Рет қаралды 89
प्रिं. आर. एल. तांबे - कट्टा
शिक्षणाची ओढ़ परिस्थितीवर कशी मात देऊ शकते ह्याचा जिवंत उदाहरण म्हणजे तांबे सर,
जीवन जगण्यासाठी अवशक्य साधन नसताना देखील, समाजात आपला ठसा उमटवण्याचा कार्य तांबे सरांनी केलं, नाव ऐश्वर्य संघर्षातून मिळत गेलं पण आपण जे सोसलंय ते नव्या पिढीने सोसू नये त्यांना योग्य ते शिक्षण मिळावा ह्या साठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं, त्यांच्या मुलाखतीचा पहिला टप्पा आज सादर होतोय पुढला टप्पा त्यांच्या कार्याचा त्यांच्या जिद्दीचा अजून उलगडा करणारा आहे