❤💐👌🏻👀 अतिशय सुंदर छान विचार मांडले आहेत.दिलीप सर, पौर्णिमा मेम , आपणास आरोग्य पुर्ण व आनंदी आयुष्य मिळो.समाजा मध्ये अशी माणसे पाहिजे आहेत. धन्यवाद 💐🙏🏻 God bless you.
@vrundalahurikar44892 ай бұрын
तुमच्या सहजीवनाला खूप शुभेच्छा
@jagadishlambe92913 ай бұрын
💉🙏💉🙏लसीकरणापासून Cashless Society पर्यंत,,, New World Oder कारस्थान,,,, कृपया विवेचन करा
@jagadishlambe92913 ай бұрын
👌👍⛳✔️Off-Grid जीवन,,, आदर्व दांपत्य
@shashikantlagwankar67563 ай бұрын
निसर्गाची काळजी कशी घ्यायची याचे उत्तम उदाहरण कुलकर्णी दांपत्याने घालून दिले आहे! यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करणे शक्य आहे. त्या आपण अमलात आणू या.
@harishbhandari33394 ай бұрын
आदर्श जीवन शैली
@varshadeshpande65754 ай бұрын
खुप सुंदर
@Yogiraj-wo5sv5 ай бұрын
I like this interview, very nice Sir.
@Yogiraj-wo5sv5 ай бұрын
You can use honey instead of sugar for making shreekhand.
@1959dilip6 ай бұрын
Poornima tai is correct urban people pay heavy cost and are not aware of this....
@kashinathdixit59066 ай бұрын
खूप छान! "गतिमान संतुलन" साठी वर्गणी कशी पाठवता येईल?
@Anuradha-s7o6 ай бұрын
The Great Suchta👍👍👏👏👏👏
@BabitaSongs6 ай бұрын
Lovely 🏵️🏵️
@kavitadhamane44447 ай бұрын
मला दिलीप काका आणि पौर्णिमा काकू यांना भेटायच आहे ... पत्ता मिळेल का
@SantoshSatav-zu9du7 ай бұрын
अप्रतिम विचार . जोडी.नियम .जीवन. शैली. कोटी कोटी शुभेच्छा. नमन
@madhurimkb69478 ай бұрын
खूप सुंदर
@dharmendramankar74468 ай бұрын
Great sir
@tusharshetty58899 ай бұрын
काका आणि काकी खरोखर खूप छान आणि महत्वाचं बोलले. Interview घेणारा माणूस तयार वाटत नाहीं. Interview घेण्याची पद्धत तितकी रुचली नाही. फारच उथळ वाटली. प्रश्नांची निवड, विचारायची पद्धत आणि त्याचं समलोचन बांधण ह्याचा अजिबात ताळमेळ नाहीं.the interviewer must improve his skills
@amitgavas14189 ай бұрын
Khup sundar
@jaiganesh3049 ай бұрын
जीवन खूप सोपं आहे हे आपण सिद्ध करुन दाखविले आहे
@vedshreevichare11509 ай бұрын
कुलकर्णी काका काकू बद्दल अत्यंत आदर वाटला.🙏 सुंदर गाणं सुन्दर सोपी चाल. आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन. सुधीर गाडगीळ यांच्या नंतर आपल सूत्र संचालन भावल. 🙏
@hemantjadhav83389 ай бұрын
आनंद झाला
@laxmikantmanwatkar93029 ай бұрын
हे अशा प्रकारचे आयुष्य सर्वाना शक्य आहे का? आणि निवृत्ती नंतर हे शक्य आहे. भर तारुण्यात सर्वाना हे कसे शक्य आहे. आणि या वयात नातवंडांना कोण खेळणारा? आणि पर्यावरण संरक्षण लाकडे जाळून कसे होणार?फक्त साबणाशिवाय स्नान चांगली गोष्ट आहे. ते शहरात सुध्दा शक्य आहे. ज्यांना मुलबाळ नाहीत, त्यांना हे शक्य आहे. आहे. सगळे आपले शहरी जन सोडून खेड्यात कसे जाणार. अन्ना बद्दल सांगितलेले चांगले आहे. पण सौ. पुर्णिमाताईनी पतिराजाना एकेरी नावाने संबोधणे प्रसंगाला उचित नाही.
@swarushi89519 ай бұрын
जोड़ीदार आशी आसवी🙏🙏
@SatishKumar-hd4zt9 ай бұрын
हा पिवळा माणूस, सगळच का रिपीट करतोय?
