8 May 2024
2:05
6 ай бұрын
Пікірлер
@honey2023-f9j
@honey2023-f9j 11 сағат бұрын
Scam govt.
@milindgadkari8879
@milindgadkari8879 Күн бұрын
🎉 आपण देखील या मोहिमेत 🐿️ खारीचा वाटा उचलला होतात ... त्या बद्दल हिंदू आपले ऋणी राहिल . जय श्रीराम ❤
@rameshkhadilkar8663
@rameshkhadilkar8663 Күн бұрын
Nandan
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 күн бұрын
हिंमत असेल तर बॉलात पेपर वर मतदान घेऊन जिंकून दाखवावे. फार मोठा घोटाळा evn मध्ये करून हे लोक जिंकून दाखवले आहेत. खबर अड्डा चॅनल बघा. निवडणूक commissioner ने काय भानगड केली त्याचे पुरावे मी दाखवतो असे तो म्हणतो. १५० जगावर विजयी होणार महा विकास चे उमेदवार मुद्दाम पराभूत केले आहेत. म्हणे मराठ्यांनी हिंदुत्व ला मत दिले हे सगळे साफ खोटे आहे.मग कागल मध्ये हसन मुश्रीफ ला कुणी निवडून दिले. मराठे नाहीत का तिकडे. २८८ पैकी २३४ जागा महायुती जिंकते. म्हणजे ८२ टक्के लोकांनी ह्यांना मत दिले हे कुणाला खरे वाटते का. ठाकरे पेक्षा शिंदे आणि शरद पेक्षा अजित कदापि जास्त जागा जिंकू शकणार नाही. निकाल खोटा आहे. जळगाव मध्ये प्रतेक मत ला १०००० रुपये फेकले आहेत असं लोक सांगत आहेत. हे सगळ मान्य आहे का प्रमेणिक लोकांना वकील भानू प्रताप सिंग काय म्हणतो ते बघा व्हिडिओ मध्ये. याचं काम चांगल होतं तर मग घरोघरी जाऊन पैसे का वाटले. रामाचे नाव घेऊन हे राज्य करत आहेत. राम पण शरमेने मान खाली घालून बसेल यांची कृते बघून.
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 2 күн бұрын
संजय ऊपाध्ये सर, महायुतीच्या या अफाट विजयाच्या श्रेयात तुमचाही सिंहाचा वाटा आहे.......
@madhavapte7573
@madhavapte7573 2 күн бұрын
आपल्या मार्गदर्शन बद्दल शतशः वन्दन
@govinddiggikar7747
@govinddiggikar7747 3 күн бұрын
छान ! मस्तच !🙏
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 күн бұрын
जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र
@viveksawaiker8169
@viveksawaiker8169 3 күн бұрын
तुम्ही कितीही “ आम्ही हींदु” म्हणा शेवटी जातीवरच जाणार. कुत्राच शेपुट सरळ होईल पण….,,
@viveksawaiker8169
@viveksawaiker8169 3 күн бұрын
भाजपा आणि मोदींनी पण तेच केलंय आणि करत राहणार 😡 हिंदु साठी काहीही केलं नाही १० वर्षात
@uttaraparanjape5271
@uttaraparanjape5271 3 күн бұрын
उपाध्ये सर,आता जे जागे झाले आहेत त्यांना सतत जागृत ठेवण्यासाठी झटावं लागणार आहे.महाराष्ट्रात हा जागर घडवून आणण्यासाठी तुमच्या सारख्या विचारवंतांनी आणि संतमंडळी नी खूप मेहनत घेतली आहे.पण यांना जागृत ठेवण्याच कामही तितकेच मोठे आव्हान आहे.आम्ही लगेच गाफील होतो.सगळ्यात मोठा धोका अशा लोकांचा आहे ज्यांना फक्त आमच्या च उणीवा दिसतात.अर्थात इथे मोकाट बोलता येतं,अन्य ठिकाणी बोलण्याच धाडस ते करणार नाहीत.
