Big fan of Ashok Leyland Bus... काय ते इंजिन, काय तो साउंड, काय ती स्पीड....एकदम❤❤❤❤
@shivtejkamble22244 ай бұрын
Same feeling brother ❤❤❤
@chetangokhale89883 ай бұрын
निस्त आवाजच मोठा
@itsmeraj14564 ай бұрын
शेवटी महामंडळाने कात टाकली तर .... दिसायला आकर्षक अशा बसेस असाव्यात ही अपेक्षा ❤
@nitinakuch49734 ай бұрын
कितीही नवीन आकर्षक आणल्या तरी लोकांना civic sense नाही...
@itsmeraj14564 ай бұрын
@@nitinakuch4973 तेवढं आहे पण बाकीच्या राज्यांपेक्षा आपली लालपरी आकर्षक असायला हवी ही अपेक्षा
@ashishpatil305954 ай бұрын
आकर्षक आणून काय करणार आहे. लोक त्याची परिस्थिती वंदे भारत सारखी करतील वरून रस्ते अशे आहेत आपले की 2 महिन्यात खुळखुळा होऊन जाईल त्यांचा.
@solutionfinance-zv9mu4 ай бұрын
सर्व बस अशोक लेलँड बस घेतल्या बद्दल महामंडळ च अभिनंदन पहिल्यांदा एक चांगला निर्णय
@bharatwadkarjain86284 ай бұрын
कमीत कमी 5000 बसेस घ्या.कारण सध्या ज्या चालू बस आहेत त्या खूप जुन्या झाल्या आहेत ज्या वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत.
@thelayer52112 ай бұрын
50000 jari dilya na tari st driver tyala bhangar krnr ghutka ghaun ghan krnr 😂😂😂
@DeependraRasal4 ай бұрын
साहेब लाल पिवळा कॉम्बिनेशन ठेवायला सांगा,,,आपला जुना पण भारी असा वाटणारा कॉम्बिनेशन होता... पुन्हा पाहावयास खूप खूप आवडेल ❤
@ashokbelhekar774 ай бұрын
❤❤❤❤
@Dhn555353 ай бұрын
😂😂😂ja. Ghari
@vishalshejwal64514 ай бұрын
ST मध्ये नवीन बस येत आहे हि खूप आनंदाची गोष्ट आहे पण सोबत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करता ADAS LEVEL 3 चा विचार असावा असे मला वाटते कारण किमान पुढे १५ वर्ष ह्या बसेस सेवा देतील म्हणून
@RahulPatil-lr5iz4 ай бұрын
🤣🤣🤣🤣😂काय जोक मारतो नं काय
@Sahil-o6k1y4 ай бұрын
बस मध्ये ADAS चा प्रश्न नाही 😂😂😂😂
@ranjitrokade21344 ай бұрын
सर तुमच्या माध्यमातून तुम्ही मी चालक म्हणून एक विनंती करतो दरवाजा हा लाल परी सारखाच पुढील चाकाच्या मागेच असवा प्रवाशी सुरक्षिततेच्या दृष्टीने
@narayangadekar67174 ай бұрын
कर्नाटक सारख्या बस बनवायला पाहिजे व कर्मचारी देखील.👍
@sachintambe93584 ай бұрын
Barobar ahe bhau, 1 no buses ahet karnataka che
@psk5294 ай бұрын
तिकडे कुणाचेही शासन असू दे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कायम मजबूत करतात. आणि आपल्याकडे नुसते राजकारण
@Somraj-o2f4 ай бұрын
कर्नाटकात कमिशन पध्दत आहे
@सुर्यरावसुर्यराव4 ай бұрын
तिथं सदावर्तेसारखी नासकी लोक नाहीत.....
