माझा चौथा व्लॉग..😊 | गेले मी शेतावर..! | शिकतेय चुलीवर भाकर्‍या करायला..! | Rohi's Life - Vlog No. 4

  Рет қаралды 65,724

Rohi`s Life

Rohi`s Life

Ай бұрын

हा माझा सासरकडचा चौथा vlog आहे... चुलीवर भाकर्‍या भाजायला शिकतेय... ऑर्डर प्रमाणे पॅकिंगच काम केल... गावी पेरणी सुरू झालेय... शेतावर गेली... थोड शेतीचं काम करायचा प्रयत्न केला... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog

Пікірлер: 175
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154
चांगला सुटसुटीत व्हिडिओ आहे.
@rupeshmhaske7322
@rupeshmhaske7322
आदिती वहिनी मुंबईला राहत होत्या.पण त्या लग्ना नंतर गावी राहतेत आणि सगळी कामं करतेत आत्ता मुलींना मुंबई पाहिजे.गावी जी मज्जा आहे.ती मुंबई मध्ये नाही.वहिनी व्हिडिओ छान होता.
@rajendrayeshwantjadhav1108
@rajendrayeshwantjadhav1108
Message from Mrs.Jadhav. Aditi chuli javal kam kartana cotton che kapde ghal.Synthetic saris galu nako.Kalji ghye.
@devanganatawde6434
@devanganatawde6434
छान वाटला तुझो व्हिडिओ बघून. माजेव हात शेतात काम करुक सुळसुळाक लागले. तसा मी कधीच शेतात काम केलेला नाय जन्मापासून मुंबईक असल्यामुळे पण अगदी लहानपणापासूनची इच्छा.
@babankolapate874
@babankolapate874 19 сағат бұрын
गाव कोणता आहे ताई
@babankolapate874
@babankolapate874 19 сағат бұрын
काजू गर किलो कसा आहे
@yogeshshendkar1893
@yogeshshendkar1893
Tumch ghar dakhva
@rupeshsawant8526
@rupeshsawant8526 21 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा अजून खूप सारे व्हिडिओ बनवा आमचा तुम्हाला कायम प्रतिसाद मिळेल
@parvatipalyekar3983
@parvatipalyekar3983
मस्त बाय तुला बघून खूप छान बर वाटतं रोज वीडीओ टाकत जा❤
@Siddhant-murli
@Siddhant-murli
Hya weli cameraman kon hota
@santosharya2616
@santosharya2616
भाकरी ला पाणी लावण्यासाठी छोटे कापड घे म्हणजे हाताला भाजणार नाही
@pradipkatkar7789
@pradipkatkar7789 21 күн бұрын
खूप छान व्हिडिओ आहे❤.
@RaviGhadshi
@RaviGhadshi
खुप छान विडिओ मानल पाहिजे
@manoharbhovad
@manoharbhovad
अदिती छान व्हिडीओ बनवला आहेस...! आजकाल रोशनला वेळ मिळत नसेल तर तूच व्हिडीओ बनवून टाकत जा...! शेतीच्या कामाचे सगळं व्हिडीओ बनव...!
@archanaparab1534
@archanaparab1534
Video mastt ahet . Ekhadya stories pahatoy ase watay firstclass...gavi yavese watay. Lucky ahat ani हेवा वाटतो tumcha.... Rohi tu mislun gelis hya gharat...ashich raha...ani Rohi..mhanje Harini ..
@kirangurav9181
@kirangurav9181
June paddhati ne he sarv seti kartay chan vatal
@pravinpalav9800
@pravinpalav9800
खुप सुंदर चित्रीकरण खुप सुंदर सादरीकरण
@VishalChavan-yv9ze
@VishalChavan-yv9ze
खूप सुंदर विडिओ आदिती.शेतीचा
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565
Khupch Chan video khup subechya aasich pragti hoil
@sampadabargode6675
@sampadabargode6675
अप्रतिम व्हीडीओ❤❤keep it up
आज अंकिताची मुहूर्त मेढ झाली
17:49
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 34 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 12 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
कशी काय वारी
6:23
खरं तेच
Рет қаралды 5 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 34 МЛН