नाही भावा मुंडे चा खरा मित्र देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस च वाचवत आलेत मुंडे ला तरी बाघुत काय होत पुढे.जर फडणवीस निष्पक्ष असता चौकशी होईपर्यंत मुंडे ला मंत्री केलं नसत
@ganeshkulkarni22946 күн бұрын
इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये इतका वेळ लागत असेल तर, सामान्य माणसांना न्याय मिळण्याची काही च आशा नाही,शेम,शेम....
@Ruturaj123256 күн бұрын
Dhanyawad दादा.. न्याय मिळवून देण्यासाठी तुझ काम भारी खूप आहे
@bhausahebpokale936 күн бұрын
अजित पवार पेक्षा देवेंद्र फडणवीस च्या जवळ चा आहे धनजय मुंड्या पण पाहु आज आकरा वाजता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार
@ashashirsat96176 күн бұрын
हिटलरशाही दूर नाही आता !
@vikasnaikwade29556 күн бұрын
जनतेचा उद्रेक होवु नये सरकारला विनंती आहे
@Shrinidhishorts6 күн бұрын
अगदी खरं आहे भाऊ,
@Shrinidhishorts6 күн бұрын
अरे किती दिवस झाले, तपास कसा होत नाही, आणखीन कॉल रेकॉर्डिंग का नाही तपासली, कोणाला दाखवले व्हिडिओ कॉल वर तो कॉल तपासायला का उशीर होतो,, आरोपी का नाही सापडत,,
@akkataitandale43966 күн бұрын
टायटल वेगळच ... ... !
@ashashirsat96176 күн бұрын
जनता अद्याप अडाणी कशाला निवडून देते अशा लोकांना .
@advocatesambhajipatildyspr68506 күн бұрын
Very very very true and correct analysis with message to CMMS
@SureshMuthe-k9j6 күн бұрын
वाल्मिक कराडचा वाल्यां कोळी झालाय का
@praveenbankar79316 күн бұрын
कधी येणार माहिती, दहा दिवस झाले आहेत.
@bharatshinde4066 күн бұрын
🙏🙏
@bhaikutefilmindastrij46276 күн бұрын
👌
@KashinathThakare-e7t6 күн бұрын
Evm sarkarne pahile gunegarala mantripad dile gunde posayala khun karayala Maratha pethala tar arajakata majel lakshat theva
@pankajnilekar28746 күн бұрын
पवार साहेबांना सुरक्षा कशा साठी लावली, त्यांना काय भीती आहे
@माधवरावगाडेकर6 күн бұрын
महाराष्ट्र राज्यात योगी राज इयील का
@masterquiz1436 күн бұрын
Prashasanawar Vachak asnara 😂
@bapusahebdeshmukh97286 күн бұрын
Impartiality news
@royalnana71716 күн бұрын
Status mahagat padle
@murlidhargangane80646 күн бұрын
Nirbhid paterkarita hech desacha vikas kru shaktat