बाणाई ताई, मला माहित आहे, तुम्हला खूप कस्ट आहेत, जीवन खूप खडतर आहे, पण आनंद एवढा आहे, कि आम्ही बिल्डिंग मध्ये राहून सुद्धा एवढा आनंद मिळवू शकत नाही,
@datta6122 ай бұрын
तुमी सर्व सण चांगल्या पदतीने साजरे करतात, बाणाई ताई च्या, पुरणपोळी पाहून मला माझ्या आईची आठवण आली, आजझ्या बायकांना कुठे येतात, धपट्ट्या, दिवाळीचा फ़राळ, सगळं विसरा आता.
@KalpanaVirkar-w5e3 ай бұрын
खुप छान रेसिपी केली वाहिनीने दादा धनगरी जीवन खुप कष्टाचे ❤🎉
@ujjwalv59373 ай бұрын
खूप छान व्हिडिओ....धनगरी जीवन खूप अवघड आहे... 🎉🎉🎉🎉
@NG-hj7zt3 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@mulanimumtaj41213 ай бұрын
खूप छान मेंढपाळ बांधवांना थोडा वेळ थांबून रस्ता दिलातर काय बिघडले आकरा मेंढर धडकवून नुकसान झाले आहे असे करू नका रस्ता हा सर्वांचाच आहे ❤❤🎉🎉
@abhijeetpawar93022 ай бұрын
अनिल दादा स्वतः आश्रम शाळेत शिकलेले आहेत आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो दादा तुमचा सहवास लाभला..