खुप सुंदर पेशव्यांची सासुरवाडी. राष्ट्रीय स्मारक घोषीत करुन हा ऐतिहासिक ठेवा जास्तीत जास्त काळ कसा जतन करता येईल हेच पहाणे महत्वाचे आहे.
@SanjayKanitkar3 ай бұрын
तसेच मित्रा निवेदनामध्ये शब्दांचे वाक्यांची पुनरावृत्ती नाही हे फारच छान पार्श्व संगीताची निवड फारच श्रवणीय आहे पुढील सर्व वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@SanjayKanitkar3 ай бұрын
मित्रा सागर शौर्य सूर्य श्रीमंत बाजीराव त्यांच्या प्रथम पत्नी त्यांचे वंशज यांनी स्वकष्टाने पदरमोड करून सदर वारसा अत्यंत सुंदर जपला आहे पाहून फार अभिमान वाटला
@nilambarikulkarni89253 ай бұрын
खुप। सुंदर। माहिती। खुप। आवडली।।
@ArunaArulkar3 ай бұрын
Bajirao Peshvyanchi sasurwadi khup chhan.
@vitthalsakore16662 күн бұрын
सादरीकरण खूप छान . आवडलं.🎉
@rsgharge3383 ай бұрын
ऐतिहासिक वारसा.... अभ्यासपूर्ण सादरीकरण...
@truptidubey67103 ай бұрын
खूप सुंदर आहे पेशवे यांची सासुरवाडी
@Ramraje-i5t3 ай бұрын
वंशजांची मुलाखत घेतली असती तर खूप आनंद झाला असता 🎉🎉
@narhariwarkade10433 ай бұрын
अप्रतिम असी ही वास्तु येणाऱ्या पिढीसाठी प्रेरीत ठरणारी असताना राष्ट्रीय वारसा जपला पाहिजे.
@tukaramchavan70503 ай бұрын
खूप छान सुंदर आहे पेशवे यांची सासूरवाडी
@MVvishalDhotare453 ай бұрын
खूप सुंदर दादा आणि एक नंबर व्हिडिओ झाला आहे
@pundalikjangale69993 ай бұрын
मंदीराला कलर दिलेला पाहून फार वाईट वाटत. दगडापेक्षा सुंदर काय असते पण काही महामूर्ख आहेत.
@ArunKagbatte3 ай бұрын
सुंदर आणि भव्य बांधकाम आहे. काळाच्या ओघात पड झड झाली आहे. हा सुंदर ठेवा सुस्थितीत ठेवण्या साठी पुरातत्व खात्याने पुढाकार घ्यावा
@SitalChimote2 ай бұрын
Mandir khup sunder 👏
@marathimulgiff5153 ай бұрын
Khup sundar video ahe
@rajendradesai40993 ай бұрын
सागर तुमचे व्हिडिओ फार सुंदर असतात तुम्ही चांगल्या प्रकारे ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्याची माहिती चांगल्या पद्धतीने देता 👌👌👌👌👌💐💐🙏🙏
@SagarMadane3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😍🙏🏻
@sheetalkarandikar5953 ай бұрын
Khupch chan mahiti sangitli namaskar
@mangalkale75743 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ आमची जन्मभूमी कर्मभूमी हीच आहे ही दीपमाळ बनविलेले कारागीर यांचे दोन्हीही हात त्या माळेवर कलम केलेले आहेत त्यामुळे हे ऐतिहासिक नोंद आहे
@madhukarborade25573 ай бұрын
सागर जी! फारच ऊत्कृष्ट स्थळ आपण आज दाखविले आहे. ते अत्यंत आवडले. आजसुद्धा ते काळजी पूर्वक जतन करुन ठेवले आहे. दिपमाळ अतिशय सुंदर आहे आपली फोटोग्राफी स्वच्छ आहे आणि निवेदनाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. धन्यवाद.
@SagarMadane3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@PoojaKulkarni-p9v3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली 👍👍 त्यांच्यापैकी कोणाशी तरी बोलता आलं असतं तर जास्त बरं झालं असतं आणि थोडी वंशावळ सांगितली असती तर बरं वाटलं असतं
खूप छान सागर दादा व्हिडिओ ❤from digambar shinde vita
@manoharbhovad3 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👍🏻
@SUJATAKANADE3 ай бұрын
खुप छान आहे वाडा व परिसर
@TanujaCharkari3 ай бұрын
Khup khup sunder
@shantaramhargude61853 ай бұрын
छान bhau
@aniketgodase163 ай бұрын
Chan vdo❤❤❤
@jayashirke13683 ай бұрын
खूप छान माहिती 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@pandurangbhoye86783 ай бұрын
Good
@arjunmaske60843 ай бұрын
Khup chan
@bhaghyashrisawant53953 ай бұрын
Khup sunder mahiti
@santoshchavai78483 ай бұрын
उल्लेखनीय माहिती उत्कृष्ट दिग्दर्शन व अप्रतिम सौंदर्य पहायला मिळाले .पण तुम्ही याचे Short विडीवो बनवा.म्हणजे आणखीन लोक हे विडीवो बघतील छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
@guruprasadwaskar71273 ай бұрын
Va....sundar
@JAYHANUMAN9093 ай бұрын
खुप छान भाऊ जय शिवराय
@somnathkhenat61793 ай бұрын
धन्यवाद सागर भाऊ
@UNIVERSALTRADER-sm8dc3 ай бұрын
सुरेख
@bablumundecha-voiceofjathk53233 ай бұрын
जय शिवराय सागर तुमचे video नेहमी मस्त पाहण्यासारखे असतात.हा आजचा पण video पाहण्यासारखा आहे.आमच्या पण जत शहरात अजुन पण चांगल्या सुस्थितीत डफळे सरकारांचा वाडा आहे अजुन तिथे त्यांचे वंशज वास्तव्यास आहेत आमच्या शहराला ७/८ शे वर्षापुर्विचा ईतिहास आहे.तुम्ही ईकडे हा वाडा explor करण्यासाठी येणार असाल तर या
@SagarMadane3 ай бұрын
☺️👍🏻👍🏻
@hemantwani5363 ай бұрын
Bahot accha vidio ba Nay A
@shilabhansali6173 ай бұрын
Khup.khup.mast.he.jatan.jhalech.pahije.👍👌🙏
@ashokjadhav43423 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@RekhaDingorkar3 ай бұрын
खरोखर चास हे गाव अतिशय रमणीय नदी घाट मंदिर व वाडा बाजीराव पेशव्यांची सासुरवाडी काशीबाई चे माहेर अवश्य पहावे❤🎉😊
@raosahebhumbe96333 ай бұрын
Nice video 👍👍👍🙏🙏🙏🙏
@shankarshelar86993 ай бұрын
खूप सुंदर लेख
@AshokSule-gt3xh3 ай бұрын
आमचे शिवाजी महाराज, आमचे बाजीराव पेशवे,हर हर महादेव
@jaysingshelke49903 ай бұрын
Khup chhan mahiti sangitali,dhanyawad
@eknathshelat75823 ай бұрын
जय शिवराय जय शिवराय जय शिवराय
@vedvatiphadnis3 ай бұрын
Amazing
@balunandulkar20213 ай бұрын
श्री मदने यांचे अभिनंदन
@kamalchoudhari88473 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻👍🏻
@MachhindranathBhor3 ай бұрын
Bhari
@vilasgawande36793 ай бұрын
आपल्या व्हीडीओ मुले माहिती मिळाली धन्यवाद
@madhuridharne31853 ай бұрын
खूप छान व्हिडिओ विष्णू आणि राम मंदिर आतून पाहायला मिळाले असते तर आनंद द्विगुणित झाला असता परत कधीतरी दाखवा घटावराची छोटी v मंदिरतली दीपमाळ अप्रतिम आहे धन्यवाद
@Vghorpade3 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे
@Vghorpade3 ай бұрын
असेच व्हिडिओ दररोज post करत जा
@popatraobandal73003 ай бұрын
Lay bhari
@KunalMachivale3 ай бұрын
जय शिवराय 🙏
@youaregamer263 ай бұрын
Sachin Aher 👌👌 Ko KO Ko Hi ❤❤❤ द आहेत आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव इतिहास इतिहास शिवाजी महाराज आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव कोळी आणि आगरी समाज आणि दादाजी वैशंपायन तर त्या काळी आई बाबा आजी ❤❤❤
@sonalkatale49163 ай бұрын
1:07
@VijaymalaDeshmukh-x7v3 ай бұрын
घाटाच्या पायथ्याशी जी झाडे वाढतात ति काढली तर अजून घाटाचे आयुष्य वाढेल जुनी मंदिरे आहेत तिचे पण कळसावर ची मुळासकट काढली पाहिजे, तुम्ही लक्ष घाला,आपली मि आभारी आपण लक्ष घातले तर,
@madhuridharne31853 ай бұрын
ह्या गोष्टींचे जतन झालेच पाहिजे
@YuvrajGaikwad-USA453 ай бұрын
मिलिटरी जिनियस थोरले बाजीराव पेशवे की जय जय हिंद जय महाराष्ट्र जयहिंद जय तिरंगा
@narendrapalekar9293 ай бұрын
पडझड झालेला घाटाचे ग्रामपंचायत पंचायतींनी बांधकाम व्यवस्थित करावी जुना ठेवा जतन करून ठेवा
@narhariwarkade10433 ай бұрын
खरं तर मी प्रथमतःच या गावांचे नाव आणि भिमा नदि चा खळाळणणारा- प्रवाह पहात असतांनां विडियो नाही तर प्रत्यक्षपणे नदीकाठावर ऊभा राहून पहातो आहे. असें वाटछन-गेले.
@saishtodankar80333 ай бұрын
Dada ashes videos regularly post kar.
