सुचेता , खूप खूप अभिनंदन ! डॉक्टर नाडकर्णीनी तुझ्याशी साधलेला संवाद आमच्यासाठी खास पर्वणी आहे. माहितीपूर्ण आहेच पण प्रबोधनपरही जाणवला .जरी तुझे अनुभव गोबी वाळवंटातील असले तरी आमच्या रणरणत्या वाळवंटीमय आयुष्यात देखील प्रेरणामय , मनाला उभारी देणारे आहेत. जेव्हा आपल्याला वाटते की नाही जमणार आता , माझी मर्यादा संपली तेव्हा तेथेच न थांबता मन कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीत वळवा जेणेकरून आपण मानसिक स्तरावर परत नव्याने उभारी घेतो हा अनुभव लय भारी वाटला आणि तुझे हे शब्द तुझ्या प्रत्यक्ष अनुभवातून आल्यामुळे त्या शब्दांचे वजन खचितच वाढते त्यामुळे हे शब्द आचरणात आणता आले तर क्या कहना ! 💐 खरच तुझे मनःपूर्वक अभिनंदन ! तुला कधीतरी प्रत्यक्ष भेटायला नक्की आवडेल ! बघू कधी योग येतो ते ! आणि तुझ्या या थरारक अनुभवाला हिऱ्याच्या कोंदणात बसवणाऱ्या डॉक्टरांना विनम्र प्रणाम !💐💐
@ranjanbadve49164 жыл бұрын
गोबीच्या वाळवंटाच्या प्रवासाच वर्णन ओघवान व उत्कृष्ट.सुचेता धैर्यवान,साहसी आहे.आयुष्यात आणखी साहस करण्याची संधी मिळो,ही सदिच्छा.
@abhijeetpathak3670 Жыл бұрын
त्यावेळी पेपरमध्ये वाचले तेव्हा एवढे वाटले नाही ...पण खरंच हे अनुभव ऐकले मात्र.. खूप कठिण च होते हे ..साहस,धैर्य,चिकाटी , कणखरपणा,धडाडी लढाउवॄत्ती,केवढे हे गुण ग्रेट।..भावी आयुष्यासाठी खूप सा-या शुभेच्छा। अशी च यशशिखरे तुझ्याकडून पादाक्रांत होवो... शुभेच्छा।
@dhananjaytambekar47114 жыл бұрын
Versatile personality ..filling proud.डाॕ.साहेब आपण उपलब्ध करुन दिलेल्या या platform मुळे सातत्याने यशवंत व्यक्तिमत्त्वांचा परिचय ही केवळ परवणी नसून प्रेरणा आहे..thanks a lot..
@bhaktideshmukh3605 Жыл бұрын
Great!! Your way of expression is very nice.God bless you!
@savitagandhi48062 жыл бұрын
Wonderful Sucheta, very inspiring to all women's
@shailaupadhye83763 жыл бұрын
Hats off...heartiest congratulations and all the best...
@sameerpatil10325 жыл бұрын
Proud to be Marathi.I m really proud on Marathi people. Great.
@rajendrakulkarni55544 жыл бұрын
...पण इंग्रजीत का?????????
@sunilkadam10314 жыл бұрын
या गोबीच्या वाळवंटाची सफर केलेल्या सारखं वाटलं. व्यक्तिची शारीरिक आणि मानसिक तयारी कशी असावी हे उत्तम रीतीने, हसत आणि सहजपणे सांगितले . पण या थरारक प्रवासाच्या अधिक माहिती साठी part 2 पण बनवावा, ही विनंती.
@joshidp25 жыл бұрын
She is an inspiration to current generation. I congratulate “ Pen Vedh 2018” for bringing forth-such a wonderful personality. She deserves much greater recognition from the society and government.