@Tumharaabbu-xn6cd4 ай бұрын
4 mahinyat kharab karnar aaple driver😂😂😂
@AvinashJadhav-kc3sy4 ай бұрын
सर प्रथम तुमचं मनापासून आभार मानतो..कारण एसटी ची प्रत्येक अपडेट प्रवाशांच्या पर्यंत पोहचवत आहात.. प्रवाशांच्या सेवेसाठी चांगली बातमी आहे.. तसेच सर फक्त बसेस खरेदी करून उपयोग नाही.सर आत्ता सन२०२४ चालू आहे.सर येथुन मागे एसटी महामंडळ मध्ये चालक तथा वाहक भरती प्रक्रिया राबविली होती.सन२०१९ मध्ये एसटी महामंडळ मध्ये चालक तथा वाहक भरती प्रक्रिया राबविली होती त्या भरती प्रक्रिया मधील बरेच उमेदवार अतिरिक्त निवड यादी मध्ये आहेत तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवारांना सेवेत सामावून घेतले पाहिजे धन्यवाद कोल्हापूर विभाग
@dilipshelke60414 ай бұрын
तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन साहेब समोरील मोठ्या काचा खाली दोन हँडल लावणे काच साफ करण्यास करिता
@JagdishGhuge-i2b4 ай бұрын
रोहित सर यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन कारण आपल्या परीने चांगले प्रयत्न केले जात आहेत एस्टी कर्मचारी आणि प्रशासन आणि सरकार आणि लोकपरतिनिधींनीही लक्ष वेधले गेले पाहिजे कामगारांना न्याय द्या वेतन आयोगाची अंबळबाजवनी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो
@AvaliyaPravasi4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी ! ❤️
@gaibisahabnagure21374 ай бұрын
धन्यवाद, अभिनंदनची गोष्ट आहे, पण जे हे बस येणार आहेत त्या आपापल्या जिल्हा प्रमाणे किंवा आगाराप्रमाणे RTO पासिंग होणे गरजेचे आहे.
@rahulrindhe73344 ай бұрын
R&T?
@srb61354 ай бұрын
फक्त चालकांना थुंकण्या साठी ब्रेक आणी ऐक्सीलिटरच्था बाजुलाच ट्रे बनवा म्हणजे चालक थुंकुतील आणी पाणी ही टाकतील .....😢😢😢😢😢
@ashokbelhekar774 ай бұрын
अगदी खरं आहे
@SandeshJankar4 ай бұрын
प्लॅटफॉर्मवर लावतानाच गाड्या धडक देतात....
@jitendrapatil-q6v3 ай бұрын
जबरदस्त 🎉
@अमिनेश4 ай бұрын
मला एक सुचवायचे आहे. महाराष्ट्रात महामंडाळाच्या तीन कार्यशाळा आहेत. त्या भाडे तत्वावर अशोका लेलॅण्ड व टाटा अशा कंपनीला द्याव्यात. म्हणजे शाळांना काम मिळेल.
@ashishbadle79104 ай бұрын
Very good news..So at last after a long gap our ST is getting Ashok Leyland buses.... Expect them to ply in ghat sections of Konkan division....
@maheshkartaskar85044 ай бұрын
कर्नाटक बसेस चालक वाहक स्वतःची गाडी समजुन समोरची काच स्वच्छ ठेवतात त्यातुन दृश्यमानता पण वाढते व स्वच्छ पण दिसतात
@AvaliyaPravasi4 ай бұрын
अगदी खरंय !
@anantnandagawali80084 ай бұрын
तुला काय माहित आहे.. तेथील कर्मचारी आणि अधिकारी समन्वय आहे आणि आपल्या महाराष्ट्रात अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांना नीच वागणूक देतात..
@SamadhanMarkande4 ай бұрын
आपलेही चालक काच साफ करतात.
@dnyaneshwarshegokar4 ай бұрын
त्यांना पगार पण तसेच आहेत काचं साफ करतील त्यात काही नवीन नाही
@sukumarwankahede33144 ай бұрын
अगदी बरोबर
@shaileshsavant10924 ай бұрын
Khup chan bhau..👌🏻
@milindkamble90864 ай бұрын
चला बुद्धी आली एकदाची. मी स्वतः अशोक लेयलँड चिता गाडी टेस्टिंग सर्टिफिकेशन केलेली आहे. चांगली गाडी आहे.
@shekharmoota19834 ай бұрын
Please make video on Ashok Leyland New Fully build MSRTC buses..