@anilpawar.
@anilpawar. 3 күн бұрын
मुस्लीम मतदारांनी महायुतीच्या मुस्लीम उमेदवाराला मतदान न करता mva चया हिंदू उमेदवाराला मतदान करून जिंकवले कारण त्यांनी सर्वधर्म समभाव नाही पाहिला आमच्या धर्माच्या बाजूने कोण राहील ह्याचा विचार केला. नेहमी तसेच करत आलेत.
@Harshal-
@Harshal- 3 күн бұрын
Khub share kara ha vedio
@prakashtodankar9991
@prakashtodankar9991 3 күн бұрын
Ha Satyach Vijay. Ki Asatyacha Vijay Te Sanga.
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 4 күн бұрын
सर्व सनातनी हिंदू मतदारांनी महायुतीचा महाविजय घडवुन आणला... सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन 🌹🌷🌷
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 4 күн бұрын
मुंबईत मराठी माणसाला घर ना करणारे हिंदू गुजराती बद्दल आपले काय मत आहे
@AmitChaudhary-zf4wf
@AmitChaudhary-zf4wf 4 күн бұрын
हा बहुजनांचा आणि राज्य घटनेचा पराभव आहे, हा फक्त आणि फक्त ब्राह्मण शहीचा विजय आहे. BJP RSS म्हणजे हिंदू नाही. समजलं का ?
@panduranggawaskar9689
@panduranggawaskar9689 4 күн бұрын
माननीय उपाध्ये साहेब तुमचा प्रवचनाचा आणि भाषणाचा कल हा आघाडीच्या विरोधात होता अस ठळकपणे तुम्ही नमुद केलेल आहे. सरळ जाहीर करा की युती सरकार जे निवडुन आलेल आहे ते स्वतःच्या नको त्या कर्तृत्वावर निवडुन आलेल आहे please don't beat around the bush
@sachininamdar2087
@sachininamdar2087 4 күн бұрын
तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🏼🙏🏼
@milindbedekar8159
@milindbedekar8159 4 күн бұрын
एकत्र आल्या तर मुंग्या देखील आपल्या वजनाच्या कितीतरी पट वजन उचलून नेऊन शकतात. एकत्र येणे महत्वाचे. बटेंगे तो कटेंगे!
@subinamdar
@subinamdar 4 күн бұрын
संजय उपाध्ये...आपण सारे हिंदू आहोत..आपला मतदानाचा हक्क बजावणारा आणि शांत होऊन कृती करणारा मतदार..त्याला सलाम
@sunilnirantar1627
@sunilnirantar1627 4 күн бұрын
Good guidance🎉
@ulkapuntambekar7997
@ulkapuntambekar7997 4 күн бұрын
तुमचेही अभिनंदन
@ulkapuntambekar7997
@ulkapuntambekar7997 4 күн бұрын
जय श्रीराम
@rajasateredesai326
@rajasateredesai326 4 күн бұрын
JAI SHREE RAM 🙏🚩 When their Is Only ONE DHARMA that is SANATAN HINDU DHARMA 🚩 & Others are Religion started by A PROPHET .(( Mag " Sarva Dharma Sambhav ' yetoch kuthe ...The Concept itself is Wrong need to throw in Dustbin which lead to SLAVERY of HINDU for last many Centuries (First) At hand's of Muslim Jihadis Invaders and later (Second) Christian Missionaries. EVEN UK / USA / SAUDI TURKEY/ & Most Nation have A National Religion , ..BUT Unfortunately this Hindustan Only RASHTRA having DHARMA as Outlined in Vedas/ Upnishad/ Puranas Hindu Scriptures which is Non Prophetic & hence SANATANA HINDU DHARMA 🚩 Many HINDU even Reluctant to Admit the same & Give it A Place of RASHTRA DHARMA 🚩 as it deserves & get rid of Idiotic Concept of SICKULARISM brought in by British Agent Seargent Major Gandhi ......((. SECULAR what ever the Constitution defines ONLY Means Appeasement of Muslim Jihadis and Christian Missionaries) which was a Norrm during Congressi Nehru Regime whose Father ( BAPU OF SICKULARS ) Gandhi started, responsible for killing of 23 LAKH HINDU'S DURING PARTITION......... Winning Election won't make A Big difference to HINDU SURVIVAL unless Basic policies are Constitutionally changed to Preserve HINDU Demography of Hindustan........... HINDUSTAN Already Sitting on Time Bomb 💣 of Muslim Population Exploding everywhere even in Jungles of Corbett TO Mumbai KOKAN Hiding behind Constitution waiting for Opportune Time for Gajwahe Hind ONCE OUT NUMBER HINDU History will Repeat itself Hindus Kafirs As Ordered by ASMANI KITAAB QUARAN will be Massacre Converted Raped As happened in Pak Bangla Afghan kashmir Mopla Naokhali Iran everywhere where Muslim Jihadis Come to Power'................ HINDU Already EXTINCT iN Lakshadweep kashmir and parts of NE and Hindu Minority in 9 Plus States and Soon will be in Others if These SICKULARISM policies Continue & No Need of Astrologer OR Nostradamus to Predict the Dark Bleak Future of Hindu AS these Multiple Floating Islamic Islands today all around SHRUNK HINDUSTAN divide it Further....... ... .. HOPE those Sitting in Chair on HINDUS HINDUTVA Votes Realise Future Danger and ACT IN HINDU INTEREST WHICH IS NATIONAL INTEREST.................. JAI HIND 🚩
@nageshzore6182
@nageshzore6182 4 күн бұрын
जेव्हढे उभाठाचे उमेदवार निवडून आले ते मुस्लिम बहुल भागातले. त्या भागात मुस्लिम धंदे वाढणार, टक्केवारी मिळणार, त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी मराठी बेकाराना काम मिळणार
@neelashidhaye8653
@neelashidhaye8653 4 күн бұрын
अभिनंदन
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
@rohinia5316
@rohinia5316 4 күн бұрын
संजय जी तुमचेही अभिनंदन ,तुमची सर्व विवचने अतिशय प्रेरणादायी असतात असेच हिंदू सर्वार्थाने जागरूक होवोत जय श्रीराम,जय शिवाजी जय हिंदुराष्ट्र
@namratarane2706
@namratarane2706 4 күн бұрын
Upadhe sir tumhi aafale giruni Govind Giri guruji tumchahi ya vijayat molacha wata aahe
@gajananparkar8356
@gajananparkar8356 4 күн бұрын
Tumche Sudha thanks!
@chandrakantshanbhag3058
@chandrakantshanbhag3058 4 күн бұрын
आणि शरद पोंक्षे यांनी.
@rajanbadri6977
@rajanbadri6977 4 күн бұрын
आपले ही हार्दिक अभिनंदन. वेळेच व्हिडिओ प्रदर्शित करून समाज जागृती केली याबद्दल.
