मतदान करा

  Рет қаралды 5,906

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Күн бұрын

१००% मतदान करा.

Пікірлер: 82
@VaibhavSatam-d1d
@VaibhavSatam-d1d 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण
@surekhakshemkalyani9067
@surekhakshemkalyani9067 2 ай бұрын
अगदी खर, मतदान करा महत्वाच म्हणजे वेळेवर जाउन वेळ सांभाळा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छा 🎉
@suvarnaumbare-vf1dj
@suvarnaumbare-vf1dj 2 ай бұрын
खुप छान सर❤ नक्की करू🚩🚩
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 2 ай бұрын
शरद जी आपण आवाहन केले ते 110 टक्के खरे आहे जनतेने हा विषय डोक्यात ठेवून मतदान करावे नाही तर येणारा काळ हिंदूंच्या साठी कठीण आहे जय महाराष्ट्र
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 2 ай бұрын
हर हर महादेव 🚩🙏
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 2 ай бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@paragjoshi9885
@paragjoshi9885 2 ай бұрын
आत्ता नाहीतर कधीच नाही, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि हिंदू धर्मासाठी फक्त भारतीय जनता पक्ष कारण राष्ट्र सर्वतोपरी
@tarajagtap7018
@tarajagtap7018 2 ай бұрын
नेहमीच आपल्या विचारांचा आदर करते.सहमत आहे.आदरणीय शरददादा❤
@sandeepj5908
@sandeepj5908 2 ай бұрын
शरदजी, मनसेला आपण महायुती मध्ये आणण्याचा प्रयत्न करायला हवे होते. आपल्याला दोन्ही ठिकाणी मान आहे, म्हणून वाटले.
@Kartik.369
@Kartik.369 2 ай бұрын
❤ खरंच आता महाराष्ट्राचा हरवत चालेला स्वाभिमान , समृद्ध विचार वाचवायचं असेल तर फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे पाहिजेत ❤
@poonamborgaokar6475
@poonamborgaokar6475 2 ай бұрын
पूर्ण सहमत आपल्या विचारांशी नेहमीप्रमाणे जरूर जरूर हक्क बजावणार मतदानाचा हिंदू राष्ट्रासाठी ❤
@mayurkale8013
@mayurkale8013 2 ай бұрын
महाराष्ट्रासाठी भाजप+ शिवसेना (शिंदे)+ मनसे ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@ankitadesai7821
@ankitadesai7821 2 ай бұрын
Respected sir 🙏
@shilpa0780
@shilpa0780 2 ай бұрын
नक्कीच करणार ...👍🏻🚩🇮🇳
@maheshthakare6459
@maheshthakare6459 2 ай бұрын
🙏🙏 सादर प्रणाम! नमस्कार!
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
राज्याच्या विकासासाठी, पुढच्या पिढीला लाचारीत, गुलामगिरीत न ढकलण्यासाठी, वसुली सम्राट पासून वाचण्यासाठी, हिंदू धर्म टिकवण्यासाठी, अशांतीप्रिय लोकांपासून देशाला, राज्याला वाचविण्यासाठी, खरोखरच युतीला भरभरून मताने जिंकून देणे खूपच गरजेचे आहे.
