मुलाखत खूप आवडली. मराठी सिनेमा लोकांना आवडणं ही माझी जबाबदारी आहे असं स्पष्टपणे मानणारा निर्माता, दिग्दर्शक बघायला मिळाला. सकारात्मक विचार नुसता मनात आणून होत नाही तर त्यासाठी स्वतः खूप काम करावं लागतं हे सांगणारा, मान्य करणारा माणूस म्हणून हेमंत ढोमे ह्यांचे विचार खूप आवडले, अमलात आणावे असे आहेत. मुलाखत खूप खेळीमेळीच्या वातावरणात प्रगल्भ विचारांचा खजिना समोर ठेवणारी झाली. सुंदर👌
@ninadkulkarni76602 күн бұрын
कोकण किती सुंदर आहे, कोकणातल्या गोष्टी भयपट करता येतील.. मराठी साहित्यात अनेक कथा, कांदबरी आहेत.. थरारपट करता येतील.. महेश कोठारे यांनी किती वेगळ्या कथा मांडल्या.. झपाटलेला, धडाकेबाज, थरथराट, पछाडलेला.. इत्यादी
@madhurimedhansh7 сағат бұрын
खूप छान चर्चा! हेमंत ढोमे यांच्या विचारांतून मराठी सिनेमाचा प्रवास आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन समजून घेता आला. आजच्या काळात सिनेमा तयार करताना गोष्ट, प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि सिनेमाची गुणवत्ता या सगळ्यांवर किती बारकाईने विचार केला जातो, हे जाणून घेणं खूप प्रेरणादायी आहे. मराठी सिनेमाची गुणवत्ता आणि जगभरात पोहोचण्याची क्षमता खूप मोठी आहे. अशा अर्थपूर्ण गप्पा ऐकायला मिळाल्या, याचा आनंद झाला!
@RahulGunjal072 күн бұрын
हेमंत ढोमे चा नेहमी प्रयत्न असतो काही तरी वेगळं आणि क्रेयटिव्ह करायचा. मराठी मध्ये चांगले विषय आना ज्याने करून मराठी सिनेमा म्हंटल कि रिस्पेक्ट वाढेल. तेव्हा हळू हळू बजेट वाढेल. सॉफ्ट stories नकोत कंटारा आणि तुंभाडं सारखं काही तरी हवं ज्याने करून मीडिया च लक्ष ऑटोमॅटिक वळेल जेव्हा हें होईल तेव्हा मराठी माणूस पण आपोआप येईल थेटरात. ऑल थे बेस्ट हेमंत...!!!!
@shashankdivekar7664Сағат бұрын
खूप छान मुलाखत; हेमंत हा माणूस म्हणून उलगडला. त्याचे विचार, मेहनत त्याच्या बोलण्यातून दिसून येत. ❤😊
@gayatrilokre600415 сағат бұрын
खूप छान मुलाखत ! प्रामाणिक, कष्टाळू आणि खूप स्पष्ट दृष्टी असलेला लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे ,मराठी सिनेमा पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे हेमंत आणि क्षिती यांना मनापासून शुभेच्छा 🙏🏻
@sagar-jw2ddКүн бұрын
एकदम रिअल बोलणारा दिग्दर्शक हेमंत❤❤.मराठी चित्रपट का मागे पडतोय ते एकदम बरोबर सांगितलं...
@sushamasuryavanshi833Күн бұрын
Atishay sundar mulakhat zali.Hemant Dhome nche गंमतिशीर् kisse aikun khupch hasayla ale.😂 Tyancha abhyas, ani confidence level khup bhari ahe. क्षिति vishayicha आदर manala bhavun gela. Kharya arthane te made for each other ahet. Tyamulech चांगल्या chitrapatanchi te निर्मिति करत ahet. Nakkich थियटर madhech ha picture pahanar ahe. ❤🎉 All the best Hemant ani Kshiti❤ Omkar ani Shardul tumhala pan khup शुभेच्छा आणि आशिर्वाद
@rekhadesai1417Күн бұрын
आम्हि मराठी रसिक आहोत.. आम्हि मराठी नाटक .. मराठी चित्रपट बघायला जातो.. उत्सुक असतो… खरय आपल्या मराठीत अतिशय सुंदर कलाकृती झालेल्या आहेत…अजूनही करत राहा…जाणीवा उंचावत राहा…मराठी माणस नक्कीच जोडले जातील…🙏🙏
@atulmukne3177Күн бұрын
छान मुलाखत होती. हेमंत ढोमे कडून खूपच अपेक्षा आहेत. एका सुंदर कलाकृती साठी त्यांना खूप शुभेच्छा आणि एका चांगल्या मुलाखती साठी तुमच्या दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद
@vaidehiwadkar73722 күн бұрын
Wow..99 episodes...one more to go for 100🎉🎉 Gashmeer Mahajani rahilay tumchya channel vr yaycha if i am not wrong...try bringing him ❤
@madhuraganoo2584Күн бұрын
अमुक तमुक चे सगळे च पॉडकास्ट अप्रतिम असतात ,ढोमे न चा एपिसोड ही खूप च खुसखुशीत आणि अतिशय प्रांजळ ,किस्से तर खूप च भारी 😂
@amolmore1611Күн бұрын
Hats off Hemant I can relate with your teenager problem thanks for reminding me those days through movies ... definitely i am going to watch this movie
@amuktamuk15 сағат бұрын
🙌🏻🙌🏻
@milindnaik6476Күн бұрын
ओंकार शार्दूल आणि हेमंत फार छान. मनमोकळ्या गप्पा ❤
@sushmadurgude9616Күн бұрын
To give message to audience, or to world, nayion is must.
