माफी नाहीच ! कारण...

  Рет қаралды 37,111

Amol Kolhe

Amol Kolhe

Күн бұрын

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग येथील पुतळ्याच्या बाबत जी अक्षम्य अशी हेळसांड करण्यात आली ती अत्यंत संतापजनक आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर माफी मागण्याची जणूकाही स्पर्धा सुरू झाली. आधी उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री आणि आता देशाच्या पंतप्रधानांनीही माफी मागितली.
पण झालेली चूक ही क्षमा करण्यासारखी आहे का ???
______________________________________________________________________________________
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
______________________________________________________________________________________
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te...
______________________________________________________________________________________
/ amolrkolhe
______________________________________________________________________________________
/ dr.amolkolhe
______________________________________________________________________________________
/ kolhe_amol
______________________________________________________________________________________
#ChatraptiShivajiMaharaj #राजं_माफ_करा #chatrapatishivajimaharajstatue #maharashtradrohi #Gaddar #Malvan #Rajkot #shivajimaharajforts #forts
#shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #sharadpawar #AmolKolhe #supriyasulefc #rahulgandhi #sharadpawar

Пікірлер: 72
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 23 күн бұрын
खरं आहे अमोल सर.. मोठ्या कष्टाने, जिद्दीने,स्वाभिमानाने, जात पात न मानता.. अठरा पकड जातींना बरोबर घेऊन महाराजांनी हे स्वराज्य घडविले.. महाराष्ट्राची अस्मिता राखली.. आताची परस्थिती पाहता, महाराष्ट्र कुठे चाललाय कळत नाही.. वाईट वाटते.. स्वतःला मराठा म्हणणारे कुठे चाललेत.. खरं स्वराज्य आहे का आता.. जे घडले ते योग्य नाहीच.. आत्म परिक्षणाची आताची वेळ आहे..
@arjunchavan2012
@arjunchavan2012 23 күн бұрын
लबाड कोल्हा डोंग करतोय, अभिनय करुन सोंग करतोय,,,
@surajmore204
@surajmore204 24 күн бұрын
सर विशाळ गडाच्या वेळी काव्यसंग्रह आठवला नाही का?
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
मग पन्हाळगडावरचं अतिक्रमण तुम्हा भाजपला का दिसत नाही?
@janardanphadnis166
@janardanphadnis166 24 күн бұрын
माफी नाहीच ! बरोबर असेच ज्यांनी रायगड , शनिवार वाडा तोफा डागुन उध्वस्त केला , ज्यांनी हिंदुस्थानचा खजिना लुटून नेला त्यांना माफ केले वाटत कारण कधी बोलला नाहीस.
@Bhoomi.jalasandharan
@Bhoomi.jalasandharan 25 күн бұрын
तुम्ही व्यक्ती आणि चरित्र अभिनेता म्हणून तुमच्या विषयी आदर आहे, पण तुम्ही ज्या गटाचे समर्थन करता आहात त्यांचा इतिहास पहा तुम्हालाच कळेल की तुमची कविता एकांगी, दिशाभूल करणारी आणि तुमच्या समूह च्या भूतकाळातील पापावर लक्षपूर्वक दुर्लक्ष करणारी आणि पांघरूण घालणारी आहे. श्री छत्रपती शिवरायांचा न्याय सडेतोड होता . त्यांनी न्याय देताना कधी स्वकीय आणि परकीय असा भेदभाव केला नाही. तुम्ही हे जाणता, पण तुम्ही जाणीवपूर्वक करत आहात . कारण तुम्ही आता राजकारणी झाला आहात..
@AmolRKolhe
@AmolRKolhe 24 күн бұрын
मी वस्तुस्थिती मांडली..
@arunparadhi3630
@arunparadhi3630 24 күн бұрын
डॉ.साहेब ह्यांना clarification देऊ नका! हे अंधभक्त आहेत.
@Bhoomi.jalasandharan
@Bhoomi.jalasandharan 24 күн бұрын
आम्ही शिव भक्त, महाराष्ट्र भक्त आणि देशभक्त आहोत
@ashanaikwadi6441
@ashanaikwadi6441 24 күн бұрын
तुम्ही ​@@arunparadhi3630तुम्ही दाऊद भक्त आहेत का कारण तुम्हाला माहीतच आहे
@ashanaikwadi6441
@ashanaikwadi6441 24 күн бұрын
आणि शिवाजी महाराज राजकारणी नव्हते
@JaiMaaBharti228
@JaiMaaBharti228 24 күн бұрын
तु किती महाराजांचा मान राखतोस ते त्या दिवशी कळलं जेंव्हा थुक्र्या सुने बद्दल बोलत होता आणि तु दात विचकुन फिदी फीदी हसत होतास 🙏
@avinashpatil6044
@avinashpatil6044 24 күн бұрын
साहेबांची बरीच पोटदुखी या कवितेतून व्यक्त झालीय, कारण महाराष्ट्रातील भाजपाच्या सरकार अगोदर अगदी येथे राम राज्य चालले होते. (खुर्ची बदलली की खुर्चीत बसलेली व्यक्ती त्या खुर्ची प्रमाणे बोलू लागते हे कदाचित निर्ढावलेले राजकारणी बोलताना विसरत असतील).. जय शिवराय! जय श्री राम!
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी व राज्यपाल कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होते, तेव्हा कुठे होता तुम्ही 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@samikshagawade8111
@samikshagawade8111 24 күн бұрын
सत्य परिस्थिती मांडलीत दादा 💯. पण एक गोष्ट आहे महाराज मनामनात आहे. हृदयात आहे. अस आम्ही म्हणतो पण तरी आम्हाला ते डोक्यात भिनवायचे नाही. त्यांचे विचार डोक्यात भिनवायचे नाही. फक्त घेऊन नाचायचं आहे.
@sureshthakur9903
@sureshthakur9903 23 күн бұрын
छान कविता..सत्ताबदलाची..पण सत्ताबदलली तर परिस्थिती बदलेल का? यातच आम्ही साशंक आहोत. कविता पुन्हा म्हणावी लागणार नाही याची काळजी घ्रा.
@pawarm220
@pawarm220 24 күн бұрын
पंडीत जवाहरलाल नेहरू हे शिवाजी महाराज यांना लुटारू म्हणत होता
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
कुछ भी 🤦‍♂️🤦‍♂️
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी व राज्यपाल कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होते, तेव्हा कुठे होता तुम्ही 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@ANUJASABALE
@ANUJASABALE 25 күн бұрын
Tumhi yavar aadharit केलेली कविता khup chhan aahe 🚩🥰
@AmolRKolhe
@AmolRKolhe 24 күн бұрын
धन्यवाद
@ShivaliNaik-z9u
@ShivaliNaik-z9u 20 күн бұрын
महाराजांची विचार सरणी तेव्हाच मेले जेव्हा जीवन्त महिलेला मृत घोषित केला तेव्हा कुठे होतात
@ShivaliNaik-z9u
@ShivaliNaik-z9u 20 күн бұрын
माझ्या आईला जीवंत घोशीत करायला ७ वर्षा गेलीत
@KrushnaDharme
@KrushnaDharme 25 күн бұрын
जय शिवराय बरोबर आहे दादा
@sambhajichavanpatil590
@sambhajichavanpatil590 25 күн бұрын
खूपच सुंदर कविता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जन्मास घालावे असे महादेव कडे प्रार्थना. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महाराजांच्या रूपाने प्रती शिवाजीराजे पुन्हा पुन्हा या पृथ्वीतलावर यावेत .
@AmolRKolhe
@AmolRKolhe 24 күн бұрын
महाराज आहेत… आपल्या मनामनात.. आपल्या विचारात
@yogeshwardesai6472
@yogeshwardesai6472 23 күн бұрын
आता उद्रेक आहे की नाही माहित नाही परंतु तुम्ही राजकारण करत आहात हे 100% माहित आहे. यासंदर्भात सर्व संस्थांनी व अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. ...... त्यामुळे आपण ....ल्हे कुई बंद करावी...
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
होय का🤔 जेव्हा इतर वेळी शिवरायांच्या पुतळ्याला धक्का जरी पोचला तरी दं**ल घडवणारे तुम्ही भाजप वाले आता गप्प का? 🤦‍♂️🤦‍♂️
@harshadkawanpure7888
@harshadkawanpure7888 24 күн бұрын
चित्रपट सृष्टी मधले तुमची एकट्याची प्रतिक्रिया आलीये सर या सगळ्या वादावर बाकी कलाकारांनी महाराजांवर चित्रपट काढून त्यामध्ये अभिनय करून करोडो रुपये कमावले पण टीका तर सोडा साधं एक मत पण व्यक्त केलं नाही
@balasahebdeshmukh6083
@balasahebdeshmukh6083 24 күн бұрын
माफी कसली , दोषींना शिक्षा झाली पाहिजे
@rahulborse8207
@rahulborse8207 25 күн бұрын
खुप वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची कुठे गेला तो माझ्या महाराजांचा स्वराज्य याच महाराष्ट्राला बदल घडवण्याची गरज नक्की आहे. पुन्हा आपण महाराष्ट्र स्वराज्याकडे नेवु
@appasahebgiddegoodsong6615
@appasahebgiddegoodsong6615 24 күн бұрын
बस करा
@sanketpatil834
@sanketpatil834 24 күн бұрын
Aaho kolhe mazi comment delete keli ka hide keli, kashe re tumhi rajakarni😂😂😂😂😂shame on you shame
@pallavibidwai64
@pallavibidwai64 25 күн бұрын
Khup Sundar kavita sir❤❤❤
@balajiraosuryawanshi865
@balajiraosuryawanshi865 23 күн бұрын
jai फडणवीस साहेब
@kailassarode4660
@kailassarode4660 24 күн бұрын
अगदी वास्तव मांडलंय सर तुम्ही!
@harishchandrakamble1955
@harishchandrakamble1955 25 күн бұрын
Good speech
@meenapawar4598
@meenapawar4598 24 күн бұрын
Khup chan kavita aahe😊
@dramolkolhefansofficial
@dramolkolhefansofficial 24 күн бұрын
खूप छान दादा 🙌🏻🧡🙏🏻
@bapparawal9709
@bapparawal9709 24 күн бұрын
में २०२४. महाराष्ट्र सरकार व वनखात्याच्या दयेने व कृपेने - श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे सुमारे २५० एकर परिसरातील सर्व जंगल तोडून नष्ट केले गेले.
@arunakulkarni2022
@arunakulkarni2022 25 күн бұрын
कविता तर सुंदरच आहे, पण परिस्थीती खूपच वाईट त्यांच्या स्वराज्याची
@kcsharma2971
@kcsharma2971 25 күн бұрын
😂😂😂 रोने वाले लोग
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 23 күн бұрын
आरे कसल राजकारण करता कोल्हे आघाडीचं काळात नाबब मलिक देशमुख करमुसे केतकी वाजे एस टी कामगार आणि निव्वळ भ्रष्टाचार याशिवाय काय केलं तुम्ही
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
कमेंटमध्ये काही भक्तांना विशालगडावरील अतिक्रमण दिसतं, पण त्यांना पन्हाळगडावरचं अतिक्रमण का दिसत नाही 🤔🤦‍♂️🤦‍♂️
@pranjalidoye7564
@pranjalidoye7564 25 күн бұрын
Khub sundar kavita tytun tumhi khrach khub kahi sagun gaylyt 😢
@pranaybhalerao4596
@pranaybhalerao4596 25 күн бұрын
Nice Amol sir ❤
@surekhavarhadi4021
@surekhavarhadi4021 24 күн бұрын
खुप छान
@harshadkawanpure7888
@harshadkawanpure7888 25 күн бұрын
पंतप्रधानांचा माफी चा विडिओ सर्वांनी पुन्हा बघावा त्या मध्ये माफी मागताना पण अहंकार दिसत मोठे डोळे करून आणि जोरात बोलून माफी मागत आहे माफी तर पाय धरून आणि हात जोडून मागितली जाते न अशी माफी कोण मागत जस समोर बसल्या जनतेनं चूक केली अस त्या भाषनात वाटतात आहे 3600 कोटी रुपये खर्च करून महाराजांचा पुतळा बांधला त्या पेक्षा महाराजांनी बांधलेले गड किल्ल्यांचे संवर्धन करा पुढल्या पिढी साठी आपण काय culture set करून जातोय हे आपल्याला तरी कळतंय का ?
@parthkadam4763
@parthkadam4763 24 күн бұрын
Kashal nalo te boltos tuja Pawar ne ekda Teri doka thvla ahe ka maharajaynch payavar te bagh aadhi pm mafi magtoi te pan bagh na Dole bole Kai boltos baba tu
@balajiraosuryawanshi865
@balajiraosuryawanshi865 23 күн бұрын
jai Ajit dada saheb
@Hindutv.258
@Hindutv.258 21 күн бұрын
यांना विशाळ गड वर डोळ्यावर अंधारी येते.... तिथ कविता नाही आटवत....
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
पन्हाळगडावरचं अतिक्रमणही तुम्हा भाजपला का दिसत नाही 🤦‍♂️🤦‍♂️
@Dhumketu164
@Dhumketu164 21 күн бұрын
तुम्ही माफ करणारे कोण? जनतेने मोदींना माफ केले आहे👍 तुम्ही बसा आता कुई कुणी करत 😂
@balajiraosuryawanshi865
@balajiraosuryawanshi865 23 күн бұрын
jai शिंदे साहेब
@SureshMadhure
@SureshMadhure 24 күн бұрын
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 25 күн бұрын
सर महाराजांचे गड किल्ले ३५० वर्षा पेक्षा जास्त वर्षे झाली दिमाखात उभे आहेत. आणि यांचे पुतळे एक वर्षाच्या आता कोसळतात किती दुर्दैवी गोष्ट आहे. सर वरचे वर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे जाणून बुजून करत आहेत आणि हे प्रमाण ही आता वाढत आहे. या लोकांना फक्त उत्सव करायचा असतो. चेतन पाटीलला जी अटक झाली आहे ती पण चुकीची आहे आणि त्याला अटक करण ही चुकीचं आहे. त्याने तर चबुतरा केला होता आणि तो चांगला शाबूत आहे. इथे पुतळा ज्याने केला आहे त्याला अटक झाली नाहीये. जय शिवराय 🚩
@balajiraosuryawanshi865
@balajiraosuryawanshi865 23 күн бұрын
jai BJP
@raghunathbharambe9053
@raghunathbharambe9053 24 күн бұрын
तुम्हा ईंडी वाले वाटच पाहात होते कुठे काही बोंलायला मिळतें का, कदाचित काही कारणं मिळावं म्हणून हे कुकृतय मुद्दाम पण घडवून आणले असेल असीही शंका येते कारण इतिहासात असे प्रकार घडलेले आहेत
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
22:23
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 14 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 14 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 799 М.
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 211 М.
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 14 МЛН