मंत्रीमहोदय उत्तर द्या, ही मुस्कटदाबी का?

  Рет қаралды 46,991

Amol Kolhe

Amol Kolhe

Күн бұрын

Пікірлер: 98
@Bhausaheb2424
@Bhausaheb2424 Ай бұрын
धन्यवाद अमोल दादा ह्या मुद्द्यावर बोललात, निकम साहेबांना न्याय द्या फक्तं 🙏🏻🥺 आम्हाला तुमच्या वर विश्वास आहे ❤
@SwagatPatil-j3u
@SwagatPatil-j3u Ай бұрын
खासदार साहेब तुम्ही स्वतः आमच्या सर्व आंबेगाव शिरूर जनतेला न्याय दिला पाहिजे...
@DataDhadwad
@DataDhadwad Ай бұрын
🙏👍🔥👍👍🙏👍👍👍
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b Ай бұрын
❤❤
@nitinpingale5796
@nitinpingale5796 Ай бұрын
आपण कारखान्यावर येऊन जाहीर निषेध करण्यासाठी उपस्थित रहावे 🙏
@gauriborhade-kb7rq
@gauriborhade-kb7rq Ай бұрын
... देवदत्तजी निकम साहेब रे फक्त आंबेगांव तालुका आमदार 2024 , ❤ , ...
@malhartarade
@malhartarade Ай бұрын
खासदार साहेब आपण विकासावर लक्ष देऊन शिरूर लोकसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील राहावे... देवदत्त निकम साहेब यांनी सदर कारखान्याचे माध्यमातून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा.. हीच माझ्यासारख्या कार्यकत्याची अपेक्षा आहे.. जे चुकीचे वागेल त्याचा जनता जनार्दन न्याय करेल
@YogeshWalunj-wd8sm
@YogeshWalunj-wd8sm Ай бұрын
सहकार मंत्री दात काढत बसलेला. यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले पाहिजे
@vipulkhaire9398
@vipulkhaire9398 Ай бұрын
हे सर्व लज्जास्पद आहे.. वळसे एवढे नालायक असतील वाटल नव्हत
@dnyaneshshelke9258
@dnyaneshshelke9258 Ай бұрын
महत्त्वाचा मुद्दा आंबेगाव तालुक्यात नवीन तयार झालेल्या खाजगी साखर कारखाना पराग शुगर चे मालक देवेंद्र शहा हे भीमाशंकर सहकारी कारखाना असलेला सहकारी साखर कारखाना यांच्या वार्षिक सभेमध्ये येऊन गुंडागर्दी करत होते कालचे सभेतील सर्व चित्र पाहता भीमाशंकर सहकारी कारखाना चे भविष्य आणि आंबेगाव मधील उद्योग धंदे वळसे पाटील आणि देवेंद्र यांच्या भागीदारीचा सभेमध्ये ठसा उमटलेला दिसतो बाकी आंबेगाव मधील जनता सुज्ञ आहे 🙏
@-bobhatanews9951
@-bobhatanews9951 Ай бұрын
जाहीर निषेध
@YogeshWalunj-wd8sm
@YogeshWalunj-wd8sm Ай бұрын
Ha वळसे पाटलाचा विकास. शेतकऱ्याला जिवे मारायची.
@gauriborhade-kb7rq
@gauriborhade-kb7rq Ай бұрын
... घोडा मैदान जवळच आहे , आंबेगांवात गाजा वाजा दिलीपरावांचा बोगस किल्ला , 😂😂😂😂😂 , ...
@aniketjadhav-uw9hk
@aniketjadhav-uw9hk Ай бұрын
शिशुपालाच्या मार्गावर त्यांचे मार्ग क्रमन चालू आहे,जनता कृष्ण रुपाने त्याना मतदान रूपी सुदर्शन चक्रान उत्तर deil
@khandgesanket1234
@khandgesanket1234 Ай бұрын
फक्त निकम साहेब💯🔥
@sagargawade571
@sagargawade571 Ай бұрын
आमदार फिक्स निकम साहेब 100 %
@जुन्नरकर693
@जुन्नरकर693 Ай бұрын
मुस्कटबजी नाही स्टंटबाजी चालू आहे
@tusharkohokade347
@tusharkohokade347 Ай бұрын
मुळात ही सर्व साधारण सभा नव्हती ही दंडेल शाही सभा होती
@sunilgawande438
@sunilgawande438 Ай бұрын
वळसे पडला आजच
@omkardoke8517
@omkardoke8517 Ай бұрын
खासदार साहेब आपण कधी वेळ काढून भीमाशंकर कारखान्याला भेट द्या पहिली गोष्ट .. आणि घोडगणगा विषयी पण अशीच रील बनवा आपल वक्तृत्व छान आहे .. आणि ज्यांना गुंड म्हणता त्यांच्या गाडीत फिरून तुम्ही खासदार झालात ... त्यांच्या हातात हात घालून फिरत होते तेव्हा ते गुंड नव्हते का
@makaranddhumal1087
@makaranddhumal1087 Ай бұрын
कारखाना सभासद होण्यासाठी शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून पैसे घेतले पण सभासद केले नाही.ही शिरूर करांची बाजू कोणीच का घेत नाही.
@भोलेशंकर-च3ध
@भोलेशंकर-च3ध Ай бұрын
Mansing pachundkar la sang 😂😂😂😂
@जुन्नरकर693
@जुन्नरकर693 Ай бұрын
निकमसाहेबांनी ने घेतले त्यांची काही जबाबदारी आहे का नाही? त्यांनी खाल्ले बाकीच्यांनी त्यांचं खरकट काढायचे का?
@जुन्नरकर693
@जुन्नरकर693 Ай бұрын
निकम साहेब कोणत्याच त्यांच्या मुलाखतीत म्हटले नाही त्यांनी मागण्या केल्या १) मी स्कूल कॉलेज चालू केलं तुम्ही फार्मसी कॉलेज काढा २) वाघ रात्री आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यवाही कारखान्याने करा ३) ऊस दरवाढ करा ( आपला इथेनॉल प्रकल्प झाल्यावर साहेब स्वतः बोलले मागच्या मीटिंग मध्ये अपोआप दर वाढ होईल) ४) विघ्नहर एवढं दर देते आपला कारखाना का देत नाही( हे आस झालं शेजाऱ्यची बायको सुंदर मला पण सुंदर बायको द्या) विघ्नहर इथेनॉल प्रकल्प करणार आहे का सुरू? या मागण्यांचा आणि कारखान्याचा काय संबंध आपला भीमाशंकर घोडगंगl व्हायला वेळ लागेल का? जाणून बुजून का त्रास देता?
@sachinshinde8
@sachinshinde8 Ай бұрын
Nikam saheb
@SachinSurve-n6c
@SachinSurve-n6c Ай бұрын
Walse.patil.kiti.nalayapana
@BharatTambe-yw5wj
@BharatTambe-yw5wj Ай бұрын
साहेब, निकम साहेब 1000% निवडून येणार आहे, तूम्ही फक्त प्रचार करताना पूर्ण ताकत लावुन यांना चंगला घोडा लावा...... वळसे पाटलांच्या लोकांनी काल नालायक पणाचा कळस घातला आहे
@tanajidangale5160
@tanajidangale5160 Ай бұрын
सहकार नाही कोल्हे सर हा हा कार,आहे महाराष्ट्रात, सगळेच शेतकऱ्यांना दाबुन ठेवत आहे,
@tukaram.rabhajipawar4595
@tukaram.rabhajipawar4595 Ай бұрын
भिमाशंकर साखर कारखान्याचे वार्षिक सभेत कारण नसताना हे गुंड प्रवृत्तीचे लोकांकडुन नियोजनपूर्वक राडा राजकीय घोषणा देवुन तुमच्या समोर निकम साहेबांचा आपमान केला कशासाठी कोणासाठी केला कोणाच्या सांगण्यावरून केला हे वळसे पाटील साहेबांनी जनतेला सांगावे आपण आयुष्यभर राजकीय फायदा घेतला असताना हे आपल्याला शोभनिय नाही??? आपणाकडून अनितीने हुकुमशाही करून न्यायाविरोधी मुस्कटदाबी करण्यात यावी ही जनतेला अपेक्षा नव्हती?? सर्वांतर्फे जाहीर निषेध करीत आहे
@JyotiGorde-oo8gl
@JyotiGorde-oo8gl Ай бұрын
😊
@aakashbhor7528
@aakashbhor7528 Ай бұрын
Dilog sodun kay yety aaplyala
@chetanchavhan9469
@chetanchavhan9469 Ай бұрын
Only Dilip walse patil saheb
@Dtyfhhbjkkoki
@Dtyfhhbjkkoki Ай бұрын
दादा कधीतरी जा दिवसभर वेषांतर करून जुन्नर घोडेगाव राजगुरुनगर मधील सरकारी कार्यालया बाहेर असलेल्या हॉटेल मध्ये चहा प्यायला बाहेर पडणाऱ्या जनतेला विचारा किती हेलपाटे मारले किती पैसे दिले तेव्हा कामे झाली सरकारी हॉस्पिटल मध्ये जा किती औषधे उपलब्ध आहेत पहा स्कुटी ने प्रवास करा रोड ने कळेन महिलांच्या समस्या तुम्ही बनविलेल्या रोड ची क्वालिटी मावळात का मावळ्यांना भेटा
@sachinshinde8
@sachinshinde8 Ай бұрын
Nikam ata amadar zalyavarach nyay milel
@Dtyfhhbjkkoki
@Dtyfhhbjkkoki Ай бұрын
दादा तुमच्याने महत्वाचे एक काम होत नाही दोघांत भांडणे लावणे आणि राज्य करणे ही तुमची आणि तुमच्या पक्षाची निती सर्वाला मोफत शिक्षणं मोफत आरोग्य यावर कधी बोलत नाही आणि तुम्ही बोलणार पण नाही तुम्ही डॉक्टर जनता देव म्हणते तुम्हाला दुसऱ्या लॅबचा रिपोर्ट डॉक्टर स्वीकारत नाही शाळकरी मुलांना पालकांना सरकारी कार्यालयात महिना दोन महिने हेलपाटे मारायला लागतात धनगरवाडी तुमच्या घरापासून 3_४ किमी दूर संध्याकाळी शाळकरी मुलींना एस टी उपलद्ध होत नाही ते नाही दिसत तुम्हाला महाराजांची भूमिका केलीत तुम्ही तशी कामे करा तिकडे ते भांडू दे नाही तर ताटात जेवू दे सर्वसामान्यांच्या समस्या दूर होतील यावर लक्ष द्या
@amolankush6362
@amolankush6362 Ай бұрын
योगदान द्यायला कारखान्यावर बसवले पण वळसे पाटील यांनीच...कोल्हे साहेब बौद्धांच्या जमिनी नागापुरात कुणी लाटल्यात त्यावर बोला...
@RDW24-r
@RDW24-r Ай бұрын
खासदार साहेब आपण 5 वर्षात एकदा तरी भीमाशंकर कारखान्याला भेट दिली का? आपल्याला खासदार करायला वळसे पाटीलच होते विसरू नका. आपण आपलं सांभाळा नको तिथं राजकारण नका करू
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 Ай бұрын
Tujhya Walse la olakh sahebani dili PA LA PA la amdar kela
@pawanrajmane994
@pawanrajmane994 Ай бұрын
तुम्ही आधी उत्तर द्या तुम्ही विशाळगडाच्या गोष्टीवर शांत का??? महाराजांची भूमिका करता त्यांचा मावळा म्हणवता????
@sudhirerande8300
@sudhirerande8300 Ай бұрын
निषेध
@SantnagarSubstation
@SantnagarSubstation Ай бұрын
लभार्थी मलिदा गॉग बिथली आहे
@akashshindepatil
@akashshindepatil Ай бұрын
दिसला बुवा एकदाच कारखाना तुम्हाला एवढं दिवस काय झोपेत होता का??? तुमचा फोटो नाय म्हणून तुमची आगपाखड सुरू आहे
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo Ай бұрын
आले बुवा बोलबच्चन मतदार संघात मागिल पाच वर्षात कधी दिसले नाही निदान येथून पुढे तरी गावोगावी विकास कामे करा शरद पवार साहेबांच्या सहानुभूतीवर निवडून आलात याच भान ठेवा
@aakashbhor7528
@aakashbhor7528 Ай бұрын
Jntela srv smjhth junnr cha vikash pha kay kela aapn paha ekda brka
@satishagale8701
@satishagale8701 Ай бұрын
निकम साहेब विजय
@harishchandrakamble1955
@harishchandrakamble1955 Ай бұрын
I know overall
@santoshkadam4139
@santoshkadam4139 Ай бұрын
Nikam sahebch yenar 🎉
@sachinkale1231
@sachinkale1231 Ай бұрын
फक्त गुंडगिरी दाखवली सत्ताधाऱ्यांनी 🙄 याची किंमत मोजावी लागेल हे नक्की 💯 मतदानातून यांचा माज उतरवणार
@kirandarawade6236
@kirandarawade6236 Ай бұрын
हेही दिवस जातील
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Ай бұрын
दादागिरी जास्त दिवस चालणार नाही
@rku03
@rku03 Ай бұрын
गडकिल्ल्यांवर प्रेमाची गाणी तयार करता, याचे पणं उत्तर द्यावे. वळसे पाटील साहेब जिंदाबाद.
@BharatShinde-r3t
@BharatShinde-r3t Ай бұрын
Aare pn Devendra shaha Kay karat hota sabhel to Pn sabhasat aahe k
@balkrishnapore8450
@balkrishnapore8450 Ай бұрын
वळसेपाटील यांना आता घरचारस्ता दाखवा.
@vivekchavan6201
@vivekchavan6201 Ай бұрын
वळसे ला घरीच बसवा
@vijaykasar5760
@vijaykasar5760 Ай бұрын
वळसे बिथरला नक्की पडणार
@yogeshpawar-tr9dw
@yogeshpawar-tr9dw Ай бұрын
जो गरिबांचे विचार ऐकत नाही त्याला कोला
@RaghunathUdar
@RaghunathUdar Ай бұрын
सत्तेची मस्ती बाकी काय.
@swami8181
@swami8181 Ай бұрын
वळसेचा बाजार उठणार आता...
@aakashbhor7528
@aakashbhor7528 Ай бұрын
Oy tumhi 5 year's kuth hotath
@vedikakolhe7837
@vedikakolhe7837 Ай бұрын
लाभार्थी आहे वाटतं भोर आकाश
@RDW24-r
@RDW24-r Ай бұрын
आपण ज्यांची बाजू मांडता त्यांनी घरा घरात भावाभावंत गावागावंत भांडणे लावली प्रत्येक संस्थेत गटबाजी केली
@pradipgawade7723
@pradipgawade7723 Ай бұрын
या सभेला सगळी पाटलांची मलिदा खाणारी टोळी दिसत होती
@dagadutikhule9365
@dagadutikhule9365 Ай бұрын
कोल्हे साहेब जरा कामाचं बघा आणि मग वळसे साहेबांच्या बद्दल बोला
@kohalivirat8827
@kohalivirat8827 Ай бұрын
Nikam ❤
@swapnilhinge3521
@swapnilhinge3521 Ай бұрын
गेली 5 वर्ष कुठे होते आता आले शेतकऱ्यांची बाजू घ्यायला
@SachinLondhe-w6z
@SachinLondhe-w6z Ай бұрын
निकम साहेब मला घातकीमानूस वाटतो यांच्या राजकीय कार्यकाळात राडे भावा भावांमध्ये भांडण , मित्रा मित्रामध्ये भांडण, गावा गावांमध्ये भांडण संस्थांमध्ये भांडण सुरू झाले.🙏
@swapnilkorade3159
@swapnilkorade3159 Ай бұрын
Barik manus
@akshaylondhe1601
@akshaylondhe1601 Ай бұрын
Nikam saheb aamdar honar
@Kingofheart1111
@Kingofheart1111 Ай бұрын
बोलबच्चन
@swapnilchaudhari9279
@swapnilchaudhari9279 Ай бұрын
Arey makada kaam kar dialogue baazi band kar aata
@makaranddhumal1087
@makaranddhumal1087 Ай бұрын
खासदार साहेब तुम्हाला आम्ही मतदान केले मतदार संघातील सर्व सामान्य लोकांच्या अडचणी आहेत, त्यासाठी वेळ द्या.फक्त यूट्यूब पाहून लोकांच्या समस्या सुटणार नाहीत.
@kishornevshe6599
@kishornevshe6599 Ай бұрын
Only Walse Patil so
@dattatraylohote2986
@dattatraylohote2986 Ай бұрын
सत्य हेच आहे. विधानसभा आहे म्हणून हे फिरतात. निवडणूक होऊदे हे बी गायब परत गायब
@devidassandbhor3489
@devidassandbhor3489 Ай бұрын
जाहीर निषेध
@swapnilhinge3521
@swapnilhinge3521 Ай бұрын
बोलबच्चन
@AbhishekNighot
@AbhishekNighot Ай бұрын
जाहीर निषेध
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 92 МЛН
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 900 М.
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 36 МЛН