Baap Gela Dur Deshi | Raundal | Bhau Shinde | Sonu Nigam I Harsshit Abhiraj

  Рет қаралды 766,637

BHOOMIKA FILMS & ENTERTAINMENT

BHOOMIKA FILMS & ENTERTAINMENT

Жыл бұрын

A Soul Crushing Rendition Crooned by Sonu Nigam....
#रौंदळ #Raundal #NewMarathiSong #InCinemasNow
Director: Gajanan Nana Padol
A Mesmerising Music by Harsshit Abhiraj
Producers: Balasaheb Shinde । Dr. Purushottam Bhapkar । Pramod Bhaskar Chaudhary । Bhau Shinde । Rise Business Group
Co-Producers: Ravindra Auti । Santosh Auti । Kailash Gunjal । Sanjay Kunjir
Executive Producer : Mangesh Bhimraj Jondhale
Cast: Bhau Shinde । Neha Sonawane । Yashraj Dimbale । Surekha Dimbale । Shivraj Walvekar । Sanjay Lakade । Ganesh Deshmukh । Sagar Lokhande
Description:-
Song - Bap Gela Doordeshi
Lyrics - Dr. Vinayak Pawar
Music Composer - Harsshit Abhiraj
Singer - Sonu Nigam
Music Arranged and Programmed By - Avi Lohar, Harsshit Abhiraj
Song Recorded By - Vijay Dayal, Chinmay Mestry (Yashraj Studios, Mumbai),
Shubhashri (Studio JAM 8,Mumbai)
Avadhut Wadkar (Aajiwasan Studio ,Mumbai)
Tanay Gajjar - (Wow&Flutter Studio, Mumbai)
Song Mixed and Mastered By - Vijay Dayal (Yashraj Studios, Mumbai)
Rhythm Arranged By - Rahul Rupwate
Indian Rhythm Played By -
Rahul Rupawate
Shashikant Bawalekar
Sachin Sawant
Tejas Rupwate
Strings Arranged and Conducted By :Chander Makwana
Melody Instruments :-
Flute - Kiran Vinkar
Israj - Arshad Khan
Shahnai - Yogesh More, Rajendra Salunke, Nilesh Salunke
Stroke Parts- Pradipto sengupta
Chorus Team : (Vivek Naik Team)
Vivek,Rahul, Santosh,Mangesh,Anil , Nitin,Veena ,Vandana, Reshma , Ratna, Mayuri, Sapana,.
Cinematography: Aniket Khandagale
Editor : Faizal Mahadik
Sync Sound & Design : Mahavir Sabannavar
Choreographer: Neha Mirajkar
Associate Director : Vikramsen Chavan
Fight Masters : Moses Fernandes । Rakesh Patil
Chorus Team : Vivek,Rahul, Santosh,Mangesh,Anil , Nitin,Veena ,Vandana, Reshma , Ratna, Mayuri, Sapana,
Art: Gajanan Sontakke
DI : Wot Studio
DI Colorist : Srinivas Rao
VFX Supervisor : Satish Yele
Associate Art : Nana More
Line Producer : Vijay Mhaske
Production Controller : Shailesh Thorat, Ashok Chavhan
Production Manager : Chetan Dhawale, Vishal Nagtilak
Make-up: Sameer Kadam
Costume : Siddhi Yogesh Gohil
Online Editor : Vikram R Shankpale (Mahi Films Lab)
Visual Promotions : Premankur Bose (Promobox Studio)
Promotion Graphics : Rohit Mhamunkar (Promobox Studio)
PR: Ajay Pandrikar
Publicity Design & Digital Marketing: Loki’s Studio
Associate EP: Avinash R Makasare
Marketing: Vinod Satav (Lead Media)
Distributor: Murlidhar Chhatwani (Managing Partner)
| Darshan Shah
