खरे कारण बाहेर येईल.. भांडाफोड होईल.. या भीतीनेच काँग्रेसची टरकली होती...
@balasahebkadam17063 сағат бұрын
पूर्ण निर्दोष सुटणारी केस आहे
@VishalPatil-gh7dy3 сағат бұрын
*गोडसेनं गांधींना का मारलं?* स्वातंत्र्य मिळवण्याचा वा फाळणी टाळण्याचा पर्यायी विचार नाही, म्हणूनच खुनासारखे मार्ग शोधले गेले... ‘व्हाय आय किल्ड गांधी’या नावानं नथुराम गोडसेवर आलेल्या चित्रपटामुळं पुन्हा एकदा गांधी आणि गोडसे चर्चा विशेषत: महाराष्ट्रात काही काळ सुरू झाली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेतलाच पाहिजे. कलेकडे कला म्हणून पाहावं. पण गोडसेचं उदात्तीकरण करणारा आविष्कार ही कला आहे की प्रचार? अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन गोडसेवर वस्तुनिष्ठपणे लिहिलं तर गोडसे हा कसा वंशाभिमानी, अहंकारी आणि मनोरुग्ण होता हेच अधोरेखित करता येईल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गांधींची तुलना गोडसेशी कशी होऊ शकते? गांधींशी वैचारिक मतभेदांची तुलना सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, चर्चिल, ॲटली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींशी होऊ शकते. (समकालीन नसले तरी लोकमान्य टिळकांशीही ती होऊ शकते.) अगदी वि. दा. सावरकर यांच्याशी तुलना केली आणि तशी पुस्तकं, नाटकं, सिनेमे आली तरी हरकत नाही. कारण सावरकर यांनीही भारतीय स्वातंत्र्यासाठी १९१० पर्यंत निष्ठेनं सशस्त्र प्रयत्न करून पाहिले आहेत, कारावास भोगला आहे, त्याग केला आहे. (नंतर त्यांची दिशा बदलली.) अथवा गांधी आणि जीना यांची तुलना करणारा चित्रपट समजा आला (आणि भारत एकत्र ठेवण्यात गांधी कसे कमी पडले असं त्यात दाखवलं) तरी कोणी हरकत घेणार नाही. कारण हे सर्व ऐतिहासिक सत्य आहे. मात्र नथुराम गोडसे नावाच्या य:कश्चित आणि अतिसामान्य खुनी व्यक्तीशी त्यांची तुलना कधीही होऊ शकत नाही. गोडसेचं उदात्तीकरण करण्यासाठी पुस्तकं, नाटकं लिहिली जात असतील, चित्रपट बेतले जात असतील तरी त्यांना कलाविष्कार म्हणता येणार नाही. असे आविष्कार म्हणजे केवळ अनैतिहासिक प्रचार. गोडसेला सार्वजनिक जीवनाचा गंध नव्हता, त्यानं वा त्याच्या संघटनेनं कधी स्वातंत्र्यासाठी चळवळ केल्याचं दिसत नाही, भारतीय स्वातंत्र्याविषयी त्याची अमुक एक वैचारिक धारा आहे आणि ती त्यानं वेळोवेळी जनसमुदायासमोर ठेवली असं नाही, गांधींविरोधात त्यानं दोनदा निदर्शनं केली पण तीसुद्धा खुनी हल्ला करण्यासाठी. त्यानं गांधींच्या विचारांना सार्वजनिक आव्हान दिलं नाही, गांधीची विचारधारा कशी चुकीची आहे हे त्यानं भाषणांतून, लेखांतून, पुस्तकांतून, चळवळीतून कधी सिद्ध केलं असं दिसत नाही. ही व्यक्ती सुशिक्षित होती हे खरं. (पण सुशिक्षितानं केलेला खून वा पसरवलेला दहशतवाद कोणी माफ करत नाही.) अशी सर्वसामान्य व्यक्ती खासगीत काही देशहितासंदर्भात विचार करत असेल तर त्यानं जिनाविरुद्ध पेटून उठायला हवं होतं. खुनाचाच विचार करायचा तर, जीनांच्या खुनाचा विचार करायला हवा होता. पण तसं झालं नाही. (उलट त्या काळी ही टोळी द्विराष्ट्रवादालाच खतपाणी घालून, फाळणीला पोषक वातावरण तयार करत होती असं दिसतं. गांधींचा खून झाला तेव्हा देशाची फाळणी झालेली होती. ती होऊ नये म्हणून खून केला असंही नाही. गांधींचा खून करूनही फाळणी रद्द होणार नव्हती. (दिलेले पंचावन्न कोटी, एकूण ७५ कोटी भारताला परत मिळणार नव्हते. गांधींऐवजी कोणीही असता तरी हे पैसे पाकिस्तानला द्यावेच लागणार होते. एका देशाची गंगाजळी विभक्त झालेल्या दोन देशांत वाटली जाते.) मुळात या वेळी गांधी कुठल्याही सत्तेस्थानी नव्हते. भारताचे पंतप्रधान नेहरू होते. गोडसेनं अशा म्हाताऱ्या आणि कोणत्याही सत्तास्थानी नसलेल्या नि:शस्त्र माणसाचा खून का करावा? खरं तर त्यानं पाकिस्तानात जाऊन तिथं काही दहशती कृत्यं केली असती तर तेही एकवेळ समजण्याजोगं होतं.
