😍
@marutilad5420
@marutilad5420 6 ай бұрын
चांगला व्हिडीओ👍
@prasadpatil289
@prasadpatil289 7 ай бұрын
सुंदर
@AbhimanyuMahakal
@AbhimanyuMahakal 3 ай бұрын
खूप छान 🙌🏿
@patilvlogger1611
@patilvlogger1611 2 жыл бұрын
आजवर इतके किल्ले पाहिले पण रांगणा किल्यासारखा किल्ला नाही , मानला पाहिजे तुम्हाला ताई group न जरी या किल्ल्यावर गेलं तरी भीती वाटते तुम्ही निर्धास्त पने रंगण्याचा खर रूप दाखवलं , drone शॉट , विडिओ editing ,तुमचं narration ultra pro max level , thank u
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
Thank you so much..
@nakatekisan6427
@nakatekisan6427 3 жыл бұрын
खुपच छान असे गड दर्शन झाले आणि रांगण्याची पुर्ण माहिती पण मिळाली तुमच्या या व्हिडिओ मुळे. धन्यवाद खंत ऐकाच गोष्टी ची वाटते मद्यपान करणारी लोक कमीत कमी ऐवढतरी भान ठेवल हवे काही करता येत नसेल तर किमान स्वच्छता तरी ठेवावी. 🙏
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
धन्यवाद आणि सहमत आपल्या मताशी, गडकिल्ले हे फक्त आपला वारसा नसून त्यांचे संवर्धन आणि त्यांची स्वच्छता हि आपली जबाबदारी आहे.
@user-xs6oo4xx9p
@user-xs6oo4xx9p 5 ай бұрын
ग्रेट❤
@anikety18
@anikety18 2 жыл бұрын
हा video पाहून कधी एकदा या गडाला भेट देवू असं झालय..... अप्रतिम video 😍🚩💯
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@rajendrakumbhar3103
@rajendrakumbhar3103 2 жыл бұрын
अप्रतिम मराठी भाषा आणि विलक्षण दृश्ये याने मन प्रसन्न झाले.
@supriyapatil9840
@supriyapatil9840 3 жыл бұрын
Khup mast
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
Thank you..
@vishaldhotare7254
@vishaldhotare7254 Жыл бұрын
मस्त ताई अप्रतिम रागणा व त्यांचे सौंदर्य kup छान आवाज तुमचा ताई अप्रतिम,,kup kup छान
@user-uz3tt4gg9x
@user-uz3tt4gg9x Жыл бұрын
खूपच छान माहिती धन्यवाद... जय शिवराय...
@amitrane2083
@amitrane2083 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili gadachi mujra tumchya karyla
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@chandrashekharkshirsagar3881
@chandrashekharkshirsagar3881 2 жыл бұрын
अतिशय वास्तववादी व परफेक्ट मार्गदर्शन
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
धन्यवाद..
@ruturaj__0043
@ruturaj__0043 Жыл бұрын
खुप प्रश्सस्थ गड
@sanketpatkar1290
@sanketpatkar1290 2 жыл бұрын
Khup chan
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
Thank you..
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
Bhari bhari bhari 👍👍👍👍👍👍
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@uttamranmale4787
@uttamranmale4787 Жыл бұрын
नजर लागेल असे किल्ल्याचे सौंदर्य आहे ❤️‍🔥🤩🔥🙏⛳
@prakshlad507
@prakshlad507 Жыл бұрын
Mast video ahe Madem.
@saurabhwagare628
@saurabhwagare628 2 жыл бұрын
खूप सुंदर ❤️
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
Thank you..
@sainathtangade8455
@sainathtangade8455 2 жыл бұрын
खूपच छान, माहितीपूर्ण
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@ajaykumardesai2023
@ajaykumardesai2023 3 жыл бұрын
अतिशय सुंदर...👌👌❣️❣️
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@kamalakarpatil2844
@kamalakarpatil2844 3 жыл бұрын
अप्रतिम वर्णन 👌👌 खूप सुंदर जय शिवराय🚩🚩🚩🚩
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..🙏🙏
@pranilghatage8558
@pranilghatage8558 9 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ प्रत्यक्ष गडावर गेल्याचा अनुभव आला
@prasadkhot8478
@prasadkhot8478 3 жыл бұрын
जय शिवराय🚩 खूपच मस्त आहे 🙏
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
धन्यवाद..🙏😊
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 3 жыл бұрын
खूप छान.जय जिजाऊ !जय शिवराय !जय शंभुराजे!
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
धन्यवाद...🙏🙏
@vaibhavmanevm812
@vaibhavmanevm812 2 жыл бұрын
खूप मस्त 😊
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
Thank you..