@pratikpakhale19694 ай бұрын
आमच्या विदर्भात अकोला आगारात ना स्लिपर+सिटर बस आल्या ना आयशर BS6 हायर बस आल्या विदर्भात नेहमी कमी बसेस का देतात हा आम्हा प्रवाशांना पडलेला एक प्रश्न आहे
@Sahil-o6k1y4 ай бұрын
अगदी बरोबर
@Sahil-o6k1y4 ай бұрын
आणि आज पण दर्यापूर ला जाणाऱ्या बस कमी आहेत
@PrasadSutar-d4k4 ай бұрын
सर्वप्रथम एसटी महामंडळाचे अभिनंदन... बस या आकर्षक रांसंनगतीमध्ये मग त्यामध्ये interior खासकरून छान असावं अस मला मनापासून वाटतं..आणि luxury feeling ala पहिजे.
@AdnanKhan-xq4kh4 ай бұрын
I hope pune division will finally get Leyland buses this time 🙏😛
@devendraupadhye70564 ай бұрын
नविन बस जरी आले तरी ते नेहमी स्वच्छ ठेवणेजरुरी आहे.
@sunilsuryabhangandal26144 ай бұрын
प्रवाशी सुरक्षिततेचा एक भाग म्हणून बस मध्ये पुढे व मागे असे दोन व ड्रायव्हर केबिन मध्ये एक आणि जेथून प्रवाशी बसमधे चढतात त्या दाराजवळ बाहेरून एक असे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले तर खूप सुरक्षित होईल आपली एसटी....
@sandeshjogi12714 ай бұрын
ज्या सध्या बसेस आहेत त्या सर्व बसेस धुणे आणि साफ करणे हे महत्त्वाचे आहे आणि इंजिन चा पण खूप आवाज येतो या इंजिन चे पण maintance होणे गरजेचे आहे
@hemantkapadnis73014 ай бұрын
ड्राइवर कॅबिन मध्ये शीट असलेल्या बस पाहिजेत.
@shaileshsavant10924 ай бұрын
@@hemantkapadnis7301 ड्रायव्हर केबिन मध्ये प्रवासी आणि लगेज यांना परवानगी नसते तसे परिपत्रक देखील आहे त्यामूळे नवीन बस बांधणीत पुढे सीट येत नाही.
@rjstatus78344 ай бұрын
कशाला तुला बस चालवायची आहे का
@SamsungJ5prime-kx2kt4 ай бұрын
Ashok Leyland lover ❤🎉
@psk5294 ай бұрын
छान बस आणा पण कृपया त्या चांगल्या मेन्टेन करा आणि आपण प्रवाशी सुद्धा बस स्वच्छ ठेवूया.
@milindjadhav87234 ай бұрын
एवढा खर्च करून नंतर, बसेस मेन्टेन करत नाहीत हा सर्वात मोठा प्रोब्लेम आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये. कर्नाटक सारख्या बसेस ची बॉडी बांधली पाहिजे,जी दणकट आणि मजबूत आहेत.
@मराठीमाणूस-ह7म3 ай бұрын
काहीही असो पण रंग लाल हवा awdat नाही पण st साठी तोच best आहे
@lonnirohnov60844 ай бұрын
छान बातमी.👌👌 नविन बसेस घ्या ... पण साहेब..महामंडळास त्या बसेस आतुन व बाहेरून स्वच्छ व मॅकेनिकली मेन्टेन ठेवायला सांगा... नाहीतर 'नव्या नवरीचे नऊ दिवस' काही महिने गेल्यानंतर त्यांचा देखील 'कबाडखाना' करतील एक एस्.टि. प्रेमी.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 धन्यवाद 🙏🙏🙏
@satyajitsaundattikar4 ай бұрын
Sadhya tari buses kabadkhana ch ahet
@somdattsable55404 ай бұрын
Ata ashok Leyland ne navin 15 m length chi front engine multi-axle bus chassis launch keli ahe Ithun pudhe M.S.R.T.C aswhamedh sarkhya buses sathi ya bus chassis la pasanti denar ka ?