@abhisheks.2012Күн бұрын
Mast! Khup relatable vatla!! ❤
@AnanyaValunjkarКүн бұрын
आजचा नाही आम्हाला तुमचे सगळेच एपिसोड नेहेमीच खूप आवडतात. हेमंत नी सांगितले त्याप्रमाणे पुण्यात येताना नक्कीच बाहेरच्या लोकांना खूप जास्त फेस करावे लागत असेल. पण हेही तितकेच खरे त्याने सांगितले की प्रेम करणारी माणसे पण पुण्याने दिली आहेत. So हि मानसिकता आहे जी कुठेही दिसू शकते. पुणे फक्त glorified झाले आहे.
@amuktamuk15 сағат бұрын
नक्कीच 🙌🏻 खूप खूप धन्यवाद!
@thethltr1Күн бұрын
खूप छान झाली मुलाखत... एवढी स्पष्टता असायलाच हवी...तर सिनेमे चालतील.. उगाच नाही दादा कोंडकेणी सलग 9 सिनेमे silver jublee दिले.. सचिन पिळगावकर यांनी ही मुलाखत आवर्जून पाहावी.. आणि मीच एकटा महान च्या भ्रमातुन बाहेर यावे..
@shreevighnesh7849Күн бұрын
नितीन पवार सर, कोरी पाटी प्रॉडक्शन काय काम करतात, विषय हार्ड, गाव, गावाकडील गोष्टी, गावाकडचा निसर्ग, भारी वाटतंय सगळं,
@yakoo4567892 күн бұрын
Your team is doing a fantastic job. For people living by themselves, sobat milte to get through the day with positive thoughts
@amuktamuk2 күн бұрын
🙏🏾🙏🏾 खूप खूप धन्यवाद!
@preranamardhekar9056Күн бұрын
खुप खूप छान झाली मुलाखत...❤
@priyasathe769Күн бұрын
खूप मस्त मुलाखत 👌
@kyogesh21Күн бұрын
Yes Marathi cinema needs to be modern … way modern. Globalization has changed all of us hence Marathi cinema has to reflect that
@titikshabose7513Күн бұрын
Well said...... Hemant ji. Amuk Tamuk podcast is very nice you are doing very well guys! All the best!
@amuktamuk15 сағат бұрын
मनापासून धन्यवाद 🙌🏻
@laxmanwalunj6547Күн бұрын
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यांची मराठी चित्रपट निर्मिती करताना काहीतरी आगळं वेगळं करण्याची क्षमता असते; चित्रपटातील पात्रांचा अनुबंध आणि त्याचे सादरीकरण याचा सुरेख मेळ बसवण्याची कला त्यांना अवगत आहे; त्यांना म्हणजे हेमंत आणि क्षिती यांचे ट्युनिंग छान आहे; प्रेक्षकांची नाडी त्यांनी जाणली आहे त्यामुळे प्रेक्षकांना हवं ते देण्याचा प्रांजळपणे प्रयत्न होतो आणि मग प्रेक्षक अगदी चित्रपट डोक्यावर घेतात. झिम्मा 2 चे यश पाहता एक प्रेक्षकवर्ग या धाटणीचा झाला आहे तेच बाईपण भारी देवा बाबतीत दिसून आले
@bharatigogte7976Күн бұрын
Amuk Tamuk, खूप छान discussion. हिन्दी सिनेमे थिएटर मध्ये जाऊन बघणे खूपच कमी झाले. मध्यंतरी मराठी सिनेमा काही चांगले content घेऊन आला. अर्बन सिटी मध्ये सुद्धा आजूबाजूचे वातावरण बदलत आहे. त्यामुळे ती relevancy appeal होणे गरजेचे आहे. मराठी सिनेमा थोडा realistic असावा, सगळा age group चा inclusion असावे, तरच प्रेक्षक खेचला जाईल.