@anjaliparanjpe7464
@anjaliparanjpe7464 2 ай бұрын
100% correct sir
@ulhasvengurlekar8615
@ulhasvengurlekar8615 2 ай бұрын
Namaskar Sir 🙏🙏🌹🌹 🙏🙏🇮🇳🇮🇳. *💯% Maatdaan Veesh Tarkela Hea Attyant Maahttwaache Aahee* *🙏🙏Hindutwaa Baanddhewanou* 🚂🚂💐💐🚩🚩 🙏🙏💐💐. *Jai Bharat Matta ki Jai Shree. Ram. Jai Maharashtra*. 🙏🙏🚩🚩
@Kathasar19
@Kathasar19 2 ай бұрын
हिंदु एकता जिंदाबाद
@cmjoshi622
@cmjoshi622 2 ай бұрын
100%
@subodhgokhale3574
@subodhgokhale3574 2 ай бұрын
हिंदू सारा एक मंत्र हा. . दाही दिशांना घुमवू या. . धरती नभ पाताळही भारू. .प्राण पणाला लावू या. .. ह्यावेळेस नक्की टक्का वाढेल आणि आपल्या मनातले सरकार नक्की सत्तेवर येईल. आपले सडेतोड विश्लेषण खूपच प्रभावी. मनःपूर्वक धन्यवाद शरदजी 🙏🙏🙏💐💐💐💐
@swatichoughule-zh2br
@swatichoughule-zh2br 2 ай бұрын
शरद पोंक्षे साहेब आपण अतिशय कळकळीची विनंती केली आहे, खूप धन्यवाद,मला जाणवले ते असे की आपले मतदार निवडणूक कार्ड आले आहे का,on line निवडणूक केंद्र कोणते आहे हे चेक करत नाहीत.शेवट च्या क्षणी यादित नाव सापडत नाही म्हणून मतदान करायला मिळत नाही.असे गाफिल राहणे परवडणारे नाही.तरुण पिढीला हाताशी घेऊन योग्य कागदपत्रे सादर करून नियम पाळून मतदान करायला आत्मविश्वासाने सज्ज झाले पाहिजे. 🙏🙏
@anantpawar5498
@anantpawar5498 2 ай бұрын
Haryana Zindabad. Hindu Ekata Zindabad. Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, RSS, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@sandeepj5908
@sandeepj5908 2 ай бұрын
शरद जी, तुम्ही कोणाला मतदान करावे, हे सांगत नाही. खरे तर तेच महत्त्वाचे आहे. बऱ्याच मतदारांना प्रश्न पडला आहे की मनसेला मत देवू की महायुतीच्या उमेदवाराला ...
@rutagokhale3804
@rutagokhale3804 2 ай бұрын
सर तुमच्या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे 🙏
@jyotichavan38
@jyotichavan38 2 ай бұрын
Sir,khup sundar vishleation,MNS la voting karnarch.
@gayatrijoshi-pethe3796
@gayatrijoshi-pethe3796 2 ай бұрын
💯 सहमत....
@sagarwalke7173
@sagarwalke7173 2 ай бұрын
जय हिंदू 💪 राष्ट्र 🚩🚩🚩.
@madhukarambade2570
@madhukarambade2570 2 ай бұрын
गृही न बसावे ౹ बाहेर निघावे ౹ निक्षूनि करावे ౹ मतदान ॥ १ ॥ धर्म रक्षावया ౹ राष्ट्र संभाळाया ౹ हवेचि कळाया ౹ सकळांना ॥ २ ॥ गृहीच बसूनि ౹ नोटासी दाबूनि ౹ घेई ना करूनि ౹ दुर्दशा बा ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ करी मतदान ౹ प्रत्याशी महान ౹ कोण पाही ॥ ४ ॥
@SwatiAyachit
@SwatiAyachit 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@dhanajijadhav-g3s
@dhanajijadhav-g3s 2 ай бұрын
पोंक्षेसर 💯👍 विचाराशी सहमत
@dhanshreekeskar5167
@dhanshreekeskar5167 2 ай бұрын
आज हिंदू जागा झाला नाही तर खरंच पळता भुई थोडी होईल.. 🚩🪷🚩🪷🚩🪷🚩
@pv8584
@pv8584 2 ай бұрын
जय श्री राम 🙏🚩🙏
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 2 ай бұрын
जे देश विरोधी लोकाना मतदान कधीच करनार नहीं
@सत्यवानसातवसे
@सत्यवानसातवसे 2 ай бұрын
🙏🚩जय हो शरद जी🚩🙏🚩मनःपूर्वक आभार धन्यवाद🚩🙏🚩तुमच्या कार्याला कोटी कोटी नमन🚩🙏🚩हिंदूना जागे करण्याचे काम करत आहात 🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्🚩🙏
@balasahebrane5319
@balasahebrane5319 2 ай бұрын
फक्त बीजेपी 🙏
@tussi222
@tussi222 2 ай бұрын
मनसेला मत द्यायला एरवी हरकत नाही, पण मनसे हा एका बांबूवर उभा असलेला तंबू आहे. मनसे स्वबळावर सरकार स्थापू शकत नाही. हिंदू हिताचा विचार करून double engine सरकार सत्तेत आणणे गरजेचे आहे. म्हणून भाजपला बळकट करणे गरजेचे आहे. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो safe रहेंगे... सजग रहो...🙏
@dhanshreekeskar5167
@dhanshreekeskar5167 2 ай бұрын
आज जर हिंदू जागा झाला नाही तर खरंच पळता भुई थोडी होईल 🚩🪷🚩🪷🚩
@AshokShimpi-z9m
@AshokShimpi-z9m 2 ай бұрын
राज ठाकरे चे महाराष्ट्रावर खूप उपकार आहे त्यांनी अनेक केसेस अंगावर घेतले आहे ते कर्ज फेडायला पाहिजे महाराष्ट्राने त्यांचे काहीतरी आमदार निवडून दिले पाहिजे
@raveenk3855
@raveenk3855 2 ай бұрын
Jaago hindus jaago marathi manus, Mahayuti la win kara , Maharashtra la karnataka, Kerala, west Bengal houdeyu naka. Hindus unite.
@yashwantbartake6201
@yashwantbartake6201 2 ай бұрын
100 %Agree... With U.
@ashishkahu3673
@ashishkahu3673 2 ай бұрын
पूर्णपणे सहमत आहे तुमच्या विचारांशी
@kumarkrishna4157
@kumarkrishna4157 2 ай бұрын
मा.श्री.शरद पोंक्षे साहेब सप्रेम नमस्कार 🙏 मी, तुमच्या लाखो फॅन्स पैकी एक छोटासा फॅन आहे, तुम्ही जे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात ते अप्रतिम असते, मी तुमचे सावरकरांबद्दलचे व्हिडियो आवर्जून पाहतो व पुन्हा पुन्हा पाहतो, सावरकर जे आपणास समजले ते महाराष्ट्रातल्या इतर लोकाना, पुढाऱ्यांना कळालेच नाही त्याचे वाईट वाटते, कधी कधी वाटते आपण मंत्री का होत नाहीत?आमदार पदासाठी का उभे राहत नाहीत?असे वाटते, आपल्या सूचनेनुसार आम्ही (सर्व घरातले) मतदान नक्कीच करुत !!! जय हिंद 🇮🇳जय महाराष्ट्र 🚩🙏
@vinayagokhale7248
@vinayagokhale7248 2 ай бұрын
👍
@sukahadavaishampayan6705
@sukahadavaishampayan6705 2 ай бұрын
सहमत आहोत
@anuradhasane1132
@anuradhasane1132 2 ай бұрын
Matadan kara yogya battaon daba
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE 2 ай бұрын
महा विकास आघाडी सत्तेवर आली की राज साहेब मुख्यमंत्री होतील 100%
@ShashikantKulkarni-j7p
@ShashikantKulkarni-j7p 2 ай бұрын
🎉❤👋🇧🇴100/-टक्के सहमत, कृतिशील. धन्यवाद. जय हिंद.
@swapnilkadam5325
@swapnilkadam5325 2 ай бұрын
@nikhadenitin7
@nikhadenitin7 2 ай бұрын
🙏🚩
@rajlaxmipatil8870
@rajlaxmipatil8870 2 ай бұрын
जिथे भाजपच्य विरोधात मनसे उभा आहे आणि शिंदे गट मनसेचा प्रचार करतोय तिथे काय करायच?दोन भाऊच एकमेकांच्या विरोधात,तिसऱ्याचा फायदा झाला नाही म्हणजे मिळवल.
@krishnamaji9769
@krishnamaji9769 2 ай бұрын
सर्व हिंदूंनी संघटित होऊन मतदान करावे एकही मत वाया जाऊ देऊ नका
@niharprabhu3604
@niharprabhu3604 2 ай бұрын
Amhi matadan nakki Karu. Ha desh congress mukta vhava hech ishwar charni prarthana. Sobatach he hindu rashtra vhave hich shrin chi iccha asu de.
@k_datye423
@k_datye423 2 ай бұрын
Dharmachya adharavar nahi tar mala rojchya jagnyavar jya paksha chya hastashepamule parinam zala Tyanna ajibat mat nahi !