@Akash_D.7077
@Akash_D.7077 3 жыл бұрын
अप्रतिम
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
धन्यवाद..🙏
@nandeshmohite9883
@nandeshmohite9883 2 жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रीकरण 😍👌
@ashutoshphadnis637
@ashutoshphadnis637 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
धन्यवाद..
@rajivkasar5972
@rajivkasar5972 Жыл бұрын
नारूर, तालुका कुडाळ या बाजूने ट्रेक करून/ मोठे अंतर पायी चालत रांगणागड सर केला होता आम्ही 2022 मे महिन्यात!
@pradeepjadhavvlogs4507
@pradeepjadhavvlogs4507 Жыл бұрын
ताई....एकच नंबर..... महाराष्ट्रातील स्त्री सुध्दा वाघिणीसारखी असते हे तू सिद्ध केलंस.... एवढा रांगडा गड तु अगदी लिलया पार केलास...... सादरीकरण उत्तम अतिउत्तम झालंय...... माझ्याकडे शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी..... जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@onkarghadi9227
@onkarghadi9227 3 жыл бұрын
Khup Sunder ❤️💯💯💯💯💯
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..🙏😊
@uttamranmale4787
@uttamranmale4787 Жыл бұрын
तुम्ही माहिती पण मस्त सांगितली आहे 👏👏⛳⛳🙏
@tr.ravindrakedar
@tr.ravindrakedar 3 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@user-nv1do9kz4h
@user-nv1do9kz4h Жыл бұрын
जय शिवराय
@RITESH443
@RITESH443 5 ай бұрын
Great 👍
@rohitjadhav6844
@rohitjadhav6844 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@narvekarm
@narvekarm Жыл бұрын
खूप खूप कौतुक तुमच्या टीम च. अतिशय उत्तम सादरीकरण. रांगणा ला जाऊन आल्याचा भास झाला.
@shridharchavan8321
@shridharchavan8321 Жыл бұрын
अप्रतिम शब्द ! एक नंबर ताई 🔥🚩
@ajinkyapatil1158
@ajinkyapatil1158 3 жыл бұрын
एकच शब्द ....😍अप्रतिम😍
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप ध्न्यवाद...
@mahesh060606
@mahesh060606 3 жыл бұрын
रांगडा.. रांगणा..
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
Apratim,.Khoop. sundar ❤
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
Thanks a lot..
@pravinkesarkar8481
@pravinkesarkar8481 2 жыл бұрын
छान वाटले पाहून मन प्रसन्न झाले।। जंगल सफारी चा आनंद झाला घरबसल्या ।।
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
@vijaykoli9675
@vijaykoli9675 2 жыл бұрын
खूप छान माहिती..
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
धन्यवाद..
@rajushinde7269
@rajushinde7269 Жыл бұрын
Very nice video Tai saheb
@komaldhanave9764
@komaldhanave9764 3 жыл бұрын
Khupach chan.. Mast ✌✌
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
Thank you..🙏😊
@pravin_Patil007
@pravin_Patil007 3 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ ✨🚩🚩✨
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..😊😊🙏
@ravindravichare8486
@ravindravichare8486 11 ай бұрын
खूप छान अंगावर काटा आला 🔥🔥🔥🔥
@nitinpatil3421
@nitinpatil3421 2 жыл бұрын
खुप छान, सुंदर, माहिती, धन्यवाद 🙏🙏
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
धन्यवाद..
@ravikoparde8880
@ravikoparde8880 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि धाडस. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@shrinivaskundlikdesai-wh3sz
@shrinivaskundlikdesai-wh3sz 4 ай бұрын
छान सादरीकरण केले आहे. आम्ही रांगणा गड पाहिला आहे कारण आमच्या गावाच्या जवळच आहे. पण तुमचे छायाचित्रण खूपच छान वाटले आणि भाषा उच्चार इतिहास सादरीकरण मस्तच केले आहे. अप्रतिम. डी सुभाष टीमला मनःपूर्वक शुभेच्छा श्रीनिवास कुंडलिक देसाई कडून
@vishalpatil2413
@vishalpatil2413 3 жыл бұрын
भारी... खूप सुंदर माहिती मिळाली....👌 जय महाराष्ट्र जय शिवराय... 🚩
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद...😊🙏
@manishkumbhare4551
@manishkumbhare4551 3 жыл бұрын
खूपच छान ताई... जय शिवराय🙏🙏
@DSUBHASHPRODUCTION
@DSUBHASHPRODUCTION 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..
Akrosh Gad Killyacha : Kolhapur : Rangana Gad
17:02
ABP MAJHA
Рет қаралды 128 М.
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН