प्रिय प्रमोद,अतिशय सुंदर मुलाखत....सायली जी, प्रश्न उत्तम...माझ्या प्रिय मित्राला बोलतं करून सर्वांसमोर त्याचे सांगीतिक व आध्यात्मिक दर्शन घडवले....प्रमोद भावा,जय हो.❤😊
@thegreatevolution188510 ай бұрын
Amazing! So nice to see Guruji, Namaskar Guruji
@anilpatil96294 ай бұрын
Very Nice ❤
@deeptikulkarnimasterkeys10 ай бұрын
वाह छान मुलाखत.. 👌🏻👌🏻 आदरणीय सरांना सादर नमस्कार 🙏🏻🙏🏻
@sachinsamant824610 ай бұрын
खरं तर मराठेंना या रूपात प्रथमच पाहिलं. पण आजारपणातून बरे झालेत या उल्लेखाने आणि त्यांच्या एकंदर प्रसन्न संवादाने बरं वाटलं.