जमिनीला आता N.A ची गरज नाही | na plot mhanje kay | na plot loan | na plot for sale |

  Рет қаралды 197,883

Bhumi Gyan

Bhumi Gyan

Күн бұрын

नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ का जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ल लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल🙏
गावठाण 200 आत N A ची गरज नाही 23/05/2023 च G R साठी खाली दिलेली लिंक वर क्लिक करा
telegram/link/t.me/bhumigyan
*************************************************
contact number 👉
CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
फी भरल्याशिवाय कॉल करू नये पहिले whatsapp वर receipt पाठवा
1 महिना = 250
3 महीने = 500
google pay किवा phone pay
8591752116
*************************************************
Bhumi Gyan Website Link 👇👇
bhoomigyan.blo...
Facebook//link
www.facebook.c...
telegram/link/t.me/bhumigyan
Instagram//link/ / bhumigyan
*****************************************************
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
***********************************************
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani
#onlineferfarwebsite #CITY

Пікірлер: 143
@user-np5tp2wy8h
@user-np5tp2wy8h 7 ай бұрын
मोबाईल नंबर पटवा सर माहिती पहाजे
@BhumiGyan
@BhumiGyan 7 ай бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@syedjafar6927
@syedjafar6927 6 ай бұрын
8:26
@prabhakardhondge
@prabhakardhondge 6 ай бұрын
​@@BhumiGyan😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😢😮😮😮😮
@bhagyeshthorat7291
@bhagyeshthorat7291 6 ай бұрын
​@@BhumiGyan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂😂😂🎉😂😂😂
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 7 ай бұрын
अधिकाऱ्यांचे भर चौकात चौरंग करायची शिक्षा केल्याशिवाय याचे पैसे खाणे बंद होणार नाही.
@RatanAherkar
@RatanAherkar 6 ай бұрын
हे शासन कोण तयार करणार खाण हे वरून खाली पर्यंत आहे
@FUNPACK591
@FUNPACK591 3 ай бұрын
शनिवारी रविवारी कार्यालयात काम होत नाहीत परंतु जिथे घोटाळे केले जातात तिथे या दोन दिवसात जास्तीत जास्त कामे होतात.
@MohanJRane
@MohanJRane 7 ай бұрын
GR नुसते कागदावर राहतात, पैसे दिल्याशिवाय कोणीही काम करत नाही.. या नवीन GR ची अंमलबजावणी करिता आणखी GR काढावे लागतील..😊
@sureshpatil9371
@sureshpatil9371 6 ай бұрын
Exactly true
@ketanpatne9144
@ketanpatne9144 3 ай бұрын
Very true! Nothing is difficult corruption is the real problem. As long as corrupt officers are there they will create hurdles in implemetion. Municipal authorities are saying there is no provision in BPMS system to implement the GR.
@rajgaphurbagwan9176
@rajgaphurbagwan9176 7 ай бұрын
२०० मीटर दाखला ४० हजार rate..... व कचेरीत ऑर्डर साठी ४० हजार व documents साठी २० हजार...एकूण एक लाख वायफ्ल खरच ? GR... असून तरी काय उपयोग
@wamansutar5911
@wamansutar5911 6 ай бұрын
पैसे खाल्ले शिवाय कोणी काम करत नाहीत महसूल खाते फक्त वसुल खाते आहे.ह्या सर्वांचा पगार बंद झाला पाहिजे
@dipakrajulwar2927
@dipakrajulwar2927 6 ай бұрын
मनपा पैसे घेतल्या शिवाय बांधकाम परवानगी देत नाही त त्रुटी नसले तरी त्रास देत असतात याला शासन जवाबदारी कारण कर्मचारी सांगतो की परवानगी काढू नका मला पैसे द्या मी वरपर्यंत मयानेज करतो त्या मुळे शासनाचा महसूल बुडतो व अधिकाऱ्यांचे फायदा होतो व सदर घर मालकांचा नुकसान होते. तरी परवानगी पद्धत सोपी करावे.
