No video

Pen VEDH 2018 - Dilip & Pournima Kulkarni

  Рет қаралды 196,032

Kshitij Pen

Kshitij Pen

6 жыл бұрын

Пікірлер: 243
@yogeshshitole6076
@yogeshshitole6076 4 жыл бұрын
हे ऐकून मला अक्षरशः शहरी जीवन सोडून गावाला जाऊन राहायची इच्छा होतेय. शहरी लोक खूप मोठी किंमत मोजतात हे कळुन चुकलय आता.
@hemantkondaskar3989
@hemantkondaskar3989 3 жыл бұрын
अशा प्रकारे समजून उमजून आनंदाने सहजीवन जगणारे दुर्मिळ जोडीदार!! छान!!!
@gajananshirke5827
@gajananshirke5827 6 ай бұрын
सर्वांनी निसर्गाच्या नियमांचे पालन केले तर मनुष्य कधीचं आजारी पडणार नाही.निसर्ग आहे तो पर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. तुम्हा दोन्ही उभयतांस सलाम.
@vedshreevichare1150
@vedshreevichare1150 5 ай бұрын
कुलकर्णी काका काकू बद्दल अत्यंत आदर वाटला.🙏 सुंदर गाणं सुन्दर सोपी चाल. आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन. सुधीर गाडगीळ यांच्या नंतर आपल सूत्र संचालन भावल. 🙏
@swarajajayant2759
@swarajajayant2759 6 ай бұрын
आपणा उभयतांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळत राहो या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉 सुख, स्वास्थ, समाधान याचे स्त्रोत निसर्गात शोधले की ते शाश्वत ठरतात ही प्रचिती आपली जीवनशैली देते🎉
@kofaradsamved8689
@kofaradsamved8689 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 *ऋषीतुल्य जीवन* 🙏🏻🙏🏻🙏🏻 दिलीपदादा तुमच्या जीवनशैलीतील *4 R ( Refuse Reduce Reuse Recycle ) तत्वाला* मनापासून दंडवत.... 🙏🏻🙏🏻🙏🏻 पर्यावरणाचा इतका टोकाचा विचार करून ऋषीतुल्य जीवन जगणारे तुम्ही आजच्या भौतिक भोगवादी जीवनात अडकलेल्या आमच्या आयुष्यासाठी खरंच दीपस्तंभ आहात... 🙏🏻 पर्यावरण संरक्षणासाठी तुम्ही करत असलेल्या विचारांना आणि तुमच्या प्रत्येक कृतीला शतशः प्रणाम.... 👍🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnilpawar7241
@swapnilpawar7241 2 жыл бұрын
दिलीप दादा व पौर्णिमा ताई तुम्हाला दंडवत.हळू हळू वागण्याचा प्रयत्न करू.आम्हाला पुस्तक घ्यायची आहेत तर काय करावे.
@madhavimore2246
@madhavimore2246 4 жыл бұрын
यांना मी स्वतः भेटली आहे.त्यांची जीवनशैली जवळून पाहता आले.मॅडमनी स्वतः चुलीवर केलेला स्वयंपाक.मी जेवले आहे.खूप वेगळे आयुष्य जगताहेत.त्यांना भेटून खूप आनंद मिळाला.त्यांना खूप खूप शुभेच्छा.
@educationalmedia2144
@educationalmedia2144 7 ай бұрын
या दांपत्याचा जीवन गांधी विचारांची अंमलबजावणी आहे आणि आजच्या समस्या वर उत्तर आहे
@educationalmedia2144
@educationalmedia2144 7 ай бұрын
मुलाखत दोन्ही बाजूनी सुरेख!!😊
@nishantpanhale9922
@nishantpanhale9922 6 ай бұрын
त्यांचा पत्ता देता येईल का?
@kavitakharwandikar
@kavitakharwandikar 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0,,,😊⁰2PM ZwXzaa😂⁰is 2❤
@yogeshkalekar9048
@yogeshkalekar9048 5 ай бұрын
Luck in life
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 4 жыл бұрын
प्रसन्नतेच्या वाटेवर आम्हालाही खूप खूप छान अनुभव ऐकायला मिळाले. धन्यवाद.
@pramodsawant4661
@pramodsawant4661 4 жыл бұрын
खरच ग्रेट कोणाला म्हणावं.तर या जोडीला.👌👌👌👍 जबरदस्त.💐
@rajansambare2796
@rajansambare2796 5 ай бұрын
आजच्या आधुनिक जगात हे ऋषीतुल्य जोडपे आहे.मुलाखत ऐकताना रंगून गेलो, आपणा सर्वांना त्यांच्या इतके पर्यावरणपूरक जगता नाही आले तरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल करू शकतो.एक नविन विचार समाजासमोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद
@jjkmvshorts2889
@jjkmvshorts2889 4 жыл бұрын
मला फार त्याचें कौतुक करावे वाटते व जेवढे करावे तेवढे कमीच आहे त्या दोघांनी पर्यावरणशी इतकेजुळवून घेतले आहे त्याला तोड नाही सलाम तुम्हा दोघांना
@SantoshSatav-zu9du
@SantoshSatav-zu9du 3 ай бұрын
अप्रतिम विचार . जोडी.नियम .जीवन. शैली. कोटी कोटी शुभेच्छा. नमन
@dileepjoshi7016
@dileepjoshi7016 4 жыл бұрын
तुम्हा दोघांची अकृत्रिम, दिलखुलास, निरामय आनंदी वृत्ती मला खूप भावली.
@dileepjoshi7016
@dileepjoshi7016 4 жыл бұрын
व्वा, जगावं तर असं! An absolutely adorable, exuberant, model couple - should be emulated by all of us.
@siddheshwardeolalkar6553
@siddheshwardeolalkar6553 Жыл бұрын
विषचक्रात. अडकलो आहोत !
@babakadam6464
@babakadam6464 5 ай бұрын
खुप छान आपला आदर्श घेऊन जगणे म्हणजे आपले आयुष्य वाढवणे होय तुम्हीच माझे आदर
@vijaythorat8823
@vijaythorat8823 5 ай бұрын
कुलकर्णी दांपत्यानी जे जीवन आत्मसात केले आहे ,ते मी स्वतः लहानपणी अनुभवले आहे ,तेच अनुभवन्यात खूप सुख होते , जग ज्या रीतीने बदलले आहे ते विनाशकारी आहे ,तुम्ही जे पर्यावणपूरक काम करत आहात त्यासाठी तुमचे कौतुक करावे तितके कमी ,तुम्हा दांपत्याना खूप खुप शुभेच्छा
@ndk4312
@ndk4312 4 жыл бұрын
अशा प्रकारचा संवाद रोज ऐकला पाहिजे, तरच निसर्ग आणि माणसाचं नात काय असत याची जाणीव होईल. ही जाणीव होणे महत्त्वाचे. खुप धन्यवाद. 🙏
@rashmidanait2938
@rashmidanait2938 5 ай бұрын
खरच फार ताजेतवाने झाल्यासारखे वाटले... खूप सुंदर विचार....आणि जीवनशैली.... थोडा जरी बदल आपल्याला करता आला तरी मनाला समाधान वाटेल हे नक्की.... खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
@bhagyashrinain3597
@bhagyashrinain3597 Жыл бұрын
Mi hi geli 5 varsha same lifestyle adopt kela ahe. Mala sagle vichitra ahes asa mhantat pan mi tyanchya bolnyapeksha nisargala jasta mahatva dete. Khup ananad zala video pahun. Dhanyawad 🙏
@deepakkadam4423
@deepakkadam4423 5 ай бұрын
ऐवढा मोठा व्हिडीयो मी समरसून आणी आनंदाने पाहीला.धन्यवाद
@jasper5016
@jasper5016 5 жыл бұрын
Kay sundar jodapa aahe. Best couple. Loved it.
@Yogiraj-wo5sv
@Yogiraj-wo5sv Ай бұрын
I like this interview, very nice Sir.
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 5 ай бұрын
खूप अपेक्षा असते अशा प्रकारे जीवन जगण्याची परंतु अत्यंत अवघड आहे .सौ v श्री कुलकर्णी जी आपल्याला खूप शुभेच्छा आपण सध्याच्या काळात आदर्श आहात
@shashikantparkhe2258
@shashikantparkhe2258 4 жыл бұрын
जग जग माझ्या जीवा असं जगनं मोलाचं उच्च गगनासारखं धरित्री च्या रे मोलाचं. ्
@varshadeshpande6575
@varshadeshpande6575 6 күн бұрын
खुप सुंदर
@manjushagadekar4583
@manjushagadekar4583 5 ай бұрын
खूपच छान अनुभव ऐकायला मिळाले, प्रेरणादायी, उद्बोधक माहिती मिळाली.
@harishbhandari3339
@harishbhandari3339 3 күн бұрын
आदर्श जीवन शैली
@vishwasdeshpande1994
@vishwasdeshpande1994 7 ай бұрын
मुलाखत ऐकून खूप छान वाटले. या दोघांच्या निष्ठेचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यांना प्रणाम. आजच्या तरुण पिढीने हा व्हिडिओ अवश्य पाहायला पाहिजे.
@rajendrakulkarni5554
@rajendrakulkarni5554 4 жыл бұрын
The REAL KOHINOOR of india. Simple living high thinking. The real true NATURE LOVER. LACS SALUTE S.
@bibishanraskar361
@bibishanraskar361 5 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनसोक्त आनंद आहे धन्यवाद
@SP-zh8ey
@SP-zh8ey 10 ай бұрын
किती सुंदर विचार आचार.. विशेष म्हणजे या दोघांछे केसहि किती अलोभणीय आहे.आणि चष्मा देखील नाही ए 💕👍👌👌
@vidyashukla7516
@vidyashukla7516 5 жыл бұрын
Very nice explaination of life style and pollution.thanks to both of you.
@tanvir5378
@tanvir5378 4 жыл бұрын
फार छान सहजीवनाचा आनंद ऐकायला मिळाला.
@amitgavas1418
@amitgavas1418 5 ай бұрын
Khup sundar
@kalidasmarathe1897
@kalidasmarathe1897 9 ай бұрын
खूप दिवसांनी श्री.दिलिप कुलकर्णीची मुलाखत ऐकायला मिळाली .समाधान झाले .
@kashinathdixit5906
@kashinathdixit5906 2 ай бұрын
खूप छान! "गतिमान संतुलन" साठी वर्गणी कशी पाठवता येईल?
@manavmitrafoundationpune9692
@manavmitrafoundationpune9692 4 жыл бұрын
अखंड समाधानदायी शाश्वत जीवनशैली ☺️💐
@rajendrakulkarni5554
@rajendrakulkarni5554 4 жыл бұрын
निसर्गासाठी आयुष्य कसं जगावं याच मुर्तीमंत ऊदाहरण.....
@hemantjadhav8338
@hemantjadhav8338 5 ай бұрын
आनंद झाला
@navnathwashivle2224
@navnathwashivle2224 5 жыл бұрын
मी कुलकर्णी सरांकडे राहून आलोय हे असेच राहतात मुल ही अशीच राहतात
@deepakpatil9872
@deepakpatil9872 4 жыл бұрын
त्यांना भेटायचे असेल तर कसे भेटता येईल किव्हा काही माहिती किव्हा संपर्क नंबर मिळेल का?
@jjkmvshorts2889
@jjkmvshorts2889 4 жыл бұрын
शक्य असेल तर त्यांचा पत्ता पाठवा
@sonalrajankar6345
@sonalrajankar6345 4 жыл бұрын
डाॅ.या जोडीची मुलाखत घडवून आणली.धन्यवाद.अप्रतिम मुलाखत.
@samadhanpatil8125
@samadhanpatil8125 4 жыл бұрын
He aajchya paristhititle maryada Sita-Raam. khup khup aabhar ashya devmansanna lokansamor aanlyabaddal aaple dhannyavaad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manasvipoman2193
@manasvipoman2193 3 жыл бұрын
They are so nice I proud of them They are my roolmodel
@ashokshinde1562
@ashokshinde1562 4 жыл бұрын
या जोडीला माझा सलाम
@devidasgosavi2083
@devidasgosavi2083 3 жыл бұрын
भारतमाते पुत्र शहाणे,अमित तुला लाभले.,परि तुझ्या कुशीला काही वेडी मुले.... स्वातंत्र्य वीर सावरकर.
