अप्रतिम व्याख्यान... हे असे विचार प्रत्येक हिंदूच्या मनात मशाल बनवून पेटू देत 🙏🙏👏👏
@subodhgokhale3574Ай бұрын
👌👌👌🙏💐 दिनदर्शिका किती छान शब्द आहे आणि त्यात सुद्धा ती स्वा. सावरकर ह्या विषयावर. माझेकडे मी दरवर्षी घेतो. व्हिडीओतील मुद्दे अतिशय योग्य आणि समर्पकरित्या मांडले आहेत. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर ह्यांनी समाजासाठी दिलेले योगदान विसरले गेले तर हिंदूंचे अध:पतन हे नक्की आहे.
@madhuripandit9155Ай бұрын
ह्या दिन दर्शिके चे नाव काय आहे,कुठे मिळेल
@vaishalikadam794614 күн бұрын
खुप छान
@SatyamNachare5 күн бұрын
कुठे भेटेल नाव सांगा दिनदर्शिका
@stopkar16Ай бұрын
आज हिंदू एकवटले त्यामध्ये पोंक्षे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे❤
@sandhyaparkar290913 күн бұрын
हरे कृष्ण 🙏🙏🙏🌺🌺
@vaishalikadam794613 күн бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे.
@shriniwastonpay7365Ай бұрын
1857 चे स्वातंत्र्य समर असफल झाले नसते तर आज आम्हा सर्वांची सुन्नत झाली असती. बहादुर शाह जफर हेच बादशाह बनले असते.
@pralhadsawant465Ай бұрын
अफवा पसरवणे बंद करा. पेशवाई आणि स्वराज्याचे सरदार विशेषतः शिंदे त्या मोंगल सलतनीला कंट्रोल करत होते.
@shraddhasalunkhe576126 күн бұрын
ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे संस्कृत भाषा नष्ट करण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न केला तोच प्रयत्न काँग्रेस सरकारने "मोडी" लिपीच्या बाबतित केला! आज आपल्याकडे मोडी लिपीचे जाणकार हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील. यामुळे इतिहासाची फार मोठी हानी झाली आहे!
@proudbhartiya199312 күн бұрын
Ponkshe Ji mi Jain Dharmacha ahe. Mi Raj Sahebanche sagle videos pahilet pracharache. Majha vote MNS lach gela, pan toh umedvar nivdun nahi ala. Pan mala mahitiye pudhchya election la MNS zarur nivdun yenaar. Saglya Hindu ani Jain lokanni ekatra yaela pahije aplya pudhchya peedhi saathi. Nahitar 500-600 varshan nantarna sagle fakta topi waalech distil.
@jyeshthah1Ай бұрын
mi 2 vela purn video baghitla khup chaan
@virajpatil874728 күн бұрын
खूप खूप आभार ❤
@sarojluktuke958611 күн бұрын
कुठे मिळेल ही दिनदर्शिका
@sadhanakarve9113Ай бұрын
काल निकाल लागले. त्यावर आपले विचार सांगा 🙏
@vibhashende450527 күн бұрын
कुठे मिलेल ही दिनदर्शिका? आम्हाला वहीं आहे
@saideep927827 күн бұрын
193 देश आहे. Latest देश South Sudan ahe jo latest 2012 la आजाद झाला ahe. मुस्लिम country पासून