मुंबई मध्ये धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता राज्य व्यापी निर्धार बैठक संपन्न

  Рет қаралды 4,535

Ahilya Creation

Ahilya Creation

Күн бұрын

Пікірлер: 51
@sandeepdhule1717
@sandeepdhule1717 12 күн бұрын
सर्व काही आमदार होण्यासाठी जो स्वतःला श्रत्रिय समजणारे सत्तेच्या लालसेपोटी स्वतःला आदिवासी बनण्याचा प्रयत्न करत आहे
@bhivakachare6826
@bhivakachare6826 12 күн бұрын
आता थांबायचे नाही गणेश भाव आपले नेते जो निर्णय घेतील तो पाळणार .सर्व धनगरांनो खरच आपणांला काय तरी वाटू द्या.जय मलहार
@AkTashan
@AkTashan 12 күн бұрын
धनगर समाज 50&60 लाखाच्या वर नाही ,असता तर निदान ,1&2 लाखाचे मोर्चे दिसले असते ,पण साधे 5&10 हजार चे मोर्चे पण नाही दिसले ,23 तारखेच्या रस्ता रोको मधी सुद्धा 7&8 जनाच्या वर नव्हते, मराठा समाजाची लोकसंख्या खूप जास्त आहे ती दिसती पण आणि मोर्चात पण दिसते आणि त्यांच्या आमदार खासदार आकडेवारी नुसार पण दिसती , तस धनगराच दिसत नाही
@rahulmore8979
@rahulmore8979 12 күн бұрын
Jay malhar I support only Dhangar umedavar🎉🎉🎉❤❤❤ vote of your man🎉🎉🎉
@YuvrajPaikekari
@YuvrajPaikekari 12 күн бұрын
जय मल्हार
@dattatraychavan5901
@dattatraychavan5901 12 күн бұрын
माननीय आमदार प्रकाश जी शेंडगे साहेब गोफने सर दिपक भाऊ गणेश भाऊ पांडुरंग जी तुमच्या वर धनगर समाज चा विश्वास आहे कोणत्याच पक्ष नी धनगर समाज चे 90 उमेदवार दिले नाही ते बहुजन आघाडी देईल यासाठी प्रकाश जी शेंडगे साहेब याच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवू तुम्ही सांगा जळगाव जिल्हा तील उमेदवार यादी जाहीर करा आम्ही स्वतःहून प्रचार करून निवडून आणू आपण निवडणुका लढवत नाही म्हणून हे पक्ष आपल्या ला किंमत देत नाही 90 उमेदवार द्या आणि महायुती महाविकास आघाडी राज्यातून हद्दपार करू प्रासगी धनगर समाज चे नेते ही पाडू जे धनगर एसटी आरक्षण वर ब शब्द बोलत नाही
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g 12 күн бұрын
आपल्या धनगर समाजाला सगळं कळतंय पण फुकट पाहिजे आणि आपोआप मिळाला पाहिजे
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g 12 күн бұрын
आता फक्त ओबीसी बहुजन आघाडी❤
@SiddeshwarTalde
@SiddeshwarTalde 12 күн бұрын
धनगर समाज धनगर समाजाला मतदान कराला सिका
@bhivakachare6826
@bhivakachare6826 12 күн бұрын
फक्त एकजुट ठेवा धनगर बांधवानो सर्वांना हिच विनंती आहे
@dattaborde4604
@dattaborde4604 12 күн бұрын
मनोज जरांगे सारखे नेतृत्व पाहिजे समजा मांगे उभे करायला ...❤
@bh_12P
@bh_12P 12 күн бұрын
लागली आचार संहिता.... बसा आता बोंबलत पडळकर च्या नादाला लागून
@SShendge-j2x
@SShendge-j2x 12 күн бұрын
न्यायालयात हि न्याय मिळणार नाही. कारण ईव्हिएम हटाव देश बचाओ. सर्व यंत्रणा सरकार चया इशारा वर.....
@SShendge-j2x
@SShendge-j2x 12 күн бұрын
ईव्हिएम मुळे तुमच्या मताची गरज नाही. . निवडणूक आयोग, कोर्ट, इडी, सीबीआय सर्व यंत्रणा सरकार चया इशारा वर काम करतात
@rudrakale5143
@rudrakale5143 12 күн бұрын
Agdi barobar
@RAMESHSonawane-o2d
@RAMESHSonawane-o2d 12 күн бұрын
सरकारचा जाहीर निषेध सरकारला 2024 विधानसभेत जागा दाखण्याची वेळ आली आता
@rudrakale5143
@rudrakale5143 12 күн бұрын
Barobar
@bhagwanpandhare7001
@bhagwanpandhare7001 12 күн бұрын
समाज लाचार आहे लाचारी मध्येच सुख आहे असा समजाचा समज आहे
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 12 күн бұрын
आचारसंहिता लागू झाली आता कसला GR 😂
@rushikeshdevkate3992
@rushikeshdevkate3992 12 күн бұрын
👌👌👌
@baratpandhre6696
@baratpandhre6696 12 күн бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार
@BITS93598
@BITS93598 12 күн бұрын
कोणीही आदिवासीच आदिवासीच वाकड करू शकत नाही
@suvarnamore8191
@suvarnamore8191 12 күн бұрын
नंतर कळल
@JobKatta101Takka
@JobKatta101Takka 12 күн бұрын
​@@suvarnamore8191चल निघ केळ्या
@rahulborse735
@rahulborse735 12 күн бұрын
कितीही तरी यांना आरक्षण मिळणार नाही मात्र मतदान bjp लाच करणार 😂
@kunaljadhav16
@kunaljadhav16 12 күн бұрын
Dhanagar Loka Vedhyat Kadhlai Gopichand Ne Aani Swatala Aamdarkiche Seat Milavaley, Tycha Bhau Zp la aani 75 warsachi Mhatari Aai Sarpancha Tari Dhanagar Loka Chi Nasa Utarta naahi Are To Swatacha Fayda karun Gheto To Aani Tumhi Vedyat Nighata ST Cha Kuthlahi Nikash Purna Karat Naahit Adiwashi Naahit ST madhe Bhetnar Naahi He Sarvana Mahit aahe Tari Tumhi Tya Gopichand Mage Lagun Vedyat Nightat Are Tumhi NT-C che Wadwun Maga Bhetel Pan Gopya he Howu Deta Naahi karan loka Veydat Nighanar Naahi aani Tyachya Mage Loka Ahet He To Sanhu Shakanar Naahi tya mule To Dhanagar Likan vedyat Kadhato
@docmac5420
@docmac5420 8 күн бұрын
गणेश तुला आदिवासी निकष माहीत नाहीत.
@dattaborde4604
@dattaborde4604 12 күн бұрын
Hake chya patiamange 😅ubhe rahta ka re 😂
@जोहारक्रांती
@जोहारक्रांती 12 күн бұрын
😂😂काय पण करा फक्त आरक्षण आदिवासींचे राहणार मेढरांचे नाही तुम्ही आदिवासी नाहीत तुम्ही मेंढरे आहेत आदिवासी होण्यासाठी वाघ लागतोय मेंढरे नाहीत म्हणून आदी आदिवासी मध्ये. जन्म घ्या नाहीतर सोडून द्या आरक्षण आरक्षण काय नाही भेटणार 😂😂
@gangadhrgadade9757
@gangadhrgadade9757 12 күн бұрын
जय मल्हार
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 13 МЛН
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17