@dattadgr8
@dattadgr8 4 жыл бұрын
amhi sudha ase rahvu shakto ka ase prtyekana vichar karava , dhnyawad sir
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 3 жыл бұрын
Thanks to avahan iph channel
@mukundade3636
@mukundade3636 5 ай бұрын
गतिमान संतुलन पोस्टाने मिळेल का? वार्षिक वर्गणी किती कुठे पाठवावी लागेल. मी दिलीपजी व पौर्णिमाताईंची मुलाखत ऐकली, निसर्गा कडे चला.खुप छान.
@vineetamokashi4146
@vineetamokashi4146 2 жыл бұрын
सुंदर सहजीवन!आदर्श जगणं!
@rbh3100
@rbh3100 5 ай бұрын
Kharach khup sundar aani apratim. Khara shahana zodapa. It's takes lot of courage , total conviction and faith in one's own beliefs and values, dedication & passion for nature , health and sustainability .Hats off. Really inspiring .Thank you for sharing such invaluable thoughts.
@sampatraoavad3128
@sampatraoavad3128 5 ай бұрын
खळखळ वाहणारा प्रवाह.
@vishwanathprasadi5592
@vishwanathprasadi5592 4 жыл бұрын
आधुनिक ऋषि.
@ashwinitupe9284
@ashwinitupe9284 4 жыл бұрын
Yana bhetun Ani tyanche vichar aikun Khup chhan vatale... Khup chhan vichar ahet sarvani shakya titke aplya acharanat anave.
@Yogiraj-wo5sv
@Yogiraj-wo5sv Ай бұрын
You can use honey instead of sugar for making shreekhand.
@aniket5736
@aniket5736 5 жыл бұрын
Amazing people.. Their thought are similar to sadguru jaggi vasudev..Salute to them for spreading awareness about nature. 🙏🙏🙏
@dharmendramankar7446
@dharmendramankar7446 4 ай бұрын
Great sir
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 5 ай бұрын
शहरात कसे शक्य आहे, बिल्डिंग मध्ये कसे करावे ते सुचवावे उदा. चूल,लाईट etc.
@kavitachitre3101
@kavitachitre3101 4 жыл бұрын
दीलिपजी आणि पूर्णिमा ताई हे माझे आदर्श आहेत. मी शहर सोडू शकत नाही पण त्यांनी सांगितलेले चा‌र आर मी निष्ठेने पालन करते
@milindgadkari8879
@milindgadkari8879 2 жыл бұрын
आपण यांना फाॅलो नाही करू शकत . हे दोघे फारच महान आहैत राव ... साष्टांग नमस्कार .
@tusharshetty5889
@tusharshetty5889 5 ай бұрын
काका आणि काकी खरोखर खूप छान आणि महत्वाचं बोलले. Interview घेणारा माणूस तयार वाटत नाहीं. Interview घेण्याची पद्धत तितकी रुचली नाही. फारच उथळ वाटली. प्रश्नांची निवड, विचारायची पद्धत आणि त्याचं समलोचन बांधण ह्याचा अजिबात ताळमेळ नाहीं.the interviewer must improve his skills
@adwaitkarajagi1
@adwaitkarajagi1 5 жыл бұрын
लै भारी भन्नाट जोडपे आहे राव..
@gunduraodeo1515
@gunduraodeo1515 5 ай бұрын
FAR SUNDAR , AANAND DAYI, ANUBHAV. Sarvana NAMSKAR.
@jaiganesh304
@jaiganesh304 5 ай бұрын
जीवन खूप सोपं आहे हे आपण सिद्ध करुन दाखविले आहे
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 3 жыл бұрын
Natural living is ideal congratulations to you
@bapu41
@bapu41 5 жыл бұрын
Sundar lajavaab kya baat hai,Fakt aharatun sakhar varjya karane garajeche ahe ,tya aivaji jaivik GUL uttam.