@vijayapatil40209 ай бұрын
मी शक्यतो आसा प्रयत्न करत आस्ते ,
@sampatraomore39919 ай бұрын
निसर्गाशी समरस झालेले आदर्श जोडपे.
@anjalimanerikar9 ай бұрын
Madhur is very lucky enjoying every moment with his musical instruments.fantastic. lot of good wishes to you .
@anjalimanerikar9 ай бұрын
Khupch sundar music .Madhur is born for this music only .All instruments handled easily with folk songs.we loved him and his music truly .
@anantchavanv38339 ай бұрын
❤🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajitoak46119 ай бұрын
Aple गतिमान संतुलन चालू आहे का?
@rajansambare279610 ай бұрын
आजच्या आधुनिक जगात हे ऋषीतुल्य जोडपे आहे.मुलाखत ऐकताना रंगून गेलो, आपणा सर्वांना त्यांच्या इतके पर्यावरणपूरक जगता नाही आले तरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल करू शकतो.एक नविन विचार समाजासमोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद
@bibishanraskar36110 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनसोक्त आनंद आहे धन्यवाद
@MohanDeshpande-bc6xi10 ай бұрын
Kokanat udyog aale tar nisargache vatole honar nahi ka?
@MohanDeshpande-bc6xi10 ай бұрын
Lokmat udyog aale tar nisargache Carole honar nahi ka?😊
@manjushagadekar458310 ай бұрын
खूपच छान अनुभव ऐकायला मिळाले, प्रेरणादायी, उद्बोधक माहिती मिळाली.
@deepakkadam442310 ай бұрын
ऐवढा मोठा व्हिडीयो मी समरसून आणी आनंदाने पाहीला.धन्यवाद
@vijaythorat882310 ай бұрын
कुलकर्णी दांपत्यानी जे जीवन आत्मसात केले आहे ,ते मी स्वतः लहानपणी अनुभवले आहे ,तेच अनुभवन्यात खूप सुख होते , जग ज्या रीतीने बदलले आहे ते विनाशकारी आहे ,तुम्ही जे पर्यावणपूरक काम करत आहात त्यासाठी तुमचे कौतुक करावे तितके कमी ,तुम्हा दांपत्याना खूप खुप शुभेच्छा
@mukundade363610 ай бұрын
गतिमान संतुलन पोस्टाने मिळेल का? वार्षिक वर्गणी किती कुठे पाठवावी लागेल. मी दिलीपजी व पौर्णिमाताईंची मुलाखत ऐकली, निसर्गा कडे चला.खुप छान.
@babakadam646410 ай бұрын
खुप छान आपला आदर्श घेऊन जगणे म्हणजे आपले आयुष्य वाढवणे होय तुम्हीच माझे आदर
@babakadam646410 ай бұрын
खुप छान आपला आदर्श घेऊन जगणे म्हणजे आपले आयुष्य वाढवणे होय तुम्हीच माझे आदर
@sudhakarvalanju573310 ай бұрын
सुंदर आहे हे गौरवगीत.
@rbh310010 ай бұрын
Kharach khup sundar aani apratim. Khara shahana zodapa. It's takes lot of courage , total conviction and faith in one's own beliefs and values, dedication & passion for nature , health and sustainability .Hats off. Really inspiring .Thank you for sharing such invaluable thoughts.
@sampatraoavad312810 ай бұрын
खळखळ वाहणारा प्रवाह.
@manjaliraibagkar46810 ай бұрын
मासिक आम्हाला घ्यायचे आहे
@rashmidanait293810 ай бұрын
खरच फार ताजेतवाने झाल्यासारखे वाटले... खूप सुंदर विचार....आणि जीवनशैली.... थोडा जरी बदल आपल्याला करता आला तरी मनाला समाधान वाटेल हे नक्की.... खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
@balasahebjoshi265310 ай бұрын
घर किती रूम आहे व सभोवताली मोकळी जागा किती ? भाजी पाला ,फल्झडे ह्यासाठी मोकळी जागा आवश्यक असते म्हणून विचारले
@balasahebjoshi265310 ай бұрын
खूप अपेक्षा असते अशा प्रकारे जीवन जगण्याची परंतु अत्यंत अवघड आहे .सौ v श्री कुलकर्णी जी आपल्याला खूप शुभेच्छा आपण सध्याच्या काळात आदर्श आहात