फार छान, भाऊ तुमच्या या प्रयत्ना मूळे आम्हाला आपल्या महाराष्ट्रातील दुर्मिळ वास्तुकाला जो आपल्याला भारतीय संस्कृतीचा ठेवा आहॆ ते बघण्यास मिलते, खूप खूप धन्यवाद. असेच छान छान विडिओ बनवा, जय शिवराय, जय हिंद, जय भारत, वंदेमातरम🙏
@marathimulgiff515Ай бұрын
Khup chan video ahe ❤
@pranalinaik7206Ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ 😊
@VghorpadeАй бұрын
दादा असेच ऐतिहासिक ठिकाण दाखवत रहा.❤ हा व्हिडिओ फारच छान होता..
@Marathi-VirusАй бұрын
ल..य..भा..री 😍👌
@pandurangalavekar6153Ай бұрын
सागर फार छान माहिती मिळाली आणखी एक की सागर आपण जी कोणताही किल्ला असो जुनी एखादी वास्तू असो किंवा निसर्ग रम्य ठिकाण असो त्याची संपूर्ण माहिती फार छान देता . सागर तुमच्या सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात .
@SagarMadaneАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@amoldurgadevlog5126Ай бұрын
Nice information
@ashokjadhav4342Ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@mayursawant6053Ай бұрын
खुप छान 🎉❤
@balasahebmoze4872Ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे
@truptidubey6710Ай бұрын
खूपच छान विडिओ आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@seemaheddur111Ай бұрын
खुपसुंदर भाऊ असेच ऐतिहसिक स्थळ दाखवा
@swatigodbole7119Ай бұрын
तुमचे खुप आभार तुमच्या मूळे देव दर्शन घडलं
@narayanshevkar3898Ай бұрын
छान
@NarayanBhanavaseАй бұрын
व्हिडिओ खूप मस्त होता. मस्तानी तलावाचा परिसर फार छान दिसतो. आमच्या गावाजवळही एक असे ब्रिटिशकालीन तळे आहे. आजचे तळे पाहिल्यानंतर मला त्या तळ्याची आठवण झाली.🏞️🏞️👌👌👏⛈️
@madhuradeshpande960Ай бұрын
खुपच छान,जय शिवराय
@sakshisagarАй бұрын
😍👌👌
@sangtiagaikwad7492Ай бұрын
सागर भाऊ तुमच्यामुळे आम्हाला खूप ऐतिहासिक माहीती व ठिकाणे पहायला भेटतात छान व्हिडिओ मधे सर्व माहीती सांगता हे आमचं भाग्य धन्यवाद अशीच माहीती दाखवत रहा छान वाटते कायम त्या रोडवरून जातो परंतु जवळ कधीही जाऊन पाहीलेला नाही खूप छान आहे मस्त
@saishtodankar8033Ай бұрын
Ashes videos regularly post kar dada.
@sureshthoke664Ай бұрын
ड्रोन चित्रीकरण खुपच सुंदर ,धन्यवाद.
@chandrakantsalve6050Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.
@ujwalakulkarni1502Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@भक्तीरंग-ग8बАй бұрын
, छान वाटला बरीच माहीत नसलेली माहिती मिळाली बऱ्याच दिवसांनी आज तुझा व्हिडिओ बघितला
@vitthalsalekar3995Ай бұрын
खुप खुप छान
@ArunaGaikwad-m8hАй бұрын
भाऊ काही वर्षापूर्वी मी याभुयारी मार्गात गेले होते परन्तु पुढे खुपच काळोख दिसल्या नन्तर तेथुनच परत वर आले.पण मला फार छान वाटले.माझ्याबरोबरच्या लोकांना भिती वाटत होती.पण मीमात्र धाडस केले.
@NiranjanKoreJadhavАй бұрын
भाऊ तुम्ही देवमाणूस आहात 🥹🥹🥹🙏🏽🙏🏽🌺🌺🌸🌸🙏🏽
@pranavunde5598Ай бұрын
Khup chan video aahe.
@aryshilbharade4466Ай бұрын
Bro please make next video on ghrushneshwar temple 🙏🙏🙏
@bablumundecha-voiceofjathk5323Ай бұрын
सागरदा मी बेकराईपासुन वाडकीपर्यंत Ct buss ने गेलो होतो तिथुन मला मस्तानी तलावापर्यंत कोणतेही वाहन मिळालं नाही जायला 😮 एक दिड तास थांबुन शेवटी पुण्याला परत गेलो.हे मस्तानी तलाव राहुन गेलं पहायचं 😢 तुर्त तुमच्या video द्वारे बघायला मिळालं मस्त video होता सागर हा तुमचा ❤
@bhagwangalande461Ай бұрын
खूप छान 1 डे ट्रीप नक्कीच करू ❤😅
@shaileshjore8880Ай бұрын
बिल्डर लॉबी ला आजूबाजूचा प्रदेश देऊ नये, नाहीतर संपुर्ण एरिया खोदून इतीहासिक गोष्टी वास्तू नष्ट होईल
@Vishal_patil_96kkkАй бұрын
❤🚩🙏
@kuldipmane4336Ай бұрын
भुयारी मार्ग खरंच शनिवार वाड्यात जातो. 3वर्षापूर्वी शनिवार वाड्याच्या मागील बाजूला लागूनच पालिकेचे काम चालू होते तेव्हा तिथे हा भुयारी पाणी वाहून नेणारा मार्ग सापडला आहे