(Head Distribution & Exhibition)
Music on Panorama Music
A Panorama Studios Nationwide Release
All rights @bhoomikafilmsentertainment @bhoomikafilmsmusic @PanoramaMusicofficial

Пікірлер: 675
@aakashsontakke9792
@aakashsontakke9792 Жыл бұрын
काल मी चित्रपट बघितला.... गाणं release झाल्यापासून ऐकतोय... तसा आजपर्यंत रडतोय.. कोरोना काळात एका आठवड्यात आजोबा आणि वडील गेले... Father ला एक महिना बघितलं नाही.... जेव्हा बघितलं प्लास्टिकच्या कापडात बघितलं आणि नंतर मशनीत अंत्यविधी करताना बघितलं.... खुप आठवण येतीये मित्रांनो... असलेल्या बापाची किंमत करा कोपऱ्यात बसलेला का असेना... थोडं ह्या जगात odd वाटेल पण खरंच जपा.... ❤🙏🏻
@shamraoshinde3511
@shamraoshinde3511 Жыл бұрын
बाप हा बाप च असतो
@rajendrashinde8823
@rajendrashinde8823 Жыл бұрын
maze father 85 ahe tari pan tyana jagnyachi ichha ahe amhi care karto father is also our proud
@hanumantidke474
@hanumantidke474 Жыл бұрын
❤️❤️
@deepakdaund134
@deepakdaund134 Жыл бұрын
Same
@pankajjadhav55
@pankajjadhav55 Жыл бұрын
तुमच्या भावना समजू शकतो.... बापाला जपा कितीही त्रास झाला तरी तेच खरे देव आहेत
@narayanpatil6470
@narayanpatil6470 Жыл бұрын
बाप कितीही कठोर असला तरी लेकरांसाठी सर्व काही असतो... त्याची जागा कोणी घेवू शकत नाही.... बापा साठी लिहिलेलं हे गाणं फार भावनिक आहे़...
@sagarmagdum7407
@sagarmagdum7407 Жыл бұрын
True
@roshandhole9566
@roshandhole9566 Жыл бұрын
बरोबर
@vishallondhe5551
@vishallondhe5551 Жыл бұрын
माझा पण असायचं आहे रे भावा कठोर.
@dattatraywayandande9017
@dattatraywayandande9017 Жыл бұрын
Barobr dada bolat tumhi
@rahulbibe475
@rahulbibe475 Жыл бұрын
Kharay
@shivsamblohare707
@shivsamblohare707 Жыл бұрын
कधी पाखरू होऊन खेळशिल कणसाशी वा रे वा काय विचारशक्ती
@Manav4912
@Manav4912 Жыл бұрын
हे गाणं ऐकल्या ऐकल्या अक्षरश: माझे डोळे भरून आले कारण ह्या गाण्याची शुटींग होत असताना मी तिथं उपस्थित होतो आणि मी ते सगळं काही माझ्या डोळ्याने पाहिले होते आणि अनुभवले ही होते आणि मी या गाण्याचा एक छोटासा भाग असल्याचा ही मला फार आनंद आहे 🥰 या सर्व गोष्टी साठी मी आभार मानतो सरपंच गणपत मोरे अर्थात कवी , गीतकार ,डॉ. ,प्रा. , माझे प्रिय बाबा विनायक पवार यांचं 🙏🙏❤️😍🥰😘
@vivekbhavar1231
@vivekbhavar1231 Жыл бұрын
Nice
@prashikkhandare7455
@prashikkhandare7455 Жыл бұрын
क्या बात है
@LHPM
@LHPM Жыл бұрын
💚👏👏👌👍🙏
@Manav4912
@Manav4912 Жыл бұрын
​@@vivekbhavar1231 🙏
@Manav4912
@Manav4912 Жыл бұрын
​@@prashikkhandare7455 🙏
@ashwinideshmukh6985
@ashwinideshmukh6985 Жыл бұрын
बाप नावाचं छत्र हरपल्या नंतरचे हुबेहूब हृद्द्रावक चित्रण या गाण्यात केलेत... उर भरून आलं... Miss you so much Papa 😢😭😭😭
@dipalisutar963
@dipalisutar963 Жыл бұрын
Right
@amrutgawade1367
@amrutgawade1367 Жыл бұрын
Right
@khandudombale8408
@khandudombale8408 Жыл бұрын
हेगानेमिआयकलीयावरखुपखुपरडलो
@user-zs3kc1jy4z
@user-zs3kc1jy4z 6 ай бұрын
हे गाणे ऐकल्यावर मला फार रडू येते मी दिवसातून दोन-तीन वेळा गाणं ऐकतो आहे माझा बाप वरून 22 वर्षे झाली
@StarIndia1901
@StarIndia1901 Жыл бұрын
2 मार्च ला माझे वडील मला सोडून गेले आणि 3 मार्च ला रौदळ रिलीज झाला. त्यानंतर 5 तारखेला हे गाणं ऐकलं अक्षरशः रडू आवरत नव्हतं...... कसा का असेना पण बाप पाहिजे सोबत.... बापावर केले ल गाणं खूप अप्रतिम... आई वर खूप गाणी केली जातात पण आज यातून बाप भावनिक पणे, समोर आणला ....इमोशनल गाणं
@narayanpatil6470
@narayanpatil6470 Жыл бұрын
महाराष्ट्राचा खराखुरा मातीतला चित्रपट....❤❤❤❤
@sachinrokade1043
@sachinrokade1043 Жыл бұрын
जीव ओतलाय गान्यामधे....❤ सलाम गीतकार आणि गायकाला....🙏🏼
@kiranmohite7624
@kiranmohite7624 Жыл бұрын
छोट्या संकटाना तोड देताना आई आठवते,पण जेव्हा मोठी मोठी संकट येतात तेव्हा बापाचं आठवतो.... मिस यु बाबा. 😭😭😭😭😭
@akshaygunjal6869
@akshaygunjal6869 Жыл бұрын
आपल्याला कधी रडायला येत नव्हतं, कारण रडणे केव्हाच सोडून दिले होते, पण ह्या गाण्याने आणि सोनू निगम सरांचा आवाज ऐकून "न"रडता सुद्धा शेवटपर्यंत डोळ्यातून पाणी येतं, शेतकऱ्याच्या जीवनावर असलेला हा सिनेमा अस्तित्वात नव्हता तिथपास्नं ते प्रत्यक्षात साकारण्यापर्यंत जेवढ्या लोकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जीव ओतुन अतोनात मेहनत घेतली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.🌹 भाऊला भेटायची खूप इच्छा आहे. भविष्यात ती पण पूर्ण होईल,हि स्वामींकडे प्रार्थना करतो.🙏🏻🌺
@dnyaneshwarpingle4514
@dnyaneshwarpingle4514 Жыл бұрын
बाप हा नारेळासारखा असतो .. वरून किती पण कठोर असला तरी मधून खूप मऊ असतो 😔
@Bhau_007
@Bhau_007 Жыл бұрын
या गाण्याची खरी किंमत घर सोडून बाहेर जगायला गेलेल्या ला विचारा बापाची किंमत😢😢
@google_user21
@google_user21 Жыл бұрын
झाडं सावलीचं गेलं आता खेळ हा उन्हाशी झालं रिकामं आभाळं आता चटके उराशी... बाप गेला दुरदेशी.. बाप गेला दूरदेशी.!!! 😔😥❤🌏
@deepakkamble1801
@deepakkamble1801 Жыл бұрын
जीव मातीला लाविन... तुझ्यासारखा होइन🙌🙏...अताच्या लेकरांनो ऐका रं....मातिला जपा...आईबापाला जपा🙌
@vaibhavpawar2007
@vaibhavpawar2007 Жыл бұрын
Nice one
@LHPM
@LHPM Жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे...डोळ्यात पाणी येतं... चित्रपट पाहताना...गाण्याचे शब्द, चित्रीकरण,संगीत...आणि सोनु निगम..सोनं आहे हे गाणं 💚💐👏🎶🎼💯🙏
@aniketbansod1581
@aniketbansod1581 Жыл бұрын
काय गाणं लिहल हे...आज पहिल्यांदा ऐकलं मी हे गाणं ...माझे वडील जाऊन एक वर्ष झालं..आज सुद्धा गाण्याची प्रत्येक ओळ ऐकताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या...😢😢खूप सुंदर लिहल भाऊ हे गाणं.. बाप घरचाच पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतोना पाया तेव्हा कोसळते घर
@narayanpatil6470
@narayanpatil6470 Жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे - महाराष्ट्राचा नायक...
