❤❤🎉 खूपच छान आहे किती छान समजावून सांगतात भाजी कशी करायची कशी सांगा किती एकी आहे दोघात त्यांची मुलं विचारते सांभाळते बाकीच्यांनी कशाला काळजी करायची आणि ते दोघे सुशिक्षित आहेत चांगले त्यांना समजतं तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मावशीचा
@mumtajshaikh284922 күн бұрын
Kanda pan barik krun thaktha mast testi
@sheelabhosale195021 күн бұрын
माझी आई ही भाजी निवडते धुते एका पराती मध्ये भाजी ठेवते त्यावर तेल टाकून केलेला ठेचा भाजीला सगळ्या बाजूने चोळते मीठ टाकून , आणि नंतर गरम केलेल्या तेलामध्ये कढईत परतायला टाकते खूप छान होते
@shrutidalvi5712Ай бұрын
खूप छान भाजी...वहिनी तुम्ही आता दगडातून वैगेरे फिरू नका. काळजी घ्या आपली 😊
@GavakdachiTasteАй бұрын
धन्यवाद 🙏
@Happiness394Ай бұрын
हा काटेमाठ मी साईटवर क्षेत्रीय पाहणीस गेल्यावर एका शेतातून खूप आणलेला... भाजी केली पण कडू कडू लागत होती... घरी सगळेच खूप ओरडले. 😢😢 पण इतकं लक्षात आलं की, त्याच्या देठांची सोलून लसणीच्या फोडणीतली भाजी मस्त लागते.. आणि कडूही नसते. 🤤😋
@sagarnimangre1022Ай бұрын
खूप कष्ट घेतात वहिनी आणि दादा गावाकडची टेस्ट फॅन झालो आम्ही तुमचे
@GavakdachiTasteАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@jyostnaubale569629 күн бұрын
Kupch chan mahiti dili
@SizzlleАй бұрын
Nice to see variety of Amaranth. Here in USA similar type grows but with less thorns…bhaji mast..👍
@anjalikhope9134Ай бұрын
Khup chan Mahiti deli ahe
@Aseriescraftvideo2023Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे दादा वहिनी 👍
@GavakdachiTasteАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@latagotwal90248 күн бұрын
🎉🎉
@mamatavasave7747Ай бұрын
👌👌👌👌👌
@sushantmorevlogs8968Ай бұрын
👌👌
@aayushkaberad2468Ай бұрын
❤ शोभा बेरडा कोळकर पुणे वडगाव शेरी शेत खूप छान आहे आमच्या माहेरी पण अशी शेती आहे मी पण तिकडे गेल्यावर असेच कानातल्या भाज्या करतो आमची वहिनी आमची आई खूप छान बनवायचे या भाज्या का टमाट्याची भाजी तांदुळक्याची भाजी
@Nandinishitalrecipes-7Ай бұрын
ताप आली ना आम्ही ही भाजी करून जेवतो , छान होते भाजी
@GavakdachiTasteАй бұрын
धन्यवाद 🙏
@rajeshtambe2157Ай бұрын
छान 👍👍👍
@sheelabhosale195021 күн бұрын
कोण ते गाव
@ujwalaveer6064Ай бұрын
त्यालाच आंबाड्याची भाजी म्हणतात खूप टेस्टी असते ती दादा वहिनी खूप छान लागते ती भाजी 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉
@Nandinishitalrecipes-7Ай бұрын
अंबाडा नाही तो गोरमेंट कुरा आहे
@MandakiniTonde-cq5kq28 күн бұрын
❤गाझियाबाद
@vijayadeshmukh9231Ай бұрын
Khupch chhan
@shamaldhekale5282Ай бұрын
खूप छान माहिती
@GavakdachiTasteАй бұрын
धन्यवाद 🙏
@bhagyashreedhumal4034Ай бұрын
आपल्याला काय करायच किती मुलं रेसीपी बघा त्यांची पोरं आपण नाय संभाळणार
@pratibhagaikwad2728Ай бұрын
दादा तुमची जोडी खूप च छान आहे
@GavakdachiTasteАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@jayashreedoiphode12Ай бұрын
Bhajiche naav kaay@@GavakdachiTaste
@surekhakudachi392615 күн бұрын
Kont gaw tumch
@-GavchiChavАй бұрын
खूप छान भाजी
@hasinashaikh7517Ай бұрын
Khub Chan Saheb uric acid war Chi Kahi rip dya na dada
@baburaokotalwar836713 күн бұрын
भाजी काढण्यासाठी काटा माठाची असो की तर असो नवीन पद्धतीचा कटर चिमटा असावा त्यामुळं आता नाही जा होणार नाही आपण भाजी विषयी जे काही नवीन नवीन व्हिडिओ बनवतात त्याबद्दल आपले धन्यवाद
छान दुर्मिळ माहिती! भाजी नीट ओळखता आली नाही. भाजीच्या झाडाजवळ जाऊन व्हिडिओ दाखवावा अशी अपेक्षा.
@madhavikher9470Ай бұрын
एवढ्या दोन मुली आहेत सोन्यासारख्या तरी ह्यांना मुलगा पाहिजे असणार
@Aseriescraftvideo2023Ай бұрын
दादा वहिनी ती तांदूळशाची भाजी आहे का ?
@GavakdachiTasteАй бұрын
काटे माठाची भाजी आहे
@namratabagde573Ай бұрын
या भाजीचे पानं राजगिऱ्याच्या पानापेक्षा थोडे मोठे आणि हिरवेगार आणि लांबट असतात.राजगिऱ्याच्या भाजीचे पानं पोपटी रंगाची असतात.काटेमाठाच्या झाडाला टोकदार काटे असतात,झाड छान मोठा होतो. झाड मोठा झाला की त्याला बियाचे हिरवेगार तुरे येतात.
@ytvishwajeetАй бұрын
Maath mhantat na hyala?
@SavitaShinde-y6s10 күн бұрын
भाजी विरघळत नाही शिजून कमी होते
@SindhuGondane-o5vАй бұрын
तुम्हाला आधीच तीन मुली आहेत. वाहिनी पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहेत का.
@कोकणKokanमालवणMalvanАй бұрын
असा परिवार सुखी परिवार करण आताची फॅमिली आणि आधीची फॅमिली यांत फरक आहे
@joohipatel1147Ай бұрын
Bachche to uparwale ki den hote hein
@shakuntalatalele6704Ай бұрын
उबाठा भेटलेला दिसतो.
@MahichicomedyАй бұрын
मुलगा मुलगी असं काही नसतं पण त्या बाईचे किती हाल होतात तुम्ही सारखच तिला प्रेग्नेंट. प्लस मुलांमध्ये अंतरही नाही. अजिबात नाही छान वाटत आहे सारखं प्रेग्नेंट राहणार. आपल्या जगात बंदी आहे एक मुलगा एक मुलगी किंवा दोन्ही मुली असला तरी बायका ऑपरेशन करतात किती बायका एका मुलीवर ऑपरेशन करतात आणि एवढे चांगले विचारांचे लोकं मुलांसाठीच्या बाईचा खेळ खेळा करताय
@MahichicomedyАй бұрын
आणि जो मुलाची अपेक्षा करतो त्याला मुलगा कधीच होत नाही
@vimaltawale3623Ай бұрын
ही भाजी ओळखायची कशी जवळून दाखवा
@fatimanadaf530327 күн бұрын
आपण मोदी कडे दिले आहे ना कुणाला किती मुले आहेत याची यादी करायचे काम,मग झाले तर,भाजी बघा खायची का नाही ते ठरवा, मुलांचं ते बघतील आपण थोडेच त्यांची डायपर बदलणार आहोत, मस्त खा स्वस्थ रहा
@svsd-m1Ай бұрын
अंबाडा भाजी आहे का ती
@vijayadeshmukh9231Ай бұрын
Dada hi gvtasarkhi disnar kaay aahe.
@GavakdachiTasteАй бұрын
आलं/अद्रक लागवड आहे.
@nandachandanshiv6557Ай бұрын
ही भाजी ओळख ता येईल असंही दाखवा
@GavakdachiTasteАй бұрын
हो नक्कीच 👍 धन्यवाद 🙏
@shobhasolanki4964Ай бұрын
Dada hi bhaji shahrat kay kuthehi pahayla midt nahi