@SB-rd6tq
@SB-rd6tq 4 жыл бұрын
खुपच सुंदर👌👌
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 5 ай бұрын
सुंदर आहे हे गौरवगीत.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
फारच उत्तम उदाहरण.
@gaurikhobare7054
@gaurikhobare7054 5 ай бұрын
Ek number,1001/-,🍏💚❤️🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangigosavi7991
@shubhangigosavi7991 4 жыл бұрын
माझा सुध्दा स्वभाव कभी गरजा ठेवण्याचाच आहे. मला आपले विचार १००% पटलेत. अमलात आणायला आवडतील. पण साथिदाराचे विचार असंच पाहिजेत ना?
@sujitchorghe41
@sujitchorghe41 4 жыл бұрын
मागील पाच वर्षे try करतोय convence करायचं जोडीदाराला.
@mohummadshaikh9333
@mohummadshaikh9333 4 жыл бұрын
‘आपला जोडीदार किती उच्च उदात्त निसर्ग प्रेमी विचारांचा आहे’ हे समजून न घेता, ‘लोक काय म्हणतील’ या काळजीने ग्रस्त असलेला जोडीदार किंवा साथीदार असेल, तर हे सगळं मनात असूनही दुरापास्तच राहील.
@pratikshamohite4375
@pratikshamohite4375 3 жыл бұрын
खरंच असे जीवन आम्हांला जगता येईल का?
@atulnikam763
@atulnikam763 4 жыл бұрын
Va va va jabardast 😃
@tushar9328
@tushar9328 5 ай бұрын
लईच Eco friendly.
@stoic304
@stoic304 6 ай бұрын
आवडणारे श्रम हा खरा आराम👌👌👌👌😘😘😘😘
@swarushi8951
@swarushi8951 5 ай бұрын
जोड़ीदार आशी आसवी🙏🙏
@rajeevbapat7002
@rajeevbapat7002 2 жыл бұрын
विलक्षण ध्येयवादी 🙏💐
@mayurdhatrak9968
@mayurdhatrak9968 4 жыл бұрын
It will be great if this vdo is translated to Hindi and English...many ppl may get benefit
@ashokpatil1729
@ashokpatil1729 5 жыл бұрын
Devotees....
@prajwalkshirsagar1665
@prajwalkshirsagar1665 Жыл бұрын
I really proud of you 🙏
@1959dilip
@1959dilip Ай бұрын
Poornima tai is correct urban people pay heavy cost and are not aware of this....
@user-eg7cm1lr8j
@user-eg7cm1lr8j 5 ай бұрын
खूपच छानच
@ashokpatil1729
@ashokpatil1729 5 жыл бұрын
Thanks to organisers of the event.
@marutichougale4143
@marutichougale4143 4 жыл бұрын
जगणंच जीवन
@prajaktareikigrandmaster5086
@prajaktareikigrandmaster5086 5 жыл бұрын
ते चूल पेटवतात पण ते झाड सुध्दा नक्कीच लावत असणार .या मुलाखती मधुन चांगले आचरण घेणे गरजेच आहे .त्यांना point out आपण करू शकत नाहीत .कारण आपण समाजाला किती आणी काय देतो हे महत्वाच .जे प्रत्येक घरा घरातून विकसन घडणे महत्वाचे आहे
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 жыл бұрын
ते झाडं लावत नाहीत । ते फक्त हिंडून प्रचार करतात ।
@sujatagarud3162
@sujatagarud3162 4 жыл бұрын
Tumhala Kaay mahiti?
@growupmore2321
@growupmore2321 6 ай бұрын
Me tyanchya ghari rahun aley .. faltu sarkhya comments maru naka...
@anantchavanv3833
@anantchavanv3833 5 ай бұрын
❤🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushilapawar2552
@sushilapawar2552 2 жыл бұрын
Khup khup chan
@manojdhonde6642
@manojdhonde6642 5 жыл бұрын
Great
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 4 жыл бұрын
Superb 👌👌👌 god bless them.