@sagarchavan3690
@sagarchavan3690 Жыл бұрын
पर्यंत पिक्चर बघितले तुमचा मराठी फिल्म सगळ्यात एक नंबर आहे 100% एक नंबर आहे कोणी लेखक आहे त्याला सात तोफेची सलामी
@gangadharmore8343
@gangadharmore8343 Жыл бұрын
बाप गमावलेल्या ची हुबेहूब भावना या गीतातून आणि कृतीतून दाखवली अप्रतिम गीत आहे ❤
@kiranpatil965
@kiranpatil965 9 ай бұрын
बाप घराचा पाया असतो... बाप असल्यावर बाप काय ते कळत नाही आणि बाप गेल्यावर त्याची किंमत कळते... 🌹🌹🌹
@vijaysinhvarade4364
@vijaysinhvarade4364 Жыл бұрын
सोनू निगम ग्रेट गायक ,वेदना,आर्तता दुःख, करुणा,आवाजात
@ganeshkale9008
@ganeshkale9008 Жыл бұрын
म्हणून च जोपर्यंत आहे त तोपर्यंत नीट संभाळा , कडाडून मीठी मारा एकदा मातीआड गेले की पुन्हा दिसणार नाही😢 ##बापच सर्वस्व🙌
@assapkal1231
@assapkal1231 Жыл бұрын
बाप असा रे कसा जगाला फणसा सारखा...कुणी बाबा म्हणता काळजात धस होई...आणि शोधता त्याला धारा लागतात डोई😭नुकतच वडिलांना गमावल्या नंतर हे गाणं पाहण म्हणजे अतिशय कठीण 😭😭
@vaishnavipatankar-lz5qg
@vaishnavipatankar-lz5qg Жыл бұрын
तुमची आठवण तर रोज येते पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते miss u papa 😭😭
@Its_xtreme_rider2109
@Its_xtreme_rider2109 Жыл бұрын
खरच वडिलांसारखा देवामाणूस शोधून पण सापडणार नाही 🥺खुप आठवण येत आहे, हे गाणे ऐकून उर भरून आला😭
@dattatryamane1085
@dattatryamane1085 Жыл бұрын
जिवनात बापाचं काय महत्व असतं, हे गाणं ऐकल्यावर कळतं खरच मन गहिवरून येत .
@rahulkale7055
@rahulkale7055 Жыл бұрын
खूप छान आवाज सोनू निगम आणि भावनिक
@devidaschudhari4837
@devidaschudhari4837 Жыл бұрын
लय वाट पाहीली राव ह्या गाण्याची 🥺🥺🥺
@kulkarniabhijit4012
@kulkarniabhijit4012 Жыл бұрын
गाणं।ऐकुन डोळ्यातुन पाणी यायचं थांबतच नाही
@nomedicvlogmh8108
@nomedicvlogmh8108 Жыл бұрын
विनायक सर तुम्ही अतिशय हृदय स्पर्शी गाणं लिहिता.. अक्षरशः डोळ्यातून अश्रु आले 🙏💐 आपण अशीच गाणी आम्हाला ऐकवताल हीच अपेक्षा.
