त्याला यात पण राजकारण करायचं आहे.. आणि त्याला एवढंच दुःख आहे तर आज 17 दिवस उलटूनही आरोपींना अटक का नाही.. गृह खात यासाठीच पाहिजे होत का तुम्हाला.. चीलाट घावत नाही तुम्हाला आणि लागलाय बड्या बड्या बाता करायला..
@bharatshinde4069 сағат бұрын
Dhananjay munde yala aatk kara
@honey2023-f9j9 сағат бұрын
मुंढे आणि कराड ला काश्मीर सीमेवर पाठवा. शौर्य दाखवायला.
@gaikwadramesh-q7n13 сағат бұрын
Dhanajay munde
@chandrakantfunde957813 сағат бұрын
मुंडे आणि कराड चे कही च संबध नहीं
@ashokmogal264318 сағат бұрын
आरोपीला ताबडतोब अटक का होउ शकत नाही
@sunitasunilnaik799Күн бұрын
vdo दाखवा
@narayanwaghmare1387Күн бұрын
बस रे माकडा
@anilgade2471Күн бұрын
2 नं आका 1 नं आका हे पहिले अटक झाले पाहिजे बिडची दहशत बंद होईल.
@KalyanBaba-o4tКүн бұрын
छे छे छे अटक सोळा दिवसातच झाली आसती आता शंका येते
@PurushottamTelrandheКүн бұрын
BJP gundanchi party zali kunalahi atak hinar nahi
@kishanjaybhaye8666Күн бұрын
Kunalai konihi atak
@bhausahebaywale9814Күн бұрын
खर सांगा बोगस माहिती देवून जनतेची फसवनूक करू नका.वाल्मीक कराड चप्पल घालत नाहीत.त्याचे कारण तुम्ही सांगा
@Gane122Күн бұрын
Ho hoil ata thodya ch divsat
@DadaJadhaw-z9jКүн бұрын
बोल बाबा बोल नाही आता यांचं विश्व बुडणार आहे अति तिथं माती बिन बारे जा खोलीत वाल्मीक कराड आणि आणि त्याचा जोडीदार अक्का बी जातोय
@LaxmanGonde-qy1lgКүн бұрын
मला वाटत नाही की वाल्मिक कराड ला आटक हो ती का नाही
@LaxmanGonde-qy1lgКүн бұрын
वाल्मिक कराड ला आटक कधी होनार
@RamuKale-g8jКүн бұрын
बोल भावा बोल
@vilasdeshmukh4025Күн бұрын
Chup b chup be do
@anilnvaidyaКүн бұрын
काँग्रेस च्या स्थानिक म्हणजे महाराष्ट्रातील नेत्यांनी राहुल गांधी यांना सुचवायला पाहिजे होते
वंजारी समाजाला मंत्रिपद मिळाल्यापासून मराठा समाजाची जळजळ होते आहे बीड जिल्हा
@indrayanisonawane8310Күн бұрын
धन्यवाद सर जयभीम
@sharadbhosale9902Күн бұрын
जयंत पाटील यांना वाल्मीक कराड च्या कारणाम्यांची बारकाईने माहिती नसावी त्यावेळी
@priyankashep907Күн бұрын
कुठले नेत्याला आजपर्यंत किती वेळेस अटक झाली
@priyankashep907Күн бұрын
तुमच्यासारखे चैनल वाले जाती-जातीत भांडण लावायचे काम करतात कमीत कमी माणुसकीचा जे सत्य आहे ते ऑटोमॅटिक तपास चालू आहे ते बाहेर निघत
@BalasoKhalate-g6zКүн бұрын
काँग्रेस नंतर बीजेपी ने भारत नासवला... शरद पवारांनंतर फडणवीस ने महाराष्ट्र नासवला. आणि आता गोपीनाथ मुंडेनंतर धनंजय मुंडे नी बीड नासवला. तो इतका नासवला की महाराष्ट्र च नव्हे तर भारतात त्याचा वास सुटलाय.. मग त्यात काय एवढं. तू भारत नासवला म्हणून मी महाराष्ट्र नासवला. तु महाराष्ट्र नासवला म्हणून मी बीड नासवला. झाली का नाही phittumphat 😂😂😂
@धनु1Күн бұрын
वंजारी समाज बांधवांनो तुम्हाला राष्ट्रसंत भगवान बाबांची, स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची शप्पत आहे, सत्याची साथ देऊन, आरोपी वाचवू नका🙏🚩
@starm5317Күн бұрын
भावा चुकीचे बोलतो प्रत्येक राजकारणी चे रुधय पिळवटून टाकतो है चुकीचे आहे देंवेंदर तर असे भासवतोय मी नाही त्यातला
@SantuJadhav-z8vКүн бұрын
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले हे कोणताही पक्षात असेल तरी राजे विजय निश्चित असतोय
असाच व्हिडीओ बनव भावा आणि पवार शिंदे फडणवीस ना विचार सत्तेत असून का तिथे गेले नाहीत
@sunilshirsat50017 сағат бұрын
अगदी बरोबर भावा
@gopalpachpor20882 күн бұрын
Kuni kahich nahi kru shakt ho Dada nahi na Fadanvis nahi .DM khiladi aahe tyachya mage tyacha purn samaj taqtine ubha aahe😂..tyanna mahit aahe kon ks aahe tari pn.te purn taqtine tyanchya pathimage aahet
@prushatamdatar11312 күн бұрын
Dada mundena vachavtait
@prushatamdatar11312 күн бұрын
Are baba dadac big boss ahe alkha dada la 40 gune dadavarac ahet ha dada khotarada ahe
काम केल्याशिवाय तरी काय माहीत होणार आहे सत्य बाहेर काढून दाखवलं तर होईल त्यांचे नाव
@ankushnaikwade94482 күн бұрын
Ajit dada barobar kartil.
@gggamingtp13682 күн бұрын
Ajit dada shinchan ani DF amravati madhe securityla marle judge loya DM cha mitra walmik dm lajail madhe taka please
@ResearchLogical2 күн бұрын
दादा बोलणे आणि करणे ह्यात खूप मोठा फरक आहे बघू काय होतय आत्ता सर्वांनी गँग, टोळ्या कारून राहण्याचे दिवस आले आहेत कारण पोलीस राजकारणी मिळून काहीही करू लागले आहेत
@InspirationalPastry-fo4pg2 күн бұрын
DHANANJAY MUNDHE VALMIK KARAD YANCHE KARM KAND LAPAU NAKA UDANDTA MAJAU DEU NAKA ANDHERI NAGARI CHUPAT RAJ SARV KARM HE ANTAKARNA SHI NIGADIT AASTAT YACHI JAN THEVA SHRADHA HIN HOU NAKA NAHITAR ESHAWARACHA PRALAYA KOP PRAGAT HOEL SANTOSH DESHMUKH CHI HATTYA MANAVATELA KALIMA LAVNARI HI HATTYA AHE JAT PAT DHARM PAKSH SAMAJ NASUN MANAVATE CHI NIRGHUN HATTYA