Пікірлер
@pradeeppande-po2pr
@pradeeppande-po2pr Сағат бұрын
पत्ता टाका
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 3 сағат бұрын
ग्रेट 💐🙏💐
@deepakkondekar4849
@deepakkondekar4849 5 сағат бұрын
गाव कोणते
@dipamane7125
@dipamane7125 6 сағат бұрын
पैसे देऊन ही वेवस्था आहे फुकट नाही त्यामुळे तो एक धंदा वेवसाय आहे त्यामुळे देणगी द्याचे कारण काय ती काय समाजसेवा नाही आहे दर पण भरपूर आहेत कमी नाही
@kishorpradhan6879
@kishorpradhan6879 6 сағат бұрын
महाप्रसादम् बदल बऱ्याच दिवसापासून ऐकून होतो म्हणून तिथे जेवायला गेलो. परंतु भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात तेलाचा वापर केलेला असल्यामुळे अजिबात रुची लागत नव्हती पुन्हा तिथे जेवायला जायचे धाडस होणार नाही
@shirishdeshpande6387
@shirishdeshpande6387 7 сағат бұрын
जय स्वामीनारायण
@RahulS-k6f
@RahulS-k6f 7 сағат бұрын
Thks
@rajkumarpandey8816
@rajkumarpandey8816 7 сағат бұрын
खुप पैसे घेतात मारवाडी जे जेवन देतात ते हे नाय देवु सकतात 70 रपये पोट भर काॅफेड मारकेट ला, भुनेशवर ला 80 रपये पासॅल पन सेम भाव हे। 150 घेतात इथे भाव कमी होयला पहिजेल
@drajitmarathe1393
@drajitmarathe1393 9 сағат бұрын
My mama intends to visit the old age home and therefore he sent the link to me. From the video it seems it’s a good place and the rates are reasonable too. The reviews are also encouraging. My good wishes to the management as it’s the need of hour 👍
@AshokThorat-u9r
@AshokThorat-u9r Күн бұрын
125 rupayala svami narayan prasadam ekda khayala herkat nahi aapala video changala vatala 🎉 dhanyvad🎉
@hemantg3122
@hemantg3122 Күн бұрын
🙏
@vidyadabholkar8999
@vidyadabholkar8999 Күн бұрын
आठ हजार खुपच जास्त वाटतात.
@BhiwaSasane
@BhiwaSasane Күн бұрын
इथं फक्त ठराविक समाजातील लोकांना प्रवेश असेल.सर्व धर्मातील लोकांना नसेल असं दिसतय.
@VandeBharatvarsh
@VandeBharatvarsh Күн бұрын
महाराष्ट्रीय पोहे आणि खिचडी ही च चांगली आहे
@VandeBharatvarsh
@VandeBharatvarsh Күн бұрын
खिचडी आहे की भेळ आहे 😂
@VijayChavan-x7j
@VijayChavan-x7j Күн бұрын
Good sir
@heart4art887
@heart4art887 Күн бұрын
Google pramane 4 taas laagtat
@prashantkshirsagar6616
@prashantkshirsagar6616 2 күн бұрын
इंदोर la दोन्ही खाल्ले ane आणि तुम्ही फूड सर्वे करून अंधेरीत मिळतो ही चांगली माहिती दिली ,मी नेहमी तुमचे चॅनेल बघतो ,नवीन माहिती मिळते
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@rajana.v8155
@rajana.v8155 2 күн бұрын
Jain thali available aahe ka.
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
ये जैन थाली ही है
@anilbokil9758
@anilbokil9758 2 күн бұрын
ज्येष्ठ नागरिक जास्त खातच नाहीत. म्हणे १५० रूपात देतो. अहो ज्येष्ठांना २५ रुपयात द्या.
@kirtisagar6821
@kirtisagar6821 2 күн бұрын
Amma's andheri parsivada yancha shooting kara.
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
👍
@omkarpandit8711
@omkarpandit8711 2 күн бұрын
गोखले साहेब तुमचे सगळे ब्लॉग्स खूपच छान व वैशिष्ट्यपूर्ण असतात तुमची माहिती सादरीकरण फारच छान 👍👍👌👌
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@chitremandarr
@chitremandarr 2 күн бұрын
पण नुसताच भिजवलेला साबुदाणा तो वाफेवर न शिजवता अशीच कच्च्या साबुदाण्याची खिचडी खाऊन कोणालाही त्रास होत नाही? म्हणजे पोटात वगैरे दुखत नाही? बाकी सगळे जिन्नस बघुन ती साबुदाण्याची खिचडी अगदी चविष्ट असणार त्यात वादच नाही, परंतु फक्त भिजवलेला साबुदाणा इतर जिन्नस घालून तसाच कच्चा खिचडी म्हणून खायचा हे मनाला एक मराठी माणूस म्हणून पटत नाही इतकंच. बाकी इंदोरी पोहे वगैरे मस्तच. तुमचे सगळेच व्लॉग्ज छान माहितीपूर्ण असतात.😊👌👍
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
भिजवलेला साबुदाणा नंतर अर्धा तास शिजवतात.त्यानंतर तो साबुदाणा व शिजवलेले बटाटे सोलून एकत्र करून वाफेवर गाडीवर ठेवलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाला ती एकदम गरम खायला मिळते.आपण माझ्या फिल्म्स बघता त्याबद्दल धन्यवाद.
@varshapingle4548
@varshapingle4548 2 күн бұрын
खूप छान आणि सुंदर आणि चविष्ट पोहे, आणि साबुदाणा खिचडी आणि धन्यवाद सर 🙏❤
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
🙏
@devanganatawde6434
@devanganatawde6434 2 күн бұрын
इंदोरी पोह्यांवर रतलामी शेव आणि जिरावन मसाला घालतात.
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
👍
@santoshpandit6025
@santoshpandit6025 2 күн бұрын
Fukatchand😂
@santoshpandit6025
@santoshpandit6025 2 күн бұрын
Kitna khaate ho mote pet badh rahaa hai attack aayegaa mote 😂😂
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 2 күн бұрын
ही साबुदाणा खिचडी उपवासाला चालणार नाही, आपली शेंगदाणा कुट खिचडीच चालेल.....
@sanjivkeskar2547
@sanjivkeskar2547 2 күн бұрын
एक इंदुरी पोहेवा ला दादर येथे रोज सकाळी ६.३० ते 9.30 ह्या वेळेत ठेला लावून असतो गर्दी असते. दादर पश्चिम येथे उतरून मामा काणे उपहारगृह च्या फूटपाथ वरून चालत कबुतर खाना च्या दिशेला दोन मिनिटांच्या अंतरावर आहे साधना स्नॅक्स जवळ. चांगले इंदोरी पोहे देतो. गर्दी नेहमी असते.
@hemantg3122
@hemantg3122 2 күн бұрын
👍
@Amikatamhankar
@Amikatamhankar 2 күн бұрын
Wahhhhh❤
@alkasohoni205
@alkasohoni205 2 күн бұрын
ही साबुदाणा खिचडी खूपच छान लागते. नेहमीच्या पेक्षा वेगस्ली चव म्हणून नक्कीच खाऊन बघा. हा स्टॉल गेले २५ वर्ष इथे आम्ही बघतोय पण आज तुम्ही माहिती दिली म्हणून खायचे धाडस केले. खरच तुम्ही म्हणालात तशीच चविष्ट् खिचडी आहे. 🙏
@VK1008
@VK1008 2 күн бұрын
इंदोरी पद्धतीचे पोहे आणि साबुदाणा खिचडी ट्राय करायला काहीच हरकत नाही.👍
@sanjayumbarkar1055
@sanjayumbarkar1055 2 күн бұрын
Mi 10 lakh dein... Pn amhi आयुष्यभर राहणार
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 2 күн бұрын
फक्त 99 रुपया मध्ये येवढे स्वादिष्ट पदार्थ छान आहे !
@sandeepbagul7752
@sandeepbagul7752 2 күн бұрын
भिवंडी मध्ये शुद्ध शाकाहारी जेवण 60 मध्ये पोट भरून मिळते
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 2 күн бұрын
जेष्ठ नागरीकांना पुरावा म्हणुन कोणते कागदपत्र दाखवावे लागतात.म्हणजे तो बरोबर आणेल.
@snpatankar
@snpatankar 3 күн бұрын
"फिल्म" नाही "KZbin विडिओ ".
@KavitaSharma-ws2ih
@KavitaSharma-ws2ih 3 күн бұрын
Javal ahe,pan thikanache naav kay ahe te tari sangayeche na!
@hemantg3122
@hemantg3122 3 күн бұрын
Film बघितली तर सर्व माहिती कळेल तुम्हाला.कृपया फिल्ममध्ये काय लिहिले आहे ते वाचा
@ajitdaptardar5560
@ajitdaptardar5560 3 күн бұрын
अनलिमिटेड थाळी खाऊन डायबिटीस होऊन हजारो रुपये इलाज करण्यात येईल त्याचे काय???
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 3 күн бұрын
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
@rajeshsawant7871
@rajeshsawant7871 3 күн бұрын
हेमंत गोखलेसाहेब हे स्वतः उत्तम खवीये आहेत आणि स्पष्ट खाद्य पदार्थांचे वर्णन करतात. त्यांचे विडिओ पाहण्यासारखं असतात.
@hemantg3122
@hemantg3122 3 күн бұрын
🙏
@gokulsonawane4845
@gokulsonawane4845 3 күн бұрын
17:33 महिन्याला 8000रूपये अती होतात जेव्हा एका माणसाला 5000हजार पण जास्त होतात हईएट सेवा आहे, हाँटेल नाही.
@manojnambiar1120
@manojnambiar1120 4 күн бұрын
दारूची सोया होते का?
@narendratanna396
@narendratanna396 4 күн бұрын
Thanks for information
@hemantg3122
@hemantg3122 4 күн бұрын
🙏
@rajashreebane4672
@rajashreebane4672 4 күн бұрын
🙏🙏
@rameshm8124
@rameshm8124 4 күн бұрын
JAI SWAMINARAYAN 🙏💐
@AnilPatel-bl7ub
@AnilPatel-bl7ub 4 күн бұрын
Very nice
@chandrakntdalvi5834
@chandrakntdalvi5834 4 күн бұрын
मला माहिती पाठवा मला राहावयास जाणे आहे
@hemantg3122
@hemantg3122 4 күн бұрын
याचा अर्थ तुम्ही फिल्म अजिबात बघितली नाही असा होतो.कृपया फिल्म संपूर्ण बघा. फिल्ममध्ये सर्व माहिती व तेथील फोन नंबर दिले आहेत.
@DipakMhatre-b7l
@DipakMhatre-b7l 4 күн бұрын
खुप छान ऐरीया आहे 👌👌