@vinayakpawar838
@vinayakpawar838 10 ай бұрын
मीही दर वेळी हे गाणं ऐकताना रडत असतो...
@pravinchatur1248
@pravinchatur1248 Жыл бұрын
बाप हा समुंदराची माया आणि आभाळाची छाया असते. म्हणून त्याला समजणं बाप झाल्यावरच कळतं. 🙏🏻
@ultimatewarrior9657
@ultimatewarrior9657 Жыл бұрын
Sonu nigam marathi songs are good. Last year manant shrili song hit.
@vickygadge7226
@vickygadge7226 Жыл бұрын
बाप तो बाप असतो त्याची जागा कुणी नाही घेऊ शकत 😢🥺🥺🥺🥺
@devendragajge3640
@devendragajge3640 Жыл бұрын
This song hit was by Legendary singer Sonu nigam
@raviraut4652
@raviraut4652 Жыл бұрын
बाप हा घर चा पाया असतो आणि परीवाराचा पोशिंदा अयसतो खरच खुपच अप्रतिम गाण sonu sir 🙏❤
@samadhankamble832
@samadhankamble832 Жыл бұрын
बाप माझा माझ्यासाठी सर्वकाही आहे.. त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो... ❤️❤️
@sandeepbhureofficial8027
@sandeepbhureofficial8027 Жыл бұрын
बाप गेला दुर देसी माझे मित्रवर्य प्रा. डॉ.विनायक पवार सर यांच्या शब्दांकनास संगीत दिग्दर्शन केले माझे मित्र हर्षित अभिराज सर ज्यांच्या सुरांचे माधुर्य काळजाचा टाहो फोडायला लावतात असे महान पार्श्वगायक आदरणीय सोनुजी निगम खूप खूप अप्रतिम सर्व टिमचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏 संगीतकार प्रा.संदीप भुरे नांदेड
@sandippawar8674
@sandippawar8674 Жыл бұрын
बाप गेल्यानंतर काय अवस्था असते हे हुबेहुब चिञण केलय खरच खुप आठवण येते 😭मिस यु बाबा 😭खुप छान
@Vijaymadane
@Vijaymadane Жыл бұрын
शब्दचं नाहीत माझ्याकडे 😢😢😢 भाऊ ग्रेट
@sandeepbabar3377
@sandeepbabar3377 Жыл бұрын
भाऊसाहेब आणि नागराज मंजुळे यांचे चित्रपट हे अतिशय चांगले चित्रपट असतात...
@vishnujadhav4206
@vishnujadhav4206 Жыл бұрын
या जन्मात नाही तर पुढच्या जन्मी तरी तुमच्या वात्सल्यात मला वाढण्याचं भाग्य मिळावं..! Miss you पप्पा 😔..!
@shamshinde8563
@shamshinde8563 Жыл бұрын
Hats off Sonu Nigam
@dnyneshwargaikwad9338
@dnyneshwargaikwad9338 7 ай бұрын
आज माझ्या वडिलांची आठवण आली. व माझ्या जीवनातील चलचित्र डोळ्यासमोर उभे राहीले. दादा आपण सदैव आठवण येते😢😢😢😢😢😢😢😢
@annamalekar8531
@annamalekar8531 Жыл бұрын
Khup khup chan gaan
@dnyaneshwarvidhate4406
@dnyaneshwarvidhate4406 Жыл бұрын
बाबा ❤️❤️🌍🌍
@yogeshsalvi9162
@yogeshsalvi9162 Жыл бұрын
सोनू निगम सर गायल्यामुळे या गाण्यात रियल फिल आलाय.