@milindjoshi9195
@milindjoshi9195 4 күн бұрын
तुमच्या आमच्या मनात असलेले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हे संपूर्ण जगभरातील देशप्रेमी हिंदू बांधवांच्या सदिच्छा आणि सात्विक आंतरिक शक्ती यांचा निकाल आहे. गेल्या काही काळातील डाव्या पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या जाहीर निवेदनातून हिंदू द्वेष पसरविण्याचे काम जोरात चालले होते. परकीयांकडून जेवढा घात आणि आघात या राष्ट्रावर झाला नसेल तेवढा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आतील राष्ट्रद्रोही शक्तींनी केला आहे. आणि वेळोवेळी याची प्रचिती येत असते. महाराष्ट्रात परकीय सत्ता असताना साधू संतांनी धर्माला , समाजाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी जनजागृती करायचे व्रत घेतले हा इतिहास आहे. आज अशीच आणिबाणीची परिस्थिती आल्याने चारुदत्त आफळ्यांपासून बागेश्वर धाम सरकार पर्यंत अनेकांना या कार्यात उतरावे लागले. राज्यकर्ते ह्यातून काय ते शिकतील अशी अपेक्षा आहे. पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण ह्या पुढे काय करायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजात वावरताना डोळसपणे सावधान राहाणे अशी परिस्थिती आहे. स्वैराचार आणि भोग संस्कृती कशी नियंत्रित करता येईल यावर कुटुंबापासून काम होणे आवश्यक आहे. धर्मातील विज्ञान, मंत्र, शास्त्र यांचा अभ्यास आणि अध्यात्म हेच संस्कृतीचे तारणहार आहेत. समाजात कोणत्या व्यक्ती आणि कार्याचा गौरव होतो त्यावरून त्या समाजाची पातळी ठरते. विद्वज्जनांचा आदर आणि गौरव हे सिने आणि क्रिकेट मधील व्यक्तींच्या लोकप्रियतेपेक्षा वरचेच असावे. ह्या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन आपण उत्तम समाज बांधणीचा संकल्प करुया. पुन्हा एकदा, सर्व हिंदूंचे खुप खुप अभिनंदन.
@MMR-FOODS
@MMR-FOODS 4 күн бұрын
तुमचेही अभिनंदन जयश्रीराम
@arpitaw5457
@arpitaw5457 4 күн бұрын
तुमच्या मार्गदर्शना चा पण मोलाचा वाटा आहे.. त्यामुळे तुमचं पण मन: पूर्वक अभिनंदन.. वेळेवर जनतेला संबोधित करून प्रोत्साहित करण्यासाठी धन्यवाद.
@ritamodak377
@ritamodak377 4 күн бұрын
Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Maharashtra. Jai Hind
@dhanjudixit3139
@dhanjudixit3139 4 күн бұрын
राम राम
@shashikantsakhalkar953
@shashikantsakhalkar953 4 күн бұрын
आपण केलेले मार्गदर्शन लोकांनी ऐकलं, धन्यवाद
@anitaathawale7509
@anitaathawale7509 4 күн бұрын
वारकरी,कीर्तनकार,तुम्ही अशा सगळ्यांनी खूप प्रयत्न केलेत.असेच करा.आणि सगळ्या हिंदूंना एकत्र ठेवा उगाच तो उदारमतवाद नको आता.
@harshadashok296
@harshadashok296 4 күн бұрын
SICULAR HINDU MULE CH वाट लागली आहे SIR NUDAN ह्या NIVDNUK CHYA AGODAR
@rameshkulkarni2275
@rameshkulkarni2275 5 күн бұрын
अभिनंदन उपाध्ये गुरूजी...चरणस्पर्श
@vaishalisohoni3483
@vaishalisohoni3483 5 күн бұрын
तुमची सर्व विवचने खूप उद्बोधक ,प्रेरणादायी
@ganeshmore8463
@ganeshmore8463 5 күн бұрын
तुमचेही अभिनंदन
@smp261622
@smp261622 5 күн бұрын
🚩🚩
@ganeshvagare5808
@ganeshvagare5808 5 күн бұрын
🚩हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा होती 🚩🙏💐😊
@shankarmore4090
@shankarmore4090 5 күн бұрын
धन्यवाद,, गुरुजी या महान कार्या साठी हिंदू जय हो
@shankarmore4090
@shankarmore4090 5 күн бұрын
गुरुजी तुमचे अनेक आभार आपले कार्य साध्य झाले
@shyamkahate1513
@shyamkahate1513 5 күн бұрын
आपलेही योगदान यात आहे🎉
@rajivdeshpande4144
@rajivdeshpande4144 5 күн бұрын
सर, तुम्ही सगळ्या You Tubers ने घेतलेल्या अथक परिश्रमां मुळे आपल्या महाराष्ट्र राज्याला आज हा सुवर्ण दिन पहाण्यास मिळाला.