@jibhaupatil7289
@jibhaupatil7289 5 ай бұрын
आनेक जागा बदल आनेक जि आर क शासन काढत आसते पण जि आर मधे काही प्रकरणात तृटी ठेवल्या जातात त्यामूळे आधिकारी, कर्मचारी नां पैशे दिल्या शिवाय काम होत नसते, त्यामुळेच जो जि आर काढला जातो स्पष्ट शब्दात काढायलाच पाहीजे,
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 6 ай бұрын
मा आदरनिय साहेब जय महाराष्ट्र जय हिंद आपण फार छान व्हिडिओ तयार केला आहे NA नाही लोकांनी प्लांट खरेदी केली आहे पण NA नसल्याने प्लांट ची रजिस्टर आफीस मध्य नोंदणीकृत झाली पण पटवारी 7/12 वर नोंद घेतली नाही 7/12 दिलं नाही त्यामुळे रजिस्टरी होऊन 7/12 नोंद पटवारी घेत नाही तरी हया बाबत माहिती दया धन्यवाद
@shridhardatar9277
@shridhardatar9277 2 ай бұрын
Patwari la paise khau ghalave lagatil
@jayashrigurav3277
@jayashrigurav3277 6 ай бұрын
अधिकारी किवा कार्यकारि पैसे घेतले शिवाय कोणतेही काम करत नाहित
@rameshvichare3079
@rameshvichare3079 6 ай бұрын
Talk Clear and facts . To get N.A. Bhrashtrachar cha ullekh kara.
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 6 ай бұрын
याला जबाबदार जिल्हाधिकारी महसूल यंत्रणा संपूर्ण भ्रष्ट झालेली आहे
@narendrajadhav1224
@narendrajadhav1224 6 ай бұрын
महसूल यंत्रणा, Contractor भ्रष्ट का होतात? याला नेते कसे जबाबदार असतात हे उघड सत्य आहे.. अर्थात यांना नीतिमत्ताच नसते..
@chandrakanttarte3048
@chandrakanttarte3048 5 ай бұрын
Correctly , १०१% , Corruption are Gallies To New Delhi, *
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 6 ай бұрын
जीआर फक्त नावाला हे अधिकारी कर्मचारी लोकाचा खाल्ल्याशिवाय कामं करीत नाही
@ghafoorshaikh7114
@ghafoorshaikh7114 6 ай бұрын
Khara sang tat tumhi!🤗
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 6 ай бұрын
Karjat _ Chawook maddhe Jamin Aamchi Aahe Pun 7/12 Nahi , ter Aamchya Navaver hoil ka ?
@dattumote5825
@dattumote5825 7 ай бұрын
गुठेवारी चे काय झालं
@sakharampitale5166
@sakharampitale5166 6 ай бұрын
गुंठेवारी च सांगा
@satishharishchandre5885
@satishharishchandre5885 3 ай бұрын
महसूल कार्यालयात स्पस्ट बोर्ड लावन्यात यावे येनेजमीन कायदा रद्द झाला आहे माहाराष्ट्र
@craftzone4393
@craftzone4393 6 ай бұрын
नागरिकांना असे जी. आर .कुठे मिळतील?
@akshaydhawde4201
@akshaydhawde4201 7 ай бұрын
Power of attorney (कधीही रद्द न होणारे कुळमुक्तियार ) ने खरेदी केलेल्या जागेचा index 2 कशी पहावी?
@navnathdarade85
@navnathdarade85 Ай бұрын
सर हे शासनाचे जीआर आहे ते आम्हाला कुठे मिळतील
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 6 ай бұрын
NA म्हनजे आधीकारी लोकांचे पेसे खायचे कुरनच आहे.
@Pvasave093
@Pvasave093 6 ай бұрын
Rahtya gharachi gharpatti bharto, tar shetsara hi bharava lagto ka? Talathi ne bharnyas sangitley
@vikaskadam8946
@vikaskadam8946 3 ай бұрын
Gathan सर्व गावी जाहीर केले आहे का नसल्यास जी आर च काय उपयोग. बांधकाम परवानगी साठी कोणते कागद आवश्यक आहे अशी परवानगी न घेताच बांधकाम केलेस रस्ता बाबत प्रश्न निर्माण झाल्यास शासन कशा प्रकारे सोडवणूक करेल
@bhimraosonawale8357
@bhimraosonawale8357 6 ай бұрын
गाव ठान सी टी सर्वे मधिल जगा 1992मध्ये वर्क शॉप साठी एन ए केली आहे ती परत निवासी एन ए करायची आहे काय करावे
@dr.milindkulkarni7661
@dr.milindkulkarni7661 3 ай бұрын
माझ्या 1.5 एकर शेत जमिनीत स्वतः राहून मला शेती करायची आहे. मला टोटल 1600 वर्ग फूट पक्के बांधकाम, घर, गोठा वगैरेसाठी करायचे आहे जमीन औद्योगिक खेत्रा पासून 4 किमी, गावापासून 1 किमी व डांबरी रस्त्यापासून 300 मिटर आहे. मला ह्याकरता बिगरशेती परवाना घ्यावा लागेल का ? कृपया कळवा. धन्यवाद.