@bramhanandthorat-kk3sq
@bramhanandthorat-kk3sq Жыл бұрын
Sonu Nigam sir tumchya avaja far bhavnatmik ahe love you Sonu sir ,,😭😭😭😭
@manapimprale2366
@manapimprale2366 Жыл бұрын
शेतकऱऱ्यांच्या प्रत्येक मुलाने अनुभवलेली गोष्ट, 🙏
@santoshkharde83
@santoshkharde83 Жыл бұрын
खरोखरच जीवन दाखवल आहे ,
@abhijitkarpe4012
@abhijitkarpe4012 Жыл бұрын
किती वेळ ऐकलं तरी डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत...... खूप अप्रतिम रचना आहे ही. गाण्याच्या शब्दांमध्ये सोनु निगम यांनी जीव ओतालय...
@dattatrayyadav6156
@dattatrayyadav6156 Жыл бұрын
हृदय स्पर्शी गान आहे डोळे भरून आले.🥺😭
@rajendradange3219
@rajendradange3219 Жыл бұрын
तो एक बापच असतो, की त्याला वाटतं मुलांनी आपल्यापेक्षा खूप उंच व्हाव.
@AJIT40
@AJIT40 Жыл бұрын
बाप गेल्यावर बापची किंमत कळते आहे पर्यंत कळत नाही
@akashalure5637
@akashalure5637 Жыл бұрын
Super lyrics
@sushama1356
@sushama1356 Жыл бұрын
गाण खूप छान आहे, गाण ऐकताना वडीलांची आठवण झाली, खरच हृदय स्पर्शी गीत होत, 👍👍
@narayankale6956
@narayankale6956 Жыл бұрын
i love miss bhau😪😪😪😪
@jivanpavane1343
@jivanpavane1343 Жыл бұрын
खरच राव डोळ्यातून पाणी आल् 😫🥺😭
@dnyaneshwarpingle4514
@dnyaneshwarpingle4514 Жыл бұрын
जीव मातीला लावील.. तुझ्या सारखा होईन 😢😔
@vikasrupnar2574
@vikasrupnar2574 Жыл бұрын
अप्रतिम या गाण्याला पुरस्कार प्रदान केला पाहिजे....
@akashtodarmal6250
@akashtodarmal6250 Жыл бұрын
अप्रतिम गान आहे खरच खूप छान वडिलांचं आपल्या जीवनातील महत्व या गाण्यातून खूप छानपणे सांगितलय
@amolatole6316
@amolatole6316 Жыл бұрын
काळजाला भिडणार गाणं आहे.i love you my father ❤️❤️ मी खूप नशबवान आहे...
@rupaliawale6012
@rupaliawale6012 Жыл бұрын
अंगावर शहारे बोल आहेत बोल आहेत....बाप पाषाण असतो पण सोडून जातो ना हे सारा आयुष्या पसारा होतोय...खूप मस्त भारी...
@akashdevkate1381
@akashdevkate1381 Жыл бұрын
हृदय स्पर्शी गाणी आणि संवाद असलेला रौंदळ हा चित्रपट सर्वांनी चित्रपट गृहात जाऊन पहा 🙏🙏🙏🙏
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm Жыл бұрын
ग्रामीण भागातील उसाची शेती आणि गावातील राजकारण यावर चित्रपट अधारीत खुप छान वास्तव मांडले आहे शेतकर्यांचे
@kiranmohite2042
@kiranmohite2042 Жыл бұрын
Kup nice song aahe
@shwetajagadale7201
@shwetajagadale7201 Жыл бұрын
Best director.. Best actor... Best singer.. Saglch best... 👌👌
@ganeshdahifale4537
@ganeshdahifale4537 Жыл бұрын
बाप बाप असतो आणि बाप कळायला बापच व्हावा लागत 😢😢😢😢
@krushnabhorkade8027
@krushnabhorkade8027 Жыл бұрын
Very Nice movie एकदा अवश्य पहा रौंदळ 👌👍❤️
@akashmore7351
@akashmore7351 Жыл бұрын
हे गाणं जेव्हा मी थिएटर मध्ये पाहिलं अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते बाप काय असतो लेकरासाठी हे या गाण्यातून समजल Salute to all character Best song ever 🥺
@anitaupadhye8086
@anitaupadhye8086 Жыл бұрын
खूप छान , सोनू निगम ने अगदी योग्य अशा भावना उमटवली आहे
@chandrashekharpawar9505
@chandrashekharpawar9505 Жыл бұрын
आणखी कितीही गाणी येतील पण या गाण्याची सर कोणत्याच गाण्याला येणार नाही ,कारण या गाण्यामध्ये बापाची खरी आस काय आसते हे दाखवून दिलंय.