@sagarbala4054 жыл бұрын
किती छान, चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यापेक्षा आयुष्य अस भरभरून जगते आहे फार कमी लोक असे करतात= पल्लवी
@Anuradha-s7o4 ай бұрын
The Great Suchta👍👍👏👏👏👏
@manishajoshi33665 жыл бұрын
great ! being walker and endurance runner....I can understand your great efforts !
@deep-archancharitabletrust50044 жыл бұрын
वाहवा ! खूप छान खऱ्या धैर्याची मुलाखत !
@swatipandit583110 ай бұрын
कामात बदल हीच विश्रांती ही concept भावली.
@deepalisontakke50794 жыл бұрын
सुचेताचा अप्रतिम प्रवास.कौतुकास्पद
@rohinibengali40093 жыл бұрын
खूप छान माहिती दिली व मुलाखत घेतली
@sujatashetty61894 жыл бұрын
Such people should be used as model for advertisement not the hypocrite Bollywood or any actors who are fake people
@sandhyakapadi41125 жыл бұрын
सुचेता कडेठाणकर या स्फूर्तीस्थान झाल्या आहेत माझ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dilipdeshpande27474 жыл бұрын
किती आत्मविश्वास आणि आनंदी बोलणं!
@shridharchhatre5804 жыл бұрын
माझ्यासारख्या नव्वदीतल्या व्यक्तीला सुध्दा स्फूर्तिदायक अशी सुचेताची कहाणी आहे. श्रीधर छत्रे.
@freebk1615 жыл бұрын
खूप छान बोलली सुचेता !!! मुख्य गोष्ट शिकायला मिळाली ते "मन" . आपलं मन आपण कसं "वापरायचं" हे तू शिकवलंस. ज्याच्यावर अनेक ग्रंथ, पुस्तकं आणि तत्वज्ञान जगात आहेत. मेडिटेशन म्हणजे तरी काय ? मनावर नियंत्रण. हा विडिओ खूप शिकवतो .. kzbin.info/www/bejne/aWjai2Wlft-oiJY
@pradnyathakur17075 жыл бұрын
Ibn lokmat
@artistsandy114 жыл бұрын
Proud of you💕😊 mam
@2rudha5 жыл бұрын
first lady in my life about her i felt as if she should talk the whole life and i should keep listening to her all the time,,
@vasantakhave64075 жыл бұрын
Anirudha eOke
@2rudha5 жыл бұрын
@@vasantakhave6407 ha ha ,, same @ you too ? right ?
@shashikalajoshi13084 жыл бұрын
Khup sundar
@2rudha4 жыл бұрын
@@shashikalajoshi1308 dhanyavaad
@sameerjoshi20134 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@sagarsatara5 жыл бұрын
You are awesome .. Great
@rajeshsakure48063 жыл бұрын
Great vision
@rohitmahato992 Жыл бұрын
Mast
@aratitavildar59895 жыл бұрын
Great,very proud for Sucheta.
@dattaadhav87193 жыл бұрын
Nice
@kshitijoshi4344 жыл бұрын
Khup chan...
@ashutoshdeosthali14864 жыл бұрын
Khup chan
@abhijittere36935 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत.
@shardaronghe61954 жыл бұрын
Khup sundar mulakhat tu kamal chi mulgi ahes tu gift ahe devach
@onkarkulkarni17534 жыл бұрын
Very inspirational speech
@ashokjoshi18344 жыл бұрын
अचाट साहस असंच म्हणेन .सहनशीलतेचा अंत पहाणारी मोहीम .
@bhushanvichare6 жыл бұрын
Amazing.
@prabhakarkadam14305 жыл бұрын
हा कार्यक्रम सुरू झाला त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला🙏🙏🙏
@2rudha5 жыл бұрын
oye i forgot to mention in the earlier comment , i am marathi बर का :))
@ART_INDIA5 жыл бұрын
Strange........ one......
@ART_INDIA5 жыл бұрын
This Experience is missing in the life........... Life West.......age of 53...........😈