@Timepasskarobhai
@Timepasskarobhai 6 ай бұрын
Bhau sheti jameen veglya business sathi gheu shakto kai? shet jameen sathi shetkari dhakla garje cha aahe ka? ya GR mule aata apan sheti jameen NA Plot mhanun vikat gheu shakto ka?
@seb14ritambodake38
@seb14ritambodake38 6 ай бұрын
कृपया जी आर पाठविण्यात यावे अशी विनंती आहे
@suryakantpavitwar5153
@suryakantpavitwar5153 6 ай бұрын
Guntevari kai aahe ani Guntevari karne aavask aahe ka please he meheeti thya sir ji
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 6 ай бұрын
मा आदरनिय सर तहसीलदार पण नोंद घेण्यासाठी आदेश दिले नहीं NA नाही तर पटवारी 7 12 वर नोंद घेत नाही दुय्यम निबंधक कार्यालय रजिस् टर होऊन नोंद घेतली जात नाही GST घेतलीं आहे उपाय सुचवा धन्यवाद
@rajgaphurbagwan9176
@rajgaphurbagwan9176 7 ай бұрын
जमीन मालकी ७.१२ आहे पण जमीन कोठे आहे सापडत नाही काय करावे ? pls.reply
@tusharkhodake4546
@tusharkhodake4546 6 ай бұрын
Bhumi abhilekh la nakasha asel gat no cha
@namdeoshelke6700
@namdeoshelke6700 6 ай бұрын
गट नंबर सांगत नाहीत ते आपल्यालाच विचारतात गट नंबर किती आहे नकाशा मिळाला जागा आपल्यालाच कुठे आहे ते विचारतात ​@@tusharkhodake4546
@namdeoshelke6700
@namdeoshelke6700 6 ай бұрын
​@@tusharkhodake4546मोजणी कार्यालय हे सिटी सर्वे नंबर आपल्यालाच विचारतात आपण नकाशा काढला चतुर सीमा काढल्या मोजणी फी भरली तरीही आपली जागा कुठे आहे असे ते मोजणी कार्यालय विचारतात काही वेळेस जागा याच परिसरात आहे परंतु ती कोठे आहे हे आपल्याला नक्की माहिती नसते
@chandanmahtre8024
@chandanmahtre8024 6 ай бұрын
दादा, जमिनी चा नकाशा ची साईट भुनक्षा बंद झाली आहे का?? जरा माहिती दे
@mulchandbathija1106
@mulchandbathija1106 5 ай бұрын
कुळवाहीवाटची जमिनीसाठी N.A.ची गरज आहे काय कुळवाहीवाट व्दारे शेतजमिनीचा N.A.रद्द करता येतो का
@yogeshthakur3496
@yogeshthakur3496 4 ай бұрын
Sir sarkari prakalp chya nivida khulya karne mhanje kay
@madhukarchaudhari2453
@madhukarchaudhari2453 6 ай бұрын
जमीनीवर बांधकाम झालेले नाही.गांवापासुन शुन्य मीटर अंतरावर शेतजमीन आहे परंतु ती कुळकायद्याखालील आहे .आणि एन ए साठी अर्ज केले आहेत .आणि सदर शेतीत कोणतेही पीक घेतले जात नाही.तरी त्यांना परवानगीसाठी काय करावे लागेल .
@shankarpimpalkar4987
@shankarpimpalkar4987 6 ай бұрын
सर माझा विचार चालू आहे.. आदिवासी मालकी की शेत घेऊन plot टाकता येईल काय. मी ओबीसी प्रवर्गात येतो. शेती गावाला लागलेली grampanchayt हदित येते.. कृपया योग्य मार्गदर्शन करावे
@sunilrampurkar2418
@sunilrampurkar2418 6 ай бұрын
तहसीलदार एन ए चे जे प्लाट आहे त त्याची जी रजीस्टरी झाले आहे ते ग्रामपंचायत ला लागले आहेत तरीही त्या नमुना नंबर आठ असुनही रजीस्टरी बंद ❓
@kashifahmad1840
@kashifahmad1840 6 ай бұрын
Green zone asleli jameen la NA karayechi padddat sanga na Bhau.......