@dhanajipawar5088
@dhanajipawar5088 Жыл бұрын
Terrible at the end of my favorite things to do r
@dhanajipawar5088
@dhanajipawar5088 Жыл бұрын
Really don't want really don't trust right now I have to read it
@dhanajipawar5088
@dhanajipawar5088 Жыл бұрын
E r Reilly e e r r re re re up and get r etc and the week and the t t shirt and the rest is a good day of my life life and I I was in in my my mom was
@dhanajipawar5088
@dhanajipawar5088 Жыл бұрын
Tet r the way it is not good good reason e e r for real quick to get the best for me and and the other side effects from
@dhanajipawar5088
@dhanajipawar5088 Жыл бұрын
Rr really don't know what re re re up to be in every day time to be there in in the morning morning and I am I thought you ever you want it is ew no one of the day is with me me me to be a good time with you and the rest is a great time I e r the rest of is really wantre upto r the the same thing I can get you some reason I don't e rre
@uttaraawsare4557
@uttaraawsare4557 4 жыл бұрын
गतिमान संतुलन मुंबईला मिळू शकेल का? काय करावे लागेल?
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 3 жыл бұрын
Ideal personality salute them heartily
@user-kz5fp5en2b
@user-kz5fp5en2b 5 ай бұрын
छान जिवण शैली खऱ्या अर्थाने जगणे म्हंणता येईल मी स्वतःच जिवण कस जगायचंय हे ठरवता येईल.
@kavitadhamane4444
@kavitadhamane4444 2 ай бұрын
मला दिलीप काका आणि पौर्णिमा काकू यांना भेटायच आहे ... पत्ता मिळेल का
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 3 жыл бұрын
Great pair
@rajyasevamukhyaparikshamps4651
@rajyasevamukhyaparikshamps4651 5 жыл бұрын
This lifestyle is needed for sustainable life.
@laxmikantmanwatkar9302
@laxmikantmanwatkar9302 5 ай бұрын
हे अशा प्रकारचे आयुष्य सर्वाना शक्य आहे का? आणि निवृत्ती नंतर हे शक्य आहे. भर तारुण्यात सर्वाना हे कसे शक्य आहे. आणि या वयात नातवंडांना कोण खेळणारा? आणि पर्यावरण संरक्षण लाकडे जाळून कसे होणार?फक्त साबणाशिवाय स्नान चांगली गोष्ट आहे. ते शहरात सुध्दा शक्य आहे. ज्यांना मुलबाळ नाहीत, त्यांना हे शक्य आहे. आहे. सगळे आपले शहरी जन सोडून खेड्यात कसे जाणार. अन्ना बद्दल सांगितलेले चांगले आहे. पण सौ. पुर्णिमाताईनी पतिराजाना एकेरी नावाने संबोधणे प्रसंगाला उचित नाही.
@ishwarmakode9664
@ishwarmakode9664 6 ай бұрын
खूप छान.
@arunmanjurkar4727
@arunmanjurkar4727 4 жыл бұрын
आपले जिवन फार सुखि आहे ..
@aartipotdar222
@aartipotdar222 4 жыл бұрын
Khup chan mulakhat manle tumala Aagdhi kast may yogi jivan koti pranam
@avimango46
@avimango46 4 жыл бұрын
श्रीखंड हे पक्वान्न बनवण्या साठी उर्जा लागत नाही ! हा विचार सुद्धा आजवर मनात आला नाही !
@sampatraomore3991
@sampatraomore3991 5 ай бұрын
निसर्गाशी समरस झालेले आदर्श जोडपे.
@balasahebjoshi2653
@balasahebjoshi2653 5 ай бұрын
घर किती रूम आहे व सभोवताली मोकळी जागा किती ? भाजी पाला ,फल्झडे ह्यासाठी मोकळी जागा आवश्यक असते म्हणून विचारले
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 30 МЛН
😳 Все русские уже знают итальянский?🇮🇹
00:15
Dileep Kulkarni Speech 20190622 NISARGABHAAN
1:38:01
Nisargabhaan Nashik
Рет қаралды 16 М.
Dilip Kulkarni and Pournima Kulkarni Workshop - Day 1 Session 3
49:30
Apala paryavaran
Рет қаралды 1 М.
Pen VEDH 2018 - Sucheta Kadethankar
1:11:37
Kshitij Pen
Рет қаралды 43 М.