@ravindrasawant80793 ай бұрын
👍👍👍
@kiranbande32233 ай бұрын
👌👌👌👌👌
@vitthalsalekar39953 ай бұрын
खुप खुप छान एकच नंबर वाडा आहे
@SanjayKanitkar3 ай бұрын
मित्रा सागर मी तुझा 67 वर्षाचा चाहता आहे माझी अपूर्ण महत्वकांक्षा तुझ्या प्रवास पट द्वारे मी कुठेही न जाता पुरी करून घेत आहे तसेच तुझी निवेदन शैली आता खूपच छान झाली आहे मध्ये कुठलेही खड्यासारखे लागणारे इंग्रजी शब्द नाहीत तर एक प्रभावशाली माय मराठी आहे यामुळे तुझ्या प्रवास पटास एक अस्सल मराठमोळे रूप आले आहे धन्यवाद
@SagarMadane3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@madhavvelaskar5193 ай бұрын
Sagar tuze sarva vidio pahanyasarkhe aastat.
@nitinkulkarni64653 ай бұрын
राऊ द ग्रेट मराठा
@nandaramborkar66583 ай бұрын
सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या दिपस्तंभ पहा .असा दिपस्तंभ कुठे ही नाही.
@pradeepmuluk63613 ай бұрын
साहेब,चास गावातील भिमा नदीवरील प्रसिद्ध रांजणखळगे आणि ग्रामदेवता कुंड माऊलींचे मंदिर व्हिडिओ काढला असता तर व्हिडिओ अजून परिपूर्ण झाला असता ,असो खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार 😊🙏👍
@sonalialhat78193 ай бұрын
हे गाव पण खूप आम्ही लहानपणापासून इकडे जातोय माझ्या आत्याचे गाव किती
@ShantilalRaysoni3 ай бұрын
या वाड्याच्या राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यात यावे हाऐतीहाक ठेवा जपून ठेवला पाहिजे
@suchetajoshi76493 ай бұрын
Pan अवघड आहे,जातीचा प्रश्न आहे!
@sunilkotasthane47483 ай бұрын
हो ते आहेच
@prasadhinge52943 ай бұрын
Kase kay hoil...Te Brahman hote...
@vijaydeshmukh91613 ай бұрын
खूपच छान
@amitajoshi28533 ай бұрын
आजोळ आहे हे माझे.
@pandurangjoshi27263 ай бұрын
या जुन्या वास्तूंची जपणूक करण्यासाठी निधी ऊभारावां
@sadanandmhatre45013 ай бұрын
धन्यवाद, काही तरी गडबड आहे, पहिला बाजीराव पेशवा यांची पहिली धर्मपत्नी स्व.सौ.काशिबाई यांचे माहेर हे कल्याण शहर ,जि.ठाणे येथील असावे, असे मला वाटते.....😢😮😢😮
@nalineeshahane56813 ай бұрын
हो, माझ्याही वाचनात तसेच आले आहे की की कधिबईचे माहेर कल्याणला आहे, काहीतरी गफलत आहे
@vitthalsakore16662 күн бұрын
राजगुरुनगर पासून फक्त 20 कि.मी. अंतरावर शिरूर तालुक्यातील पाबळ गाव आहे.ज्या ठिकाणी काशीबाई यांची सवत मस्तानी यांची कबर आहे.त्याही ठिकाणी आपण भेट द्यावी आणि असाच व्हिडिओ तयार करावा.
@SagarMadaneКүн бұрын
बनवला आहे व्हिडीओ ☺️👍🏻
@ArunaArulkar3 ай бұрын
Puratatva vibhaganev japnuk karavi.
@vishwnathwaingade81103 ай бұрын
दादा कधी तरी सांगलीला या. सांगलीमध्ये गणेशदुर्ग(पटवर्धन पलेस),गणपती मंदिर इ. वास्तू आहेत
@SagarMadane3 ай бұрын
नक्की येईल ☺️👍🏻
@vishwnathwaingade81102 ай бұрын
@@SagarMadane thanks for reply Jay shivrai!
@santoshmhalakar53303 ай бұрын
Sagar madane Kolhapur ka Bhawani Mandapam ambabai Mandir avashyak
@pornimagaikwad74523 ай бұрын
चार या गावी कसे जाता येते ते सांगायला हवे होते.
@jayeshkhorjuvekar83123 ай бұрын
बाजीराव पेशव्यांच्या प्रथम पत्नी अर्थात??? त्यांचं एकच लग्न झालं होतं काशीबाई साहेबांशी....
@vaijayantikulkarni12243 ай бұрын
वाडा आतून बघता आला नाही का
@arunmhatre61363 ай бұрын
मोडकळीस आला आहे त्याला जपले पाहिजे शासन काय करतंय
@prabhakarmali1853 ай бұрын
मंदिराला रंग दिल्याने मूळ रूप दिसत नाही
@GulabraoMarathe-zm4ru3 ай бұрын
Tumhi gaon dakhavile nahi
@sudhirkulkarni55193 ай бұрын
12:58
@sudhirkulkarni55193 ай бұрын
फार पुरातन काळात तील वाडा आणि परिसर. पाहायला मिळाला फारच सुंदर.....