@GajendraDarak4 ай бұрын
1990 अगोदरचे वैभव एसटी महामंडळाला प्राप्त होणे खूप जरुरी आहे याकरिता प्रयत्न होणे प्रयत्न होणे खूप जरुरी आहे
@simantbhingarde72194 ай бұрын
MSRTC ZINDABAAD 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤❤❤❤ msrtc bus lover from ratnagiri maharashtra ❤❤❤😊
@balkrishnashinde53054 ай бұрын
एस टी बसेसचे RTO पासिंग विभागीय स्तरावर व्हायला पाहिजेत
@NileshKhot-wp3bc2 ай бұрын
महायुतीच्या सरकारना जास्तीत जास्त नवीन बस जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत महायुती सरकारचा हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐🙏🙏
@chetankharat75494 ай бұрын
Sir lal colour ha s.t che valkha ahe Ani s.t aaple agodarche ze model hote tay sampun s.t che valkha gamvli ahe Ani ata colour cha tari farak karu naka
@pranitnikam36304 ай бұрын
राज्यात किती आगार आहेत आणि २१०४ बसेस प्रत्येक आगार ला किती मिळणार...परत पहिली होती तीच परिस्थिती होणार का मग
@isshiomi63644 ай бұрын
Eicher च्या बस सर्वात छान आहेत...
@nandkishorkinake37214 ай бұрын
खूप खूप छान माहिती, दादा
@malharsor65822 ай бұрын
Bhau msrtc kade jaya mg bs6 new ahe taya kantrati bus tya shivshai jasya wapas jatil ka?
@DapkarPravin4 ай бұрын
छान माहिती 🎉अभिनंदन 😊
@nagendrahiremath76424 ай бұрын
कर्नाटक व तामीलनाडू मधील बसेस कसे आहेत त्या प्रमाणे बॉडी मॉडेल बनायला पाहीजे
@vaibhavsolkar61014 ай бұрын
सदर एसटी बस ला,लगेच डीक्की आहे का,??
@omkarsolapure69043 ай бұрын
Any update about acquiring 1295 buses on lease by msrtc
@chintamansanap77383 ай бұрын
छान
@southtraveller_4 ай бұрын
Tamilnad rtc ne tasech Nwkrtc ne pn new colours made ale ahe, mast ahet, ani donhi KMS bengalur madun bus bandun getlet
@prashantparab84114 ай бұрын
Company che finishing chan aste
@AniruddhaJog-od1vm4 ай бұрын
Laal rangachi livery problem nahiye. London bus bagha. Laal ch ahet But kiti chaan ani iconic distat Non maintenance of buses is the problem. Bad roads is the problem
पूर्वी प्रमाणे पिवळा पट्टा बसवर असावा, टोमॅटो रेड किंवा अबोली रंग भिकार दिसतो. आणि पांढरी बस अँब्युलन्स वाटते.
@अमिनेश3 ай бұрын
पालघर विभागातील सर्वच आगारातील बसेस निवृत्त झालेल्या आहेत.
@ganeshdevkar43004 ай бұрын
वाहकांना पण निट बसता येइल याचा अवलंब करा बसमधे मधे चालता येणेसाठी अंतर ठेवा वाहक विंडो मोठी ठेवा म्हणजे चालकांना मदत करता येइल
@prashantmohite33244 ай бұрын
मित्रा शिवशाही सुद्धा दापोली वर्कशॉप मध्ये बांधली गेली पाहिजे अधिक उत्तमरित्या
@dhirajshinde41372 ай бұрын
Build up quality thodi improve karayla havi ahe coz contract bus chi complete vat laglii ahe
@amolatope4 ай бұрын
बहुतेक ST स्टँड ची अवस्था फार वाईट आहेत. बसायची आणि टॉयलेट ची सोय वाईट आहे. त्यात सुधारणा करा लवकर... एक स्टँड (बारामती) खूप भारी करून सगळे बजेट संपवून बाकी स्टँड तसेच खराब ठेवणे चूक आहे. असे show बाजी बंद करावी आणि खरे काम करावे
@thelayer52112 ай бұрын
Baramati cha bus stop nahi airport ahe to 😂😂
@sureshmasaye47874 ай бұрын