@dnyaneshwargayke
@dnyaneshwargayke Жыл бұрын
सलाम बाप....
@pp8577
@pp8577 Жыл бұрын
अप्रतीम गाणं आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहतं नाही...
@sunilwankhede-gy3xz
@sunilwankhede-gy3xz Жыл бұрын
एकदम भारी गाणं गाईल सोनु सर
@pankajjadhav55
@pankajjadhav55 Жыл бұрын
खूपच रिअल अभिनय केलंय भाऊसाहेब शिंदेनी
@manishraut4345
@manishraut4345 Жыл бұрын
ग्रामीण भागातील संपूर्ण वास्तव दाखवली. गावातील प्रत्येक लोकांचा कसा जिव्हला असतो ते दाखवून दिले ..खूप छान सादरीकरण..
@ravichaudhari2074
@ravichaudhari2074 Жыл бұрын
भाऊ खरंच खूप मेहनत घेतली यार मित्रा 2 वेळेस फिल्म पहिली खूप छान 👌👌👌
@Yashuuuu554
@Yashuuuu554 Жыл бұрын
काय सागु राव शब्दच नाही अप्रतीम
@ashwinighodke939
@ashwinighodke939 Жыл бұрын
Bapa rahile re tula maraychi mithi 😢miss u lot papa 😢
@meghatanawade3142
@meghatanawade3142 Жыл бұрын
Khrach kup chan gan aahe manala bhidl. Super khrach jayachyajavla bap aahe to kup nashibavan aahe. Aani jyka aaplya vadilachi kami badte tyna khr dukh vichra. Dolyat panni yeil. Love you papaa💖💖
@mjadhav4482
@mjadhav4482 Жыл бұрын
अप्रतिम!!!!शब्दच नाहीत व्यक्त करायला!!!
@deepakghule859
@deepakghule859 Жыл бұрын
खरच खुपच भावनिक आहे गान
@AnilJadhav-np1bn
@AnilJadhav-np1bn Жыл бұрын
He gaan ekun khrch khup athvn yete pappa chi...khrach baap baap ch asto..ekda baap gela ki sagl sampl.....miss you pappa..😭😭😭😭😭😭😭😭
@archanalahange2959
@archanalahange2959 Жыл бұрын
हे गाणं ऐकून खूप आठवण आली माझ्या बाबांची .बापाचं मन खूप हळवं असतं आपल्या मुलांनांसाठी. त्यांच्या ऐवढी माया कोणी लावू शकत नाही. 😭2 वर्ष झाले माझ्या बाबांना जाऊन. Miss u Baba 😭😭😭😭
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z Жыл бұрын
शिवछत्रपती असेच सोडून गेले शंभूराजे ना😥😥😥
@sanketbunage8552
@sanketbunage8552 Жыл бұрын
खरचं आहे तोपर्यंत समजून घ्या बाप म्हणजे काय असत. एकदा सोडून गेल्यावर नही रे येत कितीही बोलावल तरी 😔😭
@CHITRAMARGA
@CHITRAMARGA Жыл бұрын
खूप भावनिक गाणं आहे, अक्षरशः डोळे भरून येतात.
