काँग्रेस नंतर बीजेपी ने भारत नासवला... शरद पवारांनंतर फडणवीस ने महाराष्ट्र नासवला. आणि आता गोपीनाथ मुंडेनंतर धनंजय मुंडे नी बीड नासवला. तो इतका नासवला की महाराष्ट्र च नव्हे तर भारतात त्याचा वास सुटलाय.. मग त्यात काय एवढं. तू भारत नासवला म्हणून मी महाराष्ट्र नासवला. तु महाराष्ट्र नासवला म्हणून मी बीड नासवला. झाली का नाही phittumphat 😂😂😂