@suwarnagawali4840
@suwarnagawali4840 6 ай бұрын
भोगवतदार 2 जमिनी चा 1 मध्ये रूपांतर करायचे आहे त्यासाठी नजराणा रक्कम भरावी लागते का व भरल्यानंतर प्लॉट na होतो का।
@BhumiGyan
@BhumiGyan 6 ай бұрын
NA साठी नंतर अर्ज करावा लागेल
@yogibhandari7465
@yogibhandari7465 6 ай бұрын
जीआर ची कॉपी देण्याची कृपा करावी
@kalimmeman6521
@kalimmeman6521 6 ай бұрын
५ गुंठे जमीन असून त्यापैकी ७५० चौरस फूट ला परवानगी मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
@nileshdube5218
@nileshdube5218 7 ай бұрын
Very informative video thank you brother 👌
@RahulPatil-bb2ip
@RahulPatil-bb2ip 6 ай бұрын
ग्रीन झोन असलेल्या जमीन n a करायची गरज असते का ?
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 4 ай бұрын
Ho
@bhalchandrachavan8139
@bhalchandrachavan8139 5 ай бұрын
Gavadthan भागा साठी च आहे का हा
@hemakantpathak1553
@hemakantpathak1553 3 ай бұрын
CTS झाल्यावर 7/ 12 आपोआप बंद होतो तो gr pan taka pl.
@popatchavan9907
@popatchavan9907 6 ай бұрын
सर शासनाचा जे आर आसेल तर एन ए करा अस महसुल वाले कासांगतात
@goodtime507
@goodtime507 3 ай бұрын
अगदी बरोबर प्रश्ण, अकृषक केल्याशिवाय कर्ज सुविधा उपलब्ध होत नाही. उत्तर द्यावे
@Sk-zv1bo
@Sk-zv1bo 6 ай бұрын
Na plotwr loanch Kay?
@PrakashChikhalkar-c6v
@PrakashChikhalkar-c6v 6 ай бұрын
Varg 1 and 2 meaning
@drcsd345
@drcsd345 6 ай бұрын
Gava Pasun 900 mitar che sheti wale B Gat wale Bandhakam karu shakte kay
@puyednarayan6422
@puyednarayan6422 6 ай бұрын
NA band karun Guntewari suru keli.. garband kam parwana khup pyse get ahet
@prakashlatke8931
@prakashlatke8931 6 ай бұрын
N.A karun karun rajyatil shet jamini sampnar ahet
@dattasathe3455
@dattasathe3455 7 ай бұрын
Gram panchayat sanction banhkam kele ahe ata te corporation madhe marz zale ahe .G p. Sanction la bank loan deta nahit ata milel ka ?
@spatil8584
@spatil8584 5 ай бұрын
NA करायसाठी किती खर्च येतो ?
@parasmagar4392
@parasmagar4392 3 ай бұрын
Best decision.
@niteshmote2515
@niteshmote2515 5 ай бұрын
आहो गुंठेवारी च काय जाले सांगा पहिले
@sitaramborchate7908
@sitaramborchate7908 6 ай бұрын
Ha GR grampanchayat/ nagar parishad yanna lagu aahet ?
@ShaikhAman-fo9zl
@ShaikhAman-fo9zl 6 ай бұрын
एक खरीदी मैंने किया है साथ बारे में नाम नहीं आ रहा नोद नहीं हो रही है सर
@ajitshilimkar7038
@ajitshilimkar7038 7 ай бұрын
Govind solpure vs Maharashtra केस काय झाले 18/03/2024 ?