@aakashgaikwad1230
@aakashgaikwad1230 Жыл бұрын
खुप सुंदर गीत आहे जीवनात वडीलांची काय किंमत आहे हे खुप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे मस्त👌👌🥰
@ravialjendi9117
@ravialjendi9117 Жыл бұрын
बाप घेल्याचा आवाज ऐकून भाऊ साहेब उठतो क्षणात पाणी आल राव बघुन🥺🥺🥺 माझ्या सोबत पण असेच झालय रात्री झोपलो होतो २ वाजत आई उठवली बघतो तरी काय 😭😭😭😭
@kailaskhiste6011
@kailaskhiste6011 5 ай бұрын
आयुष्य भराची काळजी घेणारा प्रेम करणारा जगातलं सर्वात मोठा आणि सुरक्षित आभाळ बाप❤️❤️❤️
@malikamasala1
@malikamasala1 Жыл бұрын
प्रेक्षकांना टाईमपास, टकाटक, boys असे फालतू चित्रपट पाहयला आवडतात. रौदळ सारखे चित्रपट नाही. 🥺 मित्र आणि मैत्रिणींनो हा खुप छान चित्रपट आहे नक्की पाहा 🙌
@dipalimore36
@dipalimore36 Жыл бұрын
Khup Chan aahe sir gan
@pravinnavghare6956
@pravinnavghare6956 Жыл бұрын
खरचं.....डोळे ओले झाले ह्या गाण्याने
@deepakdaund134
@deepakdaund134 Жыл бұрын
दुपारी हे गाणं अकल्या पासून डोळ्याचं पाणी बंद होत नाहीय...😭😭miss you Anna खूपच भारी Movie ahe 😭😭😭
@deepakdaund134
@deepakdaund134 Жыл бұрын
सकाळी गाणे ऐकाल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही😢😢😢
@ashokkadam7370
@ashokkadam7370 Жыл бұрын
अप्रतिम गीत आहे
@somnathmaindyoutubeber9469
@somnathmaindyoutubeber9469 Жыл бұрын
खुपचं छान छान गाणं आहे खुपचं इमोशनल आहे
@maheshpatil2032
@maheshpatil2032 Жыл бұрын
काय गाणं आहे राव.खूप दिवसांनी मनाला भिडणार असं कांहीतरी ऐकलं. ग्रेट सॉंग
@dnyaneshwarkachkadematha6551
@dnyaneshwarkachkadematha6551 Жыл бұрын
खरच सर तुमच्या सारखे काही शिक्षक विद्यार्थ्यांना भविष्यात कसं ज्ञान घेतले पाहिजे त्याच्यासाठी असे काही प्रयत्न करतात सही कष्ट पाहिल्यानंतर असं वाटतं की जीवनात आपण काहीतरी औसात समुद्रा पलीकडे काहीतरी कष्ट करावे आणि आपल्या आई-वडिलांना सुखात ठेव सर तुमच्या सारखे शिक्षक खूप नशिबाची गोष्ट खुप खुप धन्यवाद सर तुम्ही जी फिल्म काढली आहे आम्ही सर्वांनी पाहिले आहे पण सर या पलीकडेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करत आहात सर तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही धन्यवाद
@jeevikapatil1864
@jeevikapatil1864 Жыл бұрын
खुपच सुंदर 🙏 भाऊ शिंदे जबरदस्त
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 112 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 4,2 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,4 МЛН
Vanchit | Short Film | Bhaurao Nanasaheb Karhade | Bhausaheb Shinde
28:49
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 1,5 МЛН
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18
Munisa Rizayeva
Рет қаралды 14 МЛН
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 1,1 МЛН
BYTANAT - ҚЫЗҒАЛДАҒЫМ
2:24
BYTANAT
Рет қаралды 197 М.
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54
Aq Koilek
2:51
Algyt - Topic
Рет қаралды 141 М.
Alisher Konysbaev - Suie ala ma? | Official Music Video
2:24
Alisher Konysbaev
Рет қаралды 1,3 МЛН