@pradnyaptipendse894
@pradnyaptipendse894 2 ай бұрын
2 kalakar 20la Sydneyla perform kartahet ase kalale,....
@diptidolas9393
@diptidolas9393 2 ай бұрын
हो मतदान करणार आणि राज ठाकरे साठी, या वाघाला आम्हाला गमावायचे नाही
@Secretitrick
@Secretitrick 2 ай бұрын
जितके व्युज तितकेच लाईफ आणि कमेंट्स यायला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@bhushanpadhye2403
@bhushanpadhye2403 2 ай бұрын
माझं मत भाजप+शिवसेना शिंदे सेना+मनसे
@mohanshinde8724
@mohanshinde8724 2 ай бұрын
Jayshree Ram
@maheshdhalwalkar918
@maheshdhalwalkar918 2 ай бұрын
नक्की आमचं मत हिंदूनाच
@shriramkulkarni6489
@shriramkulkarni6489 2 ай бұрын
आम्ही मतदान युती ला केलं होतं मागच्या वेळी काय झाला त्याचा... कोणाचा भरोसा उरला नाही निवडून आल्यावर कोण काय करेल याची शास्वती नाही....😢😢
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 2 ай бұрын
शरदराव तुम्हीं एकदा अनिल थत्तेंची मुलाखत घ्याच.
@pradnyachaudhari126
@pradnyachaudhari126 2 ай бұрын
Sharad पोंक्षे.जय.हिंद
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 2 ай бұрын
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 2 ай бұрын
मनसे राज साहेब ठाकरे ❤
@vinitkulkarni4197
@vinitkulkarni4197 2 ай бұрын
Every one Hindu unity is very very important now don't go on holiday picnic on voting day 20 November every one Hindu unity is very very important now don't go on holiday picnic on voting day 20 November every one Hindu vote more BJP maha yuti mns every one Hindu vote more BJP maha yuti wake up Hindu understand value of vote every one Hindu unity is very very important now it like emergency situation for Hindus every one Hindu vote more BJP maha yuti. Hindu take example Sialkot story'
@somasundarkadur1779
@somasundarkadur1779 2 ай бұрын
Now a weapen called " Vajrayudha" is in Hindus hand. Sharad Ponkshe is appealing to all to vote Hindu supporting Parties. Please Vote BJP combined party for own Survival.
@chandanigaikwad3533
@chandanigaikwad3533 2 ай бұрын
Jai bhim sir
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 2 ай бұрын
काळजी बिल्कुल नका करू साहेब.. 100% तुम्ही म्हणता तसेच होणार.. बीजेपी +सेना शिंदे गट.. सत्तेवर येणार.. बीजेपी 115 + शिंदे सेना 35 =150 सीट.. अजित पवार चि गरज भासणार नाही..... सर्वात जास्त नुकसान उद्ध्वस्त ठाकरे, अजित पवार यांना होणार म्हणजे दोन्ही पक्ष संपणार
@vishnumankar8572
@vishnumankar8572 2 ай бұрын
I respect u sir…m also die hard fan of BJP …..pan ji ghaaan Karun thevali aahe na BJP ne ..tyach Khup aamchya Sadhya manala tras Zala…. Ya veles tyana vot nahi ..
@paragjoshi9885
@paragjoshi9885 2 ай бұрын
आपण पुन्हा एकदा नीट विचार करावा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काही निर्णय हे भिविष्याचा विचार करून घेतलेले असतात, आपण आपले काम करू ते त्यांचे काम करत आहेत शेवटी हे राजकारण आहे, आज जर आपण चुकलो तर भविष्यात आपल्याला खूप मोठा फरक पडतो
@Rambhaumargale722
@Rambhaumargale722 2 ай бұрын
मतदान हे भाजप विरोधी होणार। महाविकाह आघाडी झिंदाबाद।
@s.g.a9765
@s.g.a9765 2 ай бұрын
Sir tumhi shinde gata sobat hotat tar tumahala publicly raj saheb la support nai karayla hava hota karan te tumchya party chya against jau shakta... I hope asa kahi honar nai
@sandeepdeshmukhturbo
@sandeepdeshmukhturbo 2 ай бұрын
👍
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН