Пікірлер
@DiwanjiGavit-q3u
@DiwanjiGavit-q3u Сағат бұрын
आदिवासींच्या नावाने सगळेच पोळी भाजून घेतात सारे राजकारणी सारखेच आदिवासी च्या आरक्षणावर वार होतोय त्याच काय तुम्ही पण तेच आणि दुसरे पण तेच इलेक्शन आले की आदिवासी आठवतो सगळ्याना
@vilasmohankar3817
@vilasmohankar3817 Сағат бұрын
Jay Johar
@sangitavkondhari3762
@sangitavkondhari3762 Сағат бұрын
मग धनगर समाज आमच्या आरक्षणातून, आरक्षण मागत आहे, आम्हांला शिव्या देत आहेत, त्याविषयी पण बोला... जय आदिवासी, जय जोहार.
@nileshthorave5651
@nileshthorave5651 2 сағат бұрын
He kru nko tuzi Kay ke te sang
@BingeMarathi
@BingeMarathi 5 сағат бұрын
साहेब तुमच्या साहेबांचं पश्चिम महाराष्ट्र मधे कोणाची जास्त आहेत ते बघा पहिले. बारामती मध्येच गेम होईल
@ManishaMorkhade-z3h
@ManishaMorkhade-z3h 5 сағат бұрын
Wa dada
@r.r.m8881
@r.r.m8881 6 сағат бұрын
Jay Adiwasi
@Sharadthokal23
@Sharadthokal23 6 сағат бұрын
शिरुरच अभ्यासू नेतृत्व खासदार कोल्हे साहेब जय शिवराय, जय ज्योती, जय भिम, जय आदिवासी
@samadhanmasal1namberpdsahe901
@samadhanmasal1namberpdsahe901 6 сағат бұрын
अमोल कोल्हेसहेब महाराष्ट्रात धनगड नाही आहेत ते आम्ही धनगर आहोत
@jaganbahiram9328
@jaganbahiram9328 7 сағат бұрын
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच आदिवासी बांधव आठवतात, एरवी सर्वच पक्ष स्वार्थी आहेत. आदिवासींना नेहमी कमी लेखतात. हिनवतात. धनगर बांधव घुसखोरी करु पाहत आहे. तुम्ही का मूग गिळून गप्प बसले. बोला ....
@SatTyyy..._.
@SatTyyy..._. 7 сағат бұрын
लबाड कोल्हा
@santoshgawari4141
@santoshgawari4141 7 сағат бұрын
मग जुन्नर तालुक्याला आदीवासी आमदाराला महाविकास आघाडी कडून तिकीट द्या एकदा 🙏
@yuvrajpithe2115
@yuvrajpithe2115 7 сағат бұрын
Super mp maharashtra amol kolhe saheb thanks..
@panditraomaske5590
@panditraomaske5590 7 сағат бұрын
साहेब तुम्हांला धनगरचे मतदान मिळाले नाही? असू द्या पुढे समजेल...
@sunilkorda7854
@sunilkorda7854 7 сағат бұрын
जय आदिवासी जय शिवराय जय भीम ❤
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 7 сағат бұрын
जय शिवराय
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 7 сағат бұрын
जय शिवराय
@AbdulShaikh-vw4nq
@AbdulShaikh-vw4nq 7 сағат бұрын
जय आदिवासी
@samadhandeore6602
@samadhandeore6602 7 сағат бұрын
Jay malahar tapyat alyavr karyakram karu
@YouTubePoster000
@YouTubePoster000 8 сағат бұрын
सर्व ठीक आहे बेटा पण धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षणाच राजकारण बिलकुल करायचे नाही.... शरदचंद्र पवार यांना सरत्या शेवटच्या आयुष्यात सांगा त्यांना जरा...
@PramodGodhale
@PramodGodhale 8 сағат бұрын
Sir pesa sathi saport kara pls😢
@rajendrakale6556
@rajendrakale6556 8 сағат бұрын
म्हणजे साहेब तुम्ही पण धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत.. 🙏🙏
@popatpote3283
@popatpote3283 8 сағат бұрын
जय आदिवासी ❤❤🎉🎉
@valviindrajit3920
@valviindrajit3920 8 сағат бұрын
Jay Adivasi Jay Birsa Amol Kolhe Saheb
@yuvrajshelkande5669
@yuvrajshelkande5669 8 сағат бұрын
जय आदिवासी
@rjeditor389
@rjeditor389 8 сағат бұрын
Sheru chi natak ahet
@thepath1343
@thepath1343 8 сағат бұрын
Dr saheb lakshat rahil amhala 😅
@rjeditor389
@rjeditor389 8 сағат бұрын
Bhujbal yener
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 8 сағат бұрын
भारताचे मुलवासी आदिवासी लोकांनी इंग्रजा विरोधात जेवढे बलिदान दिले आहेत ते कोणत्याही प्रकारची उल्लेख केलेला नाही शिवाजी महाराजांचे सेनापती आदिवासीच होते आणि महाराणा प्रताप चे सेनापती हि आदिवासी च होते आणि काही ठिकाणी आदिवासी राजा हि होते त्यांचे किल्ले आज भी जिवंत आहे म्हणून आदिवासींनी या भारत देशाला आजादि देणारे आदिवासी समाज होता हे विचरुन चालणार नाही जय मुलवासी
@yuvrajzirwal5861
@yuvrajzirwal5861 8 сағат бұрын
साहेब तुम्ही आमचा आद्ववासी च नाव घेतला pan आमच्या बिरसा मुंडा चा नाव नाही घेतला जय आदिवासी
@EknathMuthe-d5u
@EknathMuthe-d5u 8 сағат бұрын
जय शिवराय, जय आदिवासी,जय जोहार...🙏
@baburaodeore3447
@baburaodeore3447 8 сағат бұрын
Dr. Amol saheb, I like your speech.
@baburaodeore3447
@baburaodeore3447 8 сағат бұрын
MVA jindabad. Sharadchandra Pawar ji jindabad.
@anillifestylevolg19
@anillifestylevolg19 8 сағат бұрын
Jay Adiwasi Jay Johar 🌾🐯
@shivamvalvi4066
@shivamvalvi4066 8 сағат бұрын
जय आदिवासी दादा जय जोहर ❤
@rakeshpawara5821
@rakeshpawara5821 9 сағат бұрын
जय बिरसा
@hemantgaikwad2124
@hemantgaikwad2124 9 сағат бұрын
जय आदीवासी ❤❤❤❤❤❤❤❤
@BharatThakre-q9x
@BharatThakre-q9x 9 сағат бұрын
साहेब तुमचया सर्व आदीवासी समाज तुमचया सोबत आहे
@hemantgaikwad2124
@hemantgaikwad2124 9 сағат бұрын
कसमादे पट्यात आदरणीय अर्जुन तुळशीराम पवार AT PAVAR यांनी कासमादे पाणीदार केलं हे विसरून चालणार नाही............................................................................................................................,,.....................................................❤❤
@BharatThakre-q9x
@BharatThakre-q9x 9 сағат бұрын
Good sar
@rohidasvirnak488
@rohidasvirnak488 9 сағат бұрын
जय आदिवासी..!!
@upscaspirants.9211
@upscaspirants.9211 9 сағат бұрын
जय आदिवासी
@baputambe1949
@baputambe1949 9 сағат бұрын
अरे कोल्या ओबीसीचे आरक्षण धोक्यात ओबीसीचे आरक्षण धोक्याच्या बोलके गाढवा धनगराचा आदिवासीच राहू दे
@balubhale1452
@balubhale1452 9 сағат бұрын
Jai aadivasi kolhe saheb
@purushottambhusare832
@purushottambhusare832 9 сағат бұрын
जय शिवराय साहेब, जय आदिवासी जय जोहार
@DevendraPawar-n4z
@DevendraPawar-n4z 9 сағат бұрын
साहेब पेसा भरती साठी काहीतरी प्रयत्न करा, खूप उपकार होतील.
@kashinathsarogade9866
@kashinathsarogade9866 9 сағат бұрын
साहेब तुम्हाला लोकसभेला पाठिंबा दिला मग आता विधानसभेला जुन्नर तालुक्यात आदिवासी उमेदवाराला तिकीट देणार की नाही,ही भूमिका स्पष्ट करा.
@kunaljadhav16
@kunaljadhav16 9 сағат бұрын
Adiwashi Madhe Dhanagar Nako He Jahir kara
@manojga1n
@manojga1n 8 сағат бұрын
Agdi barobar
@manojga1n
@manojga1n 8 сағат бұрын
Pan yanchyakadun apeksha nahi mag aplyala apaksh bara
@vivekvalvi-mb3bp
@vivekvalvi-mb3bp 9 сағат бұрын
अगदी बरोबर डॉ साहेब....