संजयजी आपले मनोगत नेहमीच आतुरतेने आईकावे असेच असते. आपल्या सारखी ज्ञानी माणसे आता फार थोडी आहेत. पण अशी माणसे राजकारणात केव्हा येणार हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रणाम
@Rohinikulkarnimusic3 күн бұрын
छान काम केलं जन जागृतीचं.. पण अधून मधून लोकांना डोस द्यायला यावं तुमच्या सारख्या अधिकारी व्यक्तींनी ही विनंती 🙏🙏 श्री गुरु महाराज 👌🌹
@shaileshbhuskute3 күн бұрын
झीट या शब्दाचा अर्थ सांगितल्या बद्दल धन्यवाद तुम्ही, श्री सदानंद मोरे, श्री शेषराव मोरे, श्री विजय भटकर, श्री काकोडकर, श्री हेगडे, श्री माशेलकर इ. राज्यसभा किंवा विधान परिषद येथे नाही हे दुर्दैव आहे
@bharatagre88022 күн бұрын
नमस्कार सर आपल्या दिव्य दृष्टीतून विजयाचे संकेत सादर केले आहात खूप खूप धन्यवाद आम्हा तमाम मराठी नव्हे हिंदू जनतेला सुराज्य हवे आहे.
@pratibhanalawade26002 күн бұрын
खूप छान!
@vijayjoshi83452 күн бұрын
sunder मांडले सत्य 🎉🎉
@charusheelagokhale81052 күн бұрын
हिंदुत्व हा मुद्दा जास्त महत्वाचा असावा असे वाटते.. कारण जनतेच्या हितासाठी झटणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण आहेत की नाही शंका आहे. त्यामुळे आता जनताच हिंदुत्व राखण्यासाठी झगडत आहे..आणि झगडायलाच हवे!.. तुमचे व्हिडिओ आवर्जून बघते!🙏
@pradyutg3 күн бұрын
ते एक प्रभाकर सुर्यवंशी आहेत. त्यांनी दोन ज्योतिषी इथे आणले होते. त्यांच्या नुसार हे सरकार काही तरी पाच सहा महिनेच टिकेल म्हणे. शुभ बोल नाऱ्या...
@rajabhaupurbuj36202 күн бұрын
फारच छान विश्लेषण ❤❤❤❤
@snehalkulkarni99753 күн бұрын
छानच आहे एक झीट पोल
@TheAdi5673 күн бұрын
सुंदर विवेचन
@vijayakarnataki72933 күн бұрын
हलकं फुलकं..पण दिलासा देणारं
@sanjaybhandiye34943 күн бұрын
मस्त विश्लेषण संजयजी, धन्यवाद 🇮🇳👏👏
@CSPant-wc7xm2 күн бұрын
वाह छान
@sudhirjoshi25973 күн бұрын
सुरेख
@arvindkulkarni12933 күн бұрын
खरंच खूप छान वाटलं
@anilparanjape70513 күн бұрын
खूप छान 👌 मस्त👍
@alkagoverdhan3493 күн бұрын
Poll की pole मस्त
@ajitmardolkar24092 күн бұрын
अजून ही तुम्ही ग्रेट आहात,पण काही काळा नंतर थत्तें च्या मार्गाने जावू नका.
@Gskmanjalkar3 күн бұрын
आमच्या उमेदवाराचे नाव 'संजय उपाध्याय ' 😊
@sanjayjoshi25663 күн бұрын
नमस्कार
@udayd.vyawahare22693 күн бұрын
खूप छान 😂
@vijayjoshi83452 күн бұрын
झीट आली संजय च महाभारतात होता आता पक्षाची संपण्याची सुपारी संजय घेतात😂😂
@pradyutg3 күн бұрын
एक झीट पोल. 😂
@pradyutg3 күн бұрын
तुम्ही जर आता पुणेकर आहात तर मग इथेच का मतदार नोंदणी करून घेत नाही?
@instafun77813 күн бұрын
👍👍😀🔱🕉️🚩
@archanatarde48652 күн бұрын
गुरुजी तुम्ही आत्ता जे niswarthi जनजागृतीची कार्य करीत आहात ते तसेच चालू ठेवावे तुम्ही अजिबात राजकारणात उतरू नका ही विनंती
@purushottamdeshpande6873 күн бұрын
जो महाराष्ट्र अपेक्षित होता त्याला करामतीकराने चूड लावली.
@Gskmanjalkar3 күн бұрын
त्यांना कधी चूड लागेल याची वाट आता पूर्ण महाराष्ट्र पाहतंय.