हिंदू सनातन संस्कृती वैश्विक आहे !! हिंदू सनातन संस्कृती म्हणजे श्रद्धेतील लोकशाही !! हिंदू सनातन संस्कृती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वडील, अभिभक्ती स्वातंत्र्य!! डॉ. संजय उपाध्ये
Пікірлер: 14
@mayadivekar753Ай бұрын
सामान्य लोकांनांच सांगितले पाहिजे. सर्व काही त्यांच्या च हातात आहे.
@suniljogdeo8345Ай бұрын
सर, एकत्र येणं हा गुण हिंदूना कठीण का जाते? इतके विक आपण का झालो असे प्रश्न खूप त्रास होतो पण कृती मध्ये पडण्याची हिम्मत नाही. फक्त गर्व से कहो हम हिंदू है असे म्हंटले की खूप मोठं काहीतरी केल्या सारखं भासत. किती वाईट..