@VishalPatil-gh7dy3 сағат бұрын
तरीही विशिष्ट लोक अशी तुलना करतात. कोत्या विचारानं गोडसेनं गांधींचा खून केला. मात्र त्याची पिलावळ त्याला जिवंत करण्याची लाजिरवाणी धडपड करताना दिसते. (या वेळपर्यंत देशाची सेक्युलर राज्यघटना तयार झालेली नव्हती. गांधी हयात नसले तर कदाचित अशी राज्यघटना तयार होणार नाही आणि देश पाकिस्तानसारखा विशिष्ट धर्मीय होऊन पारंपरिक उच्चवर्णीयांकडे सत्ता येईल अशी ही विचारधारा असावी. गांधींनी मुस्लीम धर्माच्या नावानं तयार झालेला देश जसा जीनांच्या ताब्यात दिला, तसा स्वातंत्र्यानंतरचा भारत हा फक्त विशिष्ट धर्मीयांचा आहे. या देशात इतर धर्मीयांना स्थान द्यायला नको, अशी यांची छुपी मागणी होती. गांधींचा खून केल्यानंतर ही खरी कारणं गोडसेला सार्वजनिकपणे सांगता येत नव्हती. मग आपली विशिष्ट विचारधारा तयार असल्याचं दाखवत तो कोठडीतच बोलू लागला, तथाकथित विचारांचं विषारी पुस्तक लिहू लागला. गांधींच्या खुनाआधी जो मुका अतिसमान्य माणूस होता तो गांधी खुनानंतर आपली विचारधारा कोपऱ्यात तयार करण्याची धडपड करू लागला. १९२० नंतर (टिळकांच्या मृत्यूनंतर) देशाची सूत्रं गांधींच्या हातात गेल्यापासूनच या विशिष्ट लोकांचा जळफळाट सुरू झाला होता. तेव्हापासून तब्बल सात वेळा गांधींच्या खुनाचा प्रयत्न फसला होता. (शेवटचे दोन अपवाद सोडले तर या आधीच्या हल्यांची कारणं काय? या वेळी पाकिस्तान निर्माण होण्याची कुठं चर्चाही होत नव्हती. असं जर सर्व आहे तर मग करू द्यावा कोणाला खोटा प्रचार, आपल्याला काय फरक पडतो, असंही कोणी म्हणू शकेल. पण होतं काय की आजही एकविसाव्या शतकात पोटापाण्याशिवाय इतिहासाचा अभ्यास करायला अनेक लोकांना वेळ नाही. मूळ पुस्तकं वाचून अनेक लोक आपलं मत बनवत नाहीत. आयते- रेडीमेड विचार लोकांना भावतात. असे लोक विशिष्ट विचारसरणींची भाषणं ऐकून वा सार्वजनिक प्रचारातून (व्हॉटसॲप विद्यापीठातून) शिकत राहतात. जो अशा विचारांच्या भोवरीत सापडेल त्याचा ब्रेनवॉश होऊन तो ते खरं समजू लागतो. मग तो प्रचार खरा की खोटा हे त्यांना ठरवता येत नाही. म्हणून व्हॉट्सॲप/ फेसबुकावर काहीबाही वाचून वा प्रचारकी पुस्तकं वाचून, नाटकं, सिनेमे पाहून लोक म्हणतात, ‘हो का, असे होते गांधी?’अशा खोट्या मजकुराला लोक खरा इतिहास समजू लागतात. म्हणून गोडसेचं उदात्तीकरण करणं म्हणजे भाबड्या जनतेत विष पेरण्याचं काम आहे. गोडसे हा कोणी विचारवंत नसून मनोरुग्ण होता. त्यातही सध्या ‘इतिहासाच्या पुनर्लेखना’चा जोरदार प्रयत्न सुरू झालेला आहेच. पण असा कितीही आटापिटा झाला, तरी गांधींचं महत्त्व कमी होणार नाही. त्यांचे विचार जगभरात पोहोचलेले आहेत. गोडसे हा जगाच्या लेखी खुनीच आहे आणि गांधी महात्मा.