@shreevighnesh7849Күн бұрын
नितीन पवार सर दिग्दर्शक यांना बोलवा, कोरी पाटी प्रॉडक्शन, खूप सुंदर काम आहे, सरांचं
@sulbhajadhav1394Күн бұрын
MST 🎉🎉🎉❤
@Priya_12343Күн бұрын
साऊथ पेक्षा आपले content changle astat pn tyachi advertisment fakt pune mumbai paryat tumhi grahit dharta pune mumbai cha baher khup motha maharashtra aahe tikde lokana cinema kadhi aale aani kadhi gele hech samjat nahi lokana mahnun advertisement kel pahije aani marathi madhe aajibat hindi bolayach nahi marathi mansana ते नाही आवडत
@deepakkinjawadekar69482 күн бұрын
हेम्या ¡ ऑल THE बेस्ट रे!
@shreevighnesh7849Күн бұрын
सैराट worldwide blockbuster cinema.
@hariebarryКүн бұрын
आपल्या मराठी माणसाला मराठीची वाटणारी लाज आणि आपल्याच राज्यात पाहुण्यासारखं राहून सर्रास हिंदीची चाटायची, मग कसे चालतील सिनेमे?
@aryaapatil80462 күн бұрын
wow what a podcast
@mrunaldeshpande8972Күн бұрын
Think global and hyperlocal. Hyacha balance jamla na marathi cinema la tar motha hou shakta kahitari
@ashwinideshpande27302 күн бұрын
ओम आणि शार्दुल लहान आहात माझ्या पेक्षा त्यामुळे, हे खर आहे हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव, प्रसाद ओक, रितेश देशमुख, हे कलाकार आणि as Director म्हणून , संजय जाधव, हेमंत ढोमे,रवी जाधव, प्रसाद ओक, etc ह्या लोकांनी चित्रपट पाहणे फार फरक वाटतात कारण ही मंडळी आपली वाटतात उगाच फालतूपणा नसतो आणि उगाच करायचे म्हणून जोक किंवा स्टोरी नसते हे मला वाटत, हेमंत हा आपला वाटतो म्हणजे त्याच्या सोबत चहा, वडापाव लोकल फूड खाऊ शकतो हा आपले पणा वाटतो😊😊😊❤❤❤
@MymantraforlifeКүн бұрын
मला काय म्हणायचंय त्या बायकांच्या विषयातून जरा बाहेर यावं मराठी industry ni😊
@finegentleman78202 сағат бұрын
There's a fundamental problem which nobody wants to talk about. SS, NCP and MNS have ruined Maharashtra by not strengthening Marathi-language politics, the way Southern States have done since last 60 years. This has led to Marathi people being denied jobs and residence in Maharashtra itself by Outsiders, so definitely it will impact Marathi movies. When have Marathi artists been vocal about Marathi Asmita like Prakash Raj or Kamal Hasan in South? Have our Marathi artists dared to criticize SS, NCP and MNS for not doing the right politics. Learn from Tamilnadu, Kerala and Karnataka 🙏
@manikpatil4852 күн бұрын
🙏🌹
@manikpatil485Күн бұрын
Manasane manasashi manasasam wagane ❤ Thank you all of you 🙏
@radhad992Күн бұрын
Tumche channel kayam vegavegale vishay aani lokanna podcast madhe aanate. Ha episode pan chhan aahe pan ha eka yenarya picture che promotion karanyasathi ghdavoon aanala ase vatate. Movie promotions ha background agenda na thevlyas jast changale. Baki tumche kam chhanach. 😊
@yogeshdarne88462 күн бұрын
Chan
@Priya_12343Күн бұрын
भारतात गाजवण्यापेक्षा पहिला महाराष्ट्र मध्ये गाजले पाहिजे पहिला महाराष्ट्राला ग्राह्य धरून हळू हळू सर्व राज्याच्या भाषेत dub केले पाहिजे
@just_art_thingsКүн бұрын
Marathi mansala current subject mandanare movies have ahet eg corporate life and work life balance, gen z and all
@ShubhraGawade-b1nКүн бұрын
Pls invite Prajakta Mali in your podcast sir
@smitaborkar74012 сағат бұрын
Khupch sundar Hemant tu kharach down to earth aahes n he aajchya mulanna kharach khup confidence deil
@mrunaldeshpande8972Күн бұрын
Collectively kaam kela na marathi kalakaranni..tar market create hoel..market motha jhala ki saglyanchi pragati hoel
@pravinangolkar7211Күн бұрын
40 वर्षांपूर्वी दक्षिण भारतीयांनी शोधून काढलेल्या लोकांची चव काय आहे हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत ही गंभीर गोष्ट आहे.😂😂😂
@mrunaldeshpande8972Күн бұрын
Hemant sarkha navra mala milo re deva😅
@alokpisalКүн бұрын
@50.06 Konala hi kahi ghari aanto, apan kon te kon ahey.. 😢
@harshaljam33832 күн бұрын
Sorry agdi khar bolat aasen tar..story naste marathi cinemat.. malyalam movies itke bhari story low budget madhe sangtat..khup relatable subjects aastat...aaplykade satat emotional stories ka aastat fakt... Malayalam movies come with package..pls check them out for creativity.