@praf4117
@praf4117 4 күн бұрын
Nap 34 nap 36 baddal kontach youtuber sangat nahi. Tyachyavar bank tharvat ki loan dyaych ki nahi. Real life info is more authentic and unstandeble than all these youtubers
@vishalmote3819
@vishalmote3819 7 ай бұрын
सर मराठवाडा मधील जमिनीचे मुळ जूने रेकॉर्ड भूमि अभिलेख हे हैदराबाद येथे कोणत्या कार्यालय मध्ये मिळतात ही माहिती असेल तर सांगा
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 6 ай бұрын
june record milat nahi ase patra detat
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 6 ай бұрын
सर्व GR वर्तमान पत्रात प्रसिद्ध करायला हवेत
@manikraogore4387
@manikraogore4387 6 ай бұрын
खरेदीविक्री करता येईल का? सातबारा मिळेल का?
@satishpisat9727
@satishpisat9727 6 ай бұрын
N a sathi sarvach noc lagatat
@rameshdeshmukh7565
@rameshdeshmukh7565 6 ай бұрын
पैसे घेतल्याशिवाय बँकासुद्धा कर्ज देत नाहीत
@vitthallekurwale44
@vitthallekurwale44 6 ай бұрын
Jharkhand ka upyog
@AlkaTandel-z5k
@AlkaTandel-z5k 7 ай бұрын
Perimeter 314 ft Area 5927 ft म्हणजे किती गुठा जागा असेल ही सांगा
@learnjoy4949
@learnjoy4949 6 ай бұрын
6 गुंठे
@jagannathshidore188
@jagannathshidore188 6 ай бұрын
5927÷10.76=550.83 चौरस मीटर 100 चौरस मीटर म्हणजे एक आर म्हणजे सदर प्लॉट5.50R आहे
@jagannathshidore188
@jagannathshidore188 6 ай бұрын
सध्या आपण दशमान पद्धत स्वीकारलेली आहे म्हणजे हेक्टर आर मध्ये रूपांतरित केले आहे
@sudhanggadkar
@sudhanggadkar 6 ай бұрын
मुंबई उपनगर ईथे न ए नाही म्हणून त्रास होतो. कोणी वाली नाही.
@satishharishchandre5885
@satishharishchandre5885 3 ай бұрын
जमीन ऐने रद्द झाली आसेलतर रीह्वेनी पालीका ग्राम पंचायती कार्यालयात स्पश्ट बोर्ड लावन्यात यावे पैसे घेतल्या शीवाय कोणी काम करत नाही
@pradeepvichare8699
@pradeepvichare8699 7 ай бұрын
माझी जमीन वर्ग दोन मध्ये आहे ती जमीन एन ए होईल काय
@learnjoy4949
@learnjoy4949 6 ай бұрын
जमीन कोणत्या झोन मध्ये आहे
@puyednarayan6422
@puyednarayan6422 6 ай бұрын
Pn aata Guntewari sati khup pyse get ahet . Gov kas pn lutat ahe...
@omkarsupekar2008
@omkarsupekar2008 7 ай бұрын
पुणे महानगरपालिका हद्दीत जी नवीन गावे समाविष्ट झाली आहे त्या गावातील फ्लॅट ची दस्तनोंदणी होत नाहीये तर त्या फ्लॅट ची दस्तनोंदणी कधी सुरू होणार? उदा. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेले गाव धायरी.
@learnjoy4949
@learnjoy4949 6 ай бұрын
पालिका वाढीव टॅक्स भरावा लागेल
@bhaskarsabale8602
@bhaskarsabale8602 5 ай бұрын
GR . सर्व PD F हवी .
@SominathramkisanBadak
@SominathramkisanBadak 5 ай бұрын
N a what is
@shankarpimpalkar4987
@shankarpimpalkar4987 6 ай бұрын
Very nice useful video ❤
@JaiprabhaDawane
@JaiprabhaDawane 6 ай бұрын
Navin JR prat pathva
@BhumiGyan
@BhumiGyan 6 ай бұрын
Discription चेक करा
@geetakadam2449
@geetakadam2449 7 ай бұрын
Sir gunthewari kadi chalu honar
@vijaygaurkar9269
@vijaygaurkar9269 6 ай бұрын
गुंठेवारी जमिनीवर बँक लोन देत नाही
@milindbele1293
@milindbele1293 6 ай бұрын
Lawkarath lawkar ek ghunte che naaw chadaila pahije sarkarni akhsha dyayla pahije ek ghuntechi Jamin hahe majhi pan taalati lok naaw chadwath nahi majhya kade kharedi khat power of attorney. Hahe
@prabhakarkharat6636
@prabhakarkharat6636 6 ай бұрын
आदेश नको सामान्य नागरिका पर्यंत पोहचल्या पाहिजेत
@sushantpawar2522
@sushantpawar2522 7 ай бұрын
गायरान चा काय झालं होणार आहे का नावावर
@sushantpawar2522
@sushantpawar2522 7 ай бұрын
Hi
@vijaypotdar3008
@vijaypotdar3008 7 ай бұрын
Gunthe wari kadi chalu karnar
@rahuljoshi8499
@rahuljoshi8499 7 ай бұрын
माजी जमीन वर्ग 1 आहे पण शेती झोन मध्ये आहे NA करू शकतो??
@learnjoy4949
@learnjoy4949 6 ай бұрын
हो
@shrisundarsable
@shrisundarsable 6 ай бұрын
​@@learnjoy4949 कशी काय करू शकतो Procedure काय?
@learnjoy4949
@learnjoy4949 6 ай бұрын
@@shrisundarsable collector N. A karavi lagel
@basheerahmed8383
@basheerahmed8383 13 күн бұрын
नुस्ता भ्रष्टाचार . खाउंगा भी , खाने भी दुंगा 😢
@rajendrajadhav1275
@rajendrajadhav1275 6 ай бұрын
भ्रष्टाचार थांबला पाहिजे पैशाशिवाय कुठलेच काम होत नाही
@ravideshmane4521
@ravideshmane4521 7 ай бұрын
तुकडा बंदी काय अपडेट आहे
@vijaygaurkar9269
@vijaygaurkar9269 6 ай бұрын
नोटरी वर घेतलेली जमीन फेरफार होत नाही
@sureshkuteparabhani2675
@sureshkuteparabhani2675 6 ай бұрын
Ok
@ToofanExpress-qs6jy
@ToofanExpress-qs6jy 6 ай бұрын
हिंदी में जानकारी जीजिए
@Laxman.gangurdaHarl
@Laxman.gangurdaHarl 6 ай бұрын
Good
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn 6 ай бұрын
G R chi pdf dyava.
@bhausahebmuntode2214
@bhausahebmuntode2214 6 ай бұрын
हा निर्णय चुकीचा आहे
@kunalrathod1796
@kunalrathod1796 7 ай бұрын
मो न पाठवा सर तुमच्याकडे सल्ला हवा आहे.. जे काही फीस असेल ती देऊ
@BhumiGyan
@BhumiGyan 7 ай бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@kisanwaikar5775
@kisanwaikar5775 6 ай бұрын
Kiti g rkadhnR ahaat
@ROHIDASSakale
@ROHIDASSakale Ай бұрын
Please send 13 .3 .2024. SEND GR/ D LOD GR
@savitriramola4671
@savitriramola4671 6 ай бұрын
Vote Vote ke liye .
@pralhadwahule8211
@pralhadwahule8211 6 ай бұрын
Explanation not satisfactory.
@sureshambhore5561
@sureshambhore5561 3 ай бұрын
सर फोन नंबर Dya
@BhumiGyan
@BhumiGyan 3 ай бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@ganpatipatil4999
@ganpatipatil4999 6 ай бұрын
हे सगळे खोटे आहे
@shrimantasalkar5463
@shrimantasalkar5463 4 ай бұрын
Dada mobil numbar de do.
@BhumiGyan
@BhumiGyan 4 ай бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@yc4297
@yc4297 6 ай бұрын
Sarkar la jamini hiskavanya sathi ahe hey. Jantecha nuksanch ahe
@Ghanshyam74785
@Ghanshyam74785 6 ай бұрын
जमीन नाय न माझ्या कडे आता म्हणून हा कायदा.आता लोकल,बुलेट ट्रेन,एअरपोर्ट सगळं येईल. गाढव नाय मी. घनःश्याम बेचन तिवारी डोंबिवली पूर्व आणि घेसर गाव कर
@DnyandeoZirape
@DnyandeoZirape 4 ай бұрын
सर आपण आपला मोबाईल नंबर दया प्लॉट N A करायचं आहे
@BhumiGyan
@BhumiGyan 4 ай бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@shankarpimpalkar4987
@shankarpimpalkar4987 6 ай бұрын
Phone number दया.. योग्य ते फी देऊ.. योग्य ते मार्गदर्शन करा
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 30 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 2,7 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН