खूप छान आठवणी आहेत. शिक्षक नात्याने आपण तीस पस्तीस वर्षे हा सोहळा अनुभवला. जोश ,जल्लोश ,उधाण ,धुमाकुळ अशी भावनांची हंडीदेखिल फुटायची ,जी पूर्ण वर्ष सर्व रमणबागियांना उर्जा देत असे. आणि खरतर अजूनही आठवणींनी ऊर भरून येतो.
@samarthgaikwad12474 ай бұрын
सर मी रमणबाग ch studant ahe
@shridhardhekne88374 ай бұрын
सर, मी रमणबागेचा विद्यार्थी नाही पण तुमच्या अतिशय सुंदर, भावपूर्ण कथनातून मी ती दहीहंडी पाहिली आहे असा मला यथार्थ अनुभव आला. मानसपूजेत जो अनुभव येवू शकतो अगदी तस्साच.
@BhalchandraPurandare3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@pratik.khopade4 ай бұрын
सर तुम्ही पुन्हा शाळेत नेल , खूप आनंद वाटला तुमचा व्हिडिओ पाहून! ❤