@SHUBHADA3114 сағат бұрын
Apan marathi cinema definately Kiman hindi tari dubbed karayala hawach. Jar aai kuthe kay karte, honar Sun me hya gharachi, rang maza wegla hya asha anek serials hindi aani gujarati asha anek bhashan madhe dubbed asatat tar cinema nakki ch hou shakato. Aani tevdha tyala khap sudha milu shakato. amuk tamuk ani first class dabhade la anek shubhechha.....
@vidulapuranik9732 күн бұрын
Joprynt theater chya popcorn cha rate kmi hot nhi toprynt sarvasamanya lokana mahinyatun 2 changle movie bggayala parvadan kathin aahe
@amrutashinde7069 barobar aahe pn jevha mul astat barobar tvha tyana he reason deun chalat nhi.....
@amrutashinde7069Күн бұрын
@@vidulapuranik973 i understand kadhitari thik ahe, i also have kids, pan amhi kadhich ghet nahi, i carry fruit pcs, biscuits etc easy snack in tiffin everywhere theatre asu de va airport Swata hi nahi khat n tyana he nahi det, popcorn ghari hi banwata yetat. Thodkyat changale cineme ale ter 2 kay lok 4 hi pahatil,
@kulkahСағат бұрын
मराठी इंडस्ट्रीने केवळ काकूबाईंना आवडणारे सिनेमेच चालतात या मानसिकतेतून बाहेर पडण्याची खूप गरज आहे. जी पिढी नर्सरी पासून इंग्लिश मिडीयम मध्ये शिकते त्या पिढीने शाहीर साबळेंवरचा सिनेमा बघितला नाही म्हणून गळे काढण्यात काय अर्थ आहे? शाहीर साबळे कोण हेच माहित नसेल तर कसा चालेल असा विषय? तरूण आणि मध्यमवयीन प्रेक्षकांना ( ग्रामीण, शहरी) अपील होतील, क्युरीऑसिटी निर्माण करतील असे विषय आणा जरा
@aadit9200Күн бұрын
मराठी सिनेमा मूलतः रड़का गिल्ट मधे नेनारा असतो पप्रत्येक वेली कंप्लेंट्स सलूशन काही नाही.
@Shree20a2 күн бұрын
No bore love story movies
@rupeshghanekar2058Күн бұрын
Uttam ..punha punha aikave ase sangit....asave ..
@sushamahuprikar7757Күн бұрын
Kokanatlya goshtivar Munja kela na. Kiti masta hota
@Lucifer-r7e5xКүн бұрын
नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी इतके world-class लेखक होऊन गेले त्यांच्या भयकथा थरारक Katha ह्यावर आजपर्यंत एकही चित्रपट बनवला नाही हे दुर्दैव आहे
@prashant9135Күн бұрын
@@Lucifer-r7e5x तेव्हढी अक्कल असती तर प्रेक्षकांच्या नावाने बोंबल्ले नसते🤬
@shrinathdevkar509Күн бұрын
@@Lucifer-r7e5x ह्याना contact कसा करायचा त्यांची मुल कारण मला बनवायची इच्छा आहे त्यांच्या नोवेल वर सिनेमा त्यासाठी आल्याला त्यांना भेटाव लागेल
@AmolKamble-g7vКүн бұрын
Marathi mdhe pahilya sarkhe hero kiva katha rahilya nahit. Purvi Ashok Saraf, Lakshmikant Berde, Sachin Pilgaonkar, Mahesh Kothare yan sarkhe diggaj hote tyani marathi industry jagavali ani khup varti anali. Amha audiance la ha pan vishay nahi ki tumhi big budget cinema gheun yav. Fakt sadhari karan ani katha nit asavi ani main groupism band vhav tyashivay marathi cinema varti yenar nahi.
@shaileshkanvinde86422 күн бұрын
Analysis is very much incomplete and irrelevant in totality if we look at it marathi cinema vs other language cinema. Podcasters have to really work hard to understand the subject before creating podcast else it becomes very narrow minded or closed box conversation. Hemant dhome also did not touch upon many aspects really imp when it comes to analyse marathi movies . How many films done by Hemant Dhome has really worked well except recent ones. Anyways seems incomplete and immature conversation
@prasleleКүн бұрын
Ritesh Deshmukh overrated pan marathi mhanun kara Lal 😂
@minombreesjagat2433Күн бұрын
@@praslele kasa kai jamta asa hagayala comment section madhe