Пікірлер
@ramharihadpe5661
@ramharihadpe5661 12 сағат бұрын
007
@ManishaShelke-sz2rb
@ManishaShelke-sz2rb Күн бұрын
बोल साकुर चे बिरोबाचे चांगभले
@Sopanfanse
@Sopanfanse 4 күн бұрын
आता चपला उचलायच्या बंद
@DurgeshkarnarKarnar-sb3zt
@DurgeshkarnarKarnar-sb3zt 5 күн бұрын
जय बाळूमामा ❤❤❤
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g 5 күн бұрын
आमचा धनगर समाज कायम बीजेपी सोबतच राहीला आहे. आणि शेवटपर्यंत राहील. कारण आमच्या पाठीशी फक्त बीजेपीच आहे. दुसरं कोणीच नाही. 🚩🚩🔥🔥🚩🚩
@dnyandevshinde2762
@dnyandevshinde2762 5 күн бұрын
चांगभले
@garibshetkari7157
@garibshetkari7157 5 күн бұрын
भावी आमदार गणेश दादा केसरकर
@gmail.com551
@gmail.com551 6 күн бұрын
गोपीचंद पडळकर साहेब जतमधून लडणर आहे सर्व धनगर समाज पाटिशी‌ आहे
@rajaramtandale409
@rajaramtandale409 6 күн бұрын
ओम नमो श्री हरी विठ्ठल पांडुरंग नारायण श्री शंभो शंकरा नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@samadhanshirsath8469
@samadhanshirsath8469 6 күн бұрын
धनगर एक झुटिचा विजय आसो
@vitthaldangode2743
@vitthaldangode2743 7 күн бұрын
बारामती, माण, माढा, डौंड, सोलापूर, माळशिरस, जिथे आपले 60000च्या पुढे मतदान आहे त्या मतदारसंघात सर्वांनी आता एकी दाखवा एकदा का हे पडले की असे जवळपास 60मतदरसंघांपैकी 500हजार च्या फरकाने जागा निडून येतील आत फक्तं नुसते एकच उमेदवार आपला असला पाहिजे
@missionagricoss2711
@missionagricoss2711 7 күн бұрын
तुम्ही किती ही काही पण करा तुम्हाला आदिवासी जमाती मध्ये आरक्षण मिळणार नाही त्या साठी तुम्हाला आदिवासी जमाती मध्ये जन्माला यावं लागेल साहेब
@rammane8630
@rammane8630 7 күн бұрын
जय मल्हार दादा
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 7 күн бұрын
फक्त उपोषण आणि आंदोलने करून धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही...💥 त्यामुळे धनगर समाजाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यायला हवेत... समाजासाठी लढणारे..💛जय मल्हार 💛🙏
@Asegaonchastetusvala
@Asegaonchastetusvala 7 күн бұрын
जय मल्हार दादा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉
@parmeshwarwaghmare3360
@parmeshwarwaghmare3360 7 күн бұрын
जय मल्हार गणेश दादा आरक्षण आपल्याला भेटन का🙏🙏🙏🙏
@nakulpole5831
@nakulpole5831 7 күн бұрын
जय मल्हार गणेश दादा जय अहिल्यादेवी
@kuldippawar664
@kuldippawar664 7 күн бұрын
दादा तुम्ही झुंझार नेते आहेत समाजाचे.... तुमच्या सारखा ढाण्या वाघ चं धनगरांना न्याय मिळवून देतील.... तुमच्या समर्पण भावनेला सलाम दादा... जय मल्हार... विधानसभा लढवा... 🙏🙏👍👍
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 7 күн бұрын
Fiks aamdar saheb ❤
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 7 күн бұрын
50 mahtvace madar sang fakt tharvave aapan 30 te 35 aamdar nivdun aanun shakto❤
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 7 күн бұрын
Jay mahlar jay aahilya ❤❤ ghanesh dada aaplya bhumikela sanpuran dhangar samajyacya obc samajyaca pathiba bhavi aamdar saheb ❤❤❤❤❤
@sandeepsargar.123
@sandeepsargar.123 7 күн бұрын
आमदार साहेब लढा तुम्ही एक ना एक दिवस स्वराज्य नक्कीच भेटेल
@ishwarkhandagle5070
@ishwarkhandagle5070 7 күн бұрын
दादा तुम्ही फिक्स आमदार
@ishwarkhandagle5070
@ishwarkhandagle5070 7 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या भैय्या
@ishwarkhandagle5070
@ishwarkhandagle5070 7 күн бұрын
गेवराई मधुन भारत भैय्या सोनर
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 7 күн бұрын
❤❤
@MusicManiacs541
@MusicManiacs541 7 күн бұрын
मला सांग आदिवासी धनगर आहे का ?
@rohiaskokare5447
@rohiaskokare5447 7 күн бұрын
घनश्याम बापू हाके साठी अक्का दौंड तयार आहे
@rohiaskokare5447
@rohiaskokare5447 7 күн бұрын
सगळं चांगलं हे तुम्ही फक्त आमदारकीला उभे रहा खंडाळ्या मधून
@govindudgire7373
@govindudgire7373 7 күн бұрын
Jai malhar
@bhaktrah6868
@bhaktrah6868 7 күн бұрын
माननीय गणेश दादा केसकर यांना माहिती देतो की घनसांगी तालुक्यातील धनगर समाजाचे कावेरी ताई बळीरामजी खटके यांना वंचित कडून उमेदवारी मिळालेली आहे तरी गणेश दादा केसकर यांना नम्रतेची विनंती घनसांगी तालुक्यात आपली एक सभा लावावी एवढी विनंती आहे
@munjabhauharke6916
@munjabhauharke6916 7 күн бұрын
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपल्या समाजाला बहुमूल्य फायदा होणार आहे कारण सुरुवातीला त्यांनी तीन तिघाडे सर्वच बिघाड असंच सरकार स्थापन केलं आणि आता सहा बिगाडा आणि आपलीच आघाडी आना नक्कीच फायदा होणार
@badriveer1459
@badriveer1459 8 күн бұрын
जय मल्हार दादा तुम्ही आमदार हिच खंडेराया चरणी प्रार्थना
@baburaosule6425
@baburaosule6425 8 күн бұрын
कधी कधी का वाटतयरासप हा चांगला पर्याय आहे
@Hawk_ox
@Hawk_ox 8 күн бұрын
लगेच आमदारकी..... आरक्षण आरक्षण करून आमदार व्हायचं भारी आहे की स्ट्रटेजी 😂😂😂😂
@siddappakhandekar4011
@siddappakhandekar4011 8 күн бұрын
Dhanagacya matadan dhanagar umedvarla honar nakki saheb💐💐🙏🙏
@bhorupardhi1995
@bhorupardhi1995 8 күн бұрын
Deposit जमा होईल
@unseenindiawithdinkar8276
@unseenindiawithdinkar8276 8 күн бұрын
आमच मत समाज बांधवलाच...
@भुताळीमहादेववागदरीवागदरी
@भुताळीमहादेववागदरीवागदरी 8 күн бұрын
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रा स प कडुन सुनिल दादा बंडगर लढवणार आहे त्यासाठी तुम्हाचा जाहिर सभा अक्कलकोट तालुक्यांत होणे गरजेचे आहे तुम्ही यायला पाहिजे माझा गणेश दादा
@allrounder2854
@allrounder2854 8 күн бұрын
जय मल्हार सर्व जिल्हा वाईज व्हॉटसअप ग्रुप बनवले पाहिजे
@kailaspatil372
@kailaspatil372 8 күн бұрын
जय मल्हार गणेश दादा. आपणास आमदारकी साठी खूप खूप शुभेच्छा. धनगर समाजाने आता एकत्र येऊन आपले राजकीय उपद्रवमूल्य दाखविणे गरजेचे आहे.
@SunilShelke-dq4of
@SunilShelke-dq4of 8 күн бұрын
जय मल्हार
@भुताळीमहादेववागदरीवागदरी
@भुताळीमहादेववागदरीवागदरी 8 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या गणेश दादा केसकर आरक्षणाबाबत तुम्ही घेतलेल्या प्रयत्न मानचा जय मल्हार दादा...भुताळी महादेव वागदरी मिरजगी अक्कलकोट तालुका
@ganeshdhekale9154
@ganeshdhekale9154 8 күн бұрын
साहेब बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी
@ShrikrishnaHonmane
@ShrikrishnaHonmane 8 күн бұрын
Vidhan sabha jinkyachi asal tar OBC +dgangar+sc jodav lagel.
@ShrikrishnaHonmane
@ShrikrishnaHonmane 8 күн бұрын
Bhakt dhanagar Mohan Sagar nahin Dada OBC plus dhanagar Mera
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 8 күн бұрын
आपल्या उमेदवारालाच आपलं मत...💯💥💛🙏
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 8 күн бұрын
मराठा आणि धनगर समाज भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवणार ...💯💥
@DattaThorat-i5y
@DattaThorat-i5y 8 күн бұрын
जय मल्हार
@DattaThorat-i5y
@DattaThorat-i5y 8 күн бұрын
भावी आमदार होवो हि अपेक्षा