@seemaphadke82404 сағат бұрын
खरंच भाषेचा चमत्कार...😊👍
@ajayvairal1634 сағат бұрын
Bs shant
@ajjones84395 сағат бұрын
Raj Thackeray ❤
@kundamahapadi97237 сағат бұрын
वन्दे मातरम् जय श्रीराम जय जय श्रीराम अखंड भारत हिंदु राष्ट्र भगवा धारी
@sarangkulkarni38967 сағат бұрын
कारण गुजराती सेन्सॉर मध्ये येड#वे सो कॉल्ड पुरोगामी, डावे आणि सेक्युलर किडा चावलेले नाहीत. हा खरा चमत्कार!
@DhananjayChitambar7 сағат бұрын
जय हिंद.
@mahendratoraskar95798 сағат бұрын
Khup Chan saheb khup Chan
@sanjaydhavan16158 сағат бұрын
Bhadava
@anantpawar54988 сағат бұрын
Bhavano, Don't Forget The BALIDAN of Vandaniy Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj, Maharana Pratap, Prithviraj Chouhan & Bhagat Singh. Don't Stand With Paki Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@सत्यवानसातवसे9 сағат бұрын
🙏🚩जय हो शरद जी🚩🙏🚩मनःपूर्वक शुभेच्छा आभार🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏
@somasundarkadur17799 сағат бұрын
Maharashtra should Elect only BJP combined Shivsena ( Shinde ) fot its progress. Otherwise it will be Doom's day for Hindus. Ponkshe' s appeal is Correct.
@sheelanigudkar95709 сағат бұрын
दोन व्यक्तिमत्वांचा विरोधाभास प्रखरतेने सुंदर शब्दात मांडला आहे; पण याला कवितेचं 'लेबल ' योग्य वाटत नाही. नेहमीप्रमाणे शरदजींचं सादरीकरण सुंदर !
@roopadambal4649 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात शरदजी. सगळ्यांनी खारीचा वाटा उचलावा.
@sehejvaity41699 сағат бұрын
101%
@kailaskumbhar481210 сағат бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉
@shantaramsawant355111 сағат бұрын
अतिउत्तम
@rajenimbalkar11 сағат бұрын
काही बोलतो हा माणूस. हिंसा हे उत्तर होऊ शकत नाही
@bharatpatole747111 сағат бұрын
छ, शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज आहेत रामदास स्वामी नाही
@sunilrege98411 сағат бұрын
इंजिनचा ड्रायव्हर झोपला होता का? की ठाकरे अहंकार आडवा आला?
@dattatrayyenurkar747211 сағат бұрын
❤❤🎉🎉जय श्री राम जय श्री कृष्ण
@CHILAMBAAZ11 сағат бұрын
सावरकर वाचाल तर सावरकर व्हाल ,, आणि गोडसे वाचाल तर गोडसे व्हाल ,, ।।।जय हिंदू राष्ट्र ।।।
@123Punekar12 сағат бұрын
हे नाटक अत्यंत फालतू आहे आणि हा अभिनेता अतिशय टुकार आहे आता स्वतःलाच गोडसे समजायला लागलाय कोणीही याला दुसऱ्या नाटकात घेत नाही
@milindgadkari887912 сағат бұрын
जय श्रीराम ❤
@parshantbhangepatil12 сағат бұрын
👉मिळेल त्याच्या कडून खा आणी प्या पण मत फक्त महायूतीला द्या कारण आपण वाटल्या गेलो की समजा पूढच्या पाच वर्षा साठी वाकड्या आपल्या बोंकाडी बसला👈😅
@abhayayre451312 сағат бұрын
Mahayuti + MNS is definitely good combination.
@sandeepgholkar482412 сағат бұрын
👌🏻👌🏻👌🏻🚩
@avinashkarode524312 сағат бұрын
राज ठाकरेच फक्त हिंदू हिताची आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षाची तळमळीने बोलतात.
@Rambhaumargale72213 сағат бұрын
भाजप सोडून मतदान करा, कपटी कारस्थानी, पाताळयंत्री, जातीयवादी, धर्मद्वेषी, महाराजांचा पुतळा पाडणारे, वारकर्यावर लाठीचार्ज करणारे, धनगर, मराठ्यांच्या आरक्षणाचे शत्रू, सोडून मतदान करा।
@sureshdamkondwar37813 сағат бұрын
Jaie shriram
@CA.017rushi13 сағат бұрын
Mahayuti vijayee bhava🎉🎉
@adinathjadhav823313 сағат бұрын
🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻 🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻
@priteshbothareofficial803013 сағат бұрын
भारत माता की जय 🎉❤
@rdkrdk203813 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@raveenk385513 сағат бұрын
Marathi manus jaaga hindus jaago, mahayuti vijay bhava.
@adamchandane71315 сағат бұрын
ह्या मुर्खाला म्हणावे गुज्जू सोसायटी मध्ये रूम शोध, कसे पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून देतील ते असेच आनंदाने साजरे कर म्हणावे