तालुका पातळी वर ज्या प्रकारे बसेस सोडण्यात आले पाहिजे जेते गर्दी होते व प्रार्वेट बसेस ना हरवले पाहेजे व कमचारी वरघ सेवा भावी अशवा
@sujitahire21953 ай бұрын
बसेस च्या एकूण संख्येवर जास्त काही परिणाम होणार नाही बर्याचशा बसेस स्क्रॅप मध्ये जातील आणि बसेस चा सध्याचा जो तुटवडा आहे तो तसाच राहील .. नवीन बसेस चा आनंद रोहित च्या चेहर्यावर बघू शकतो ... आणि हो या बसेस चे वितरण योग्य व न्याय्य पद्धतीने केले गेले पाहिजे ... आजकालची नवी पद्धत म्हणजे एकाच आगार ला 10-15 बसेस मिळतात आणि शेजारच्या आगार ला एक ही बस मिळत नाही ... बरेच आगार आहेत ज्यांना 2018-19 पासून एक ही नवीन बस मिळाली नाही
@AvaliyaPravasi3 ай бұрын
काहीच बसेस नसल्यापेक्षा ज्या आहेत त्यांचे स्वागत करणे म्हणजेच आनंद आहे ! मुळात बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असताना येणाऱ्या बसेस नक्कीच ती कमतरता भरून काढू शकत नसली तरी, काही अंशी समाधान तरी देतील. आणि राहिला बसेस वाटपाचा प्रश्न तर राजकीय हस्तक्षेप आला की बऱ्याच आगारांना नव्या बसेसपासून वंचित राहावे लागते, हे सत्य आहेच, याशिवाय दुसरे कारण देखील असे की नव्या बसेसची AMC ही ज्यातट कंपनीला दिली असल्याने मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून एकाच आगारास इतक्या जास्त बसेस देण्याचे प्रयोजन केले आहे.
@shaikhmumtazahmedahmed93404 ай бұрын
परळी आगार जिल्हा बीड ला कधी येणारं गाडी
@prashantmohite33244 ай бұрын
मित्रा ज्या दापोली वर्कशॉप मध्ये ए स्लीपर कोचेस बचेस बांधलेले आहेत ते अतिशय उत्तम आहेत तशात बसेस महामंडळाने बांधाव्या
@pramodjoshi5084 ай бұрын
Considering vast rural area the buses should be like Karnataka simple buses.
@YSD-yx9rp4 ай бұрын
बस चा दरवाजा मध्यभागी केला तर प्रवाशांना सोयीचे होईल. गुजरात चे महामंडळ अशा बसेस चालवत आहे. जास्त decorative bus महाराष्ट्राच्या रस्त्यावर उपयोगी नाही. एसटी सद्ध्या चालवत असलेल्या बसेस ची कंडीशन अतिशय खराब आहे. अक्षरशः खुळखुळा झालेला आहे. त्यांचा show एकदम कमी झालेला आहे नीट रिपेअर न केल्यामुळे. महाराष्ट्राची ST इतर ST च्या तुलनेत अत्यंत कमी दर्जाची वाटते.
@deepaktawde97634 ай бұрын
Mi mail kela ahe.. te model red asla tari khupach bhari vatat ahe.. bakichya states pekshya apan laal rangat sunder model gheun traditional touch sobatach well facilitate bus nakkich adopt karu shakto❤
@prashantgholap44234 ай бұрын
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देखील मिळावे
@Vinods19884 ай бұрын
Ashok Leyland ST Bus ❤
@mahendrajoshi48343 ай бұрын
पुणे ते देवरुख ज्यादा बसेस सोडण्यात येणार की नाही ती तारिक
@adardneham4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@AsimKhan-nz4oi4 ай бұрын
कोकणात आता बस द्या ची गरज आहे
@SamadhanMarkande4 ай бұрын
बसेच बनवताना एस टी चालकांना विचारात घ्या त्यांना बस चालवावी लागते, बी एस 6ज्या बसेस बनवल्या त्या मध्ये बसले असता चालकांना वाहकांना व प्रवाशांना गरम वाफ लागते.
@AvinashJadhav-kc3sy4 ай бұрын
सर आईशर कंपनी च्या बसेस घेतल्या तर आवरेज कडुन महामंडळाला परवडेल... तसेच अशोक लेलंड व टाटा ह्या कंपन्या जगात brand आहेत.
प्रत्येक बसलेला समोर एक डोअर आणि मागे एक डोअर म्हणजे काय होणार चढायला आणि उतरायला गर्दी होणार नाही.
@sharadpise27864 ай бұрын
3*2 55शीटर प्रशस्त अशा बसेस महामंडळाने लेलँड कंपनीकडून बनवून घ्यावेत
@Vijaykumarbansode20074 ай бұрын
Thekedar kon aahe ? Privatization mule contract dila aata contractor kon aahet
@sanmitram41724 ай бұрын
Thanks for this informative video.. Tumhi Mechanical Engineer ahat ka?
@pratikpatil66394 ай бұрын
Ashok Leyland Automotive Heavy Commercial Brand
@kunalkhobragade14123 ай бұрын
जरा कर्नाटक केरळ इथल्या बस आणि त्याच्या सुविधा बघा त्याचा अभ्यास करावा एकदा msrtc नी काही तरी शिकावं राव इत्रान कडून पण
@SaishPrabhudesai4 ай бұрын
Ap govt has recently purchased some new Buses which looks d best
@chetanpatil31264 ай бұрын
Shree chatrapati shivaji maharaj chya uucha maharashtra madhe bus cha colour manje orenge bhagwa asayla pahije.... 🧡
@ashokbelhekar774 ай бұрын
एकच बस एकच चालक एकच वाहक आणि एकच मार्ग हा प्रयोग करून पहा म्हणजे प्रवासी वाहतूक जास्त होईल आणि गाडींचा मेंटेनन्स कमी होईल.
@jiteshsondkar4784 ай бұрын
❤❤❤❤❤चालकाच्या समोरील मोठ्या काचेच्या खालील बाजुस 1खिडकी असावी त्याच बरोबर चालकाच्या डाव्या बाजूला डोक्याचा वरच्या बाजूला खिचडी असावी ❤❤🎉🎉🎉🎉
@KhoK-tl1wb4 ай бұрын
Karnataka bus best
@adardneham4 ай бұрын
I like st
@nileshyalkar17644 ай бұрын
karmacharyanni khaugiri kami keli pahije ani pramanikpane mantenance kela pahije.mhanje ya 5warsha tari tiktil
@sheelanaik75354 ай бұрын
Buses photo tsri dakhva.nustech bhashan kay kamache
@mohitgarage50404 ай бұрын
Ya sarva buses kokan Ani khandesh division madhe dyavat
@chiranjeev52 ай бұрын
Khara sangu tr mala junyach lal bus mast vattat tya paltat pn mast
@sandipmaske23474 ай бұрын
दादा कोणत्या येऊ द्या आपण लवकर येऊ
@bharatwadkarjain86284 ай бұрын
लेलँड ची design चांगली नाही,विठाई सारखी MG कडून बसेस बांघून घ्या.
@Sahil-o6k1y4 ай бұрын
विठाई ची design उत्तम आहे ना गाड्या टेकतात ना Maintainance ठेवावे लागते जास्त
@ajeetchavan21164 ай бұрын
Fakata leyland bus je division used kartat tyana davi...baki Tata either baki divisional denat javi
@rupeshkumre24914 ай бұрын
Jya buses apan display kele ahet Ashok Leyland chya tyanche seats ajjibat comfortable nahi ahet pravasa karita na leg room ahe na back support 70 km pravas karnyat halat kharab houn geli... amchi.. brand kuthl ahe yaa pexa pravashyanna te company kiti sukhmay pravas dete hyala jast important aahe..👍
@ajeetchavan21164 ай бұрын
Leyland bus best
@shantanubabar71324 ай бұрын
scania company chay ashwmedha buses band kaa zalayt ?
@sugatnandagawli21134 ай бұрын
टाटा ला द्यायला पाहिजेत एवढ्या वर्षांचा विश्वास
@sumitsimplylogical73254 ай бұрын
Absolutely right 👍
@santoshjawale67104 ай бұрын
दरवाजा टायर च्या पाठीमागे पाहिजे कारण काम करायला बर पडत,मी mech, आहे 🎉